सचिन म्हणजे बॉलर्ससाठी कर्दनकाळ, जणू देवाची चमकणारी काठीच आहे.. आणि अभिमानाने सांगावस वाटत, जगात तळपणारी ती bat मराठी आहे... वाढदिवसाच्या शुभेच्छा सचिन सर 🎉❤😊
खरय!! आपण सर्वांनीच मराठीचा आग्रह करावा, राज्यकारभार *मराठीत* करण्याचा पाठपुरावा -आमदार *खासदार यांच्या माध्यमातून व्हावा. त्यानाच याची खंत वाटावी ही पोकळ आशा!!!
मराठी माणसाला तेवढा आत्मविश्वास नाही स्वतावर समोरचा हिंदी बोलत असेल तर लगेच लोटांगण घालतात लगेच हिंदी बोलतात. ज्यांनी संपूर्ण भारतावर राज्य केल त्यांना आत्मसन्मान राहीला नाहीये. वाईट पण वाटत आणि राग पण येतो.
मला सचिन तेंडुलकर सर चा आदर आहे पण माणूस जितका मोठा होतो तितका तो आपलीच मातृभाषा विसरतो असे किती तरी आहेत ज्यांना आपलीच भाषा बोलायला लाज वाटे आज सचिन सर च्या मुलांना सुद्धा मराठी येत नही रितेश देशमुख च्या मुलांना मराठी येत नही मग मराठी कशी टिकेल आपल्याला आपल्या भाषेचा गर्व असला पाहिजे. जय हिंद जय महाराष्ट्र.
सर तुम्ही नक्कीच क्रिकेटचे देव असाल, पण एक सामान्य माणूस (आमच्या सारखा) तुमच्याशी हस्तांदोलन करू इच्छितो त्याला तुम्ही दुरूनच नमस्कार करता..... हे पाहून खूप वाईट वाटले.
प्रत्येकाने महाराष्ट्रात मराठी लाच प्राधान्य दिलं पाहिजे आणि जोपर्यंत बाहेरून येणाऱ्या लोकांना तुम्ही जाणीव लेऊन देत नाही की महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावी लागेल
पण मराठी माणूस बाहेरून येणाऱ्यांची लाचारी करणे थांबवेल तेव्हा ना! स्वतःचे पोट भरायला इथे येऊन इथली गर्दी वाढवणाऱ्या परप्रांतीयांना मराठी माणूस रेड कार्पेट घालणे जोपर्यंत थांबवणार नाही,तोपर्यंत ही टोळधाड अशीच महाराष्ट्रात येत राहणार आणि इथे स्थायिक होऊन शिरजोर होणार!
tyachya mulana marathi yet... arjun chhan marathi bolto pan sara la thode jad jaate karan ti tichya aaji kade mhanje aaichya aai kade shikayla hoti maharashtrabaher.. ani tichi aaji marathi naahi tyamule tila thode jad jaate pan kalte sarv... ani ti swatchya aai vadilanna "aai ani baba" bolte.. aplyasarkhe mummy-pappa naahi
@@dattabatule3600 😂😂🤣 point आहे म्हणा....पण मी गोवा मध्ये रिसॉर्ट वर कामाला होतो तेव्हा ती राहायला आली होती.... ती मराठीत बोलली माझ्यासोबत....तुझ्या भाऊने सेल्फी पण काढली🔥🔥✌️
सचिन तेंडुलकर क्रिकेटचा देव प्रत्तेक भारतीयाच्या वास करतो पण या देवाने आज पाच दिवस जंतर मंतर वर न्यायासाठी आन्दोलन करणार्या महिला पहेलवांनां के ढुंकुन ही पाहीला तर नाहीच शिवाय साध पाठींबा ही जाहीर नाही केला हे आमचे देव भारतरत्न आहेत
बॉम्बे ही महाराष्ट्राची राजधानी राहू नये. छत्रपती संभाजी नगर ही महाराष्ट्र राज्याची योग्य प्रशासकीय राजधानी आहे....जय महाराष्ट्र,छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो.....🏴