Тёмный

Sajari Bhim Jayanti Karu | Vaishali Made | Hum Bhim Ke Hain Bande 

SRK MUSIC
Подписаться 18 млн
Просмотров 4,7 млн
50% 1

Опубликовано:

 

11 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3 тыс.   
@mohannavghare582
@mohannavghare582 4 года назад
हे गाणे मी जेव्हा जेव्हा आयकतो तर माझे मन बहरुण व डोळामध्ये पाणी येते हि आमच्या भाग्य विधाताची कहाणी आहे फक्त गाणी नाहितर आमची कहणी आहे जय भीम वैशालीताई मन पुर्वक आभार आपले
@KISON-89
@KISON-89 Год назад
भिमरायची कोकिळा.... माझी वैशाली ताई ❤ स्वाभिमानी जय भीम जय शिवराय
@kumudkamble7194
@kumudkamble7194 3 года назад
वाह वाह जितकी तारीफ करावी कमीच आहे खुपच सुंदर आवाज आणी गाण्याचे बोल सर्वच काबीले तारीफ ....अभीनंदन वैशाली.
@atelgote
@atelgote 3 года назад
वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला 🙏🙏🙏 👍👍👍
@jaywantkamble9146
@jaywantkamble9146 Год назад
Madam tumcha awaj khup god aahe
@sureshpandit5050
@sureshpandit5050 Год назад
@@jaywantkamble9146 qq
@MayaGavale
@MayaGavale Год назад
1:46 ,💙💙💙💙💙💙💙🙏🙏🙏🙏
@pravinkadu9244
@pravinkadu9244 3 года назад
फारच छान महामानव विश्वरत्न ज्ञानसुर्य गोरगरीबांचे कैवारी डॉ.बाबासाहेबांना शत-शत नमन.
@sharadpatole2737
@sharadpatole2737 6 месяцев назад
जेवढा आवाज गोड आहे तितकीच smile ही गोड आहे.अप्रतिम शब्द रचना आणि अतिशय सुंदर गायन .नेहमी वैशाली ताई ह्या गाण्यात आपली धमक दाखवतात.हे जयंती गीत प्रत्येक जयंतीला गावा गावा मध्ये नक्कीच ऐकलं जाईल❤ जय भीम 💙🙏
@poonampandey1653
@poonampandey1653 4 года назад
Apratim 🙏❤️💙💙💙jai bhim Why so many dislikes???? Dislikers u guys even know what is music???? What a composition ❤️wow.. Vaishali tai khup chan gaylis.
@Govindkumar.451
@Govindkumar.451 3 года назад
मैं इस गीत की मीनिंग नहीं समझता हूं लेकिन आपकी आवाज, आपकी स्वर और आपकी लय मेरे दिल को छू गया। मैं आपकी आवाज को सलाम करता हूं। मैं यह गाना सुनना बहुत बहुत...... पसंद करता हूं।🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@milindlokhande9059
@milindlokhande9059 6 месяцев назад
खुपच सुंदर आवाज आणि त्यातील भावनांचा ओलावा मनाला आनंद देऊन जातो रंगराज लांजेवार यांनी गीतामधील सशक्त शब्दांना वैशाली ताईंनी खरोखरच न्याय दिला आहे. आपणा दोघांचेही मनस्वी अभिनंदन ❤
@tatobatelang9
@tatobatelang9 6 лет назад
वैशालीताई जयभिम..... तुमचा ईतका गोड आवाज आहे की तुम्ही गायीलेल हे गाणं नेहमी ऐकत राहावे असे वाटत धन्यवाद ताई....
@pramodkamble5059
@pramodkamble5059 4 года назад
तेलंग साहेब अगदी बरोबर , वैशाली ताई ही भीमाची लेक आहे " राजकन्या"
@rvkumar6703
@rvkumar6703 4 года назад
Brobr bolla tumhi
@sudhirdandge2881
@sudhirdandge2881 4 года назад
Nice
@baldevrathod8006
@baldevrathod8006 2 года назад
વૈશાલી માને જી ધન્યવાદ આપને તથા આપની SRK ટીમ ને સાદર જય ભીમ
@atmaramjamdhade6703
@atmaramjamdhade6703 Год назад
वैशाली ताई तुमचाआवाज खूपच गोड आहे,भिम ,बुद्ध यांचीही गौरव गिते आणि प्रबोधन तुमच्या हातून घडो ही भगवंता चरणी प्रार्थना.
@geetamate3966
@geetamate3966 2 года назад
इतकं मनापासून गायीलं की ते शब्द मधाळ झाले. सगळ्यात वैशाली चे हे गीत खूपच गोड ... अशीच गात राहा.
@maheshkhadse265
@maheshkhadse265 5 лет назад
💕वैशालीजी तुम्हचा आवाज हा🐦 कोकीळा प्रमाने आहे तुम्हचे 😍गाणे मला खुप आवडतात....😘मन मोहून धाडतात अगदि वसंत त्रृतुत पडलेला 💦पावसाप्रमाने.....🙏जय भिम🙏
@sahebraohande7440
@sahebraohande7440 2 года назад
वैशालीताई हे गान आगदी पुन्हा पुन्हा ऐकावस वाटतं मन भरुन येतं तुम्हाला कोटी कोटी जयभीम
@marutiganga
@marutiganga 7 лет назад
वैशाली तुझे गाण आणि गळयाचा पोत..लाजवाब छोट्या छोट्या जागा खूपच सुंदर घेतेस ... गाण्याला तुझ्या गळ्यामुळे एक वेगळीच उंची लाभली ...असंच जगाला गाणी देत जा ...आम्ही सदैव तुझे ऋणी राहू ...
@kuunalingle8154
@kuunalingle8154 6 лет назад
Dr. Maruti Gangawane Thanks
@arvindvalanju8415
@arvindvalanju8415 7 лет назад
या पुढील भीम जयंतीसाठी हेच सुंदर गीत गाजणार. Vaishali Tai, Congrats & keep it up. .
@vijaywankar9512
@vijaywankar9512 8 дней назад
विद्या के भगवान को स्मरण करते हुए भीम जयंती हर्षोल्हास के साथ मनाएंगे ऐसा गीत का अर्थ है. जय भीम 🙏
@vasantgedamkar9859
@vasantgedamkar9859 6 лет назад
I am proud of Vaishali Made for her voice. With blessings.
@madhukarbahule5168
@madhukarbahule5168 2 года назад
आपल्या माणसाच्या बाबासाहेबांच्या जीवनावर गायलेले गाणे अतिशय सुमधुर ! बरे झाले लताबाईंनी गायले नाही. नाही तर हा सुमधुर आवाज ऐकता आला नसता ! ।। क्रांतिकारी जयभीम ।। ।। नमो बुद्धाय ।।
@rajeshgaikwad3810
@rajeshgaikwad3810 5 месяцев назад
लता हे जातीय ब्राम्हण होती हे साबित होते
@Marathi_Asmita_Marathi_Baana
@Marathi_Asmita_Marathi_Baana 3 года назад
जय भीम... आपल्या मधुर वाणीतून महामानवाची गौरवगाथा ऐकून मन भारावून गेले...! आपली गोड आणि सुमधुर वाणी अशीच श्रोत्यांच्या हृदयावर अधिराज्य करो हीच बुद्ध चरणी प्रार्थना...! ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🚩🇪🇺🇮🇳
@SagarYadav-jf9mf
@SagarYadav-jf9mf 5 лет назад
साजरी भीम जयंती करू (Lyrics) ज्ञानपिपासू युगंधरा च्या ज्ञानपिपासू युगंधरा च्या आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती करू ll धृ ll राष्ट्र कोहिनूर भिमरायाला सहर्ष देऊ मानवंदना पाईक आम्ही सदैव त्यांच्या ध्येय प्रति वावरू साजरी भीम जयंती करू ll १ ll संघठीत व्हा शिकुनी सारे प्रगतीस्तव संघर्ष करा रे प्रेरक त्यांच्या उपदेशांचा वसा अंतरी धरु साजरी भीम जयंती करू ll २ ll शिल्पकार ते संविधानाचे उद्धारक ते उपेक्षितांचे ज्वलंत त्यांच्या राष्ट्रभक्तीची मशाल हाती धरु साजरी भीम जयंती करू ll ३ ll ज्ञानपिपासू युगंधरा च्या आठवणीला स्मरू साजरी भीम जयंती करू
@rameshraut897
@rameshraut897 5 лет назад
Very nice song rani
@prakashdingle7606
@prakashdingle7606 4 года назад
Nice songs
@sonukkc3480
@sonukkc3480 4 года назад
Jay bhim
@sitaramkhadizod1203
@sitaramkhadizod1203 4 года назад
जय भिम खुपच छान आवाज आहे👌
@bhimraomahiskar3975
@bhimraomahiskar3975 4 года назад
साजरी भीम जयंती उत्तम गणित📘🇮🇳🇪🇺👌🙏
@pradiplokhande4305
@pradiplokhande4305 6 лет назад
जयभीमच! कर्णमधुर सूंदर असे गीत... की ते गीत ऐकले कितीदा तरी,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटतो. ज्या कवीने हे गीत लिहिले त्यांना आणि गायिका वैशाली ताई यांना सस्नेह मानाचा ,जयभीम!
@ganeshshindemahol4122
@ganeshshindemahol4122 4 года назад
*....शिकवा.... ....चेतवा.... ....संघटित करा....* 🇪🇺 *..विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर.यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्या* 🔹🇪🇺 उद्या 14 एप्रिल.....भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती... कोरोना मुळे खुप मोठ देशावर संकट आलेलं आहे. त्यामुळे यंदा आपण विश्वरत्न *डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती* सार्वजनिक रित्या साजरी न करता आपापल्या घरातच साजरी करायची आहे. *कुणीही कितीही भावनिक* असाल तरी कृपया बाहेर पडू नका. राज्य शासनाने *कोरोना* विषाणूचा (कोव्हीड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात *"साथरोग प्रतिबंधात्मक कायदा" १८९०* दिनांक १३ मार्च २०२० पासून लागू करून खंड २, ३, व ४ मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा एक भाग म्हणून नाशिक जिल्ह्यामध्ये नागरिकांची एका ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी जिह्यात *सामाजिक, राजकीय, धार्मिक, क्रीडाविषयक* कार्यक्रमांना काही कालावधी करिता थांबविलेले आहे. मित्रांनो.. आपल्यासाठी आपला देश महत्वाचा आहे. त्यामुळे जयंती साजरी करायला अथवा *अभिवादन* करायला *बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ* अथवा *विहाराजवळ* जमाव करू नका. किवा कोणीही रस्त्यावर येऊन कोणत्याही प्रकारची रैली किवा मिरवणुकीचे आयोजन करू नका !! धन्यवाद!! 🙏🏻 *घरी राहा.....! सुरक्षित राहा.....!*🙏🏻 आपला sushilkhade1@gmail.com 🙏🌷🙏🌷🙏🌷🙏🌷🌷🌷🙏
@dadajamdhade4267
@dadajamdhade4267 4 года назад
Nice sound Tai
@sanjayparekarwanikatol5528
@sanjayparekarwanikatol5528 3 года назад
*आजच्या घडिला अत्यंत सुरेल ,सुरेख , श्रवणीय व अत्यंत मधुर असा आवाज आहे आमच्या भगिनीचा,आपल्याबद्दल आम्हा सर्व समाज बांधवांना सार्थ अभिमान आहे.जयभिम.
@vijayghanbahadur7856
@vijayghanbahadur7856 3 года назад
आपण गायलेलं गाणं खूप उत्कृष्ठ आणि सुंदर आवाजात गायलं आहे,गाणं कितीही वेळ ऐकलं व,बघितलं तरीही तेवढाच उत्साह असतो जेवढा पहिले ऐकतो तसाच ताई खूप सुंदर ,जय भीम,जय भारत
@shrutiangre1891
@shrutiangre1891 4 года назад
Bahut hard .....🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥I'm big fan of yours, Vaishali mam!
@anilkamble3602
@anilkamble3602 2 года назад
वैशाली, अप्रतिम गीत सादर केल... Stay blessed... तथागत बुध्दाचे आशीर्वाद तुझ्या वर राहोत आणि तुझी उत्तरोत्तर प्रगती होवो हीच कामना.. सर्व वादक कलाकारांनी चांगली साथ दिली 👍👍👍👍🌹🌹🌹🙏🙏👍.
@yadaoraomore3270
@yadaoraomore3270 2 года назад
अप्रतिम सुरेल आवाज.salute to you didi vaishali
@nilkanthgstakbidkar8839
@nilkanthgstakbidkar8839 5 лет назад
अगदी मन ओथंबून गेले.... किती वेळा गाणं ऐकाव तेवढच वेळ गाण पाहावं देखील वाटत....ग्रेट दिदू... जय बसवण्णा जय भिम
@umraogaikwad2027
@umraogaikwad2027 3 года назад
Very nice
@chandandamodar9138
@chandandamodar9138 3 года назад
Nice,
@pandurangsuryawanshi6695
@pandurangsuryawanshi6695 2 года назад
पहिल्यांदा अयेकल असं सुरेल संदर गीत बाबासाहेबांचं.🙏
@babasahebdupargude3149
@babasahebdupargude3149 6 лет назад
अप्रतिम आवाज अप्रतिम शब्द अप्रतिम संगीत सविनय जय भिम....
@sureshrokade2285
@sureshrokade2285 2 года назад
अप्रतिम आवाज
@sunilkamble7321
@sunilkamble7321 2 года назад
Jai Bhim
@blue_bird_dipak2863
@blue_bird_dipak2863 5 лет назад
खरच मला गर्व आहे मि बुद्धिस्ट असल्याचा... अतिशय सुंदर गीत...👍👍 जय भीम ताई
@RN17240
@RN17240 20 дней назад
jay bhim
@emigrationexpert4360
@emigrationexpert4360 3 года назад
कीती गोड आवाज आहे ...ऐकून अस वाटत आहे की ऐकतच राहावं ....जबरदस्त 🙏🙏🙏
@someshwarbhajagaoli577
@someshwarbhajagaoli577 2 года назад
वैशाली ताई क्या खूबसूरत गाया है आपने इतना सुंदर ही आवाज शायद ही किसी का हो सकता है।
@bheemverma7626
@bheemverma7626 3 года назад
Mai dil se ye bat kah raha hu aapka madhur aawaj mere hriday ko chhu gaya aapko 🙏🙏❤️🙏🙏aap great hai aapke mata pita ko 🙏🙏❤️🙏🙏 tq
@sanjaygharde6143
@sanjaygharde6143 2 года назад
वैशाली चे स्वर...आणि कुणाल च कंपोजिंग व्वा....खूप खूप सुंदर...मित्र द्वे ला लाख लाख सदिच्छा...!
@pawanbankar8231
@pawanbankar8231 4 года назад
वैशाली ताई तुमचं हे गाणं मी तब्बल 22 वेळा ऐकलं आहे आणि मी हे रोज सकाळी गाणं ऐकतो खूप छान लिखाण आणि तुमचा आवाज ही तितकाच गोड......... जय भिम
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Tu paagal aahes mg
@kiranmeshram5179
@kiranmeshram5179 6 лет назад
खुप सुंदर गाण आणि त्या गीताला शोभेल अशी वैशाली माडे यांचा सुरेल आवाज ...... अशा प्रकारची गाणी गायली जावी हि अपेक्षा .
@vivekanandage1062
@vivekanandage1062 5 лет назад
UHF of this communication
@RiteshShambharkar
@RiteshShambharkar 5 лет назад
kiran meshr am
@drkunalingle7965
@drkunalingle7965 4 года назад
Thanks....
@dhammadinanagrale2644
@dhammadinanagrale2644 3 года назад
Bnn bcvcvvvgvvbuuui8888888ccxc ccv v business
@laxmilahane2363
@laxmilahane2363 5 лет назад
वैशाली ताई,,,,आम्हाला, आणि देशाला तुमचा सार्थ अभिमान आहे,,,बारीक बारीक जागा सुध्दा तुम्ही सोडल्या नाही,,,,,गाण्याला ,100 टक्के न्याय दिला,,,,गायिका स्वरलक्ष्मी लहाने परभणी
@milindingole5167
@milindingole5167 5 лет назад
वैशाली ताई तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे .सप्रेम जयभीम
@pradeepmeshkar4610
@pradeepmeshkar4610 Год назад
Unmatched, unparalleled, unimaginable melody! It's song only for you,for your accent only. We will be thankful to you ever for presenting classic example to cherish Babasaheb in such way ! Jaybhim ! Mangal Kamana !!❤
@pankajjagdhane512
@pankajjagdhane512 4 года назад
जो पर्यत श्वास आहे तो पर्यत भीम जयंती साजरी करणार जय भीम
@pavanpatil6900
@pavanpatil6900 2 года назад
जिंकला भावा तू कराल अत्याचार अमूच्यावर तरी जयभीम चा जयहोश राहिल
@sheetalkasare4848
@sheetalkasare4848 3 года назад
अप्रतिम गाणे👌👌👌 साजरी भीम जयंती करू 💙 मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर खूप छान आवाज ताई ! जय भीम 🙏
@prajapatimusical7948
@prajapatimusical7948 Год назад
Waaah..... एकूण अक्षरशः डोळ्यात अश्रू आले .... माझे भाग्य माझ्या गाण्याला आपला अवाज लाभला.... आपल्या सोबत काम करण्याची संधी मिळाली 😊🙏🙏🥺
@anilshirsat92
@anilshirsat92 4 года назад
लता... तर फिक्की पडली इथे ''काय आवाज आहे तुजा ,,वैशालीताई ला जवाब आणि गान ही ,, !!जय भिम!!
@pramodkamble5059
@pramodkamble5059 4 года назад
अगदी बरोबर , शिरसाट साहेब !!!
@yashmohod7395
@yashmohod7395 4 года назад
Jay bhim🙏
@rekhathakur8921
@rekhathakur8921 3 года назад
Shutt upp,LATADIDI chya payachi barobari nahi aahe,, faaltoo
@ViPER-kb9uy
@ViPER-kb9uy 3 года назад
😂😂😂😂😂 पार्ले बिस्किट ची बरोबरी गुड डे बरोबर करतो आहेस बे
@ViPER-kb9uy
@ViPER-kb9uy 3 года назад
@@rekhathakur8921 वैशाली ची लायकी हायं का ...
@jalgaondance1631
@jalgaondance1631 2 года назад
Heartfelt gratitude to Diamond of India Dr BR Ambedkar and sister Vaishali Made for your heavenly song..!
@RNMProduction77
@RNMProduction77 2 года назад
आदरणीय वैशालीताई आपण..भारतरत्न.. विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर..बाबांचे..गाणे गायिले..खूपच सुमधुर आवाज,अति सुंदर गायन..आपण आमच्यासाठी ..खरोखर विश्व गायन कोकिळा आहात,धन्यवाद👍👍
@gajananbahirat4300
@gajananbahirat4300 3 года назад
अप्रतिम अतिशय सुंदर मण अगदी प्रसन्न झाले खुपच गोड आवाज जय भीम वैशाली ताई
@vidhyadharsardar3434
@vidhyadharsardar3434 5 лет назад
माझ्या भिमाची पुण्याई खरोखर तुला बाबासाहेंबाचा आशिर्वाद आहे ....लताबाई ...तीन वेळा फेल...वा वा ..याला म्हनतात भिमाचं रक्त.... जय भिम
@gorakhtakankhar856
@gorakhtakankhar856 2 года назад
लता मंगेशकर यांना आपण केव्हाच कितीतरी पटीने मागे टाकले आहे आज आपला आवाज आपण दलित आहात म्हणून दाबला जात आहे म्हणूनच आपल्या गाण्याला बाबासाहेबांची साथ लाभली आहे खरोखरच वैशाली माडे तुमच्या आवाजाची गोडी सदैव ऐकत राहावी असेच वाटते जय भीम
@ashwinikamble4106
@ashwinikamble4106 5 лет назад
किती गोड गीत आहे सारखं सारखं ऐकलं तरी मन भरत नाही , आणि खूप छान आवाज आहे वैशाली माडे चा, जय भीम🙏🙏
@rameshjagtap5128
@rameshjagtap5128 4 года назад
हो मला पण असच वाटतं खूप छान आवाज अप्रतिम शब्दरचना दिल खुश हो जाता हें जय भिम🙏
@pavangodbole8618
@pavangodbole8618 4 года назад
😨😨😨😨😨😨😨😨
@sujatakhandale8727
@sujatakhandale8727 3 года назад
Va
@rahul1234900
@rahul1234900 4 года назад
काय आवाज आहे मला तर सर्व गाईकांमध्ये खूप आवडतो..खूपच सुंदर
@shubhamkumarsapkale5630
@shubhamkumarsapkale5630 2 года назад
Vaishali khup Chan geet aahe
@lahanubansod5352
@lahanubansod5352 2 года назад
ताई आवाज आणि शब्द उच्चार खरोखर अ प्रतीम जय भीम नमो बुध्दाय
@mhaskepandit1006
@mhaskepandit1006 3 месяца назад
जयभीम, फारच सुंदर रचना , सुरेल आवाज अशीच प्रगती करा ताई आणि अशीच बाबाची , तथागत गौतम बुद्धांच गाणी गात रहा . आशीर्वाद सर्व जनतेचा
@pravinkhadse4719
@pravinkhadse4719 5 лет назад
धम्म सकाळ नमो बुद्धाय सप्रेम जय भीम विश्वरत्न, महामानव, क्रांतिसूर्य, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार संविधान निर्माता, बोद्धिसत्व, प. पूज्य. बाबा साहेब डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची १४ एप्रिल २०१९, १२८वी जयंती निमित्त, आपणास व आपले परिवरास तसेच सर्व भारतवाशीयास मंगलमय कामना, हार्दिक शुभेच्छा💐💐💐💐💐 💐विनम्र अभिवादन💐 💐नतमस्तक कोटि कोटि प्रणाम💐
@bhushankhandare7064
@bhushankhandare7064 4 года назад
Jay bhim tai
@rajbhagatrajan3923
@rajbhagatrajan3923 3 года назад
अप्रतिम आवाज,,, लता मंगेशकर फिकी पडली अस मला वाटत, आणि हे च खरे आहे.... मानाचा जयभीम.. ताई
@d.pbhorkhade3943
@d.pbhorkhade3943 2 года назад
🙇‍♂️🙏परम पूज्य डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना शत शत नमन 🙏🙏अप्रतिम खूप छान गीत गायले ताई
@anilbhadke6741
@anilbhadke6741 2 года назад
वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे आमच्या कडून जय भीम तुमच्या सर्व टीमला आणि तुम्हाला ही🙏🙏🙏🙏🙏🙏
@arpanaghatage6003
@arpanaghatage6003 2 года назад
अप्रतिम गित जय भीम🙏🙏🙏🙏🙏🙏
@subhashgawai400
@subhashgawai400 2 года назад
Q
@sandippatole0503
@sandippatole0503 11 месяцев назад
Kharach Khup Sunder Voice Konasi Compair nhi Karu Sakat Awosame Voice Taai krantikari Jay Bhim 💙💙🙏🙏
@vikasyashod1741
@vikasyashod1741 2 года назад
वैशाली।मढे जी।आपल्या।आवाज।लता मंगेशकर।पेक्षा ही।हिट।आहे।जयभीम।।।
@govindkamble3255
@govindkamble3255 5 месяцев назад
No compare with anyone
@sumit_musiclive313
@sumit_musiclive313 4 года назад
Aawajala tod nahi tai tumchya AWSm song with sweet voice Jai bhim Kattr jaibhim
@vishnubansode5843
@vishnubansode5843 3 года назад
तुम्ही अशीच भीम गीते गात राहो आणि जीवनात यशस्वी होवो हीच शुभकामना.
@gopalborase2365
@gopalborase2365 2 года назад
अदभुत लेखन ,अदभुत गायन ,अदभूत संगीत.त्या गरिबांच्या पोशिन्द्या, सविधान निर्माता गरिबांचा माय बापावर तयार केलेलं खुप सुंदर गाणं आहे 🙏🏻💙 जय भीम 💙🙏🏻
@rekhasute6551
@rekhasute6551 Год назад
U887😮😮😮
@babasahebkokne4358
@babasahebkokne4358 3 года назад
विश्वरत्न भारतरत्न बोधिसत्व भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव प पु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा
@SangeetaAmbhore-o4g
@SangeetaAmbhore-o4g 6 месяцев назад
जयभीम...अप्रतिम सर्व टीमचे खूप खूप अभिनंदन 🎉
@vijaysalunke4190
@vijaysalunke4190 4 года назад
अप्रतिम वैशाली जी काय...सुंदर आवाज आहे
@kishorkalbande3064
@kishorkalbande3064 5 лет назад
वैशाली मॅडम आपण खरोखरच आपला आवाज आपल्या सारखाच सुंदर व मधुर आहे. खर सांगायच तर मी रोज रात्री आपले एक गाणे ऐकल्या शिवाय झोपत नाही.....
@100sp8
@100sp8 Год назад
वैशाली ताई तू खरच खूप ग्रेट आहेस.... प्रतिकूल परिस्थिती तून तू आज तुझच नाही तर संपूर्ण समाजाचं नाव ह्या मनुवादी लोकांच्या (तथाकथित)व्यासपीठावर जोमात आणि खणखणीत नांन वाजवून दाखवलं आहे.... २-३ वर्षा नंतर हे तुझ्या आवाजात असणार गीत ऐकून मन आज खूप खूप खूप आंददून गेलं. .. ताई खूप खूप मोठी हो, नाव कमाव.. ह्याच मनापासून शुभेच्छा....पण.. एक मनापासून सांगेल कृपा करून बाबासाहेबाना आणि त्यांच्या विचारांना मरेपर्यंत कधीच अंतर देऊ नको. 🥰 !! जय शिवराय💐जय भीम!! #राज_सरोवर_पाटील #शिवराज_प्रतिष्ठान #संभाजी_ब्रिगेड_संभाजीनगर #समता_युवक_ग्रुप #नामांतर_ग्रुप #मिलिंद_जलासा
@punjajikankal3080
@punjajikankal3080 7 лет назад
लता मंगेशकर यांच्या पेक्षा किती तरी पटीने वैशाली माडे आपला आवाज सुरेल गोड आहे लताबाई ने बाबासाहेब यांच्या जीवनावर कधीच गीत म्हटले नाही म्हणून की काय तु स्वर सम्राधी झालीस काळाने च तुला जन्मास घातले
@balajiadsule1137
@balajiadsule1137 6 лет назад
I like it.
@larissaalmeida1203
@larissaalmeida1203 6 лет назад
Punjaji जी, पुन्हा एकदा विचार करा आणि मग ही अशी कमेन्ट लिहा..
@krishsahare3524
@krishsahare3524 6 лет назад
Larissa तुमच्या बुडाला का आग लागली
@larissaalmeida1203
@larissaalmeida1203 6 лет назад
Krish Sahare कारण तुम्ही 'भारत रत्न' आणि 'गानसम्राज्ञी' chi तुलना एका सर्वसाधारण गायिके बरोबर करताय... भाषा सांभाळून वापरा...
@larissaalmeida1203
@larissaalmeida1203 6 лет назад
Krish Sahare मी लता मंगेशकर यांची भक्त आहे.. त्यांनी बाबासाहेबांची गाणी गायली नाहीत म्हणुन त्या वैशाली made पेक्षा कमी सुरेल गातात, हा कुठला नियम?
@lalitashirsath7642
@lalitashirsath7642 7 лет назад
जयभीम ललीता. शिरसाठ परभणी very good ..Best luck.. आपन देशाची शान आहात..
@avinashgaikwad9695
@avinashgaikwad9695 5 лет назад
L
@shivajisuryawanshi5841
@shivajisuryawanshi5841 5 лет назад
Nice
@sujatanavghare3672
@sujatanavghare3672 4 года назад
जयभीम वैशाली बहिणी 🙏 किती गोड आवाजात भिमजयंती साजरी केली आहे. लव यु माय डियर सिस्टर 🙏 बुद्धा ब्लेस यु 🙏🙏🙏
@yashmohod7395
@yashmohod7395 5 лет назад
Tai khup godva aahe tumchya aawajat tumchya awazala todch nahi mi tumcha khup motha fan ahe.....Manacha Jay bhim.....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@DeepaliBhagat-eg9oo
@DeepaliBhagat-eg9oo 8 месяцев назад
मनाला तुमचे स्वर छेडून जातात..तुमच्या गाण्याने मन प्रफुल्लित होते..वैशाली ताई जय भीम....❤
@anilsurya16893
@anilsurya16893 2 года назад
Apratim Git aani Gayki aani sadrikaran ! Vandan Babasahebana ! Aani Nila salam Gir Grup la ! 🥉🥉🥉
@marutiganga
@marutiganga 7 лет назад
vaishali tai heart touching voice ...अतिशय शुध्द स्वरात गायलेलं भीमाच्या खर्या लेकीचं गीत काळजाला भिडलं ....
@premwankhade1188
@premwankhade1188 6 лет назад
खरोखर चागला आवाज आहे
@vasantramteke4188
@vasantramteke4188 6 лет назад
Good songs of our inspiration
@rajendrasatdive1897
@rajendrasatdive1897 5 лет назад
Very-Very Nice song indian gan kokila vaishali taiee
@akshaydhartarkar6090
@akshaydhartarkar6090 5 лет назад
Khupch Sundar aavaj
@sandeshkulkarni3125
@sandeshkulkarni3125 4 года назад
Vaishali tai aprtim swar kaljaat bhidtatt aplya await
@rajatkhobragade6613
@rajatkhobragade6613 6 лет назад
i love this song ...... each and every word has special meaning this was one of the best song of babasaheb in marathi....infinity like.
@limbrajsuryawanshi658
@limbrajsuryawanshi658 2 года назад
वैशाली ताई जयभिम आपला आवाज अप्रतिम व आतिशय मधूर आहे,त्यात डॉ. बाबासाहेबआंबेडकरांचे गाणे म्हणजे ऐकतच राहावे असे वाटते. खूप खूप धन्यवाद.!
@Nitin-nh1hd
@Nitin-nh1hd 4 года назад
Excellent, inspiring & heart touching. Great voice & lyrics.
@suresh9mulugu808
@suresh9mulugu808 4 года назад
नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषाला नमन अशा आपल्या बाबासाहेबांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा || जय भीम ||
@nilimasukhadeve3192
@nilimasukhadeve3192 2 года назад
Salute to The Knowledge of Symbol
@baldevrathod8006
@baldevrathod8006 2 года назад
अप्रतिम सौंदर्य गान
@jeetendraraut2676
@jeetendraraut2676 Год назад
Nice
@vandanawanakhade8177
@vandanawanakhade8177 Год назад
Very nice song tai❤
@shubhamkishor3169
@shubhamkishor3169 3 года назад
Sare bhajan ek taraf Ye song hi kafi hai Puri jindagi ke liye Tumhari awaz vaishali ji bahut hi madhur hai Kuchh bhi kahna chhoti bat hogi
@harishwala9660
@harishwala9660 3 года назад
MADAM VAISHALIJI is not only the Remarkable Voice of Generation X 👌, but she is also a Brilliant 🌞 Young Philonthrophist 👍 of Par Excellence 🌞. Congrats and BEST of LUCK to You 💐.
@ganeshdongreofficial
@ganeshdongreofficial Год назад
शब्द रच् ना 😢😢❤
@vijaybhagat452
@vijaybhagat452 3 года назад
Jawab nhi hy didi es song ka kya gaya hy mind blowing Play back singer se bhi upar hy ye song
@pavankamble9373
@pavankamble9373 4 года назад
खऱ्या गानकोकिळा श्रेया घोषाल जी माडे जी सेम आवाज क्रांतिकारी जय भीम
@snipershaan
@snipershaan 3 года назад
Jai Bhim 🇪🇺.... Beautiful voice... ❤️
@nitinjadhav2747
@nitinjadhav2747 Год назад
वैशाली ताई तुमचा सुंदर कोकिळा मधुर आवाज हृदयस्पर्शी आहे मी ताई तुमच्या आवाजाची गाणी नित्य ऐकावाशी वाटतात मला तुमचा कोकिळा स्वर खुप खुप आवडतो मी बहुतेक तुमची गाणी ऐकत असतो माझ्यासाठी खऱ्या अर्थाने तुमीच सुर कोकिळा आहात अशीच गाणी आपल्या समाज्यासाठी गात रहा आम्ही सर्व भिम सैनिक तुमच्या पाठीशी खंबीर उभे राहु ताई जय प्रबुद्ध भारत जय भीम जय भारत जय संविधान
@matividarbhachi8188
@matividarbhachi8188 5 лет назад
खूपच सुंदर आवाज वैशाली ताई ... Jay Bhim
@satishdhawale7424
@satishdhawale7424 5 лет назад
जय भिम ताई तुझं गीत ऐकलं की अगदी मन प्रसन्न होत💞
@deepakbansod200
@deepakbansod200 5 лет назад
Jai bhim
@vilasbhalerao5028
@vilasbhalerao5028 4 года назад
Very nice didi
@sampatgajbhiye1633
@sampatgajbhiye1633 4 года назад
Hum Ho Gaye apke
@pradipnarwade3746
@pradipnarwade3746 4 года назад
Jay bhim
@nandagaikwad1010
@nandagaikwad1010 2 года назад
Jay bhim🙏Namo buddhay🙏 Vaishali tai, tumchya sumadhur aavajatil he git khupch Apratim gayle aahe. 👍👍🌹🌹👍👍
@rockravi3586
@rockravi3586 Год назад
jay bhim वैशाली ताई तुमचा आवाज खूप गोड आहे क्रांतिकारी जय भीम तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला 🙏🙏🙏
@bspamolkamble970
@bspamolkamble970 5 лет назад
खूप छान वैशाली ताई माडे सर्वप्रथम आपल्याला क्रांतिकारी जय भीम ... 👍💐
@jeevanmore6737
@jeevanmore6737 2 года назад
जयभिम ची स्वर कोकीळा....... फार सुंन्दर आणि सुरष असा मनमोहक आवाज.....
@AakashRhiwale
@AakashRhiwale 6 лет назад
जिसे समाज उचित मानकर चले, जिसमें सबको अधिकार और सुविधएं प्राप्त हों, जिसमें भेदभाव न हो, वही न्याय है। जय शिवराय #जय_भिम #जय_महाराष्ट्र #जय_भारत.😎🙏🙏😎😎
@gnyansshirse5334
@gnyansshirse5334 5 лет назад
Nice Amaizing creation best lyrics best music vaishalis voice made it ultimate hatdoffu
@Murlidharingole1984
@Murlidharingole1984 3 года назад
जय भिमा ताई आपल्या संघर्षाला व गीतांना No Challenge पण छान गोड गीत आहेत.... अभिनंदन....... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुळे आपल्या जिवनाचे सोने झाले पण घरात ..का कुठे आहे ते आपल्या पाठीशी असलेली सरस्वती ची प्रतिमा का शोभा देत नाही... जय भीम काही अवघड बोललो असल्यास क्षमा असावी .सत्य ते सत्य असतं ..
@jayeshbhamare1701
@jayeshbhamare1701 5 лет назад
Zakkaasss I like this song & also Vaishali Made's Voice 1 no.💜💜💚💚💚👌👌👌👌👌
@उद्देशशिलाताईतराळ-द3फ
अगदी मनाला स्पर्शून जाणार आवाज👌 क्या बात हे ताई💐
@kavitanagrale8709
@kavitanagrale8709 3 года назад
Kiti god aawaz aahe vaishali I am proud of you god bless you 🙏🙏🙏🙏
@pratimagaikwad3211
@pratimagaikwad3211 7 лет назад
Hearty most loving song We feel most proud about our singer All the best di Keep it up Jay Bhim India
@sanjaylokhande4070
@sanjaylokhande4070 6 лет назад
Pratima Gaikwad ati chan
@manoharnikale4528
@manoharnikale4528 Год назад
अति सुंदर खूप छान अशाच शांत म्युजिक् मध्ये अजून नवीन भरपूर गाणी लवकर घेऊन या आम्ही वाट बघतोय जय भीम
@DipakAthawale-sg5bj
@DipakAthawale-sg5bj 6 месяцев назад
खुप छान तुमचा आवजी आणि गाणे या भिम जयंती ला मी हेच गाणे मनार
@DipakAthawale-sg5bj
@DipakAthawale-sg5bj 6 месяцев назад
जय भिम
@MR-lc1oe
@MR-lc1oe 5 лет назад
Wah wah Vaishalijji I am very much proud of you . Jaybhim
Далее
Bhimachi Lek Mi  Vaishali  Made Bhaisane
5:56
Просмотров 8 млн
Raja navkoticha raja non stop songs
26:58
Просмотров 9 млн
non stop song bhim Jayanti special song's
23:39
Просмотров 673 тыс.