Тёмный

Rohit Pawar Live : अजित पवार यांच्या सभेत शरद पवार यांच्यावर रोष, रोहित पवार यांची रोखठोक मुलाखत 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 480 тыс.
50% 1

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#RohitPawar #AjitPawar #SharadPawar #NCP
अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. अजित पवारांनी सभेत शरद पवारांवर काही सवाल देखील केले. यावर शरद पवार यांच्यासह सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर देखील दिले. दरम्यान शरद पवारांवरील अजितदादांच्या रोषावर आमदार रोहित पवार यांच्याशी Exclusive संवाद साधलाय मुंबई TAKचे अभिजीत करंडे यांनी... #RPT0284
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 415   
@gameplays5536
@gameplays5536 Год назад
खूपच छान मुलाखत रोहित पवार खूप समजूतदार आणि शांत संयमी संस्कारी नेता आहे त
@ajinathpagire9103
@ajinathpagire9103 Год назад
खुप छान बोलतात रोहित दादा
@rahulnalawadeofficial6071
@rahulnalawadeofficial6071 Год назад
रोहित दादा..👌 एवढ्या तरुण वयात एवढा गाढा अभ्यास आणि समजूतदार पणा महाराष्ट्र नाही तर देशात कोणत्या नेत्या कडे असेल असे वाटत नाही...👍 पुढील लोकनेता होण्याचं सामर्थ्य
@popatkokane6691
@popatkokane6691 Год назад
​फ
@subhashthorat2334
@subhashthorat2334 Год назад
True
@BMmm57111
@BMmm57111 Год назад
Nepotism
@sharaddesai3303
@sharaddesai3303 Год назад
मुलाखत ऐकल्यावर नक्कीच वाटते कि रोहित पवार यांचं राजकीय भवितव्य उज्वल आहे
@khagendra299
@khagendra299 Год назад
Ho pn lokanch ky
@sharaddesai3303
@sharaddesai3303 Год назад
@@khagendra299 अगदी बरोबर. सध्याच्या काळात दगडा पेक्षा वीट मऊ याच न्यायाने निवड करावी लागते.
@jayshreebhise4289
@jayshreebhise4289 Год назад
भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार
@shrikantsuryawanshi1193
@shrikantsuryawanshi1193 Год назад
पवार साहेबांच्या विचारांचे खरे वारसदार आपण शोभता जय राष्ट्रवादी पवार साहेब झिंदाबाद
@umeshawati6591
@umeshawati6591 Год назад
❤❤
@एसटीकॉंग्रेसव्रूत्तवाहिनी
हा भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व करू शकतो.... अत्यंत हुशार व अभ्यासू वाटतोय....
@thaliramzanjad1375
@thaliramzanjad1375 Год назад
रोहित पवारांमध्ये खूप परीपक्वता दिसून येत आहे. He has a bright future.
@dnyaneshwargholaskar4375
@dnyaneshwargholaskar4375 Год назад
रोहित पवार साहेब बरोबर बोललेत जनता सर्व फुटीरगटाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही
@user-pv5yw2is2x
@user-pv5yw2is2x Год назад
रोहित पवार पवार साहेब चा राजकिय वारसा नकीच चालवतील
@shahajipingle525
@shahajipingle525 Год назад
😊
@swaminathmohite4133
@swaminathmohite4133 Год назад
रोहित पवार नक्कीच शरद पवार सारखेच चमकतील आणि आपण चांगली मराठी बोलता व्हिडिओ बघुन फार चांगल वाटल.
@amolsabale6502
@amolsabale6502 Год назад
आदित्य ठाकरे आणि रोहित पवार हे दोघ महाराष्ट्र चे भविष्य आहेत... अभ्यासू व संयमी ❤
@shubhangishinde9337
@shubhangishinde9337 Год назад
Absolutely right
@naseerpathan236
@naseerpathan236 Год назад
रोहित पवार साहेब खूप अभ्यासू आहेत त्यांचे भविष्य उज्वल आहे नीतिमत्ता सांभाळणारे वयक्तिमत्व
@deepakchavhan7444
@deepakchavhan7444 Год назад
रोहित पवार यांच्यात कमी वयात राजकीय परिपक्वता दिसून येते.हुशार राजकीय व्यक्तिमत्व
@dayanandjagadale3388
@dayanandjagadale3388 Год назад
खूप छान मुलाखत झाली.विचार अगदी प्रग्लब आहेत. अडचणीच्यावेळी शांत व संयमी राहणे.हे यशाचे गमक आहे.भविष्य अगदी उज्वल आहे.👌👍👍
@vasimshaikh5214
@vasimshaikh5214 Год назад
खूप समजदार नेता, हाच खरा पवार साहेबांचा वैचारिक वारसदार, खरंच मी आज खुप प्रभावित झालो हि मुलाखत पाहून।
@paragbokil1469
@paragbokil1469 Год назад
👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👏🏻👏🏻 Rohit is becoming Very Mature 👍🏻
@kakasahebjagtap4473
@kakasahebjagtap4473 Год назад
Rohit dada is well matured yuva neta
@villagecookingandcampaign4259
शिवसेनेमध्ये अशी परिस्थिती झाली होती तेव्हा उद्धव साहेबांचे पुत्र यांचा अनेक वेळा संयम सुटलेला आपण पाहिला पण रोहित दादांच्या शांत आणि संयमी स्वभाव वरून आमच्यासारख्या तरुणांना असे वाटते रोहित दादा पवार हे भविष्यातले मुख्यमंत्री आहेत
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Год назад
मस्तच बोललात रोहित साहेब...शरद पवारांचे खरच राजकिय वारसदार शोभता तुम्ही..भाजप ने पार सगळा महाराष्ट्र फोडला फक्त पैशाच्या जोरावर...पण महाराष्ट्र हा नीतिमत्ता जपणारे राष्ट्र आहे...भाजप ला यावेळी पळता भुई थोडी झाली पाहिजे बस एवढीच इच्छा आहे...लोकांनी हदय, मन,विचार जागेवर ठेवून मतदान करावे बस्स शरद पवारांना दुसरा पर्याय नाही ...शरद पवार जिंदाबाद
@1984sanjubaba
@1984sanjubaba Год назад
Vaishu ..Sharad Pawarancha rajkiya varas konich gheu naye ..Sharad pawarani kayam neech raajkaran kelay ...Tula kadachit mahit nasel ..itihaas bagh tyancha ...
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Год назад
@@1984sanjubaba please don't say me vaishu first..Aapli olakh hi nahi...Aani mala rajkaran phar purvi pasun mahit ahe...Tumhi krupaya mala sangu naye...Aani mi comment rohit pawar yana keli hoti aapan uttar deu naye please
@1984sanjubaba
@1984sanjubaba Год назад
@@vaishalibhatkhande3559aho Bhatkhande madam ..tumhi Rohit pawarana personal message nahi kelay ..tumhi public forum madhye madhye maat mandlay ...so tyla dusra reply cha swarupat tyacha opinion maandu shakto...Ani am very sorry tumhala Maharashtrachya itihaas acha kahich mahit nahi ..yashwant Rao chaavan saheba pasun Sharad pawarani Kay raajkaran kelay tumhala kahich mahit nahi...Ani mi tumhala Vaishu mhanlo Karan mazhya girlfriend cha naav pan Vaishali ahe...Ani mi Tila premani Vaishu mhanto ❤️
@rahulkakad1027
@rahulkakad1027 Год назад
@@vaishalibhatkhande3559madam ignore kara, नावा वरूनच हा काय प्रकार असेल कळते😊
@vaishalibhatkhande3559
@vaishalibhatkhande3559 Год назад
सर मी 50 वर्षांची आहे त्यामुळे तुमच्या girlfriend च्या वयाची नाही..हा महाराष्ट्र आहे त्याचे भान असू दे..हा बिहार नाही..ताई म्हणालात तर बरे होईल आणि राहता राहिला प्रश्न तर मी मुळची कृष्णा काठची आहे..यशवंतराव चव्हाण हे मी आणि माझे वडील यांचे दैवत आहे त्यामुळे यावर अजून काहीच बोलू नये..माझा पाठिंबा श्रीनिवास पाटील ,शरद पवार आणि रोहित पवारांना कायम आहे आणि राहील..तुमचे तुम्ही बघावे ..मी सुप्रिया ताई सोबत नेहमी असते.आणि राहीनच..
@samadhanmurhe6530
@samadhanmurhe6530 Год назад
अप्रतिम विश्लेषण,उत्तम मांडणी,आणि समझदारी ने ओत प्रत भरलेले वक्तृत्व.रोहित पवार साहेब आपण नव्या फळीचे दर्जेदार नेते निर्विवाद आहात
@arjunrathoad2541
@arjunrathoad2541 Год назад
दादा महाराष्ट्र तुम्हाला भावी मुख्यमंत्री पाहते!
@mahadevjadhavagri7437
@mahadevjadhavagri7437 Год назад
Super bite We all is always with you and Pawar Saheb.
@dadasahebsalunke5001
@dadasahebsalunke5001 Год назад
स्वार्थासाठी जाणारांचा विचार करू नये. निष्ठावंत आपल्या सोबत आहेत.
@anantshinde5617
@anantshinde5617 Год назад
Rohit Pawar is very silent,matured, studious & believing in progressive thoughts .
@kundanshende1236
@kundanshende1236 Год назад
He is a true future. Clear and mature.
@user-hl6ze9dq8i
@user-hl6ze9dq8i Год назад
रोहित दादा तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@balasahebthorat2162
@balasahebthorat2162 Год назад
युवकांचे प्रेरणास्थान व शरद पवार साहेब यांच्या विचारांचे खरे वारसदार🎉
@dattatryshinde4620
@dattatryshinde4620 Год назад
रोहितदादा आपले विचार व आपली राजकीय देहबोली खुप समर्पक व अभ्यासपूर्ण आहे...
@yadavkailas
@yadavkailas Год назад
आम्ही साहेबांबरोबर
@dagushinde7755
@dagushinde7755 Год назад
ठाट खुप परवान्याचा, असे ईतर सच
@jadhavsanjay4276
@jadhavsanjay4276 Год назад
रोहित दादाचे विचार खूप दूरदर्शी आहे.आणि सुसंस्कृत.
@jaydeepghodake9979
@jaydeepghodake9979 Год назад
2019 ला भाजप+ शिवसेना युतीतून निवडून आल्यावर उद्धव साहेब म्हणाले, *"आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत."* या खुल्या पर्यायाने अनेक गोष्टी घडत गेल्या व महाराष्ट्राचे राजकारण मनोरंजक होत गेले. १) उद्धव ठाकरेंची ताकद कमी झाली : *पक्ष फुटला* २) पवार साहेबांची ताकद कमी झाली : *पक्ष फुटला* ३) देवेंद्रांची ताकद कमी झाली : *मुख्यमंत्री पदाचे अन्य दावेदार झाले.* ४) कांग्रेस हा विरोधतला व महाराष्ट्रातील नंबर 4 वरून 2 नंबर चा सर्वात मोठा पक्ष बनला. *विरोधी पक्ष नेता बनला* ---------------------------------------------------
@1984sanjubaba
@1984sanjubaba Год назад
Tuzhya kade khup mokaar vel ahe re 🤔
@sandeepsandhan7366
@sandeepsandhan7366 Год назад
पहीले हा शब्द फडनवीस साहेबानी वापरला होता जेव्हा निकाल लागत आसताना बीजेपी १०० पन नव्हती तरी प्रेस मध्ये साहेब बोलले आम्हाला सर्व पर्याय खुले आहेत.
@Aesthete_soul21
@Aesthete_soul21 Год назад
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 Год назад
२०१४ ला ,"कोणताच पक्ष अस्पृश्य नसतो,"असं म्हणत पवार साहेबांनी BJP ला सपोर्ट केला, त्यामुळे शिवसेनेची बारगेर्निंग पावर कमी झाली, पक्ष कैच्चीत सापडला, त्या दिवसापासून राजकारण बदलून गेलंय. २०१९ जे झालं त्याची सुरुवात २०१४ ला झाली, त्यामुळे पवार साहेबांनी जी गुगली टाकली, त्याचे दुष्परिणाम आज दिसत आहेत
@ashokpatil241
@ashokpatil241 Год назад
एस. पवार साहेब ताईंना केंद्रात च राहू द्या रोहित दादा ना चांगलं पद दया निष्ठावंत आहेत
@kiranraje9323
@kiranraje9323 Год назад
रोहीत पवार खरोखरच खूपच संयमी नेता मुलाखत ऐकुन छान वाटले
@nbGaikwad_
@nbGaikwad_ Год назад
यालाच म्हणतात राजकीय परिपक्वता. छान...
@shubhangishinde9337
@shubhangishinde9337 Год назад
शांत आणि संयमी नेतृत्व जे पवार साहेब आहेत.....tsya नेतृत्वाची गरज आहे.
@amazingthingsaround.
@amazingthingsaround. Год назад
Seasoned ❤ best interview till date.. Tajurba Umar Se nahi dhoka khake aata hai😃
@RajPatil-ds1jf
@RajPatil-ds1jf Год назад
भावी मुख्यमंत्री रोहित दादा 🔥
@MalatiSawant-ck3zs
@MalatiSawant-ck3zs Год назад
उगवता तारा रोहित पवार ❤❤❤❤
@surekhapathkar-ph4tr
@surekhapathkar-ph4tr Год назад
Rohit Pawar is a great n wandarful❤🎉
@AmolChavan-rh2bu
@AmolChavan-rh2bu Год назад
Dada tumhich sahebanche khare varasdar
@tusharborekar7
@tusharborekar7 Год назад
🙏महाराष्ट्रचा बुलंद आवाज शरद पवार 🙏 शरद पवार 🙏🕙
@rameshkadam9236
@rameshkadam9236 Год назад
I think this is a very mature and peaceful interview. Shri Rohit Sir has leadership qualities. Most impressive interview. I am sure he is really fit to lead Maharashtra in future. No doubt his future is bright.
@nileshshah683
@nileshshah683 Год назад
Rohit Dada❤ Love your thoughts, crystal clear! All the very best for your futute endeavors!
@gulabkhadse2569
@gulabkhadse2569 Год назад
अतिशय समंजस ,राजकीय व्यक्ती !!!! साहेबांचा खरा वैचारिक वारसदार !!!! रोहित दादा पवार ❤❤
@ushahinge9820
@ushahinge9820 Год назад
रोहित दादा यांची वैचारिक विचार धारा खूप प्रभावशाली आहे , त्यांचे काम ही चांगले आहे .All the best
@patil615
@patil615 Год назад
भावी शरद पवार...... रोहित दादा
@tusharvaidya7272
@tusharvaidya7272 Год назад
वक्ता भावी महाराष्ट्राचा ...!!!
@advvikasshindehumanrightsa6913
या मुलाखतीतून भविष्यातील जबाबदार नेतृत्व तयार होतंय हे दिसून येतंय. रोहित दादा या मुलाखतीतून तुमचे अत्यंत संयमी, शांत आणि परिपक्व व्यक्तिमत्त्व दिसून येतेय. येणाऱ्या काळात यात वाढ होऊन एक चांगला नेता महाराष्ट्राला मिळेल अशी आशा आहे...🙏
@tausifshaikh3249
@tausifshaikh3249 Год назад
Very nice interview Rohit pawar saheb ❤❤❤
@anandraomali2923
@anandraomali2923 Год назад
खूप चांगली मुलाखत मस्त.
@bharatmohol7969
@bharatmohol7969 Год назад
रोहित दादा तुम्हाला जय शिवराय जय महाराष्ट्र लढत सत्या साठी काही पण लढत राहा आम्ही सगळे मावळे शिवरायांचे मर्द मावळे शिवरायांचे मर्द मावळे तुम्हाला साथ आज जय महाराष्ट्र
@sureshshinde5230
@sureshshinde5230 Год назад
साहेब ' खास बोललात . पण लोकांच्या भावनेशी कुणीच फार काळ खेळू नये . डोक्यावर मिरवणारी माणसं कधी खाली उतरवतील हे कधी सांगता येत नाही '
@ashokbaiskar710
@ashokbaiskar710 Год назад
रोहित पवार आगे बढो, हम तुम्हांरे साथ है !! आपको बहोत बडा भविष्य है,
@smitanalage4217
@smitanalage4217 Год назад
We support sharad pawar saheb
@shubhangishinde9337
@shubhangishinde9337 Год назад
रोहित पवार पक्ष साहेब!!! पक्ष चालवायला अनेकाची गरज असते खुर्ची नेहमी आपल्या लाच मिळायला पाहिजे.हे चुकीचे.आज जे साहेब बरोबर आहेत ते तत्व, निष्ठावान, प्रामाणिक आहात असे समजून तुम्हाला भविष्यात संधी....आज तुमच्या बरोबर
@rajupatil149
@rajupatil149 Год назад
Sharad pawar saheb is ms dhoni of politics,tiger abhi zinda hai ,jaantacraaja
@rajupatil149
@rajupatil149 Год назад
@@shrini04 chomdepana nako karu ,स्वतःचे पाहा
@ashokhandal8244
@ashokhandal8244 Год назад
Very talented and mature person(Rohit pawar saheb)..
@khagendra299
@khagendra299 Год назад
Are bho konte vichar aahe yanche
@jayshreebhise4289
@jayshreebhise4289 Год назад
Khar ahe Rohit Dada hushar आहेत नक्की
@rameshwaghmode970
@rameshwaghmode970 Год назад
अजित दादा मुख्यमंत्री होतील कि नाही माहित नाही पण रोहित दादा एक दिवस नक्कीच मुख्यमंत्री होतील....
@vichardharayt9933
@vichardharayt9933 Год назад
रोहीत पवार महाराष्ट्रचं उगवतं नेतृत्व... पवार साहेबांबरोबर असणाय्रा आमदारांना इतिहास घडवण्याची संधी आहे. 🎉❤
@Criclover1845
@Criclover1845 Год назад
Well said rohit bhai .. thats what we call a true leader
@Thankyou87909
@Thankyou87909 Год назад
Correct
@drdineshshinde3334
@drdineshshinde3334 Год назад
History repeat itself... जसे पवार साहेब एके काळी आमदार घेऊन बाहेर पडलेत तसेच आता घडले.. नियतीला कोणीच समजू शकत नाही..
@rajabhaubobde9775
@rajabhaubobde9775 Год назад
नियतीला जसे कोणी समजू शकत नाही तसेच तिला कोणी रोखू ही शकत नाही कारण नीतीच्या मनात दडलेली जी आहे ती आपण केलेली पाप आहे का पुणे येथे पाहून आपल्याला आपला ते मोबदला देत असते जशी पेरली तशीच उगवते ही सत्यमेव जयते आणि आज हीच शरद पवार च्या बाबतीत महाराष्ट्रात घडलेली आहे
@santoshmane679
@santoshmane679 Год назад
Rohit pawar saheb apan khup mast boltay. Pawar saheban barobar akha maharastra ahe
@prashantware9522
@prashantware9522 Год назад
नेता भविष्याचा, नेता महाराष्ट्राचा.
@ashokbaiskar710
@ashokbaiskar710 Год назад
रोहित राव ,भावी मुख्यमंत्री ,100% 🙏
@khagendra299
@khagendra299 Год назад
Good joke
@purushottamthorat6921
@purushottamthorat6921 Год назад
खुप सक्षम नेता भावी अध्यक्ष
@joeflipflopj8727
@joeflipflopj8727 Год назад
Dada Nice your view points are with genral public views this is needed from our leaders today , kudos to you best wishes.....!!!
@user-qe9jr2jp1z
@user-qe9jr2jp1z Год назад
जे झालं ते खुप वाईट सर्व फोडा पण कुणाचं घर फोडू नका घर फुटल्या नंतर ही एवढा सयंम बाळगण म्हणजे रोहित पवार
@Mudrashirtsmanufacturer
@Mudrashirtsmanufacturer Год назад
आता रोहितदादाच 👍
@swaminathmohite4133
@swaminathmohite4133 Год назад
बोलण्यात प्रेमळपणा असल्यामुळे लोक तुमच्याबरोबर राहतील नक्कीच आपल वक्तृत्व फार चांगल आहे. पवार साहेबांनतर राजकारणात लोक रोहित पवारांना पहातील
@sanjivanigaikwad2473
@sanjivanigaikwad2473 Год назад
सामान्य लोकांसाठी पवारसाहेबच योग्य
@chandrakantchordiya6202
@chandrakantchordiya6202 Год назад
रोहितदादा एक चांगले व्यक्तीमत्व
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Год назад
अभ्यासू व्यक्तिमत्त्व रोहित पवार ❤️❤️
@dhanvantaripradip9887
@dhanvantaripradip9887 Год назад
माझ्या वैचारिक पार्श्भूमीवर , आजपर्यंत पवार कुटुंबियांवर माझा वैयक्तीक रोष आहे,,, कारण भ्रष्टाचार,,,,,,मात्र आज रोहित ची मुलाकात पाहून असं वाटतंय.....एक प्रगल्भ नेतृत्व महाराष्ट्राला पुढे नेऊ शकते.......पण हेच सेवाभावी व्यक्तिमत्त्व कायम राहिले तर......
@Measurement_metrology
@Measurement_metrology Год назад
माझ्या ही सेम भावना आहेत 🙏🙏सध्या तरी माझा रोहित दादा ला सपोर्ट आहे🙏🙏
@jagdishrajguru3827
@jagdishrajguru3827 Год назад
पुणे येथील राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेच्या स्टेडियम आणि पायाभूत सुविधां साठी मुख्यमंत्री शरद पवार साहेबांनी भरघोस निधी दिला मात्र त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कलमाडींनी केला तेंव्हा लोकसभेच्या प्रचार सभेत शरद पवार साहेब म्हणालेकी "पाटलाचं जेवण आणि वाढपी माझंच जेवण म्हणून आग्रहाने वाढतोय " दुर्दैवाने सध्या घडत असलेल्या घटनांकडे पाहाता शरद पवार साहेबांनी ज्यांना मोठं केलं तेच आता माझं माझं म्हणायला लागलेत. म्हणजे पाटलाचं जेवण आणि वाढपी म्हणतो माझंच जेवण.
@user-qv5lu1tw6x
@user-qv5lu1tw6x Год назад
जामखेड कर्जतचा कणखर नेता रोहीत दादा 👍👍
@chetanbhagat2013
@chetanbhagat2013 Год назад
Rohit Pawar saheb . Good. Salute to your honesty.
@sanjaynannware8753
@sanjaynannware8753 Год назад
खरंच रोहित पवार साहेब,आपण एखाद्या परिपक्व राजकारण्यांना रंगे विचार मांडलेत अण् मजबुत व चांगले,अभ्यासु विचार आहेत आपले.स्वत:घ्या बापाला बाजुला सारुन वैचारीक तेचा विचार केलात.मजबुत भुमिका घेतलीत,व्वा रोहीतजी व्वा.
@prasadvishe3304
@prasadvishe3304 Год назад
Rohit Pawar ❤
@AshokThombare-f5h
@AshokThombare-f5h Год назад
नातु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला हीरा आहे पण अजीत नाही त्यामुळे एवढा फरक राहानारच सगळे पाहिजे मलाच अस अजित च आहे अजित फेल
@nilkantharaokale3486
@nilkantharaokale3486 Год назад
खुप छान मुलाखत, अत्यंत प्रभावीपणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडली, अत्यंत संयमी व प्रगल्भ नेतृत्व.... आदरणीय रोहीत दादा महाराष्ट्राचे राजकारणात भविष्यात मोठी भूमिका पार पाडतील.... महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते.... पक्षनिष्ठा काय असते याबाबतचे मत त्यांनी अत्यंत प्रभावीपणे मांडले.....
@ganeshkelgandre6352
@ganeshkelgandre6352 Год назад
Khup chhan Rohit dada
@rupeshmandavkar6212
@rupeshmandavkar6212 Год назад
खुप शुभेच्छा साहेब
@sachinhire8338
@sachinhire8338 Год назад
सुंदर विश्लेषण....
@its_shayan04
@its_shayan04 Год назад
Dada is great ....mi jamkhedkar only Rohit dada
@hanochkodnaik8832
@hanochkodnaik8832 Год назад
Good journalism! Thank you for asking the right questions and showing us a potential future leader whose potential is much more than what we once anticipated!
@santoshrasal2401
@santoshrasal2401 Год назад
Only Sharad Pawar and Rohit Pawar Jay rashtrawadi
@dipakghuge4554
@dipakghuge4554 Год назад
आपण खरचं खूप छान बोलला दादा.... पण.... मुंढे साहेबांचं घर फोडताना याचा कोणी विचार नाही केला.... 🙏🙏
@SameerRajpurkar
@SameerRajpurkar Год назад
Rohit pawar future is bright in politics keep it up
@shankarpol1359
@shankarpol1359 Год назад
दादा आपले विचार ऐकून समान झाले आपण राज्याचे भविष्य आहात.. तुम्हीच पवार साहेबांचे राजकीय वारसदार आहात.
@parmeshwarborade2912
@parmeshwarborade2912 Год назад
Rohit pawar .good
@dnyanobadhadekar8333
@dnyanobadhadekar8333 Год назад
Rsepected Rohit dada, your political Thoughts seems to be perfects for keepping democrocy alive. Best wishes.
@yashvantlatgaonkar9507
@yashvantlatgaonkar9507 Год назад
भाजप आपल्यालाच खड्डा खोडतो आहे 2024 ची निवडणूक एक इतिहास रचणार आहे
@Pareshbhingaaray
@Pareshbhingaaray Год назад
Rohit Pawar ji looks like very matured Person. Great future ahead
@honajiharyan9031
@honajiharyan9031 Год назад
रोहित तुम्हाला खूप जबाबदरीने वागाव् लागेल सगळया काळजी घ्यावी लागेल तुम्ही पावसाळी अधिवेशनात सिद्ध केले आहे तुमच्याकडून महाराष्याच्या युवा वर्गाकडून खूप अपेक्षा आहेत
@sachinkhot7983
@sachinkhot7983 Год назад
परिपक्व मुलाखत दिली आहे. येणाऱ्या निवडणुकीत महविकास आघाडी सरकार 44 टक्के व्होट घेऊन येणार आहे.
@omkarpatankar1376
@omkarpatankar1376 Год назад
Waa khup chan interview mature man 🎉
@shankarkadam30
@shankarkadam30 Год назад
Matured interview given by Mr.Rohit Pawar
@user-yc8ft1bj3e
@user-yc8ft1bj3e Год назад
Right sir tumhi je bolale te agdi barobar
@rvk792
@rvk792 Год назад
He is making ground for himself.,.....smart move 😎😎
@gajanangore8217
@gajanangore8217 Год назад
Very nice and responsibile❤
@sunilthakare4798
@sunilthakare4798 Год назад
You are great rohit
@harshadmalekar2249
@harshadmalekar2249 Год назад
Rohit Dada khup hushar ahet
@sameershukla1947
@sameershukla1947 Год назад
60 वर्ष कुठला विचार जपला 😝😝😝👍👍👍
@santoshbhalerao4604
@santoshbhalerao4604 Год назад
Manuvadi virodhi manusmrutila virodh karnara vichar
@himanshulele5280
@himanshulele5280 Год назад
सत्ताकारण 😂
@ssd0902
@ssd0902 Год назад
हिंदू धर्म विरोध... एवढाच विचार जपला
@santoshbhalerao4604
@santoshbhalerao4604 Год назад
Pawar saheb Ajit pawar ki wat laga denge. Aaj Ajit pawar ko party se barkhast Kiya hai
@shabbirattar6671
@shabbirattar6671 Год назад
😅 रोहित पवार बेस्ट
Далее
Ванесса 🆚 Крискас  | WICSUR #shorts
00:42
Ванесса 🆚 Крискас  | WICSUR #shorts
00:42