रेल्वे भरती ची तयारी मराठी मधून करणाऱ्यांसाठी हक्काचे चॅनल... ज्यांना रेल्वे विभाग मधून नौकरी पक्की करायची आहे त्यांनी हे चॅनल जॉईन करून ठेवा👍👍 ⏩Join SuperCoaching Railways Marathi Telegram - t.me/SuperCoachingRailwayMarathi ⏩Railway Bharti Marathi ( 2024-25 ) SuperCoaching: testbook.com/railway-marathi-coaching Use Coupon Code - PAVAN15 👉 रेल्वे भरती 2024 साठी (Maths) गणिताचे पवन सरांचे बुक Purchase Link - link.testbook.com/9EijKsHsQIb ⏩Paid Batch संबंधित सर्व शंकांच्या निरसनासाठी या नंबरवर कॉल करा 8655384561
सर मी OBC कॅटेगरी मधून आहे तर मी OBC नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट अपलोड केलेलं आहे तर मला सेन्ट्रल कास्ट सर्टिफिकेट अपलोड साठी मागितलं नाही तर माझा फॉर्म रिजेक्ट होईल का
Sir form fill krtannach cast certificate central ch upload krav lagte ka ki sadhya chalel state cha Nntr post nighalyavr central cha bnvla tr chalnar nahi ka sir
How to fill the form? I have completed my graduation this year but I have not received matriculation certificate from my college. So what should I do now?
मी अर्ज केला आहे RRB कोलकाता झोन मधे पण आता समस्या ही आहे की परीक्षा केंद्र निवडायचे त्या अर्जात ऑप्शन नव्हता , आता प्रश्न असा निर्माण होतोय की CBT -१ साठी मला कोलकाता मधील केंद्र मिळेल की आधार पत्ता जिथला आहे त्या ठिकाणचा सेंटर Alott होईल हे काहीच कळेना !!
ज्या Zone मधे अर्ज केलाय त्या झोनचा जवळपास सेंटर मिळते... तुझा पत्ता कोणी वाचत बसत नाही तिथे.. सर्व काही system द्वारे होते आणि system ला written statements read करता येत नाही.. निवडलेल्या RRB चा जवळपास देतात
ज्या Zone मधे अर्ज केलाय त्या झोनचा जवळपास सेंटर मिळते... तुझा पत्ता कोणी वाचत बसत नाही तिथे.. सर्व काही system द्वारे होते आणि system ला written statements read करता येत नाही.. निवडलेल्या RRB चा जवळपास देतात
@@AyyoGamer ते वाचत बसणार नाही हे माहीत आहे, तुला एक सांगतो एक जण बोलला की आपल्या आधार क्रमांक नुसार जर आपल्या जिल्ह्यात मिळू शकते वा RRB ने निवडलेल्या आपल्या राज्यातील जवळपास जिल्ह्यात सेंटर मिळू शकते..