Тёмный
No video :(

Rohit Pawar on lifestyle : शर्ट इन का करत नाही?, पायात कोल्हापुरीच का? 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,2 млн
50% 1

#abpमाझा #abpmajha #rohitpawar #youth
Rohit Pawar on lifestyle: शर्ट इन का करत नाही?, पायात कोल्हापुरीच का?
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
--------------------------------
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Teachers and Graduate Constituency Elections Maharashtra | शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक महाराष्ट्र | Satyajeet Tambe Nashik | Shubhangi Patil Nashik | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar | Nana Patole | Sanjay Raut | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक | उद्धव ठाकरे | संजय राऊत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sharad Pawar | शरद पवार | नाना पटोले | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस | Ajit Pawar NCP | शिक्षक मतदारसंघ उमेदवार सत्यजीत तांबे | शुभांगी पाटील उमेदवार मविआ

Опубликовано:

 

23 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 447   
@mayur6484
@mayur6484 Год назад
आजची प्रसारमाध्यमे ही प्रचार माध्यमे झाली आहे.✨
@sharadkale8360
@sharadkale8360 Год назад
रोहीत दादा एक आदर्श असुन स्पष्ट बोलणारा प्रामाणिक माणूस आहे. अभ्यासु आणि निःपक्षपाती आहे. उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा
@whatnews1
@whatnews1 Год назад
जर खिशात पैसा भरपूर असेल तर कितीही साध राहील तर काहीच फरक पडत नाही
@archana2712
@archana2712 Год назад
Ho.jagala माहीतच असतं
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Год назад
त्यातपण जर पैसा भ्रष्टाचाराचं असेल तर
@vishalshingade8966
@vishalshingade8966 11 месяцев назад
@vishalshingade8966
@vishalshingade8966 11 месяцев назад
Ib k😮
@shivajipathare2519
@shivajipathare2519 Год назад
मीडियाचे खूपच आभार मानले पाहिजेत. जनतेच्या हितासाठी खूपच चांगले प्रश्न विचारलेले आहेत.
@nationspeaks5122
@nationspeaks5122 Год назад
वा काय दर्जा आहे प्रश्नाचा.... सलुट आहे 👌🏻👌🏻
@Nitin_patil01
@Nitin_patil01 Год назад
महाराष्ट्राच्या विकासकामासाठी अतिशय महत्वाचा विषय घेतल्याबद्दल ABP माझा चे खुप खुप आभार
@vinayakwasnik9921
@vinayakwasnik9921 Год назад
😮😮
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 Год назад
साधी राहणी, उच्च विचार/थोर विचारांचा आमदार 👍
@healinghuman7134
@healinghuman7134 Год назад
दादा ओ दादा, आपणास एक कळकळीची विनंती अहमदनगर, आणि तत्सम सगळ्या जिल्ह्यात एक एक मोठ आय टी पार्क सुरु झालं पाहिजे तुम्ही मनावर घेतलं आणि काही परदेशीं कंपन्या ना सांगणं धाडलं तर हे खरच शक्य दादा 🙏🙏 तुम्ही करू शकता... खूप भावाना आणि बहिणी ना घरा जवळ पुण्यात आहे तसेंच जॉब भेटतील 🙏
@sudarsh7
@sudarsh7 Год назад
दुकान बंद करावं जर अशीच पत्रकारिता करायची असेल तर. राजकीय पक्षांचे टेंडर घ्या प्रचारासाठी.
@sachinnalawade732
@sachinnalawade732 Год назад
दादा गरीब मुलं लय शिक्षण पासून वंचित आहेत त्याकडे लक्ष द्या 🙏🏻🙏🏻🙏🏻
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Год назад
Reporter kharach garib mulankade laksh det nahit.. Paise nahi mhanu aaj pahile tr garibachi mule kapadyala "Thigal" lavun School madhe jatat..😟
@BHARARIGROUPMISSION
@BHARARIGROUPMISSION Год назад
मला माहीती द्या आपण करु मदत
@user-ct6wb3bn5p
@user-ct6wb3bn5p Год назад
मोबाईल नंबर पाठवा सर
@sandeshtakawale8673
@sandeshtakawale8673 Год назад
पवार कुटुंब महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पंन्नास वर्षा पासून कार्यरत आहे वास्तव समजून घ्यायचेअसेल तर यशवंतराव चव्हाणांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू केलेली महाराष्ट्राची एमआयडीसी ची सुरुवात पुढे झालेले महराष्ट्राचे एकूण मुख्य मंत्री आणि शरद पवारसाहेब यांनी कायम ठेवली. स्वातंत्र्या पासून ते मागील दहा वर्षापर्यंत काँग्रेस/राष्ट्रवादी काँग्रेस/ शिवसेना मुंबईइलाका एमआयडीसी उभारण्यात योगदान आहे.आणि मागील दहा वर्षात भाजप सत्तेवर आ्ल्यापासून मुंबई इलाख्यातिल व महराष्ट्रातील बरेच सरकारी ऑफिसेस आणि कारखाने गुजरातला गेले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेस माहीत आहे.मुंबई ते गुजरातला जाणारी हाय स्पीड रेल्वे ही महाराष्ट्रात कमी आणि गुजरात मधे जास्त आणि महाराष्ट्रात कमी किलो मिटर असताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी त्या प्रोजेक्ट साठी महाराष्ट्राच्या तिजोरीतून जास्त पैसा खर्च केला (व करण्या साठी मान्यता दिली)मग जनतेने भाजप ला महाराष्ट्राचे नुकसान करण्यासाठीं निवडून दिले आहे का?
@user-wl2mq3jl2z
@user-wl2mq3jl2z Год назад
नालायक मीडिया गरीब लोकांचे प्रतिक्रिया घ्या की चोरांच्या प्रतिक्रिया घेऊन काय मिळणार
@prashantkumbhar4726
@prashantkumbhar4726 Год назад
Dada 1 no
@atulkhairnar9539
@atulkhairnar9539 Год назад
तुझी कोण चोरली ते सांग
@maheshmahi4206
@maheshmahi4206 Год назад
Bat jee chor hait ncp vale nahi
@vishalc96
@vishalc96 Год назад
A A..... KUTYA NIT BOL
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Год назад
तुझी घ्यायची का रे नालयका तुझी लायकी आहे का
@santoshmangutkar6304
@santoshmangutkar6304 Год назад
पत्रकाराला दुसरा प्रश्न विचारायला भीती वाटत असेल, पिकलेल्या केसाचे एवढे मोठे उत्तर.
@shekharpawar9727
@shekharpawar9727 Год назад
पत्रकारांनी विचारलेलं आणि दादा नी सांगितलेलं लिहून घेतो कदाचित mpsc मध्ये कामी येईल...
@AN-uf7mk
@AN-uf7mk Год назад
असेच गरीब बिचाऱ्या सारखे दाखऊन करोड रुपये कमावले आहेत .....
@abhayss57
@abhayss57 Год назад
वाह कित्ती मज्जा ... किती छान चालले आहे सर्व नेते मंडळींचे
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 Год назад
Rohit Saheb bhavi C. M. 💐🙏👌👍👍👍👍👍👍 After C. M. Will become P. M. Of India. God bless you Saheb!!! 💐🙏
@automationeducation
@automationeducation Год назад
थोडक्यात दहा वर्षानंतर पण आपण राजकारणात राहणार आहात. सिंपल राहणे कधीही चांगले.,🙏
@chayamane3974
@chayamane3974 Год назад
अगदी बरोबर आहे रोहित,तू आहे तसंच रहा,कारण राजकारणात देखावा च जास्त आहे हल्ली, आणि तुला पाहिलं की आपलस वाटतं, मुळात पवार कुटुंब च खूप साधं सिंपल आणि परखड आहे तुमच्या सगळ्यांच्या ह्याचं गोष्टी खूप आपल्याशा वाटतात
@obc1943
@obc1943 Год назад
पत्रकार बंधूंना विनंती आहे की याचे एकदा शेट मोजा,
@surajjadhav3280
@surajjadhav3280 Год назад
Sir rag ahech yacha, but limitations cross nko... Khup kamvale ahet pawar family ne
@Avhjfyuhuttt
@Avhjfyuhuttt Год назад
लाजवाब
@dr.amarnathdunage1343
@dr.amarnathdunage1343 Год назад
😂😂😂😂😂😂
@amarkothalkar8230
@amarkothalkar8230 Год назад
चड्डी, बनियन, आंघोळ साबण, शाम्पू ब्रँड कोणते वापरता हे विचारले असते तर हा महत्त्वाचा मुद्दा झाला असता 😃😅😂🤣
@amarkothalkar8230
@amarkothalkar8230 Год назад
@MOUNT EVEREST 😊🙏
@pruthvirajchavan-patil380
@pruthvirajchavan-patil380 Год назад
Nahi te prashna modi sathi ahet 😂
@amarkothalkar8230
@amarkothalkar8230 Год назад
@@pruthvirajchavan-patil380 sagle eka maleche mani ahet.🤗😊
@dnyaneshwarpatil1374
@dnyaneshwarpatil1374 Год назад
😂😂😂😂😂
@Uservdbdjkd
@Uservdbdjkd Год назад
Modi amba kasa khato ho?
@shaileshchavan2666
@shaileshchavan2666 Год назад
धाडस असेत तर तुमची संपत्ती किती आहे आणि आमदार झाल्या पासुन किती मिळवली ते विचारा.
@RRRPPP9712
@RRRPPP9712 Год назад
खूप महत्वाचा प्रश्न विचारलं, चड्डी कोणती घालता कलरफुल का पांढरी का घालतच नाही ते पण विचारा
@kalpanaanand3293
@kalpanaanand3293 Год назад
लोकांची सेवा करायची तर साधेच रहा...खूप अपेक्षेने जनता तुम्हाला निवडून देते...त्यांना न्याय द्या...
@shrijay1503
@shrijay1503 Год назад
खूप महत्वाची माहिती सांगितली धन्यवाद 🙏🏻
@sanba8706
@sanba8706 Год назад
या बातमी साठी ABP च्या पत्रकाराला १ पार्ले चा पुडा पवारांकडुन बक्षीस 😂😂😂
@EntertainmentFactory-ui3xf
@EntertainmentFactory-ui3xf Год назад
सर्वसामान्य जनता मूलभूत गरजेपासून का वंचित आहे ते दाखवा, अनेक अडचणी आहेत समाजापुढे 🙏
@kakasomadane8117
@kakasomadane8117 Год назад
आरे मिडियावाले ह्या गोष्टी दाखवून काय पण दाखवून लोकाच मनोरजंन करु नये कारखाने कसे घेतले बॅक लुटून खाणारी माणसं जलसंपदा च काय लवासा च बोला वागि पिकात किती नफा आहे ह्या राष्टवादी पक्षाने किती विकास केला आहे आख्या महाराष्ट्र राज्य ला माहित आहे फक्त हे दाखवा काय तरि दाखवु नका
@sanket8432
@sanket8432 Год назад
साधी राहणी उच्च विचारसरणी ✌️✌️ दादासाहेब ❤️👑
@vishwajitpandav8667
@vishwajitpandav8667 Год назад
स्क्रिप्ट छान आहे
@vdhande2013
@vdhande2013 Год назад
रोहित दादा..आपल कस ..जस आहे तस..
@anilpatil3590
@anilpatil3590 Год назад
काय मूर्खसारखे प्रश्न विचारतत,विचारा इतके पैसे कमावले आता गरीबांसाठी काय करनार
@sakshiadak8600
@sakshiadak8600 Год назад
🙏🙏👍 खुप छान स्वच्छ प्रतिमा . उदाहरणं
@vishwajeetsurywanshi8290
@vishwajeetsurywanshi8290 Год назад
मी कट्टर भाजपा चा कार्यकता आहे पण तुमच बोलन खुप आवडत, साध राहता पण लई भारी वाटत तुमच बोलन
@yogesh.12345
@yogesh.12345 Год назад
आमदार साहेब..❤️❤️❤️
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 Год назад
सगळ्या राजकारणात सगळ्यात different आणि spirit politician रोहीत दादा
@rajendrakhandagale9141
@rajendrakhandagale9141 Год назад
Great personality ❤
@kishorgaikwad19841
@kishorgaikwad19841 Год назад
प्रवक्त्याने रोजचा गोष्टी वर कोथिंबीर मारून सजवून सांगितलं त्यामुळे जरा वेगळं वाटलं 😂😂
@gajanankadam1829
@gajanankadam1829 Год назад
रोहित दादा नंबर एक काही मुर्ख लोक पवार कुटुंबाला प्रश्न विचारत आहेत आमक टंमक आरे पुणे येथील एमायडीसी उद्योग कंपन्या फक्त पवार साहेब यांच्या मुळे आल्या आहेत आगदी औरंगाबाद मुंबई याठीकाणी पण
@rs-ky4zn
@rs-ky4zn Год назад
Kon saheb biyeb nahi.... dharnat mutnyachi bhasha karnara ajir pawar. Nusta video shooting kar firnarua co kalat tya supirya sule. Samja chi vat lavle pawar kutumbana. Sharad pawar mela tari aamhala farak padnar nahi. D3vana tyala bolaila jib kadun ghetli aahe. Lai vel nahi aata bhrashtachar baher yaila
@rameshwarkafre1267
@rameshwarkafre1267 Год назад
हे महत्त्वाचे विषय आहे. शेतकरी विषयावर काही नाही
@ldkshatriya
@ldkshatriya Год назад
Only Rohit Bhau...........true leader SPRITE Clear hai
@krishnagaikwad6291
@krishnagaikwad6291 Год назад
उघडा डोळे बघा पांढरे केस
@kadumakad7151
@kadumakad7151 Год назад
सर डांग फीनाईलन धूता की पाण्यान ? 😀
@AjitkanaseOfficial1008
@AjitkanaseOfficial1008 Год назад
😅🤣 Epic comment 😄
@vijaykumarkajale9768
@vijaykumarkajale9768 Год назад
आदरणीय दादा आपल्या विचारांना...आचाराला सलाम..👍👍👍💐💐💐💐💐
@krushn9658
@krushn9658 Год назад
Pawar नावाच्या गोठ्यातल जनावर म्हणजे app maza
@Rupesh0738
@Rupesh0738 Год назад
कारखाने कसे घ्यावे विचारा
@Patilvikas
@Patilvikas Год назад
Tu ghe na tula kon nako mhanle
@ab...8122
@ab...8122 Год назад
1000 रुपया साठी पत्रकार काहीही करु शकतात यार.. नोक्र्याच राहिल्या नाहीत आता... आज काल ambulance ड्राइव्हवर हि पत्रकार होतात.. माझाच मित्र झालाय.. पुण्य नगरी पत्रकार... 😂
@akashpendhe3441
@akashpendhe3441 Год назад
Rohit dada na ekda me Thane la bhetlo hoto. Ekdam down to earth Manus katykartya sobt cha jevana kuthlach ghamand navta disat. Sadhi rahanman saglyacnchi apulkini vicharpus khup chagla vatla bhgun
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 Год назад
खूप छान रोहित दादा मनोगत व्यक्त केले आहे
@Engineer_1193
@Engineer_1193 Год назад
Ek नंबर बोललात रोहित दादा
@sandeshdeshmukh2136
@sandeshdeshmukh2136 Год назад
Rohit dada simple man, good politician
@PGGAMER847
@PGGAMER847 5 месяцев назад
रोहित भैया साहेब तुम्हाला मानाचा जय जिजाऊ जय शिवराय
@user-qf7xi5ot7q
@user-qf7xi5ot7q Год назад
Rohit dada Future of Maharashtra politic's
@udaykalake9358
@udaykalake9358 Год назад
जबरदस्त
@akashyekondi9598
@akashyekondi9598 Год назад
Abp वाले तुमचे केस काळे करण्याची वेळ आली आहे
@RK-qw6of
@RK-qw6of Год назад
काका प्रमाणे हा हिंदु विरोधी आहे
@dhananjayambhore8006
@dhananjayambhore8006 Год назад
तू भक्त आहेस
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Год назад
@@dhananjayambhore8006 YES PAPU 😂
@satishthatkar5727
@satishthatkar5727 Год назад
The World famous Marathi Sculptor Ram Vanji Sutar, is the man behind creating the tallest statue in the world. 182-metre bronze Statue of Unity of India's first Home Minister Sardar Vallabhbhai Patel
@RohitRaj-zs6lr
@RohitRaj-zs6lr Год назад
Next शरद पवार.. याला जनतेनी आत्ताच आवरल पाहिजेत नायतर हा दुसरा शरद होऊन राहिलेला महाराष्ट्र लुटून खाईल
@ranjana.mhatre2408
@ranjana.mhatre2408 11 месяцев назад
रोहित पवार खरच ग्रेट व्यक्तीमत्त्व.
@ramasontakke1195
@ramasontakke1195 Год назад
आदरणीय श्री रोहित दादा, आपणास खूप आशीर्वाद.
@vilasmujumale9939
@vilasmujumale9939 Год назад
खुप छान विचार दादा
@krishnagaikwad6291
@krishnagaikwad6291 Год назад
तबाखु गुटखा खात जाय पुन्हा छान दिसील
@nandkishornikam-tj7qb
@nandkishornikam-tj7qb 5 месяцев назад
rohit pawar decent political leader rohit pawar is bright future of maharastra and constructive leader.
@Omkar_4474
@Omkar_4474 Год назад
Ideal personality
@vishwajeetsurywanshi8290
@vishwajeetsurywanshi8290 Год назад
मला तुमचे शरद पवार साहेब आवडत नाहीत पण तुम्ही त्यांच्याच घराण्यातले आहात पण तुम्हीच आवडता, जे बोलता ते खरच बोलता
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 Год назад
खूप ग्रेट स्पीच दादा
@priyankasweetz5572
@priyankasweetz5572 Год назад
भिगवण पर्यंत मर्सिडीज/ऑडी मध्ये यायचं आणि तिथून पुढे कर्जत-जामखेड या आपल्या मतदारसंघात जायचं असलं की साधी गाडी आणि फाटका शर्ट-पँट घालायचा... काँग्रेस रक्तात आहे एकदम...
@Yuvashetkari1
@Yuvashetkari1 Год назад
👏👏
@jadhavmasaleenterprise9299
@jadhavmasaleenterprise9299 Год назад
👌👌
@scifimemer5914
@scifimemer5914 Год назад
Tuza ram shinde ghari pn sutbut mdhye astoy te nahi disat tula
@sachins9256
@sachins9256 Год назад
तुजा राम कदम , मंगल लोढा काय वापरतो
@sumanbhalekar1065
@sumanbhalekar1065 Год назад
Your very original and natural go ahead
@mandarchiplunkar1635
@mandarchiplunkar1635 Год назад
असच असावे.तर पुढे जाईल.जनतेचा मूलाधार आहेत.
@vikassawant6360
@vikassawant6360 11 месяцев назад
आज तुमच्याकडे पैसा आहे म्हणून सगळं खपतंय , तुमची 100 पिढी बसून खाईल एवढं ....आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. जर हेच साधारण व्यक्ती तुमच्यासारखा दिसत असेल तर त्याला काका मामा किंवा अजून काही म्हणतील लोकं/पत्रकार. जनता समजदार आहे त्यामुळे तुमच्या बोलण्याचा जनतेवर काही फरक पडत नाही. But Best Luck Ur Political Career.
@shardulkanase1371
@shardulkanase1371 Год назад
Noted for revised MPSC syllabus 😅
@vikaskoli3361
@vikaskoli3361 Год назад
किती घेतले बाबा असे बोलण्याचे
@kishorrajput5581
@kishorrajput5581 Год назад
खुप छान तुमच्या सारकया मानसाची महाराष्टाला गरज आहे
@prabhass6939
@prabhass6939 Год назад
खूपच छान रोहित दादा
@sagarkopnar9169
@sagarkopnar9169 Год назад
खूप साधा माणूस रोहित दादा पवार..
@ganptigroup4759
@ganptigroup4759 Год назад
great man
@SomnathHajbe-ml6dh
@SomnathHajbe-ml6dh 11 месяцев назад
Rohit Pawar Aditya thkare Satyajit tamne Youth icon
@ssryr6427
@ssryr6427 Год назад
Very Important News ahey 🤣🤣
@nitinchikane4707
@nitinchikane4707 Год назад
असे फालतू प्रश्न विचारण्यासाठी आम्ही नेत्यांना निवडलेले नाही. मिडियाने मूर्खपणा करू नये.
@narayangajewad3027
@narayangajewad3027 Год назад
माननीय आमदार रोहित पवार साहेब जे आहे ते बदलू नका.
@omkarrane5867
@omkarrane5867 Год назад
I appreciate the way he lives life because I do follow the same lifestyle.
@laxmanjayebhye945
@laxmanjayebhye945 11 месяцев назад
खरच खूप हुशार आहे राव
@kiranawale9557
@kiranawale9557 Год назад
रोहित दादा म्हणजे दादाच...भावी मुख्यमंत्री कर्जत तालुक्यातील...😎😎
@manojshinde1735
@manojshinde1735 Год назад
नालायक चॅनेल असे पण विचिरायचे की. तुम्ही किती वेळा शौचास जातात? किती तरी गरीबांचे प्रश्न आहेत वीज, पिण्याचे पाणी, आरोग्य त्याकडे चॅनेल ने लक्ष देणे.
@DP-un3kn
@DP-un3kn Год назад
दारू कमी पीला असता तर येवढे केस पिकलेच नसते ना.....😂😂😂
@chandulalparakramee3888
@chandulalparakramee3888 Год назад
कीतीही केलं तरी शरद पवार साहेब ची बरोबरी हे करूच शकत नाही, आमचे साहेब पुढे त्यांच्या कुटुंबातील कोणीच नाही, अगदी सुप्रिया सुळे सुध्दा,
@yatinpatil2393
@yatinpatil2393 Год назад
EK NO❤
@shubhyadav9
@shubhyadav9 Год назад
स्वच्छ प्रतिमा .
@Kunal3824
@Kunal3824 Год назад
वाह काय बातमी आहे 🙏🏻
@sahebraogaikwad888
@sahebraogaikwad888 Год назад
Ekach wada only Rohit DaDa!!! 👌👍💐🙏💐🙏💐🙏
@Amol-qd7bk
@Amol-qd7bk Год назад
दादा 👏👏👏
@santoshkotnis7639
@santoshkotnis7639 Год назад
खूप छान बोलले.साधे वागणे आहे.
@madannande7225
@madannande7225 Год назад
रोहित दादा साइलेंट पर्सन
@competitivestrugglers8055
@competitivestrugglers8055 Год назад
बेरोजगारी chya pn बातम्या दकवा....... माननिय मीडिया.🙏🙏🙏🙏
@santoshkadam391
@santoshkadam391 11 месяцев назад
Rohit Dada best leader
@anjaligore2140
@anjaligore2140 Год назад
Great Rohit 👍👍👌👌
@dipaksabale9661
@dipaksabale9661 Год назад
भावी मुख्यमंत्री रोहित दादा...
@abhaysonavane4303
@abhaysonavane4303 Год назад
अरे दादा काळे कैस‌ करु नका आपल्या कारखान्यात ऊसाला कमी दर देऊन लोकांचं शोषण थांबवा अजुन खुप पुढे जायचं आहे केवळ स्वार्थ पाहू नका
@sangramgaikwad6859
@sangramgaikwad6859 Год назад
Best thoughts, best living
@kaleshwarienterprises213
@kaleshwarienterprises213 Год назад
❤️❤️❤️ Dada lay bhariiiii 👍
Далее
#JasonStatham being iconic
00:38
Просмотров 302 тыс.
Simple Flower Syrup @SpicyMoustache
00:32
Просмотров 1,7 млн
Niwant Gappa With Rohit Pawar | Marathi Kida
24:27
Просмотров 659 тыс.
#JasonStatham being iconic
00:38
Просмотров 302 тыс.