मनमोकळेपणे रूपालीने जे आहे ते सगळं खरं सांगून टाकलं.. खूप आवडला हा सरळ प्रामाणिकपणा.. एवढ्या लहान वयात खूपच फाईट दिली आयुष्याला.. विशेष की तिने एका वाईट अनुभवातून स्वतःला सुखरूप बाहेर काढलं..👍👍 ती दिसतेही छान आणि कामही छान करते. हिंदी सिरियलसाठी जास्त फीट वाटते तिची परसनॅलिटी😊 भाऊ, संकेत म्हणजे काॅमेडियन संकेत भोसले का? असेल तर तो पण टॅलेंटेड आहे.
I loved Rupali since Bade door se aaye hai … she is such an inspiration … taking responsibility of her parents brother i could just relate to her so much … she deserves the best in life thanx for this interview 🌺
Rupali u r great...'Aai Kuthe Kay karte' madhla tuja abhinay apratim... khup chan distes tu...all d best to u...Sulekha Mam u rocked n ur show also...fan of ur this show...
खूप छान... एक सांगावं वाटतं.. काहीही झालं तरी प्रत्येक मुलीने independent व्हायलाच हवं. सगळयाच बाबतीत.. specifically आर्थिकदृष्टया... हया interview मुळे सगळ्यांना hopefully हे कळेल. Thanks for sharing your experiences.
Best wishes to Rupali and Ankit,rupali you are sucha brave girl.Your parents are very lucky to have a daughter like you.Just Great...all time thinking about parents and brother...👏👏👏👏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूप सकारात्मक मुलगी आहे.... शून्यातून सुरुवात कशी करायची हे रूपाली ताईकडून शिकावं.... आईवडिलासाठी एक मुलगी काय करू शकते ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रूपाली भोसले ♥️
Rupali tumhi mala khup aavadata pan aata tar tumchi khari olakh zalya sarkhi vatali mhanje dil ke kareeb ,aani sulekha tai tar mazyach kay tar sarvanchyach dil ke kareeb aahet
रूपाली God Bless You सद्गुरू तुमचं भल करो कल्याण करो रक्षण करो आणि तुमचा संसार सुखाचा करो आणि गोड नाम मुखात अखंड राहो आणि तुमची खुप खुप भरभराट होवो हीच सद्गुरु चरणी प्रार्थना आहे विठ्ठल विठ्ठल
This video was just a recommendation by You Tube ! But I really loved watching this video Rupali's life is really very much motivating! You are really a lesson for all those who really have so many inferiorities' even if they are blessed with so many things like education, financial stability, social status. We all are proud of you Rupali!
रुपाली तू तुझ्या भावाला independent बनव . त्याला सुद्धा त्याचा जबाबदारीची जाणीव व्हायला हवी . तो खूप लहान नाहीय . त्याने काही तरी करावं असा त्याला inspire kar .
He matra ahe . Tyane gharchi jawabdari uchalavi mhnun nahi pan ek manus mhanun Ani ek independent vyakti mhnun tyane praytna kelech pahije tyachya mage ahe ki ekdam bhakkam pathimba
सुलेखा ताई तु किती साधी सरळ कसला गर्व नाही अंहकार नाही तुझ्या बोलण्यात गोडवा सतत तुझा तो हसरा चेहरा का माहिती नाही पण मी तुझ्यावर खूप प्रेम करते.स्मिता ताई तर महान होत्या त्यांचे कौतुक करायला शब्द अपूरे पडतात.ताई तुला हे वर्षे सुखाचे आंनदाचे सर्वात महत्त्वाचे निरोगी जावो हिच श्री रामेश्वर चरणी प्रार्थना .
सुलेखाताई , आपल्या ह्या दिल के करीब कार्यक्रमात "इमली" ह्या मालिकेत "मालिनी" ही व्यक्तीरेखा साकारणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री मयुरी देशमुख - भाकरे ला आमंत्रित करा. तिचा आतापर्यंतचा संघर्षमयी प्रेरणादायी प्रवास जाणून घ्यायला आवडेल.
रूपाली, तू ज्या परिस्थितीतून बाहेर पडलीस स्वत:ला सावरलंस हे खरंच कौतुकास्पद आहे. स्वत:वर आई-वडीलांच्या जबाबदारीची असलेली जाणीव असणे ही फार दुर्मिळ गोष्ट आहे. ' आई कुठे काय करते ' या मालिकेमधली तुझी भूमिका, तू करत असलेला वेडेपणा खूप आवडला. तुला खूप खूप शुभेच्छा ! 👍😌
@@SulekhaTalwalkarofficial ho Tai me tumche sagle episode baagthe RU-vid var.actually kup inspiration milthe mala.me 32 years chi aahe ani face madhun jathey.me Rupali Tai cha ha esposide baagithla ani kharch kup bhari vathle.Sulekha Tai Tu kup bharii kaam karthes.