Тёмный
No video :(

Sadabhau Khot | मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडून शरद पवारांच्या घराकडे मोर्चा वळवावा 

TV9 Marathi
Подписаться 11 млн
Просмотров 78 тыс.
50% 1

#ajitpawar #ajitpawarlive #Ncp #baramatiajitpawarspeech #ncp #sharadpawar #mahayuti
#MaharashtraMLCElection #MaharashtraMLCElectionResult #MLCElection #VidhanParishadElection #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #VidhanParishadElectionResult #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #AjitPawar #SharadPawar #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #MonsoonUpdate #MumbaiRain #ThaneRain #MumbaiRainNews #MumbaiLocalTrain #RainNews #LocalTrain #CentralRailway #WesternRailway #LocalTrainNews #MaharahstraRain #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RU-vid : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 492   
@jaydattadhakne2342
@jaydattadhakne2342 Месяц назад
मनोज जरांगे यांनी शरद पवार यांच मराठा आरक्षणासाठी पाठींबा असल्याच पत्र आणावं.
@Shivray-s9u
@Shivray-s9u Месяц назад
सदाभाऊ खोत यांनी एकदम बरोबर विचार मांडले आहेत. सत्य परिस्थिती वरती बोलले..
@omkardhere-nh2ne
@omkardhere-nh2ne Месяц назад
काय बरोबर आहे, हा सदा लाचार आहे आमदारकी मिळाली की, केली भुंकायला सुरुवात..
@avinashavachat5596
@avinashavachat5596 Месяц назад
मा.सदाभाऊ खोत आपली विधानपरीषद आमदार म्हणून निवड झाल्या बद्दल आपले हार्दिक अभिनंदन...❤
@eknathpakhale4569
@eknathpakhale4569 Месяц назад
खरे आहे.जरांगे म्हणजे खोट्याला पेढे आणि खऱ्याला जोडे.
@user-gc4ri6zu7j
@user-gc4ri6zu7j Месяц назад
शरद पवारांच्या करामती मुळेच मराठा समाजातील एका गरीब वर्गाला न्याय मिळाला नाही
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w Месяц назад
बरोबर आहे. पवारांचं मत/ भूमिका काय हे स्पष्ट करुन घेण्यासाठी जरांगेनी पवारांच्या बारामतीकडं मोर्चा वळवला पाहिजे
@subhashaher1562
@subhashaher1562 Месяц назад
Brobar
@user-vb7iw7gn1s
@user-vb7iw7gn1s Месяц назад
अगदी बरोबर
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 Месяц назад
सगळेच शरद पवार साहेब यांना विचारायचे मग सरकार काय फक्त शेट उपटायला आहे का? आहे ना बहुमत,मग द्या आरक्षण
@ramdaskhatal9132
@ramdaskhatal9132 Месяц назад
​@@satishtakalkar7578आपल्या बोलण्याचा आपल्या विचारांची पातळी कळते
@GajananThorve-hh5un
@GajananThorve-hh5un Месяц назад
तु ​शरद पवारचा,,,, आहे वाटते
@rilablejobpoint8230
@rilablejobpoint8230 Месяц назад
पवारांनी 40 varsad दिलं आसात तर रस्तयारस्त्यांवर येण्याची वेळच आली नसती......या वेळेस सामान्य जनतेचे सरकार,,, घराणेशाही घरी बसवणार
@gautamghodke2010
@gautamghodke2010 Месяц назад
अगदी बरोबर बोलता साहेब तुम्ही, हे मराठा समाजाने समजून घेतले पाहिजे,
@shrikantnikam985
@shrikantnikam985 Месяц назад
Ekadm barobar bolat ahet सर्व काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या खासदारांनी लिहून दिले पाहिजे सरसकट सगेसोयरे मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा पाठिंबा आहे
@anilbade2469
@anilbade2469 Месяц назад
शरद पवार दाणे टाकताना जरांगे नाचतात
@ChandrakumarAmbhore-m7z
@ChandrakumarAmbhore-m7z Месяц назад
लाखात ऐक बाेललेत खाेत जरागे ने बारामतीचया वाकडयाचा घरासमाेर बसुन आरकषनाला समथेन आहे आसे लेखी घयावे.
@pawarm220
@pawarm220 Месяц назад
मनोज जरागे काका राष्ट्रवादी उबाठा व काँग्रेस बद्दल ब्र शब्द बोलत नाहीत या मुळे राज्यातील जनता जागी झाली आहे हे आंदोलन कुणासाठी चालू आहे हे जनतेला कळू लागले आहे
@babanagargoje1911
@babanagargoje1911 Месяц назад
खोत साहेब सत्य बोलतात म्हणून लोकांना लागत
@gajananshinde3348
@gajananshinde3348 Месяц назад
सदाभाऊ खोत अगदी सहज आणि योग्य विचार मांडले आहेत पवार साहेब यांचे विचार जाणून घेणे गरजेचे आहे
@eshwarirau7614
@eshwarirau7614 Месяц назад
तुमचे विचार अगदी रास्त आहेत. Proud of you! फारच छान बोललात, जाऊ द्या मराठ्यांची गाडी बारामतीच्या मराठ्यांकडे
@mohanchavan3532
@mohanchavan3532 Месяц назад
💯🎯खरं सदाभाऊ खोत गाव गाड्या तील भाषेत बोलत आहेत🙏🏽🙏🏽🙏🏽👌🏻
@santoshhaloli3038
@santoshhaloli3038 Месяц назад
लाखात एक बोलले
@Balajigavte-wc6og
@Balajigavte-wc6og Месяц назад
एकदम बरोबर बोलले सदाभाऊ खोत जय ओबीसी
@G.Bhalerav
@G.Bhalerav Месяц назад
बरोबर बोलले साहेब
@sunilthakur7662
@sunilthakur7662 Месяц назад
मनोज जरांगे हे ऊर्जेवर चालणारे आहेत पवारांनी त्यांना खासदार म्हणुन पाठवावे.आरक्षण विरोधी सुळे यांच्या पेक्षा ते नक्की चांगले काम करतील
@poonamdhamne
@poonamdhamne Месяц назад
,,,अगदी बरोबर आहे,खोत साहेब तुमचं
@DnyaneshwarPanchaldsp
@DnyaneshwarPanchaldsp Месяц назад
🎉🎉
@rohinimuley8070
@rohinimuley8070 Месяц назад
शरद पवार हे वर्षानुवर्षे सरकार मध्ये आहे, तेव्हा जंरागे कुठे गेले होते, मराठा समाजाला तेव्हा वाटले नाही का आरक्षण करीता उपोषणाचा मार्ग अवलंबला नाही, आतापर्यंत अनेक राजकीय नेते मराठा आहे, होते,राहतील उगाच आरक्षण करीता, जाती जाती च राजकारण करत बसु नका, जे पाहिजे त्या करीता प्रयत्न केले पाहिजेत, खोत साहेब खरं बोलतात,जे खरं तळमळीने काम करतात त्यांना वाईट बोलू न उपयोग नाही,चला बारामती जा सौ बका एक लिखा धन्यवाद खोत साहेब
@prakashsonawane9217
@prakashsonawane9217 Месяц назад
आरक्षणावर शरद पवार काहीं ही बोलत नाही जरागे पाटील यांनी बारामती कडे मोर्चा काढला पाहिजे त्यांच्या काळात मुख्यमंत्री असताना ही बोलले नाहीत शरद पवार साहेब यांना का घाबरतात जरागे दादा महाराष्ट्रातील सर्वच जनतेचे इच्छा आहे
@sachinkothavale703
@sachinkothavale703 Месяц назад
सदाभाऊ, रांगडा माणुस. Jarange आणि पवार चा चांगलाच धूर काढला. Jarange ने राजेश ची पवार ने स्पॉन्सर केलेली टोपी घातली.
@dattaramraut9216
@dattaramraut9216 Месяц назад
खालेल्या मिठाला जागणारा माणूस म्हणजे सदाभाऊ खोत
@avinashgarje8651
@avinashgarje8651 Месяц назад
अभिनंदन साहेब 💐
@RamraoPatil-tp1ph
@RamraoPatil-tp1ph Месяц назад
भाऊ अभिनंदन. 🌹.
@virajsinstrumentalstudio7285
@virajsinstrumentalstudio7285 Месяц назад
एकदम बरोबर आहे
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Месяц назад
जरांगे शरद पवारांना विचारायला जाणार नाही कारण त्यांनीच उभं केलेलं ते बुजगावणं आहे. राजकारण करतोय आता तो.
@lahujadhav3043
@lahujadhav3043 Месяц назад
‌पवार साहेबांचा माणूस, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करतोय, त्यालाच काय सांगताय बारामतीला जायला!
@umeshumape6657
@umeshumape6657 Месяц назад
शरद पवार साहेब उद्धवजी ठाकरे साहेब आणि काँग्रेस यांच्याकडून जरांगे पाटील साहेब यांनी लिहून घ्यायला पाहिजे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण दिलं पाहिजे त्याला आमचा पाठिंबा आहे
@vilassavant700
@vilassavant700 Месяц назад
मिथुन ने पवार कडून पत्र घेऊन yave
@harshadshinde5683
@harshadshinde5683 Месяц назад
अगदी बरोबर आहे सदाभाऊ
@sanjayhalabe5773
@sanjayhalabe5773 Месяц назад
जय हो सदाभाऊ जय हो महायुती.
@eshwarirau7614
@eshwarirau7614 Месяц назад
अगदी बरोबर सदाभाऊ 🎉🎉🎉
@vishnugorad5297
@vishnugorad5297 Месяц назад
भाऊ एकदम मस्त
@kuldipsatpute2587
@kuldipsatpute2587 Месяц назад
आदरणीय सदाभाऊ ❤❤
@mahendra-sw6lx
@mahendra-sw6lx Месяц назад
आदरणीय 😂😂😂😅
@shivtejbhosale1667
@shivtejbhosale1667 Месяц назад
😂😂
@pawarm220
@pawarm220 Месяц назад
महाविकास आघाडी ला सत्ता मिळवून देण्यापरयत्न आरक्षण आंदोलन चालू राहील
@maharashtradesha7382
@maharashtradesha7382 Месяц назад
खर आहे
@TNM1988
@TNM1988 Месяц назад
बर ते सर्व जाऊद्या , तुम्ही त्या हॉटेल वाल्याच बिल दिलं का नाही अजून ते सांगा😂
@shivajibodake7678
@shivajibodake7678 Месяц назад
बीजेपी नेहमी च इतर समाजाचा विचार करून न्याय देण्याचा प्रयत्न करत असतो
@mohanwagh599
@mohanwagh599 Месяц назад
अगदी बरोबर आहे साहेब
@surajbhosale867
@surajbhosale867 Месяц назад
अगदी बरोबर🔥💯
@avinashgarje8651
@avinashgarje8651 Месяц назад
मस्त बोलले 👍
@dnyaneshwarrakh2586
@dnyaneshwarrakh2586 Месяц назад
वा भाऊ 1नं
@JehindaMaharatra2940
@JehindaMaharatra2940 28 дней назад
सदाभाऊ खोत परिपूर्ण अभ्यासू आहेत यांच्या बोलण्यातून करा अभ्यासून घ्या लक्षात अभिनंदन साहेब आम्हाला सांगितल्याबद्दल 💐💐✌️🌹🌹🚩🚩🚩🚩
@kailasshendkar5336
@kailasshendkar5336 29 дней назад
बरोबर आहे माजी मुख्यमंत्री संरक्षणमंत्री कृषिमंत्री शरदरावजी पवारजी यांचे लिखीत पत्र ५०% आतमधील इतर मागासवर्गीय मध्येमराठा समाजाला आरक्षण देण्यास संमती आहे असे आणावे
@rku03
@rku03 Месяц назад
1994 मध्ये यांनीच मराठा समाजाबरोबर महागद्दारी केली आहे, हे समाज का विसरतो? खरे विरोधक तर हेच आहेत. मतं तरी यांनाच देतात. स्वभिमान आमचा गहाण का राहतो
@LaxmanKudale-iu4dy
@LaxmanKudale-iu4dy Месяц назад
धन्यवाद, खोत साहेब,विसरेन,अतीशय, आवडले,असंच, संघर्ष,करत, रहावे,आमचा, तुम्हाला पाठींबा, आहे, अभिनंदन,
@mayurghuge8338
@mayurghuge8338 Месяц назад
Exactly very correct statement
@user-je1yy4ek7i
@user-je1yy4ek7i Месяц назад
आमदारकी मिळाली तर पागल झालाय का?
@rohittad7715
@rohittad7715 Месяц назад
नाही
@user-el4gi6hs1q
@user-el4gi6hs1q Месяц назад
आता हा आमदारकी मिळाल्यामुळे भाजपसाठी जास्त चोंबडेपणा करतोय
@deepakgujar2225
@deepakgujar2225 Месяц назад
बाजारू
@swaranjalidj3954
@swaranjalidj3954 Месяц назад
40वर्ष काय केले समाजासाठी ते पवारांनी सांगवे ना फक्त भुलभुल्लय्या केली मराठा समाजानी विचारवे फक्त ओबीसी ,भाजपा ला टार्गेट करू बघतात यांना सत्ता पाहिजे त्यासाठी आटापिटा चालु आहे
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Месяц назад
जसा जरांगे शरद पवारचा चोंबडेपणा करतो 😂😂😂😂
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Месяц назад
सदा भाऊ, पडवळकर यांना पवार साहेबांन बोलायसाठीच आमदार की दिलेली असते.
@JavedShaikh-ff4jr
@JavedShaikh-ff4jr Месяц назад
अठरा पगड जातीत मुस्लिम येत नाही का
@prakashsupekar6319
@prakashsupekar6319 Месяц назад
बरोबर पकडलय कारण ही आग ज्यानी ज्यानी लावलेली आहे तेच विजवुन शकतात. दुर्दैव हे आहे की मराठी चाॅनल हे त्यांना प्रश्न विचारु शकत नाही.कारण त्यांच्या आर्थिक नाड्या त्यांचे हातात आहे फक्त नावालाच पत्रकार आहेत
@mothabhauzalte4163
@mothabhauzalte4163 Месяц назад
सदाभाऊ. अगदी. बरोबर. बोले
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 29 дней назад
शरद पवारांनी मराठा समाजासाठी काहीच केलेलं नाही
@dhananjaykhupse4889
@dhananjaykhupse4889 Месяц назад
अगदी बरोबर बोलत आहेत " सदाभाऊ "👌👌👌
@user-dl4jl5bv9q
@user-dl4jl5bv9q Месяц назад
हे मात्र खरे आहे.
@yuvrajdakhore2461
@yuvrajdakhore2461 Месяц назад
आम्ही हे पण जाहीर छाती ठोकुन सांगतोत की पवारांनी मराठ्यांच्या पाठीत खंजीर खुपसला.. मग तुम्ही पण खुपसणार का....?
@tsc2708
@tsc2708 Месяц назад
Mag ja tya mhatardya kade deil ki aarakshan
@cricbhai5168
@cricbhai5168 Месяц назад
😅 तूम्ही निवडून आलेत याचं आम्हला आज खूप दुःख आहे😢😢तुम्ही फडणवीस ल बाप मानलेला आहे, आज सिद्ध केले 🙏🙏
@sanjaybenake
@sanjaybenake Месяц назад
Ekdam barobar
@avinashpatil1735
@avinashpatil1735 Месяц назад
एकदम सत्य बाजु मांडली आहे
@user-wqie4jn9
@user-wqie4jn9 Месяц назад
सदा च्या डोक्यावर परिणाम झालाय. अरे सत्तेत कोण आहे. जो सत्तेत आहे त्यालाच आरक्षण मागणार. फडणवीस शिंदे
@PintuMagar-sv5sc
@PintuMagar-sv5sc Месяц назад
शेतकऱ्याचा नेता फडणवीस चा भु़़़भु कधी झाला
@bhimraodevkate2857
@bhimraodevkate2857 Месяц назад
🎉 खुप खुप छान धन्यवाद साहेब
@sandeeppunekar3943
@sandeeppunekar3943 Месяц назад
केंद्रात व राज्यात बीजेपी सरकार आहे आरक्षण द्यायला काय बिघडत. सदाभाऊ खोत यांना बीजेपी कडून आमदार की मिळाली आहे म्हणून ते बोलत आहेत जास्त काही नाही फक्त केंद्रात आणि राज्यात दोघांनीही आरक्षण द्यायला काय हरकत आहे
@rajendrachaudhary1872
@rajendrachaudhary1872 29 дней назад
Role of JP is absolutely right
@haiderbadashahasayyad9739
@haiderbadashahasayyad9739 Месяц назад
शेतकरी संघटनेचा लढणारा नेता कधी बिजेपी ची कधी चाटायला गेलाय का हे शेतकर्यानी लक्षात ठेवावे
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 Месяц назад
ठेवणारे ठेवतील तू नको ठेवू
@vinodkathale3582
@vinodkathale3582 Месяц назад
शेतकर्‍यांना न्याय देणारा नेता अभिनंदन आमदार म्हणून निवड झाले म्हणून सदाभाऊ
@gauritakate8825
@gauritakate8825 Месяц назад
सदाभाऊ सत्तेत फडणवीस आहे, पवार साहेब नाही, आमदार झाले आहे आपणं डोके ठिकाणावर ठेवा
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 Месяц назад
या पक्षाने काही ही केलं अन कितीही दिलं तरी मतदान करताना पवित्र पोर्टलवर शरद रावचं दिसतील पवित्र.
@sandippatil3990
@sandippatil3990 Месяц назад
सदाभाऊ 10% आरक्षण एक्स्ट्रा चे टिकत नाही बिहार मध्ये काय झालं लोकांना अडाणी समजता काय
@hanumantshankhapal6167
@hanumantshankhapal6167 Месяц назад
काय होतास तू काय झालास तू कड्कनाथ
@ajitpatilsangavade2406
@ajitpatilsangavade2406 Месяц назад
एकदम बरोबर बोलले खोत साहेब
@sandeepmutke5528
@sandeepmutke5528 Месяц назад
एसटी कर्मचाऱ्यांच्या अन्नात माती कलवणारा तू सदा .
@nandkishorshinde8727
@nandkishorshinde8727 Месяц назад
एकदम बरोबर आहे 🚩🚩
@sagarpawar8483
@sagarpawar8483 26 дней назад
बरोबर बोलले आहेत सदाभाऊ खोत
@hanuman4279
@hanuman4279 Месяц назад
सध्या पहिले हॉटेलची उधारी दे 😂
@sachinkadam597
@sachinkadam597 Месяц назад
खरं आहे
@dattunagare3672
@dattunagare3672 Месяц назад
एकदम बरोबर साहेब
@mohangiri9434
@mohangiri9434 29 дней назад
भेटली ना आमदारकी आता भोकायला मोकळा. 6 वर्ष ,मंत्रिपदासाठी भोक थोडं.
@chagannangre2552
@chagannangre2552 29 дней назад
आहे काय हे सदाभिऊजी.... हा काय मराठा समाजाला सल्ला देतात. आहे धनगर समाजाच्या नेत्यायाना सन 2014 साली मुंबईत यशवंतराव सभागृहात बोलवून.... एका बाजूला धनगर नेते मा. आ. रामहरी रुपणवर होत व दुसरे बाजूस राज्याची सचीव मंडळी होती. त्या युक्तिवादात न्याय हा धनगर समाजाचे बाजूने आहे हे त्याना पटले. दह दिवसात दिवसात एक सदस्य आयोगाच्या शिफारशी घेऊन घोषणा करू. धनगर परतले. घरी. पण पवार नी नौआयोग नेमला न धनगर आरक्षणाची पटून सुद्धा घोषणा झाली नाही हा इतिहास धनगर विसरला नाही... . आता सदाभाऊ तुमी जर बारामती कडे मोर्चा वळवा सल्ला देतात.... मग धनगरा गत मराठ्यांना हात चोळत बसाव लागेल. मी 16 जून 17 जून 2014 चा प्रत्यक्ष साक्षीदार म्हणून मी हा अनुभव सांगतोय.
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 29 дней назад
एकदम बरोबर
@sureshkundalkar1586
@sureshkundalkar1586 Месяц назад
आतापर्यंत पवारांनी काय केले ? त्यांना फक्त सत्ता पाहिजे म्हणून त्यांनी जराग्यांना पुढे केलेले आहे. ते फक्त्त बारामतीचा विकास करू शकतात . एवढे वर्षे त्यांनी काय केले ? आता फक्त पेटवा पेटवी चालू केली आहे ?
@Adv.rajurkar
@Adv.rajurkar Месяц назад
माजी खासदार निबाळकर आरक्षण लढाईत या 🎉🎉
@PandurangShinde-fe1iw
@PandurangShinde-fe1iw 29 дней назад
सदा भाऊ तुम्ही बरोबर बोलत..
@dattatraysakhale3005
@dattatraysakhale3005 29 дней назад
सदा भाऊ एकदम बरोबर आहे
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 26 дней назад
अगदीच बरोबर
@nagnathpaul4123
@nagnathpaul4123 Месяц назад
बरोबर आहे साहेब 🎉🎉
@ajaywale4042
@ajaywale4042 Месяц назад
ह्याच्या कडून खूप शिकण्यासारखे आहे, चोमदेगीरी
@PsM-lf9yl
@PsM-lf9yl Месяц назад
तेवढी मागील विधानसभेची हाॅटेलची उधारी मिटावी
@rameshchandiwale3034
@rameshchandiwale3034 Месяц назад
खोट्या लबाडला दिले पेढे अन खऱ्याला कायम जोडे! म्हणून दोन चे तेरा आणि चारचे सहा झाले अन उभाटाचे चे 18 चे किती झाले हे जनतेनं सांगावं
@umeshbobade9511
@umeshbobade9511 29 дней назад
सदा तू जनतेतून ये मग कळन लोक नेता कोन तुझा नेता किती पावर फुल टरबुज
@pandurangardawad1443
@pandurangardawad1443 Месяц назад
खरोखरच आहे 🎉🎉
@nikhiljankar1872
@nikhiljankar1872 Месяц назад
भाऊ आता कसे बोलला ...देशाचे नेते शरद पवार मराठा samjacaha नेते पन गप्प आहे .... लक्खात एक वाक्य बोलला
@ravindrakadam8155
@ravindrakadam8155 29 дней назад
एकदम बराेबर
@avinashgarje8651
@avinashgarje8651 Месяц назад
बरोबर बोलले साहेब 👍
@ravikumarkulkarni6115
@ravikumarkulkarni6115 Месяц назад
जे आरक्षण देण्यासाठी प्रयत्नशील आहेत,त्यांच्यावर विश्वास ठेवून आपला सर्व कार्यभाग साधून घेणे आवश्यक.मुळातच आता जवळजवळ लढा देखील यशस्वी झालेला आहे.राजकारण सोडून या विषयावर सामाजिक कर्तव्य म्हणून जाणून घेऊन ते पूर्ण करणे गरजेचेच आहे!
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 Месяц назад
फडणवीस साहेब आम्ही आपल्या सोबत आहे❤❤❤
@shivajiraoghodke4467
@shivajiraoghodke4467 Месяц назад
खोत खोटं बोलतोय
@sunilbhalerao6210
@sunilbhalerao6210 Месяц назад
पाठी ब्या चे पत्र पाहिले घ्या अन्यथा time pass होणार
@govindmatre6519
@govindmatre6519 Месяц назад
सदा भाऊ तुम्ही जास्त उडू नका.... मराठा समाज सगळं समजून आहे😊
@user-ot7lj2tg9t
@user-ot7lj2tg9t 26 дней назад
बरोबर आहेत सदाभाऊ
Далее
Мелл хочешь сына от Дилары
00:50