डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे उपकार कधीच फिटणार नाहीत कोटी कोटी प्रणाम महामानवाला साजन व विशाल दादा असेच प्रबोधन करीत रहा तुम्हाला शुभेच्छा जयभीम नमोबुदधाय
एकवेळ आम्हाला देखील आपली सेवा मिळावी ही विनंती आम्ही नाशिक सिन्नर या ठिकाणी आपला संगीत मय कार्यक्रम घेण्याचा माणस केलेला आहे आम्ही लवकरच आपल्या बरोबर संपर्क साधू 🙏🏻🙏🏻🙏🏻