Тёмный

Sadabhau Khot यांचं Devendra Fadnavis यांच्यासमोर दमदार भाषण | Gopichand Padalkar यांचंही कौतुक 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 456 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SadabhauKhotSpeech | #DevendraFadnavisSpeech | #GopichandPadalkar
सदाभाऊ खोत यांनी पंढरपुरात भाषण केलं, त्यावेळी देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. तेव्हा त्यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केलीये.
#MHT028
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
sadabhau khot,sadabhau khot comedy speech,sadabhau khot speech,sadabhau khot bhashan,sadabhau khot today speech,sadabhau khot live,sadabhau khot today,sadabhau khot comedy bhasha,sadabhau khot old speech,sadabhau khot on sharad pawar,sadabhau khot biography,sadabhau khot bhashan comedy,sadabhau khot funny,sadabhau khot latest,gopichand padalkar latest news,gopichand padalkar sadabhau khot,gopichand padalkar latest speech,gopichand padalkar live,gopichand padalkar speech,gopichand padalkar bhashan,gopichand padalkar latest speech today,gopichand padalkar speech sangli,gopichand padalkar news,gopichand padalkar status,gopichand padalkar royal entry,gopichand padalkar baramati speech

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 530   
@chandrashekharjagtap3256
@chandrashekharjagtap3256 2 года назад
हुजरेगिरी करण्यातच धन्यता मानत रहा, तीच तुमची लायकी आहे.
@prakashjadhav8966
@prakashjadhav8966 2 года назад
शेतकरी संघटनेत असताना आपली भाषण ऐकून चांगलं वाटायचं पण आत्ता हे भाषण ऐकून भाऊ बरं नाही वाटत... कारण तुम्ही शेतकऱ्या सोबत असणारी नाळ तोडली. 🙏
@gajanantotre9969
@gajanantotre9969 2 года назад
अगदी बरोबर्
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 года назад
RSS/BJP चा टॉमी
@akshayjagdale6671
@akshayjagdale6671 2 года назад
Khar aahe mansane kiti bogas aasav
@vdhande2013
@vdhande2013 2 года назад
सदाभाऊंचा भाजपत जाऊन सदाशेठ झाला
@rohidaspadekar8309
@rohidaspadekar8309 2 года назад
भाजपचा चाटू
@sanjaypatil7840
@sanjaypatil7840 2 года назад
म्हणजे दीड लाख पगार साठीच तुमी संघटना सोडला ,मंघटनेत राहून काय पगार मिळाला नसता अर्थ कळला ,👌👌😄😄
@amrutpatil7832
@amrutpatil7832 2 года назад
🤣🤣🤣🤣
@rajushedge4586
@rajushedge4586 2 года назад
आर हा भंगार माणूस आहे
@kiransawant2251
@kiransawant2251 2 года назад
कडक कोंबडी नेता बनून फिरतोय 😝😝
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri 2 года назад
तुझ्या आईबरोबर 😝😝
@manojshinde1735
@manojshinde1735 2 года назад
सातवी नापास माणूस राज्यमंत्री होतो या देशात किती महान देश आहे.
@sachinsaste7621
@sachinsaste7621 2 года назад
Right
@ganeshsawant1076
@ganeshsawant1076 2 года назад
@@sachinsaste7621 सातवी नापास म्हणजे scheduled cast असणार
@harishchndrakaranje3963
@harishchndrakaranje3963 2 года назад
फडणीस चि टोपी बद्लि अजुन् किती टोप्या बदलणार टाइम आला कि खोत साहेब तुमाला पण बदलणार
@mangalrajput4743
@mangalrajput4743 2 года назад
शेतकरी नेते ते भाजप नेते खुर्ची साठीचा प्रवास थक्क करणारा आहे तुमचा ..hats off तुम्हाला
@dg3717
@dg3717 2 года назад
हा ssss हा😝😝😝
@kishorwagdarkar772
@kishorwagdarkar772 2 года назад
Sahi।।।
@dg3717
@dg3717 2 года назад
दिड लाख... खुप श्रीमंत केला भाऊ तुम्हाला जनतेने . आयुष्यभराची कमाई फक्त ७नापासाला . वारे लोकशाही ....
@shaileshmishra2734
@shaileshmishra2734 2 года назад
Ani 5 lakh pagar nusat rajyasabha saansad saathi
@parmeshwaramale975
@parmeshwaramale975 2 года назад
बरोबर आहे
@laxmantikudave5072
@laxmantikudave5072 2 года назад
@@shaileshmishra2734 मममग
@rajephadtare4882
@rajephadtare4882 2 года назад
हा सदा खोत.तमाशातला नाच्या सारखा वाटायला लागलं हाय आता
@vikaspatil123
@vikaspatil123 2 года назад
गोपीचंद ला काहीतरी मिळेल तुमचं लय अवघड आहे
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 2 года назад
आदरणीय भाऊ पोरगा निवडून आला नाही ते बघा कडकनाथ तुमचे मागे पुढे हि कोणी नाही.
@sheshraogadhe5981
@sheshraogadhe5981 2 года назад
सदा एकदम गदा
@ashokwaghmare8346
@ashokwaghmare8346 2 года назад
चुकीच्या मार्गा वर माणूस गेला, शेतकरी आंदोलनात काही मिळत नाही म्हणून संघटनेवर पाय देऊन बाहेर पडले व आमदार झाले व जे आमदार कित कमवले ते टिकवण्यासाठी सगळ्या धडपडी 🙏
@dilipchavan5362
@dilipchavan5362 2 года назад
गेली गेली ... आमदारकी .. पेन्शन योजना लागू झाली.. धन्य झाले आयुष्याची भाकरी मिळाली.संघटना गेली तेल लावत..
@learnnjoy4949
@learnnjoy4949 2 года назад
सदाभाऊ हा शेनातला शेंगदाणा
@kalpeshmore4006
@kalpeshmore4006 2 года назад
Perfect 👌👍
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 года назад
बरोबर आहे लायकीपेक्षा जादा मिळाले की असे होते किती भुकाव कळत नाही
@balajidalve1880
@balajidalve1880 2 года назад
खरच बोललात तुम्ही तुमच्या पुढे मागे कोणीच नाही ,,,हीच तुमची लायकी 👍
@ashokpawar26
@ashokpawar26 2 года назад
दिड लाख म्हणजे अकलेपेक्षा लयी जास्त हाय राव
@santoshkhanzode669
@santoshkhanzode669 2 года назад
सदाभाऊ शेतकऱ्यासाठी कडकनाथ कोंबडीची नवीन योजना लवकरात लवकर चालू करा आपल्या कमळाचा कार्यकर्ता
@drsureshmane106
@drsureshmane106 2 года назад
तरीही तुम्हाला तिकीट नाही, कितीही बांग द्या.
@arunsalvi316
@arunsalvi316 2 года назад
असेच लोक भाजपा आहेत नारायण राणे,दानवे __ काही वेगळे आहेत काय???‽
@nitingaikwad4179
@nitingaikwad4179 2 года назад
चमचा 🥄
@krishnakumbhar2307
@krishnakumbhar2307 2 года назад
शेट्टी साहेबांच्या मानेवर सुरी ठेवून मोठे झालात .हे विसरू नका.
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 4 месяца назад
खरं हाय
@shamravkurane8145
@shamravkurane8145 2 года назад
माग बी काय नाय अाणि पुढ बी काय नाय मनजे हा कसला हाय हो....
@bhagwanagree4767
@bhagwanagree4767 2 года назад
नेतयानों चागले बोलो काय बोलतो राव डोकयात टोपी घातली की अक्कल येते कडकनाथ कोबडी घोटालयाच काय झाल राव
@jayrammane3779
@jayrammane3779 2 года назад
खांद्याला खांदा लावतो म्हणायचं तापलेल्या आंदोला तून पळून जायच हिच आपली रणनिती काय
@anirudragore5653
@anirudragore5653 2 года назад
सदाभाऊ तुम्ही आता शेतकरी प्रश्न कमी, आणि भाजपा चमचे गिरी जास्त करताना दिसतात
@RavindraYadav-nd9go
@RavindraYadav-nd9go 2 года назад
पेन्शन तरी नीट म्हण. सदा भौ जरा सुधारा? सगळया जगाला माहिती आहे फुकट ते पोष्टिक हीच तुमची निती म्हणून शेतकरी संघटने बरोबर धोका करून नामदार झालात
@sachinpise381
@sachinpise381 2 года назад
सद्या तुझी पुढची वाटचाल बिकट, म्हण अजून साहेब, साहेब...
@sanjayshinde9234
@sanjayshinde9234 2 года назад
तुम्ही मापं काढून लोकं कमवू नका. चांगली कामं करून लोकांची मनं जमवा
@ganeshnangare2080
@ganeshnangare2080 2 года назад
सत्तेच्या आणि मंत्रिपदाच्या लाचारी साठी आपण स्वतः चा स्वाभिमान विकला ..आत्ता जनतेला स्वाभिमान शिकवा ......कोंबडी ....
@gulabgavande365
@gulabgavande365 2 года назад
Tevade kadak nath komdi che kay tari kara Zale mantri sagle milale sanghatana geli tell lavit
@laxmanshinde8570
@laxmanshinde8570 2 года назад
नवीन होता त्यावेळी जनता ऐकुण घेत होती.आता खेटरानी पुजा करतात.शहाणे व्हा.
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 2 года назад
टमाटू बटाटू चोळाप्प्पा
@sachinjadhav6679
@sachinjadhav6679 2 года назад
kharay
@babajikolekar7262
@babajikolekar7262 2 года назад
100%
@babajikolekar7262
@babajikolekar7262 2 года назад
Hya baralnya mule 150000 lak miltat kahihi aso tumchi satil bhavte
@basheerahmed8383
@basheerahmed8383 2 года назад
तू शरद जोशी ला आधी धोका दिलास
@sharaddhobale7845
@sharaddhobale7845 2 года назад
किती चाटूगिरी काय प्रमाण असावे चाटूगिरी करायला..
@manjirikalgutkar7019
@manjirikalgutkar7019 2 года назад
सदाभाऊ खोत व गोपिचंद पडळकर जनतेचे नेते 🙏
@parmeshwaramale975
@parmeshwaramale975 2 года назад
तुमचा एकच धंदा साहेबांना खुश ठेवा
@satishbhosale6864
@satishbhosale6864 2 года назад
हा सदा पण नापास आहे
@jayshreeram7177
@jayshreeram7177 2 года назад
यांना कशाची पगार देता हे शेतात काम करतात का पगार पण भरपूर आणि खाता पण भरपूर आणि वरून सोयी सुविधा वा रे वा शेतकरी मारतोय कष्ट करून आणि हे ac मध्ये फिरताय
@BasweshwarZorisachHee
@BasweshwarZorisachHee 2 года назад
शानदार तमासा दोघ मिळून राहात जा. म्हणजे जुगल बंदी जोरात चलती. कामाची बोंबा‌बोब.(( माहागाई + बेकारी वर )) बोला.
@extensive9000
@extensive9000 2 года назад
कडकनाथ घोटाळा करणारा शेतकऱ्यांच काय भल करणार? टरबूजने तर जलयुक्त शीवाराच्या नांवाखाली भरपूर माल खाल्लाय.
@py1955
@py1955 2 года назад
shahana, abhyasu manus purave deun aarop karto.
@extensive9000
@extensive9000 2 года назад
@@py1955 आरोप कोणाचे सिद्ध झालेत आजपर्यंत कुठल्या राजकारण्याचे बोटावर सोडले तर
@hanumantkanherkar1482
@hanumantkanherkar1482 2 года назад
लबाड सदाभाऊ खोत शेतकऱ्यांच्या विश्वासाला तढा
@rahulmisal6026
@rahulmisal6026 2 года назад
अरे सदा भाऊ तुझा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देऊन टाकत जा. होउदे की गरीब जनतेच भलं.
@rekhagondhali5636
@rekhagondhali5636 2 года назад
सदा भाऊ पुष्पा चा डॉयलाग मारलाय ती आजी कट्टर शिवसैनिक आहे. मुखमत्री साहेब भेटायला गेले .एवढ तुम्हाला लागल कारण तुम्ही कधी एखाद्या कार्यकत्याच्य घरी गेलात का .तुम्हाला आमदार व्हावयाचे आहे.म्हणून हाआटापिटा.
@creation7770
@creation7770 2 года назад
मुख्यमंत्री दिड वर्षाने बाहेर पडले होते तेव्हा हे दुदैवी नाही काय
@ranjitmurkar2991
@ranjitmurkar2991 2 года назад
सर्व मेहनत आमदार की साठी
@jitendrashelar298
@jitendrashelar298 2 года назад
महाराष्ट्र चे कल्याण, असली माणस लाभली
@dattaramkadam1564
@dattaramkadam1564 2 года назад
सदाभाऊ फक्त बोल बच्चन करुन आपण आपली कोटी भरून काढली पण शेतकरी कायमचे कर्जदार तुम्हाला लाज कशी वाटत नाही
@ShyamkantJPatil
@ShyamkantJPatil 2 года назад
थोडक्यात काय, आमचा फायदा झाला तर आम्ही तुमचे. 🤔😏
@prakashbhalerao1542
@prakashbhalerao1542 2 года назад
बरोबर दीड लाख पगार आणि कडकनाथ कोंबडी भ्रष्टाचाचारातून वरकमाई होत असणार
@user-tk3uk2eh7r
@user-tk3uk2eh7r 10 дней назад
सातवी नापास गडी उज्वल भारताचे भविष्य
@anilrawatale4930
@anilrawatale4930 Год назад
खोत साहेब लवकरच उपकाराची जाण विसरणारा माणुस
@drsantoshshinde5890
@drsantoshshinde5890 2 года назад
ह्याचं बोलणं ऐकून उलटी येते. कसली बुजगावणी महाराष्ट्राच्या राजकारणात आलेत.
@dmg7800
@dmg7800 2 года назад
मासिक दिड लाखासाठी.. तुम्ही देवेंद्र फडवणीसला जोडलं..अन शेतकऱ्यांना सोडलं..आता मरेसतोवर मंत्री होण्याचे स्वप्न पाहू नका..
@bhagwanagree4767
@bhagwanagree4767 2 года назад
शेतकरयाचया जीवावर मोठ झालेल बाडगूल
@prakashgaikwad8786
@prakashgaikwad8786 2 года назад
एकदम बरोबर
@ranjanjadhav4905
@ranjanjadhav4905 2 года назад
Ek no cha bhamta kasa bolto bagha.
@anandraojadhav4926
@anandraojadhav4926 Год назад
सदाभाऊ खोत तुम्ही मतदाराच्या आधारावर मोठे झाला,शेतकऱ्यांनी चांगला नेता म्हणून मत दिली पण स्वतः च्या स्वार्थासाठी काय काय लफडी केली हे का मतदार विसरणार नाही.
@pandurangjagtap1949
@pandurangjagtap1949 2 года назад
दीड लाखातले कोरोना काळात लोकांना कीती मदत मनुन दिले
@nawnathpatil2917
@nawnathpatil2917 2 года назад
शेतकरी नेता कधी कडकनाथ झाला कळले पण नाही
@nitinkasar2947
@nitinkasar2947 2 года назад
सदा भाऊ तुम्ही कितीबी बोंबला पुन्हा आमदार होणार नाही बीजेपी रे भाऊ
@vittalkore25
@vittalkore25 2 года назад
सदा भाऊ तुमचा जनतेला आलाय काऊ
@mahadeopawar6596
@mahadeopawar6596 2 года назад
फडणवीस साहेब सदाभाऊ म्हणतात मरेपर्यंत पेन्शन आहे मग सर्वसामान्य नोकरदार तुमचेच होते त्यासाठी आपल्या काळात निर्णय घेतला असता तर बहूमत मिळाले असते
@devidasmukadam2362
@devidasmukadam2362 2 года назад
एकदा आमदार झाला की ताठ च राहणार की तुमचं, दिड लाख मरेपर्यंत, गरीब जनतेला लुटण्याचे धंदे बंद करा, आणि कष्टाच्या पैशाने जीवन जगा ,तेव्हा समजेल गां**डीतून कसा धूर निघेल, lजय भवानी l जय शिवाजी l
@rajendrabhalerao1555
@rajendrabhalerao1555 2 года назад
जो माणूस स्वतःहून जबाबदारी मागतो तो काय योग्यतेचा असणार हे जनतेच्या लक्षात येत आहे.
@manoharkor9099
@manoharkor9099 2 года назад
तू भिकारी राहणार माझा आ आशिर्वाद
@rajendrabhalerao1555
@rajendrabhalerao1555 2 года назад
@@manoharkor9099 😂😂😂 अरे भाऊ, भिकारी म्हणजे याचक / मागणारा... आणि आता आपला विषय तोच चालू आहे, मागण्याचा. फक्त प्रश्न एकच आहे की इथे कोण मागत आहे ? हे तु लक्षपूर्वक ऐक..... आता राहिला प्रश्न तुझ्या आशिर्वादाचा, तर तुझा आशिर्वाद त्यांच्या कामी येत नाही ज्यांच्या साठी तु मला तो देत आहेस. तर तो माझ्या कामी कसा येणार. याचाच अर्थ तो तुझा तुझ्याकडेच राहाणार. 🤣🤣🤣🤣🤣
@sudhirtalekar5464
@sudhirtalekar5464 2 года назад
MAST BOL BACHAN.
@SubhashPatil-hi8ed
@SubhashPatil-hi8ed 2 года назад
तुम्ही मंत्री झाला होतात तेव्हा शेत मालाचे भाव मिळून द्यायला हवे होते.
@kiranshelake8908
@kiranshelake8908 3 месяца назад
Kadakanath
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 года назад
आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे दोघांनाही आयुष्यभर सर्व फूकट मजाच मजा आहे
@satishpatil6462
@satishpatil6462 2 года назад
अगोदर शेतकर्यांसाठी भाषण देत होता! शेतकरी चळवळीला ब्रेक आणि नख लावणारा माणूस!आता पदासाठी मखलाशी चालली आहे! पहिली आमदारकी शेतकरी चळवळीमुळे! आता मिळवा आपल्या हिंमतीवर! मग माणलं तुम्हाला!
@sharadjorwar3508
@sharadjorwar3508 2 года назад
सदाभाऊ खोत तुम्ही काय करताय ते माहीत आहे. तुम्ही स्वतःच पोट भरण्यासाठी जनतेचा विश्वास गमावला. तुम्ही एक नंबरचा लाचार व नालायक निघाला
@ramnevrekar6642
@ramnevrekar6642 2 года назад
Full time pass chalay rao
@mohanmundhe2322
@mohanmundhe2322 2 года назад
याच काय खर शेतकयाच जीवनावर जगनारे हे सारे बाडगुळ हा तर आहेच याचा कशाला नाद करायचा आपली दीशा आपन समजून घेऊ
@haridasbankar2490
@haridasbankar2490 2 года назад
full manoranjan chhalu ahe
@shudhirshitole3591
@shudhirshitole3591 2 года назад
एक नंबर 👌
@shrikantshete5399
@shrikantshete5399 16 дней назад
आगा सदाभाऊ सर्वसामान्य माणसाच काय त्यांना पेन्शन कुठली
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 2 года назад
Kadak nath komdi
@gauravbankar260
@gauravbankar260 2 года назад
Pawar aani Thackeray chay Naadi Lagla Tar Sapata Hoyil....💥
@shahajigaikwad1395
@shahajigaikwad1395 2 года назад
शेतकर्यांन साठी नाही पगारी साठी तूम्ही धडपडताय भाऊ..
@sagarbinnar7333
@sagarbinnar7333 2 года назад
कडकनाथ कोंबडीचा हिशोब दे अगोदर
@tusumodu
@tusumodu 2 года назад
जबरदस्त एक नंबर 👍
@tukarampokale3373
@tukarampokale3373 2 года назад
म्हणूनच देश मागे आहे सातवी नापास मुळ
@hanumantkanherkar1482
@hanumantkanherkar1482 2 года назад
गहू निर्यात बंदी साखर निर्यात ह बंदी याच्यावर बोला सदाभाऊ
@kishorkamble6596
@kishorkamble6596 2 года назад
Thma तुमचं पण कार्यक्रम होतो थोडे दिवस
@dadasosamai617
@dadasosamai617 2 года назад
खुलचत जोकर
@kailasgaikwad3163
@kailasgaikwad3163 2 года назад
शेतकरी नेते ते भाजपा नेते प्रवास सुखाचा झाला . असेच सुखी राहा साहेब ..,,,
@user-uf6ue7nr7h
@user-uf6ue7nr7h 9 дней назад
पूर्ण स्वार्थी गडी निघाला
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 2 года назад
Barobar sadabhau
@nileshpawar2816
@nileshpawar2816 2 года назад
खर आहे साहेब
@saurabhbibe6142
@saurabhbibe6142 2 года назад
चितळेला खंबीरपणे उघडा उघड पाठींबा दिला तुम्हि साहेब, आणि लगेच शब्द फिरवला 😂🤣 याचेच तुम्हाला दिड लाख आणि पेन्सिल भेटते का साहेब.. मग जनतेला तुम्हि दिलेल्या आश्वासनावर का विश्वास ठेवावा..
@purushottamdas2447
@purushottamdas2447 2 года назад
Great khot sir.
@vijaypatil2323
@vijaypatil2323 2 года назад
मेरा भारत महान
@shanteyyasthavarmath6112
@shanteyyasthavarmath6112 2 года назад
Chaan saheb
@marufpathan6374
@marufpathan6374 2 года назад
GOOD JOB
@sikandarshaikh4467
@sikandarshaikh4467 2 года назад
सदाभाऊ आपण आमदार की साठी संगठना सोडली व पुढील आयुष्याची सोय करून घेतली पुन्हा आमदारकी मिळवण्यासाठी हा खटाटोप सूरु आहे त्यामुळे तूम्ही महिगाई चे समर्थन केले आहे
@Mickygamer2104
@Mickygamer2104 Год назад
कारण तुम्ही दोघे जण जिकडे चाटायला मिळतंय त्याचंच तुनतुनं वाजवत बसताय.
@uttammekle3147
@uttammekle3147 2 года назад
तुम्ही ईजिनीय आहात तुम्ही कीती पगार घेता तम्ही आणी पडळकर दोघेहि आसे मानस हाव की तुम्हाला बोलाच म्हणजे दगड टाकुण आंगावर ऊड ऊन घेतल्यासारख हाय आदरणीय इंजिनीर साहेब
@shankardhas6428
@shankardhas6428 2 года назад
Sir day something about kadaknanth kombadi that is very important in democracy
@sachinjadhav6959
@sachinjadhav6959 2 года назад
खालुन वरुन महाराष्ट्र लूटणारी टोळी तयार केली तूझ्या सरकारने तूझे डोळे फुटले का.. यडझव्या
@vinayakmagadum8449
@vinayakmagadum8449 2 года назад
गुरु ला राम राम केलासा का सदाभाऊ
@someshkasnale6844
@someshkasnale6844 4 месяца назад
🎉
@mangeshjape8125
@mangeshjape8125 2 года назад
Vaaaaaa
@sugrivbiradar9346
@sugrivbiradar9346 2 года назад
👍
@rohidaspadekar8309
@rohidaspadekar8309 2 года назад
दिड लाख पगार.पोटभर खाल्लं आता पेन्शन .मग आता चाटूगिरी करायला पाहिजे दहा पक्ष फिरुन आलाय
@manoharbavachkar5658
@manoharbavachkar5658 2 года назад
जाऊदे आपले पोट हातावरचे आहे
@sandipsalunkhe5025
@sandipsalunkhe5025 2 года назад
अरे सदाभाऊ बोलता किती तुम्ही पण ह्यामधून च गेले आणि तुम्ही तुमचा फायदा पाहून च सोडले ना संघटना आणि आत्ता कमवून ठेवा मरेपर्यंत कामाला येईल आणि मेल्यावर काही नाही कामाला येणार ना फुकट ची ST ना pension ना तुमचं नाव काही कामाला नाही येणार कारण लोक नाव घेतील तेव्हा खरं ना...
Далее