Тёмный

#rss 

Saamana
Подписаться 75 тыс.
Просмотров 369 тыс.
50% 1

दिवंगत अभिनेते निळू फुले हे वास्तविक जीवनात मनमोकळे, स्वच्छ स्वभावाचे आणि अत्यंत मितभाषी होते. अभिनयात येण्यापूर्वीपासून ते राष्ट्रसेवादलाचे खंदे कार्यकर्ते होते. साने गुरुजी, महर्षी धोंडो केशव कर्वे, आचार्य अत्रे यांच्यासारख्या मंडळींना त्यांनी जवळून पाहिले होते. कवयित्री शांताबाई शेळके या त्यांच्या शिक्षिका होत्या. एका मुलाखतीमध्ये निळू फुले यांनी सर्वसामान्य प्रेक्षकांना फारशा परिचित नसलेल्या गोष्टींबद्दल माहिती दिली. यामध्ये त्यांनी आपण पूर्वी संघाच्या शाखेतही गेलो होतो असं सांगितलं. तिथून ते बाहेर का पडले याचं कारण त्यांनी सांगितलं असून, त्यासाठी हा व्हिडीओ आवर्जून पाहा.

Опубликовано:

 

28 июн 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 823   
@marathilover6782
@marathilover6782 3 года назад
चित्रपटातील खलनायक खऱ्या आयुष्यात अत्यंत सरळ आणि चांगला माणूस होता
@pratikmandhare1645
@pratikmandhare1645 Год назад
तसच असतं बहुदा
@kirankambli7926
@kirankambli7926 Год назад
Thanks तू सांगितलस.. नाही तर हे कधीच समजलं नसत 🙄
@ajaybhise2996
@ajaybhise2996 Год назад
@@pratikmandhare1645 hech comment karayla alto mi😅 kuthala pn on screen villain ghya asach ahe
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Год назад
महाराष्ट्रातले समाजवादी कायम साधे.पणाने जगले लोकांची सेवा करत.
@user-k31dxcpuov
@user-k31dxcpuov Год назад
महात्मा फुलें ची गुलामगिरी पुस्तक वाचली असेल, म्हणून RSS ची विचारधारा पटत नसेल
@maladeshmukh1046
@maladeshmukh1046 Год назад
जुन्या काळातल्या , सर्वच लोकांच्या प्रवृत्ती, विकृत नव्हत्या. काही लोकं , मनाने , विचाराने प्रेमळ होते. आमच्या काळाला सलाम.
@shreepatil25197
@shreepatil25197 Год назад
निळू फुले साहेब हे सामाजिक जीवनात हिरो होतें. अत्यंत भावनाशील.. राष्ट्रीय सेवा दल यामधे काम केलेलें. सामाजिक.... पुरोगामी विचार असलेले व्यक्तिमत्त्व होते. अभिनय तर नाद नाही कोणी करनार..
@anamik_2209
@anamik_2209 Год назад
मला ते भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते असलेले आंबेडकरी चळवळीतील निळू फुले खुप आवडतात 🙏💐 Salute bhau👍
@anandganvir9684
@anandganvir9684 Год назад
T
@sampatraopawar5670
@sampatraopawar5670 Год назад
निपुण फुले शाहू आंबेडकर महात्मा फुले यांचे खरे वारसदार आटपाडी पाणी परीक्षेत त्यांचे विचार एंकलेत एक सच्चा माणूस.
@dkboss2512
@dkboss2512 Год назад
Tya che niyogen majhe grandfather Nagnath nayakwadi yani kele.
@timepasswriter7468
@timepasswriter7468 Год назад
52 वर्षे संघाने तिरंगा फडकावला नव्हता त्यांना तो मान्य नव्हता बहुतेक 😅😅
@pravinkadam9767
@pravinkadam9767 Год назад
आणि काही जण होते ते इंग्रजांच्या बाजुने लढले होते, ते पण देशद्रोही
@sunildabhade1138
@sunildabhade1138 Год назад
अरे कॉंग्रेस सरकार ने केलेल्या अध्यादेशामुळे अनेक वर्षे शासकीय कार्यालये आणि शाळा व महाविद्यालये सोडून कुणालाही तिरंगा फडकविण्याची परवानगी नव्हती. जी अलिकडे मोदी सरकारने उडवली. हे सर्वांना माहिती आहे.
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
@@sunildabhade1138 👍
@vaishaliwalunj9451
@vaishaliwalunj9451 Год назад
हाच आहे खरा भारत... सर्वांना सामावून घेणारा...
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 Год назад
जेवढा मोठा कलाकार तेवढाच मोठा माणूस
@gauravlandge2114
@gauravlandge2114 Год назад
नीळुभाऊ व्यक्ती म्हंनुन .,....खुपचं छान मनुष होते.... सामाजीक भान असलेला व्यक्ती.....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
@abcstarvlog
@abcstarvlog Год назад
बहुजन महासंघ भारिप साठी बाळासाहेब आंबेडकर यांना प्रचंड मदत केली निळू भाऊ फुले नी.
@Satyajeet-Giri
@Satyajeet-Giri 7 месяцев назад
ज्यांना - ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांना समजून घ्यायचं असेल त्यांनी बाबासाहेबानी लिहिलेलं " पाकिस्तान ऑर दि पार्टीशन ऑफ इंडिया पुस्तक वाचावं म्हणजे कळेल छत्रपती संभाजी महाराजांनंतर धर्म आणि राष्ट्राभिमानी महापुरुष कोण!
@Satyajeet-Giri
@Satyajeet-Giri 7 месяцев назад
🙏🏻
@Google_Administration
@Google_Administration Год назад
निळूभाऊ एक उत्कृष्ट नट होते, त्यांचे योगदान कुठल्याच पुरस्काराने मोजता येणार नाही
@qasimalisayyed7903
@qasimalisayyed7903 Год назад
डॉक्टर श्रीराम लागू आणि विजय तेंडुलकर यांनाही संघाचे विचार पटत नसे. असं कुठं तरी माझ्या वाचण्यात आले होते.
@Skumarr1798
@Skumarr1798 Год назад
आज कालचे नेभळट मराठी कलाकार पाहिले की वाटत हे खरंच मराठी आहेत का?? एकही गोष्टीवर त्यांना stand घेता येत नाही
@rehansutar489
@rehansutar489 Год назад
संघ का सोडली याचे उत्तर ऐकून बरं वाटलं मित्र सोडायचे नाही किती काही झाले तरी
@4444sha
@4444sha Год назад
संघ म्हणजे समाजात विष पसरवणारे... नेमके ह्याच्या विरुद्ध राष्ट्रीय सेवा दल म्हणजे समाजात प्रेम आणि शांतता प्रस्थापित करणारे
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
आणि मुस्लिम लीग सेक्युलर आहे 🤣
@Happyshri09
@Happyshri09 Год назад
​@@shoorveer6000 muslim league cha hindu version mhanje rss... Congress ya donhi che virodhak hote..kadhi itihaas vachun paha tumchya hindu mhaasanghachya netyanni muslim leaugue sobat govt banavelela Bengal madhe
@Renaissance861
@Renaissance861 Год назад
हिंदू विचारवंतांच्या हत्या आरएसएस ने केल्या, मुस्लीम लीग ने नाही
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
@@Happyshri09 आरे पप्पू च बोलतोय मुस्लिम लीग सेक्युलर आहे मालकाची जरा जास्त माहिती ठेवत जा आणि हो केरळ मध्ये काँग्रेस आणि मुस्लिम लीग ची युती आहे 70 वर्ष झालेत
@farukhsheikh9766
@farukhsheikh9766 Год назад
सरळ साधा उच्च मनाचा अभिनेता...सलाम तुमच्या मराठी सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाबद्दल 🙏🙏🙏
@navinkumarsatpute170
@navinkumarsatpute170 Год назад
खरच त्या काळातील माणसं खूपच महान आणि साधी सरळ होती! दाखवायला भरपूर पैसे नसतील पण वैचारिक श्रीमंती खूप होती👌
@ashokb8808
@ashokb8808 Год назад
खरा अभिनेता 🙏🙏🙏
@shanaayasworld8564
@shanaayasworld8564 Год назад
निळु भाऊ नी संघाबद्दल मांडलेलं मत अगदी बरोबर आहे....आम्हांलाही शाखेत असाच अनुभव मिळाला...कितीही काम केलं तरी दुय्यम वागणुक ...का तर आम्ही मराठा...
@modibhakt5559
@modibhakt5559 Год назад
असं नाही होत...वैयक्तिक संबंध असतात..ओळख असते..त्यांना ते जवळ होतात..आपोआपच.. मुद्दाम कुणी काही करत नाही.. मोदी..कुठे ब्राह्मण आहेत..
@modibhakt5559
@modibhakt5559 Год назад
आणि तो मुलगा..अब्राहम होता..म्हणून त्याला ते नको म्हणाले.. फुले पण कुठे ब्राह्मण होते
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 Год назад
Modi तेली मोची 0BC आहे भारताचा पि एम आहे . संघाचा स्वयंसेवक
@pavanwankhede8979
@pavanwankhede8979 Год назад
RSS mhnje brahman वर्चस्व असलेली संघटना आहे
@manjitkumarpatil8458
@manjitkumarpatil8458 Год назад
@@pavanwankhede8979 मोदी OBC अमित शहा OBC Rss चे स्वयंसेवक आहेत. आज ते पंतप्रधान गृहमंत्री आहेत.
@mahadevbhosale6297
@mahadevbhosale6297 Год назад
चांगला संदेश दिला बरं झालं.👏👏👏👏
@rajeshadhav8124
@rajeshadhav8124 Год назад
असा कलाकार होणार नाही ग्रेट माणूस ❤
@puredesi6278
@puredesi6278 Год назад
आत्ताच एका कलाकारांनी महटला होता की , 2014 ला देश सावतंत्र झालं, 😅😅😅
@sachinSYT
@sachinSYT Год назад
😂
@Arpitdalal8797
@Arpitdalal8797 Год назад
नीलू फुले सरखा कोणी न होता न कोणी होनार ऐसे महान कलाकारा ला माझा सलाम
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
आरे तुरे आरे ते वयानी आणि कर्तृत्वाने किती तरी मोठे होते
@aachalashok9029
@aachalashok9029 Год назад
@सामना सलाम तुम्हाला.....🙏 आमच्यासारख्या आजच्या पिढीला निळू फुलेजी सारख्या प्रचंड ताकदीच्या अभिनय सम्राटाचे वास्तविक रूप मुलाखाती द्वारे दाखवल्याबद्दल धन्यवाद.... मुलाखत बघून सारखा प्रश्न पडतो की नक्की हीच ती व्यक्ति आहे का ज्याने "सामना" चित्रपटातील हिंदूराव धोंडे पाटील "सिंहासन" मधील दिगू टिपणीस "फटाकडी" चित्रपटातील दामू सावकार हे पात्र रंगविले? त्या पिढीतल्या सिनेरसिकांना आपल्या बेरकी नजरेने आणि विशिष्ठ संवादफेकीने (हिंदीत प्राणजी) अक्षरश: भुरळ घातली होती. Great actor.... पण माझ्यासारख्या आजच्या पिढीतील लोकांना त्यांचा "सखाराम बाईंडर" हे नाटकातील पात्र याची देही याची डोळा अनूभवायला नाही मिळाला याची खंत कायमच राहील....
@fortheuniversalpeace965
@fortheuniversalpeace965 Год назад
एक खर्या आयुष्याती श्री निळु फुलेंजीच्या स्मृतिस विनम्र अभिवादन!!! 🌷🌷🌷👏👏👏
@tillupillu468
@tillupillu468 Год назад
Diamond of marathi film industry
@smrutikhandare6845
@smrutikhandare6845 Год назад
नीळु भाऊ माझे आवडते कलाकार्.. 🙏🌹🙏
@marathilover6782
@marathilover6782 3 года назад
निळू फुले यांच्या पणजीला का आजीला सावित्रीबाई फुलेंनी शिकवलं होतं, असं मला आठवतंय
@rajshreeshirke7217
@rajshreeshirke7217 3 года назад
Waaaa
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 Месяц назад
जे काही चांगल आत्मसात केलं त्यात संघाच निश्चित योगदान असेल ही खात्री आहे.
@ATpatil96K
@ATpatil96K 9 дней назад
म्हणजे देशद्रोही प्रदीप पंत कुरुलकर ह्या कुत्र्याच्या कामात पण योगदान असेल ना संघाचे..
@sidhartvaid
@sidhartvaid Год назад
आम्हाला तुमचा विचारासरणी शी काहीही घेणं देण नही हा पण आम्ही तुमचे खूप जबरदस्त चाहते . भले मी हिंदुत्ववादी विचारांचा आहे तरीही तुम्ही कलाकार म्हणून खूप भारी , अन तो कोयना डॅम पासून अरबी समुद्रात मोठी भिंत बांदायाचा अन समुद्र कराडला आणायचा हा माझा आवडता.
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n Год назад
Rss जात धर्म सरनेम तोंडावर नाही विचारत पण त्यानां सर्व माहीत असतं कोण कुठला आहे कोणत्या जाती धर्माचा आहे , त्या नुसार ते त्याना ट्रीट करतात
@ganpatibappamorya9529
@ganpatibappamorya9529 Год назад
Kuch bhi😂😂😂😂😂
@The_Samurai009
@The_Samurai009 Год назад
आरएसएस ही सांस्कृतिक संघटना नसून समाजात, धर्मात द्वेष निर्माण करणारी संघटना आहे... त्यातल्या खाकी चड्डी वाल्यांनी कधीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले नाही.. सगळे फट्टू... आमच्या कडे यांची शाखाच उघडतं नाहीत,कारण लोकं कुणी जातच नाही... संपूर्ण महाराष्ट्रात असेच झालं पाहिजे...यांची डाळ थोडीफार गाय पट्टा आणि अशिक्षित असलेल्या गुजरात, राजस्थान मध्येच शिजेल.... दक्षिण भारत आणि महाराष्ट्र मध्ये यांची खाकी चड्डी नाही चालत.... कॉमेंट मध्ये आता हागु नका खाकी वालेहो
@pallavisulgekar6195
@pallavisulgekar6195 Год назад
👎
@The_Samurai009
@The_Samurai009 Год назад
Kadwa laga kya sach
@user-ky1hl4nc9n
@user-ky1hl4nc9n Год назад
सत्य पचत नसतं राव , आणि सर्व ब्राह्मण ही खराब नसतात फक्त RSS ची सोडून
@shubhangipansare5347
@shubhangipansare5347 Год назад
Thank you for sharing this video-श्री माननीय निळुजी फुलेंची उत्तम मुलाखत-खुप सुरेख माहिती आणि एका सद्गृहस्थाची व महान कलावंताची मुलाखत ऐकायला मिळाली
@rksuppliers2423
@rksuppliers2423 Год назад
काय समजला का संघा बद्दल किती विषारी आहे। आता तर हा विष पुर्ण देशात दिसून येते।
@billionairetricks8100
@billionairetricks8100 Год назад
हा इंटरव्ह्यू जेव्हा झाला असेल तेव्हा काळ वेगळा होता...साधे भोळे लोक..असा काळ माझा स्वप्नातला काळ आहे...आजच्या ह्या थकाठकीच्या आयुष्यात प्रदूषण गाड्या यात हे सगळ गायब झालाय
@I_Love_India143
@I_Love_India143 Год назад
आरएसएस च स्वातंत्र्य संग्रामातील योगदान सगळ्यांना माहीत आहे म्हणूनच ही लोकं इतिहास पुसून किंवा बदलायची भाषा करतात...
@kabirjagtap3242
@kabirjagtap3242 Год назад
RSS AND FREEDOM ?🤣🤣🤣🤣🤣
@The_Samurai009
@The_Samurai009 Год назад
आरएसएस ही सांस्कृतिक संघटना नसून समाजात, धर्मात द्वेष निर्माण करणारी संघटना आहे... त्यातल्या खाकी चड्डी वाल्यांनी कधीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले नाही.. सगळे फट्टू... आमच्या कडे यांची शाखाच उघडतं नाहीत,कारण लोकं कुणी जातच नाही... संपूर्ण महाराष्ट्रात असेच झालं पाहिजे...यांची डाळ थोडीफार गाय पट्टा आणि अशिक्षित असलेल्या गुजरात, राजस्थान मध्येच शिजेल.... दक्षिण भारत आणि महाराष्ट्र मध्ये यांची खाकी चड्डी नाही चालत.... कॉमेंट मध्ये आता हागु नका खाकी वालेहो
@Naturalinstinct-r1t
@Naturalinstinct-r1t Год назад
​@@The_Samurai009 barobar bamanchatu desh barbaad karnar
@djmusiccompanypvt.lkolhapu9285
कसला आवाज हाय रे निलु फुलेंचा 😍
@jagdishdatar-ez3bq
@jagdishdatar-ez3bq Год назад
Rss मध्ये -राष्टीय शब्द आहे-( राष्ट्रिय स्वंयसेवक संघ)-पण ती राष्ट्रिय नाही-हे नीळु-फुले-यांन्नी ओळखले-कारण-राष्टिय म्हटल्यावर-त्यात-सर्व जातीधर्मांच्या लोकांन्ना-सहभागि-होता आले पाहीजे-म्हणून-rss ही-हींदूत्ववादी स्वंवसेवक संघ-नाव पाहीजेत होते-पण-तशा नावाची नोंद-करता येत नाही-म्हणून-चलाकि करवून--खोटे नाव ठेवले-हिंदूत्वहीतवादि-हिंदुराष्टनीर्माण स्व.से.संघ-असे नाव पाहीजेत होते-
@The_Samurai009
@The_Samurai009 Год назад
आरएसएस ही सांस्कृतिक संघटना नसून समाजात, धर्मात द्वेष निर्माण करणारी संघटना आहे... त्यातल्या खाकी चड्डी वाल्यांनी कधीच देशाच्या स्वातंत्र्यासाठी योगदान दिले नाही.. सगळे फट्टू... आमच्या कडे यांची शाखाच उघडतं नाहीत,कारण लोकं कुणी जातच नाही... संपूर्ण महाराष्ट्रात असेच झालं पाहिजे...यांची डाळ थोडीफार गाय पट्टा आणि अशिक्षित असलेल्या गुजरात, राजस्थान मध्येच शिजेल.... दक्षिण भारत आणि महाराष्ट्र मध्ये यांची खाकी चड्डी नाही चालत....
@SanatanAngel
@SanatanAngel Год назад
अबे चुतिया मग इंडियन युनियन मुस्लीम लीग कसा काय registered पक्ष झाला?? नावात मुस्लीम असून पण??
@marathilover6782
@marathilover6782 3 года назад
वाईजवळ त्यांचा रस्त्यावर मोठाला बॅनर काही वर्षांपूर्वी मी पाहिला होता
@Ratnakar1964
@Ratnakar1964 Год назад
मोठा माणूस अस लिहीलेला
@anilgangurde4745
@anilgangurde4745 Год назад
मोठा 🙏 माणूस
@xyz1733
@xyz1733 Год назад
अनमोल इतिहासाच्या गोष्टी सांगितल्या ते ही तुमच्या अनुभवातून, चित्र समोर उभे झाले त्या काळाचे
@atulwalke9468
@atulwalke9468 Год назад
आसा माणूस परत होणे नाही ग्रेट all Time❤❤
@arvindgokhale1596
@arvindgokhale1596 Год назад
खूप छान मुलाखत
@vijayghatage5780
@vijayghatage5780 Год назад
"मायला,बेनं कशाला आलं आसलं" हा डायलॉग बहुदा कोणत्या तरी मालिकेत मी १९८८मध्ये पाहिला.निळूभाऊ कोणत्या तरी साखर कारखाना चेअरमन भूमिकेत होते.हा डाॅयलाग, तो बेरकी पणचा अभिनय आजही लक्षात आहे. हा आता पर्यंत चा कोणत्याही अभिनेत्याचा सर्वोत्कृष्ट अभिनय आहे, असे मला वाटते.
@actualangel5133
@actualangel5133 Год назад
Bai… vadya var ya….😉😉😉😉
@parisakamble2976
@parisakamble2976 Год назад
दादांनी.आनेक.भुमिकांमधून.चांगला.आभिनय.केला.आहे.आसा.नट.होणे.नाही.सलाम.
@ALS9
@ALS9 Год назад
5:33 हेच खरं करण आहे, ईथल्या मुस्लिमांच पाकिस्तान न जाण्याचं, कारण इथल्या हिंदूना तो आपला मुस्लिम बांधव हवा होता, आणि त्या मुस्लिमबांधवाला देखील विश्वास होता की हा माझा हिंदू बांधव मला सांभाळून घेईल😊😊😊
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
🤣🤦
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
इथल्या तिथल्या गोष्टी करू नको मग त्या वेळी सगळ्य मुस्लिमांनी मुस्लिम लीग ल वोट दिलं होत
@ALS9
@ALS9 Год назад
@@shoorveer6000 भाऊ आज लोक खूप शिक्षित आहे तरी देखील मतदानाची लोकसभेला टक्केवारी 70 टक्के पेक्षा जास्त नसते, तर तू विचार कर 80 वर्ष पूर्वी काय परिस्थिती असेल
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
@@ALS9 पण शांती दुत 100% मतदान करतो तेव्हा ही आणि आताही
@ALS9
@ALS9 Год назад
@@shoorveer6000 तू बालिश बुद्धी आहेस तुला समजून सांगण्यात काही अर्थ नाही
@kingk9766
@kingk9766 Год назад
एका महिलेला संघाचे प्रमुख करण्यात येईल का???
@chinmaypatil9309
@chinmaypatil9309 Год назад
आरएसएस मनसाचे, तर राष्ट्रीय स्वयमसेविका समिति महिलांची , बर का बांड्या
@kingk9766
@kingk9766 Год назад
ते असु दे बांड्या, आरएसएस प्रमुख का चालत नाही प्रश्न आहे.
@MS-ch5vg
@MS-ch5vg Год назад
बंड्यांनो फक्त भांडू नका
@dhananjaydeshpande4830
@dhananjaydeshpande4830 Год назад
​@@kingk9766 bandyala Mahila ayogache aadhksh ka kharat nahi.
@amolshitole
@amolshitole Год назад
RSS walyanchi changalich jalali aahe. Comment madhe apale sanskar dakhwat aahet
@narayanbansode4793
@narayanbansode4793 Год назад
जय.म.फुले
@SagarKamble-fw9xs
@SagarKamble-fw9xs Год назад
ग्रेट चांगला आभिनेता
@Ismailbhai-wc2pm
@Ismailbhai-wc2pm Год назад
One of the finest actor of Marathi Cinema …👌👌👌
@nitintuljapure8072
@nitintuljapure8072 Год назад
माझे आवडते कलाकार ❤
@surkumbhar3562
@surkumbhar3562 Год назад
Uddhav thakare khan must be surprised.
@qofsalt8478
@qofsalt8478 Год назад
Not much as nathuram modi and Amit godse😂😂
@amyth_BT
@amyth_BT Год назад
मग ते काँग्रेसला पण १३८ वर्ष होत आहेत 😂😂 म्हणून कोणी चांगल आहे म्हणू नाही शकत
@rajeshkumartondepatil8184
@rajeshkumartondepatil8184 Год назад
खूप मोठा माणूस !
@majeedmaniyar3411
@majeedmaniyar3411 Год назад
Great man Great artist ,👍👍👍
@gauravp2010
@gauravp2010 Год назад
आता अशी माणसे कुठे..? साधी अन् सरळ
@rajshreeshirke7217
@rajshreeshirke7217 3 года назад
Samana mast video detay tumhi... Abhinandan tumch
@Radiate.7
@Radiate.7 Год назад
That means rss is running it's agenda since decades Thank u bhau for not falling in the trap
@chetansoni6291
@chetansoni6291 Год назад
Have you ever been to shakha … if not then don’t comment AND if you have been then you would not have said such thing ., anyways having differences in opinion is okay BUT knowing nothing about subject and commenting on it is a crime
@PK-qe2py
@PK-qe2py Год назад
पप्पू गोळवलकर च्या बढाया जास्त सांगतात संघात!
@qofsalt8478
@qofsalt8478 Год назад
😂😂 yeh sahi tha bhiddu
@gabbarsingh1948
@gabbarsingh1948 Год назад
superb. The great Shantabai Shelke as teacher. what else you need in life?
@bhimsenshirale3190
@bhimsenshirale3190 Год назад
निर्भीड मुलाखत
@jadhavvinayak3723
@jadhavvinayak3723 Год назад
जोशीलेच वाड्यावर येत होते म्हणून शाखेत जायचे सोडले म्हणे 😂😂😂
@Youngmonk25
@Youngmonk25 Год назад
There is some peace in watching old videos
@deepalibadekar6141
@deepalibadekar6141 Год назад
छान
@sushilb2008
@sushilb2008 Год назад
प्रणाम निळू भाऊ.... संघात जाण सर्व जण सोडणार हळू हळू.... अखंड अंधभक्त सोडून.
@ajk7868
@ajk7868 Год назад
Brahman lokaan Baddal kiti Aadar aahe Nilu Fulena ❤❤
@mera838
@mera838 Год назад
एक शिक्षक म्हणुन.
@MS-ch5vg
@MS-ch5vg Год назад
नेहरू पण ब्राम्हण होता म्हणे जातीने, आता राहुल गांधी जानव घालतोय,
@swapnilsalve1977
@swapnilsalve1977 Год назад
असे कलाकार आता होणे शक्य नाही... आता सगळे गुटखा अणि पत्ते खेळायला शिकवतात दुर्देवी वस्तुस्थिती..😒
@arunagarwal3426
@arunagarwal3426 Год назад
मराठी चित्रपटात गुटखा अणि पत्ते खेळायलाही यानीच शिकवले .
@nikhilbhosale8279
@nikhilbhosale8279 Год назад
​@@arunagarwal3426chitrapat ha samaja cha arsa asto. Je sanajat घडतंय ते दाखवणं गुन्हा आहे का? आता म्हणू नका त्यांच्या चित्रपटा नंतर पत्ते आणि जुगार खेळण्या ला सुरुवात झाली😂.
@qofsalt8478
@qofsalt8478 Год назад
​@@arunagarwal3426 tu नक्की गुठक्याचा व्यापरी आहे....😂😂
@avinashyamgar3947
@avinashyamgar3947 Год назад
khara motha manus....
@bhalchandrawakchaure377
@bhalchandrawakchaure377 Год назад
Great fact.🙏
@bhushanpatil947
@bhushanpatil947 Год назад
Great Man👌👌👌👌🙏🙏🙏
@yuvrajb4696
@yuvrajb4696 Год назад
Jay ho Jay hind 🇮🇳
@rajshreeshirke7217
@rajshreeshirke7217 3 года назад
Nilu fule kayam smaranat rahtil
@maccho6621
@maccho6621 Год назад
Great sir
@Imtihaj777
@Imtihaj777 Год назад
Great...
@dhanwantariindia8685
@dhanwantariindia8685 Год назад
संघामध्ये देशप्रेम शिकवले जाते
@sumedh358
@sumedh358 Год назад
इतर धर्मद्वेश म्हणजे देशप्रेम नाही. मूर्खा
@essjay9768
@essjay9768 Год назад
​@@sumedh358 इतकी वर्ष जर हिंदुत्व संघटनांनी काम केलं नसतं तर आज सुमेध शेख अस्तास भावा...आणि कोणीतरी अब्दुल बाप असता तुझा. जरा विचार कर...
@pratiknarute5227
@pratiknarute5227 Год назад
@@essjay9768 andh bhakt
@shoorveer6000
@shoorveer6000 Год назад
@@pratiknarute5227 गुलाम
@pratiknarute5227
@pratiknarute5227 Год назад
@@shoorveer6000 बेरोजगार
@suryawanshicti1102
@suryawanshicti1102 Год назад
Very good Nilubhule saheb
@nitinpatil3799
@nitinpatil3799 3 года назад
❤️ this man
@namdevraskar4537
@namdevraskar4537 Год назад
निळु फुले हे महत्मा फुले यांच्या वंशाच आहे का , फुले यांचे पुर्वीचे अडनाव गोरे होते असे समजते हे मुळ चे सातारा किवा सासवड भागातील असावे
@happy4981
@happy4981 Год назад
नाही आडनाव योग्य योग्य आहे माणूस म्हणून खूप छान आहे
@indianrocksindian4720
@indianrocksindian4720 Год назад
महात्मा फुलेंचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुन आणि सावित्रीबाई फुलेचे गांव सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगांव आहे...
@nitinsawant7984
@nitinsawant7984 Год назад
निळू भाऊ बद्द्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल आत्ता.असाच सगळा भ्रम पासेवाचा.
@brocode62
@brocode62 Год назад
Let's read thousands of years old history. Emperor Shantanu married Satyavati, the daughter of a fisherman. His son became the king, so Bhishma did not marry, Bhishma vowed to remain childless for life. Satyavati's sons later became Kshatriyas, for whom Bhishma remained unmarried for life, would they have been exploited? Ved Vyas, who wrote the Mahabharata, was also a fisherman, but became a Maharishi, he used to run the Gurukul. Vidur, who is called as Maha Pandit, was the son of a maidservant, became the General Secretary of Hastinapur, Vidur Niti, written by him, is a great book on politics. Bhima married the forest dweller Hidimba. Shri Krishna was from the family of milk businessmen, His brother Balaram used to do farming, always kept the plow with him. Yadav has been Kshatriya, ruled over many provinces and Shri Krishna is revered by all, gave a book like Gita to the world. Vanvasi Nishad used to study with Ram in Raj Gurukul. His son Luv Kush studied in the Gurukul of Maharishi Valmiki who was a forest dweller and was the first dacoit. So it is the matter of Vedic period, it is clear that no one exploited anyone, everyone had the right to education, anyone could reach the post according to his ability. The characters were only on the basis of work, they could be changed to what is today called the Division of Labor in Economics. Talking about ancient India, the Nanda dynasty ruled by Magadha, the largest district of India, was a barber by caste. The Nanda dynasty was started by Mahapadmanand, who was a barber. After that the Maurya dynasty ruled the whole country, starting with Chandragupta, who was from a peacock-rearing family and a Brahmin Chanakya made him the emperor of the whole country. The Mauryas ruled the country for 506 years. Then came the rule of the Gupta dynasty, who ran horse stables and traded horses. The country was ruled by the Guptas for 140 years. Except for the 36-year rule of Pushyamitra Shunga, 92% of the time in the country was ruled by those who are today called Dalits backward, so where did the exploitation come from? There is nothing exploitative here either. Then begins the time of Medieval India, which is from 1100 AD - 1750 AD, during which Muslim rule was mostly for most of the time. Eventually the Marathas emerged, Baji Rao Peshwa, who was a Brahmin, made the Gaekwad, a cow herder, the king of Gujarat, the Holkar of the shepherd caste, the king of Malwa. Ahilya Bai Holkar herself was a great devotee of Shiva. She built many temples and Gurukuls. Mira Bai who was a Rajput, her guru was a tanner Ravidas and Ravidas's guru was Brahmin Ramanand. There is no point of exploitation here. Dirt started in the country from the Mughal period and from here things like purdah system, slave system, child marriage started. Widows used to end their life by jumping into burning pyre to avoid being sex slaves of the Mughals (Islamic terrorists) who killed their men in offensive attacks. Later this tragic act was isolated as sati-system by the British to show the world how evil practices were going on here which they corrected. From 1800 AD-1947, there was British rule (which invaded as East India Company) and from here casteism started. Which they did under the policy of divide and rule. In the book "Cast of Mind" by British officer Nicholas Dirks, you will find how the British started propaganda on casteism, untouchability and how selfish Indian leaders politicized it in their own interest. In these thousands of years of history many foreigners came to the country who wrote books on the social condition of India, such as Megasthenes wrote Indica, Fahien, Hue Song and Alberuni among many others. No one wrote that anyone was exploited here. Yogi Adityanath who is not a Brahmin, Mahant of Gorakhpur temple, Uma Bharti of backward caste has been Maha Mandleshwar. Birth based caste system was brought to weaken the Hindus. Ravana became an asura even though he was a Brahmin and Shabari became a Devi even though she was a dalit. It is clear from the above that varna is based on karmic tendencies and overall deeds - and not on birth. And yes, just like every person can chose to work in any layer or vertical of an organization, similarly any person based on capacity/interest/tendencies can chose to contribute at that layer in a society. So be proud to be an Indian and save yourself and others from the conspiracy of hatred, malice and discrimination. #casteism
@deshpremi_2024
@deshpremi_2024 Год назад
Very well studied statement. Very good.
@essjay9768
@essjay9768 Год назад
Very informative. I wish I could copy and share your message
@brocode62
@brocode62 Год назад
@@essjay9768 You can on a PC/computer - not sure about mobile.
@narayangane5636
@narayangane5636 3 года назад
Mast
@narayangane5636
@narayangane5636 3 года назад
Mast mulakhat
@AB-is9zn
@AB-is9zn Год назад
Asa Kalakar hone nahi ❣️
@vivekvivek9101
@vivekvivek9101 Год назад
सज्जन माणूस
@KuldeepYadav-ur1bj
@KuldeepYadav-ur1bj Год назад
Great actor great human being
@dineshmandhare2567
@dineshmandhare2567 Год назад
मी संघात जात नाही पण संघाचे विचार मला आवडतात आणि पटतात
@nitinsarkate6414
@nitinsarkate6414 Год назад
Nilu bhau 🔥🔥🔥💐💐💐
@indiagreatindiagrear3392
@indiagreatindiagrear3392 Год назад
Jay Shree Ram
@tygfsjdhfg
@tygfsjdhfg Год назад
Great person
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 Год назад
Nilubhau Greatest 🙏🙏🙏
@sharesultansharesultan8794
@sharesultansharesultan8794 Год назад
❤❤❤❤❤
@nishantghodke3227
@nishantghodke3227 Год назад
ग्रेट माणूस..🙏🏻
@aneetadeshmukh8265
@aneetadeshmukh8265 Год назад
👍👍🙏💐
@swapnilsalvi1916
@swapnilsalvi1916 Год назад
Legend ❤❤
@MS-du9jj
@MS-du9jj Год назад
He is such a gem person in real❤
@shrikantchaudhari4056
@shrikantchaudhari4056 Год назад
हे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात नेते दोन तीन बाया का ठेवत होते हे विचारण्या सारखं आहे.
@jayeshshetye9665
@jayeshshetye9665 Год назад
मोटा माणूस 🙏🙏🙏🙏💐
@ashok_takik9310
@ashok_takik9310 Год назад
महान कलाकार
@ajinkyashirsath495
@ajinkyashirsath495 Год назад
❤❤
@sunitapawar169
@sunitapawar169 3 года назад
Jabardast khalnayak
Далее
श्री.निळूभाऊ फुले
55:13
Просмотров 944 тыс.