आज दिनांक 19 July आजुन ही cetcell कडुन काही reply नाही आला , तरी जास्तीत जास्त Students ने Cetcell la email करावा Documents मिळवण्यासाठी SEBC STUDENT ला वेळ वाढवून देण्यात यावा 🙏🏻 आणि तुम्हीही तुमच्या ओळखीतील राजकीय लोकांना हे सांगा जेणेकरुन solution मिळेल…. अफवा पण सुरु होतील date वाढतील, वाढल्या आहेत असे .. जोपर्यंत cet cell circular येत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहायचे आहे…. कारण आता हे सगळे राजकीय गोष्टीतून गेले तर लवकर होईल…🙏🏻🙏🏻🙏🙏🙏
Mail kay karaycha he konitari ekane changlya bhashe madhye liha, ani saarya students sathi available hoil ashya thikani post , comments kara, jene karun bakiche students copy paste karun kiva thoda faar badal karun CET cell paryanta pohochavtil.
Tyana plz asa mail kara ki validity certificate cancel kara karan caste validity kadhayla gelat ki te aaplya kadhe new caste certificate mangat aahe te asel tarach te aaplyala caste validity certificate denar nahi tar nahi aani te tar bajulach asu de sadhya kahi thikani bemudat strike chalu aahe government officers chi🙏 mhanun documents banavne pan impossible aahe
सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे.. १) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय २) लोक म्हणत्यात टिकत नाही .. ३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय .. ४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय .. ५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत .. पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल .. ६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही.. कृपया सरकारने सहकार्य करावे ..👍👍 ह्या कंमेंट चा उद्गाता आपण आहे 😂😂😂
७) 50%पेक्षा जास्त आमदार,खासदार हे मराठा समाजाचे आहेत ..परंतु यावरती ते काही बोलणार नाहीत ..हे आपल दुदैव आहे ..😢 खर तर आपल्या भारतामध्ये एखाद्या व्यक्ती आमदार ,खासदार झाला तर त्यांच्या पुढील सात पिड्या बसुन खातील एवढ कमवुन ठेवलेल आहे त्या लोकांनी ..😅
सगळ्यात जास्त आमदार मराठा सगळ्यात जास्त खासदार मराठा मुख्यमंत्री मराठा , उपमुख्यमंत्री मराठा आणी मराठा विद्यार्थी वार्यावर त्यांना फक्त मतदानासाठी खिरापती वाटायच्या आहेत
१.सरकार म्हणते आरक्षण दिलं ☺️ 2. परंतू सेतू वाला म्हणतोय SEBC वाल्यांना validity नसते 🥺 3. CET वाले म्हणतायेत की रजिस्ट्रेशन करण्यासाठी व्हॅलिडीटी लागते 😅 4. Validity काढायला गेलो तर म्हणतायेत NCL & कास्ट certificate एकाच पानावर नकोय 😁 5. जरी validity ला apply केलं तर... साहेब म्हणतात validity येण्यासाठी किमान 3-4 महिने लागतील😂 पोरांना तर 25 ते 30 दिवसातच पाहिजे... नसेल तर तुम्हाला OPEN मधून जावं लागेल 😂 7. कॉलेज वाली म्हणतात तुम्ही टीसी तर काढली मग तुम्हाला कसली डॉक्युमेंट द्यायचे तुमचे इथे ऍडमिशन नाही 🤔 6. पुन्हा CET वाले म्हणतायेत SEBC category वाल्यांनी validity ची पावती अपलोड करा 🥴 7. नंतर अशी NOTE यायली की तुम्हाला थर्ड राउंड पर्यंत व्हॅलिडीटी अपलोड करावी लागेल नाहीतर आपले जरी ॲडमिशन रद्द केले जाईल आणि आपण OPEN मध्ये टाकले जाऊ🫡 8. याला कंटाळून म्हणलं जाऊ द्या आपण OPEN मधून ऍडमिशन घेऊ आणि EWS लावू 😊 9.EWS काढायला गेलो तर ते म्हणतात मराठा साठी EWS नाही🥺 10. आणि आम्ही म्हणतोय मराठ्यांचा महाराष्ट्र 🚩
Thank you sir, खूप छान तुम्ही हा व्हिडिओ बनविल्याबद्दल खरंच हजारो मुले आणि त्यांचे पालक खूपच चिंताग्रस्त आहेत खरंच सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे, सर्वांनी आपापल्या जवळील राजकीय नेत्यांशी किंवा त्यांच्याशी संबधित व्यक्तींशी संपर्क साधावा की जे ने करून SEBC विद्यार्थांना न्याय मिळण्याची शक्यता नक्कीच वाढेल.
लास्ट डेट जवळ येत आहे ..माझे SEBC आणी NCL एका पेज वर होते..आत्ता validity साठी परत Seperate Caste Certificate ला अप्लाय केल आहे ..आत्ता अगोदर Caste Certificate येईल मग त्याची validity..तीही वेळेत येईल किवा नाही..तेव्हा आता SEBC मधून ऑङमिशन ही अशक्यप्राय गोष्ट आहे... ओपन ची फिस afford करू शकत नाही तरीही नाईलाजास्तव मोठ्या जड अंतःकरणाने आज open मधून registration करतोय आणी ही फक्त माझी नाही तर लाखो विद्यार्थ्यांची सद्यस्थिती आहे..
Thank you sir. Ajun tumcha kdun jepn madat hoil te kra😊 Aaj me. SEBC through rujister krun document verification la gelelo tr itka dokyala tap dila... Tyani government che GR suddha nahi vachlele me vachayala dile teva tyani accept kele mazi validity receipt
भाऊ ह्या comment चा उद्गाता आपण आहे ....😅😅😅 सर मला जिंदगीत मराठा असल्याची आज लाज वाटायला लागली आहे.. १) सरकार म्हणताय आरक्षण दिलाय २) लोक म्हणत्यात टिकत नाही .. ३) परत सेतू वाला म्हणतोय SEBC ला कास्ट validity नसतंय .. ४) validity काढायला गेलो तर ते म्हणताय एका पानावर NCL आणि कास्ट certificate नकोय .. ५) जरी validity apply केलं ..तर साहेब म्हणतंय validity ला किमान 2-3 महिने लागलेत .. पोरांना तर 25 -30 दिवसाच्या आत पाहिजे ...नसेल तर open मधून जावं लागेल .. ६) EWS काढायला गेलो तर सेतू वाला म्हणतोय मराठ्यांना EWS भेटत नाही.. कृपया सरकारने सहकार्य करावे ..👍👍
Namskar Sir me tumhala 2019 pasun follow krtoy utube la even on completing my graduation ...as watching your old videos make me realise how dedicated you are how dedicated you made us that time ..absolutely thanks a lot ...mla tumhala he bhetun sangnyachi ichha hoti pn ata ethech sangtoy . 😅Sir mla tumcha no. Hva hota contact krayla to dyal ka ?
Past 2 year i have also same problem of validity so i decide to take drop ....and it was my best decision because i got validity and my percentile also increased .
SEBC लागू झाल्यामुळे ज्या मराठा विद्यार्थ्यांचं शेवटच्या महिन्यात EWS प्रमाणपत्र काढायचे राहिले त्यांना ते ऑफलाइन पद्धतीने भेटणे खूप जास्त आवश्यक आहे.. या कारणामुळे माझी नोकरी जातेय..
Sir Majhya kade SEBC ch non creamy layer attached certificate hot tar me aaj Nagpur la Caste validity TAKLI pan tyani mala direct sangital Plain caste pahije tujhi caste validity bannar nahi tyani mala Slip dile pan tyacha war lihun dil ka caste certificate plain nahi. Mhanje purn Game kela Maratha Caste cha ya sarkar ni.
Sir उच्च शिक्षण मंत्री तर फक्त नावालाच आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांना student च काहीच पडल नाही त्यापेक्षा आगोदर चे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत sir चागले होते
Sir mulina free education chi scheme dili ahe.....but tyala compulsory sebc barobar validity lagtae.........mhanje ethe sudha scheme launch karun khich fayda nhi na jr gov ain time la nako te documents kadhayla lavtaet.....
उच्च तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील आज आणि उद्या पुण्यात बालेवाडी येथेआहेत. तरी सर्व पालकांनी त्यांना SEBC Validity संदर्भात भेटावे व सक्ती रद्द करण्यास विनंती करावी
Sir kay karu kaich samjat nahiye 5 tarkechya gr madhi sangitlay juna certificate sudha chalel nav sudha chalel , pn cast validity fkt navyachi nighti , ani ata vel kami ahe cap round 3 chya last date paryant amhala documnet bharyche ahet ,khup tension yetay sir , hya athvdyat tar mental health chi purn vat lagliye
Maazi Mba sathi 22 hee last date ahe registration chi, Ata mla samjt nhiye cast validity sathi apply kru ki open madhun form bharu. Because me atta receipt vrti registration kru shakto pn jr 3rd round peryant validity nhi bhetli tr ky krych mg. Khich samjt nhiye ky kru te, sir khi tri suggestion dyaa please
Sir mi jevha cyber madhe geli hoti tevha sebc ready hotch nahi ani clg wale mhanta ki sebc cha certificate ani validity gheun ye 24 date paryant registration chi mudat aahe ani jar direct open madhe bharla tar mg ladki bahin yojna lagu nahi honar ata mi kay karu purn fasun geli aahe
Sir mazay muliche rejisration bams che 22 date la open madhun kele aahe pan teva sebc certificate milay navate pan aata taache token milal aahe sir pan open madhin form bharun zala aahe aata te mantata sebc certificate cha kahi fayda nahi date houn deli aahe sir kay karayche
Sir aami kay karu aata jiv radkundila aala ahe 😭😭😭😭 Amla admission milal nahi tr aami kay karu 😭😭 Mala sebc milal ahe pn aata college che sir mantet cast validity kada nahi tr admission milnar nahi 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭
सर्व तहसील कर्मचारी संपावर आहेत, आता कसं करायचं, एक प्रमाणपत्र काढायला सर्व मिळुन 5-6 हजार खर्चा ऐतो आणि खुप वेळ वाया जातो, मग तिन चार प्रमाणपत्र कितिदा डबल डबल काढायचं.
Sir first apply kelel nantr gr ala juna format chalnar nhi. Centre wale bolle navin format nusar kadha prt gr ala juna format chalel. Pn documents📃 wala juna format det nhi. Prt application kel tr pahil cast certificate kadha tyala 45 days mg non-criminal kadha tyala 45/40days . Tyanantr cast validity te pn sataryala jaun tyala tr ३month jatil ki ४ month te government lach mahit. Sir ky karu aamhi😢. Aamchi ky chuk. Aamhala ka ghet ahet ya politics madhe 😭. Sir mi ata suddha medhhyat ahe non-criminal application sathi
मला तर 99.01 percentile आहेत मला तर रडू येतल काय करावं ews आहे पण ते चालत नाही आणि sebc 1 महिना झाले काढायचा प्रयत्न केला तर ते म्हणतात बंद आहे आता 2,3 दिवसापासून सुरू झालं तर ते अधिकारी संपावर गेले आहेत...🥺😭😭😭 Please help
Bhava tujha number lagto aaramat titkya percentage ni Open madhun tu risk Nako gheu aata SEBC ch Karan ya sarkar ni Maratha samaj la na Ghar ka na Ghat ka sodal aahe. Na EWS Na SEBC 😢
नमस्कार मी बाजीराव शिवाजी चव्हाण हिंदू मराठा माझा जन्म 1978 साली इचलकरंजी शहरामध्ये झाला. माझ्या मुलीचा जन्म 2006 साली झाला. माझ्या मुलीला मेडिकल ऍडमिशन साठी SEBC सर्टिफिकेट काढायचं पण 1967 पूर्वीचा पुरावा मागत आहेत. मग आम्ही महाराष्ट्रातील रहिवासी नाही का ? म्हणजे सर्व मुलींना मोफत शिक्षण ही घोषणा चुकीची आहे .1967 पूर्वीचे कोणतेही पुरावे नाहीत.मला काय करावे लागेल सर माझ्या मुलीला मोफत शिक्षण मिळणार नाही काय ? योग्य मार्गदर्शन करावे.
मराठा समाजाला EWS मधुन वगळले आहे. त्यामुळे पुढे काय निर्णय सरकार घेईल त्यावर सर्वकाही अवलंबून असेल. मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मानसिक त्रास द्यायचा सरकारने ठरविले आहे का?
सर मी अगोदर उत्पन्नाचा दाखला ईडब्ल्यूएस नॅशनॅलिटी वय व अधिवास कार्ल नंतर मला समजलं की डब्ल्यू एस कॅन्सल झाले त्यावर मी एसीबीसी कसं तरी काढून घेतलं एन सी एल काढायला गेलो तर संप चालू झाला मुलाला नवोदय विद्यालय वसमत येथे पाठविले असता 15 ए किंवा शिफारस पत्र आम्ही देत नाहीत म्हणून सांगितलं आता काय करावे
🙏PLEASE CET CELL SEBC VALIDITY SATHI AT LEAST 2 MONTH HAVET PLEASE🙏 Me 3 june LA NCL and SEBC sathi ektra appply kellel. Mala Te donhi certificate milnar hoti ektra . 45 days(18july) lagtat Te milayla. Pan jevha me aaj 18 july la tahsil office la aale tevha samjla ki aadhi SEBC kadhayla lagel magach NCL milele. Me aaj form submit kela aata tyala 45 days(1september)aahet . Certificate bhetlyashivay validity pan kadhu shakat nahi.i. Government ne SEBC and NCL vegla hav asa GR 28 June LA kadhla .mala donhi certificate ektra bhetayla hav na.
Guys, mera caste certificate p first surname then name then father name h but caste validity receipt pr first name then father name then surname hai (name is correct, but sequence different hai) toh registration mai kuch problem nhi ayga na??
SCBC caste validity certificate काढण्यासाठी कॉलेजमधून 15 A फॉर्म लागत आहे पण कॉलेज वाले आम्ही देऊ शकत नाही टिसी कारल्याच्या नंतर व्हॅलिडीटी काढणे अशक्य आहे