Тёмный

हळदी कुंकू साजरं करण्याचा Marital Status शी काहीही संबंध नाही | Woman Ki Baat With Sonali Kulkarni 

आरपार | Aarpaar
Подписаться 116 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

#sonalikulkarni #aarpaar #आरपार
वेळ पाळणारी लोकं भारी असतात. त्यात फिल्मी दुनियेत असे हिरे सापडणं तर आणखीच कठीण. आम्हाला असाच एक हिरा आज सापडलाय. ज्या हिऱ्याचं नाव आहे, सोनाली कुलकर्णी. सोनालीचं व्यक्त होणं ऐकत राहावं अस आहे. तिची भाषा संस्कारांची भाषा आहे. ज्या भाषेत अख्ख्या जगाला सामावून घेण्याची ताकद आहे. सोनाली एवढी प्रेमळ आहे, की तिला तिच्या फ्रिजबद्दल सुद्धा एवढी आत्मियता वाटते की बस. वेळ पाळणं असुदे, घाट घालणं असुदे, प्रेम करणं असुदे की नारे देणं असुदे. सोनालीचं या प्रत्येक बाबतीतलं म्हणणं ऐकाल तर ऐकतच रहाल.

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 221   
Далее