स्वामी विवेकानंद करिअर अकॅडमी परभणी. संचालक : प्रा. विठ्ठल कांगणे सर 🖥️ ऑनलाईन क्लास जॉईन करण्यासाठी "VK class" हे ॲप Play Store किंवा App Store वरून डाऊनलोड करा... 👉🏻 ॲप्लिकेशन लिंक : play.google.co...
सर मी रेल्वे विभागात सेवेत आहे आमचे महाराष्ट्रातील लोक सुद्धा कार्यरत आहेत मला अधिकाधिक महाराष्ट्रातील लोकांना रेल्वे सेवेत येण्याची इच्छा आहे कृपया त्यांना मार्गदर्शन करा
सर मी 2019 च्या भरती मध्ये RRB NTPC मधून सिनियर क्लर्क साठी निवड झाली आहे. पण शोकांतिका आहे की माझ्या आस पास सर्व यूपी बिहार आणि राजस्थान वाले लोकं दिसतात. किंचित महाराष्ट्रीय लोकं दिसतात
सर रेलवे भरती साठी सन्माननीय राज साहेब यांचे खुप उपकार आहेत राज साहेबांना आजही वाटतं आपल्या राज्यातील मुलांना नोकरीत प्रथम प्राधान्य पाहिजे असे बोलणारा एक मेव नेता आहे
शिकुन उपयोग नाही अस वाटत आहे आता MIDC मध्ये १० १५ हजार वर काम करुन सुध्दा पैसे मागे पडत नाही आणि सरकारी नोकरी तर लाब च राहिली जागा कमी असे आणि form भरणारे जास्त
नमस्कार कांगणे सर 24 सप्टेंबर रोजी शिक्षण सेवक रद्द करण्यासाठी शिक्षण सेवकांचे पालक सातारा जिल्हा परिषद जवळ आंदोलन करणार आहेत तरी आपण आपल्या माध्यमाने एक व्हिडिओ पालकांना आवाहन करण्यासाठी बनवावा आणि आपल्या यूट्यूब चॅनल वर अपलोड करावा ही नम्र विनंती🙏🙏
रयत आणि आयुक्त यांनी महाराष्ट्रातील गुणवताधारक भावी शिक्षकांची फसवणूक केली आहे. सरकारनेही त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. लवकरात लवकर आचारसंहिते अगोदरच त्यांचे समायोजन करावे.
सर मी एक सीमाभागातील विद्यार्थी आहे महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये कर्नाटक सीमा भागातील उमेदवारांना संधी कोणत्या प्रकारे मिळते यावर कृपया याबाबत माहिती हवी होती
Gagan pratap Or aditya ranjan ya 2 paiki 1 सर कड़े क्लास करावा railway च्या math reasoning ला he लोक चिल्लर करून taktat........ पेपर मधे गणित लवकर कमी vedat सोडवने imp आहे येत होते time नाही midala ते imp नाही..
सर नमस्कार मी तुमची बॅच जॉइन करण्यासाठी काल पासून संपर्क करायचा प्रयत्न करते पण फोन उचलत नाही सर आणि पुन्हा कॉल हि येत नाही कृपया आपण याची दक्षता घ्या धन्यवाद
करू शकतात...माझे खूप सारे मित्र लेव्हल 6,लेव्हल 2 च्या पोस्ट वर आहे...आपल्या कडील मुलं फक्त MPSC,सरळ सेवा यांच्या मागे लागतात परंतु SSC,railway Top level च्या पोस्ट असतात...आपल्या मुलांचं गणित खूप weak असतो...आपले मुलं मुली गणिताला,इंग्रजीला खूप घाबरतात....
Sir me ek private company madhe kam karto mla live classes la present rahu sakat nhi tr mala nantar video miltil na plz sanga sir shift nusar kam ast maz plz sanga sir
Sir फ्रॉम भरताना कोणते cast लागते central का स्टेट जर स्टेट certificate वापरून from भरला तर चालेल का Obc फ्रॉम भारतानं ncl no टाकायचा आहे तिथे स्टेट चे ncl वापरले तर चालेल का sir एकदा ओबीसी cast आणि ncl ची माहीत सांगा sir.
Plz reply, महाराष्ट्रातील OBC Certificate आहे पण form भरतेवेळी केंद्रांच OBC NCL लागत, आता काढायला टाकल्यावर फाॅर्म भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत central obc ncl निघायच नाही मग State Level OBC certificate number टाकला तर चालतो का, कोणीतरी उत्तर द्या