Тёмный

Sandeep Pathak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!! 

Sulekha Talwalkar
Подписаться 149 тыс.
Просмотров 85 тыс.
50% 1

Sandeep Pathak on Dil Ke Kareeb with Sulekha Talwalkar !!!
Concept:
Sulekha Talwalkar & Maneesha Soman
Camera & Post:
Akshay Bapat
Gift Courtesy:
1. Dr. Urmila Apte
+91 98909 18470
2. Nilima Amit from One' Life Many Journeys®
Contact - +91 90499 89587
/ nilima_olmj
3. Nayapan by Vanashree Pande
Contact: +91 7710004992
/ nayapancreations
chat.whatsapp....
...
4. Cherry Pick Bags by Nishant Awale
Contact - 9892727445
Flat 35% discount for all 'Dil Ke Karib' Viewers/Subscribers - Use Code DKK35
Website -
5. Vanrai by Alapp Korde
Web site :
www.vanaraipalu.com
Facebook : / vanaraipalu
Instagram : / vanaraipalu
Location: Vanarai Palu
maps.app.goo.g...
RU-vid: • Vanarai | Group of Bun...
Contact - +91 99307 50062

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 802   
@manishagogate1061
@manishagogate1061 2 года назад
खूप खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो. अत्यंत गुणी कलाकाराला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@aparnachitnis7652
@aparnachitnis7652 2 года назад
खूपच मस्त
@usharavindran6323
@usharavindran6323 2 года назад
100 % correct
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 года назад
Khup guni actor ahe 👌
@pratibhabarde366
@pratibhabarde366 2 года назад
Mi Dr deshpande yanchi fan hote pan sandeep pathak khup sundar actor ahet
@Creativeme166
@Creativeme166 2 года назад
सुंदर! सुंदर तो जीवन प्रवास! सुंदर तो अभिनय प्रवास! सुंदर ते आयुष्या बद्दल असलेलं प्रामाणिक मत! सुंदर ते उत्तम संस्कार! सुंदर ती आत्मीयता, ते कले बद्दलच प्रेम!! सुंदर ती भक्ती आई बाबा यांच्या वरती! सुंदर ती माणुसकी ज्यातून एक उत्तम माणूस आणि एक उत्तम आणि सकस कलाकार आम्हाला आज ऐकायला, अनुभवायला आणि समजायला मिळाला! आणि हो, सुंदर आमची सुलेखा आणि अतिशय सुंदर सरळ अस तिचा सादरीकरण!! छानच झालं आजचा episode! Way to go🎊🎉
@aartishevde283
@aartishevde283 2 года назад
Wa गुणी कलाकार.फारच चांगले संस्कार.उत्तम अभिनय.बरेच परिश्रम.सगळंच फार छान. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा.सुलेखा तुम्हालाही खूप शुभेच्या असेच नवनवीन कलाकारांना भेट्वात रहा
@madhumalatijoshi3640
@madhumalatijoshi3640 2 года назад
आणि अतिसुंदर तुमची प्रतिक्रिया👍
@maharudrasawant5332
@maharudrasawant5332 2 года назад
Sometimes you never know the actor or actress by just watching them on screen... but we hear the same actor /actress on DIL KE KAREEB we as audience are able to see a different side of them. Sandeep Phatak one of the extremely talented actor of our generation has seen... Thanks to Sulekha Tai and team for having him on this episode.... !!!
@sushantparab1377
@sushantparab1377 2 года назад
संदीप पाठक सरांना ऐकताना वेळ कसा गेला ते कळलेच नाही.ते उत्तम अभिनेते तर आहेतच पण ते एक माणूस म्हणून सुध्दा खुप छान आहेत.त्याचे विचार मनाला भावले परत परत पहावी अशीच झाली मुलाखत.अगदी दिल के करीब.त्यासाठी धन्यवाद.💐🙏 मुक्ता बर्वे,सुबोध भावे,प्रशांत दामले आणि दिलीप प्रभावळकर यांना ऐकायला खूप आवडेल.🙂
@seemamhaske7913
@seemamhaske7913 2 года назад
खूप गुणी आणि कष्टाळू कलाकार.. अतिशय मनापासून बोलले संदीप पाठक. Thank you Dil ke kareeb!!
@meenalpandit4204
@meenalpandit4204 2 года назад
This was a pleasant surprise really... अतिशय सुसंस्कृत व्यक्तीची ओळख झाली ़़़ त्यांना खूप शुभेच्छा आणि सुलेखाताईंना धन्यवाद ़़़
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
आभार
@jyotsnasahasrabudhe7747
@jyotsnasahasrabudhe7747 2 года назад
सुलेखा मॅडम,🙏. अत्यंत सुंदर मुलाखत!मनापासून अभि नंदन! पाय जमिनीवर असलेला,प्रामाणिक माणूस.लहान मुलाचा प्रामाणिकपणा,बोलण्यातून, देहबोलितून दिसतो .पुन्हा एकदा अभिनंदन,अनेक आशिर्वाद.
@saritapatil403
@saritapatil403 2 года назад
देऊळबंद,वन रूम किचन,अगं बाई अरेच्चा यांसारख्या सुपरहिट मराठी चित्रपटातील 'पाहुणा' कलाकाराच्या भूमिकेतही संदीप भाव खाऊन गेला.स्टार प्रवाह ॲवार्ड कार्यक्रमातील निळू फुले यांची मिमीक्री कायमस्वरुपी लक्षात राहीली अशा या महान अवलियाला पुढील कारकिर्दीसाठी भरभरून शुभेच्छा! सुलेखा तुलाही मनापासून धन्यवाद!🤗
@kedargokhale8631
@kedargokhale8631 2 года назад
संदीप पाठक great च आहे. पण स्वप्नील जोशी आणी शिल्पा तुळसकर यांच्या मुलाखती कधी घेणार?
@madhavisawant365
@madhavisawant365 2 года назад
खुप खुप खुप सुंदर interview. Trust me क्षणोक्षणी डोळे भरून येत होते. आसू आणि हसु एकत्र. संदीप पाठक यांच्या बद्दल खूप आदर वाढला. त्यांचे संस्कार त्यांचे विचार सगळं ऐकत रहावस वाटत होतं. Such a talented person 🙏🙏
@bhaktisarang393
@bhaktisarang393 2 года назад
अतिशय सुंदर, संदीप पाठक याना काम करताना पाहिले होते, परंतु आता दिलके करीब पाहताना त्यांची नव्याने ओळख झाली असेच वाटले. त्यांची कामाबद्दलची आस्था व उर्जा पाहून मन थक्कच झाले. सलाम. 👍👌🙏💐
@swatideshpande842
@swatideshpande842 2 года назад
Very talented and inspiring.. A good example of what a small town boy can do to prove his merit. This is one of the best platforms where the artists are given enough scope to share important highlights of their lives and express themselves…So every interview is very spontaneous.. Thanks to the artists as well as Sulekha Tai..
@geetaoak8988
@geetaoak8988 2 года назад
अप्रतिम ..... संदीप पाठक मधला सच्चा माणूस खूप भावला. त्यातील एक हळवा मुलगा, त्यांना असलेली जाणीव, त्यांच्यातील खरेपणा खूप खूप मनाला स्पर्श करून गेला. त्यांच्या पुढील वाटचालीला अनेकानेक शुभेच्छा.. 🍫💐 त्यांच्यातील कलाकाराला प्रेक्षकांन समोर उलगडणाऱ्या भूमिका त्यांना मिळोत, मुद्दाम लिहिल्या जावोत, यशाची अनेकानेक शिखरं त्यांनी सर करावीत, हीच शुभेच्छा, आणि ईश्वरा चरणी प्रार्थना 🙏🏻
@bharatikawade7943
@bharatikawade7943 2 года назад
अप्रतिम, खूप छान गप्पा झाल्या. अगदी ऐकतच राहावे वाटले. अगदी साधा , ग्रामीण भागातील व मातीशी नाळ असलेल्या कलाकाराला ऐकायला मिळाले. संदीप सरांना व सुलेखा ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. दिल के करीब खूप आवडतो. प्रत्येकाचा प्रवास ऐकून खूप प्रेरणा मिळते. बरेच काही शिकायला पण मिळते. Love you सुलेखा ताई ❤️
@baalah7
@baalah7 2 года назад
*Much obliged to Sandeep for showcasing a small glimpse of your performance* 🙏🏽 *It's so true, those who come small villages have a very BIG Heart - Respects* 💖
@gayatriiyer5406
@gayatriiyer5406 2 года назад
Can't thank you enough Sulekha...you keep on bringing such lovely people..... Sandeep ji it was an absolute pleasure to know you and hear you...you are absolutely wonderful..May God bless you abundantly always....
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
Always welcome & thanks
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 года назад
One of the bestest episodes!!! Toooooooo honest actor and human being!!! It’s very difficult to be grounded when you are such a successful actor and celebrity. Bravo 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@minakshi4121
@minakshi4121 2 года назад
आतापर्यंत पाहीलेल्या 'दिल के करीब' च्या एपिसोड मधील एक उत्कृष्ट मुलाखत... संदीप पाठक.. अतिशय प्रामाणिक, हरहुन्नरी आणि पाय जमिनीवर असलेला खरा कलाकार... 🙏🙏 त्यांचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि खुप अभिमान आहे... त्यांना उदंड आयुष्य मिळो..!!! 🙏🙏
@shrilekhaphadke5397
@shrilekhaphadke5397 9 месяцев назад
मुलाखत खूप आवडली. सच्चा कलावंत आणि त्यामागचा विचारी, समृद्ध माणूस दोघांची ओळख झाली. संदीप पाठकांचा अभिनय कायमच आवडत आहे. त्यामागचे कठोर परिश्रम, घरच्यांची खंबीर साथ आणि संस्काराची शिदोरी हे सगळं असताना भविष्य उज्ज्वल असणारच.पुढील वाटचालीसाठी तुम्हाला अनेक शुभेच्छा!💐
@smitakapadnis
@smitakapadnis 2 года назад
One of the best interview.... खरा, सच्चा अभिनेता....संदीप पाठक असेही माझे खूप favourite actor आहेत,रुद्र्म सीरियल मधील त्यांचे काम पाहून मी ,माझे मिस्टर आणि माझा मुलगा आम्ही तिघेही जण त्यांचे Fan झालो. खूप छान गोष्टी त्यांनी मुलाखतीत सांगितल्या. पैसा,प्रसिध्दी मिळूनही जमिनीवर रहाणारा अभिनेता... परदेश ते खेड्यात जाऊन नाटकाचे प्रयोग करणे ही कल्पना म्हणजे खरा कलावंत ... व्हराड बद्दल बोलताना ते किती excited वाटतात,त्यांनी त्यांचा पूर्ण आत्मा त्यात ओतलेला जाणवतो. आणि सर्वात शेवटचे त्यांनी दिलं के करीब बद्दल जे सुंदर विचार सांगितले की interview पाहून आपल्याला inspiration मिळते,ते अगदी खरे आहे...मी स्वतः देखील निशिगंधा ताईंचा interview पाहून सितार वादनात MA करण्याचे ठरवले आणि मागच्या आठवड्यात च मी distinction मध्ये MA Sitar पूर्ण केले....All credit goes to you सुलेखा ताई....Thanks a lot
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
अरे वा, हे निशिगंधाला नक्की कळवते, तिला खूप आनंद होईल...अभिनंदन
@smitakapadnis
@smitakapadnis 2 года назад
@@SulekhaTalwalkarofficial नक्की कळवा,thank you
@smitajoglekar6643
@smitajoglekar6643 2 года назад
Great !! इतका प्रामाणिक ,सच्चा ,प्रतिभावंत कलावंत आहे,कलेशी प्रामाणिक असणे म्हणजे काय असते हे, ही मुलाखत बघून कळते,परमेश्वराचे आणि रसिकांचे आशिर्वाद सदैव आपल्या पाठीशी असणार आहेत,आपली अशीच उत्तोरोत्तर प्रगती होऊ दे ,आपल्याला उत्तम भूमिका मिळुदेत ही ईश्वरचरणी प्रार्थना
@deepabhatt40
@deepabhatt40 2 года назад
मला प्रचंड आवडलेली ही दुसरी मुलाखत..... म टा सन्मान च्या सोहळ्यात मी होते तेव्हा संदीप ना अवॉर्ड मिळालं आणि ते म्हणाले की हुश्श एकदाच मिळालं अवॉर्ड माझ्या अजूनही स्मरणात आहे तो क्षण.....हे असे कलावंत आहेत ज्यांची नाळ जमिनीशी जुळून आहे👏👏👏👏👏👏
@yogitakhairemore4995
@yogitakhairemore4995 2 года назад
अतिशय प्रामाणिक आणि गुणी कलाकार 👌👌
@vaishaliawandhe2051
@vaishaliawandhe2051 2 года назад
खूप मस्त संदीप पाठकची मुलाखत खूप काही शिकायला मिळतं प्रत्येक मुलाखतीतून त्यांचे कष्ट त्यांची आवड, अडचणींना सामोरं जायची तयारी अत्यंत प्रेरणादायी आहे किती सांगू शब्दच नाहीत माझ्याजवळ युवावर्गानी मात्र हे आवर्जून पहायला हवे ्
@vrindarao16
@vrindarao16 2 года назад
Such a talented actor!! Just cannot wait to see him in person performing Varhaad ….. I wish he could come to San Diego.
@deepalimandape2829
@deepalimandape2829 Год назад
खूपच सुंदर संदीप सर, इतकी उत्तम भाषेवर पकड आणि स्पष्ट उच्चार आहे. खूप खूप धन्यवाद ताई
@surekhashinde4360
@surekhashinde4360 2 года назад
खूप सुंदर मुलाखत 💐💐💐 संदीप पाठक हे आवडते कलाकार होतेच पण आज मुलाखत ऐकून कामावरील त्यांची मेहनत आणि निष्ठा पाहून त्यांच्याबद्दल आदर आणखीन च वाढला. खूप सुंदर मुलाखत सुलेखा ताई! सुधा मूर्ती यांना बघायला पण खूप आवडेल 🙏
@amitarane3493
@amitarane3493 2 года назад
Such a versatile actor and so grounded. I am a diehard fan of him. Thank you so much for getting him on the show
@ankitasawant9036
@ankitasawant9036 2 года назад
संदीप पाठक एक उत्तम कलाकार आहे हे तर माहित होते परंतु तो माणूस म्हणून किती श्रेष्ठ आहे हे या मुलाखतीमधून कळून आले. सुलेखा तुझे खूप खूप आभार .तुझ्यामुळे काही दिग्गज कलाकारांविषयी जाणून घेण्याची संधी आम्हाला मिळतेय. दिल के करीब चा हा प्रवास असाच सुरू राहो.🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@shubhadakorde3484
@shubhadakorde3484 2 года назад
खूप सुंदर मुलाखत. संदीप पाठक ला वेगवेगळ्या भूमिकेतून नेहमीच पाहत आलोय. विशेषतः विनोदी भूमिकेत. पण त्यांचं रुद्रम मालिकेतील काम एक धक्काच होता. तशी छोटी पण कायम लक्षात राहील ती भूमिका. खूप मनापासून बोलले ते मुलाखतीत, आणि त्यांनीच म्हटल्याप्रमाणे खरंच प्रेरणादायी आहे त्यांचा प्रवास. खूप धन्यवाद ताई, इतक्या छान मुलाखतीसाठी..
@yogeshwarishende4021
@yogeshwarishende4021 2 года назад
Honest, genuine and an immensely talented artist! Khoopach chan episode. Thanks for bringing this interview to us!
@pratibhajoshi2417
@pratibhajoshi2417 2 года назад
फारच सुंदर मुलाखत! अप्रतिम! निराश न होता येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला, अगदी आनंदी, दुख:द, सुखाच्या, कुठल्याही कसं सामोरं जावं शिकण्यासारखं आहे! त्याच्या आई- बाबांकडूनही खूप शिकण्यासारखं आहे! अगदी पत्नी कडून ही! नशीबवान आहे हा संदीप पाठक!
@sangeetapande3505
@sangeetapande3505 2 года назад
प्रामाणिक पणा +निष्ठा + आणि सच्चा कलावंत= संदीप पाठक . आरश्या सारख आत बाहेरून स्वच्छ, चकचकीत, व्यक्तीला मनापासुन सलाम !!!👋👋👋👋👋 सुलेखा जी, भविष्यात अश्याच अनेक मुलाखातीं ची अपेक्षा 🌹🌹🌹🌹🌹 मुलाखत घेणाऱ्याला आणि देणाऱ्याला खूप, खूप, शुभेच्छा आणि अभिनंदन 💐💐💐💐💐💐🌺🌺🌺🌺🌺
@shrutisulakhe1986
@shrutisulakhe1986 2 года назад
खूप छान वाटलं ही मुलाखत ऐकून . मुळात ,आमचही गाव बीड असल्याने खूप गोष्टी relate होत होत्या . Thank-you very much संदीप सर आणि सुलेखा ताई 🙏
@Ramalkhuna
@Ramalkhuna 2 года назад
वेंधळा मानव ते binder मधला सखाराम ते वऱ्हाड . काय अफाट range आहे या माणसाची. ♥️
@sharadghaisas3652
@sharadghaisas3652 2 года назад
फारच सुंदर मुलाखत , अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व अशा वेगवेगळ्या लोकांची माहिती या कार्यक्रमामुळे समजते , जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी जुने न पाहिलेले एपिसोड पहाणे पसंत करतो त्यातून बरंच काही शिकता येतं
@swaradaranade16
@swaradaranade16 2 года назад
Sandeep pathak ek guni kalakar..yanchya mulakhatichi me vat ch baghat hote..thanks..dil ke kareeb 👏🙏
@saileedegvekar4859
@saileedegvekar4859 Год назад
खरच उत्तम मुलाखत. त्याही पेक्षा संदीप माणूस म्हणून कळला आणि मी त्यांची फॅन झाले. त्यांना भेटायला, त्यांचे प्रयोग बघायला, वारवर बघायला नक्कीच आवडेल. संदीप जी तुम्ही खूप ग्रेट आहात, मेहनती आहात आणि किती संस्कार क्षम आहात तुमच्या आई वडील Mrs सगळ्यांचे खूप खूप कौतुक
@vijpoipkar5512
@vijpoipkar5512 2 года назад
आज ऐकायला खूप आवडेल. खूप आभारी सुलेखा ताई! प्रसाद-मंजिरी ओक. सुबोध-मंजिरी भावे ऐकायला आवडेल.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
बरं
@yogitadesale9060
@yogitadesale9060 2 года назад
सुलेखा ताई,चिन्मय मांडलेकर प्रसाद ओक सुबोध भावे यांना ऐकायला आवडेल.... (उत्सुकता )
@saritaawad4740
@saritaawad4740 2 года назад
खूप प्रेरक. मुलाखत सुबेष्ट. विशेष म्हणजे तुम्ही कमी बोलता. हातात कधीही कागद नसतो. तरी प्रश्न सहज पुढे सरकतात. तुम्ही नेहमी डावीकडे बसता. हातावर पदर घेऊन. आता एकदा तरी उजवीकडे बसाल का?
@sheetalbhosle5724
@sheetalbhosle5724 2 года назад
खुप सुंदर👌👌संदिप पाठक आवडता अभिनेता.सुलेखा ताई खुप खुप आभार 🙏
@varshakulkarni9854
@varshakulkarni9854 2 года назад
सुलेखाजी, खरंच खूप सुंदर मुलाखत!! मी मराठी विषयाची प्राध्यापिका असुन लाॅकडाऊनमधे तुमचे एपिसोड्स बघायला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंतचे सगळे एपिसोड्स मी पाहिले. खरंच, सर्वच मुलाखती एकापेक्षा एक सरस असतात.
@vidyawalavalkar1841
@vidyawalavalkar1841 2 года назад
किती मेहनत घेतली यांनी, खरचं खुप खुप कौतुक
@manalivaiude1147
@manalivaiude1147 2 года назад
खूप आवडली मुलाखत.... संदीप पाठक या कलावंता सारखे प्रत्यकाने आपल्या काय मिळाले आणि मिळाल्यावर जमिनीवर कसे राहायचे हे शिकवून जातो.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@dakshanaauti7221
@dakshanaauti7221 2 года назад
खूप प्रेरणादायी मुलाखत. संदीप सरांचे बरेच पैलू उजेडात आले. उत्कृष्ठ अभिनेता बरोबरच ते एक चांगला माणूस आहे हे समजले. सुलेखा ताई मी आवडीने दिलं के करीब हा कार्यक्रम बघत असते. तुमची मुलाखत घेण्याची पद्धत खूप छान आहे. मी तुमची फॅन आहे. अशाच छान मुलाखत घेत रहा. म्हणजे आम्हाला छान बघायला व एकायला मिळेल. 👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@vidyajoshi6118
@vidyajoshi6118 2 года назад
मुलाखत खूपच छान झाली आहे. अत्यंत सच्चा, बुद्धिमान कलाकार. नवीन मुलांसाठी अगदी प्रेरणादायी आहे. सुलेखा खूप धन्यवाद संदीप सारख्या कलाकाराला बोलावल्याबद्दल. त्याची जिद्द, dedication वाखाणण्यासारखे आहे.
@ranjanajadhav3354
@ranjanajadhav3354 2 года назад
अतिशय प्रेरणादायी मुलाखत.संदीप पाठक मेहनती,गुणी कलाकार आहे.त्याला पुढील वाटचालीसाठी खुपखुप शुभेच्छा 🙏🌹धन्यवाद सुलेखा❤️👍
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
आभार
@arunathosar5263
@arunathosar5263 Год назад
अतिशय सुंदर मुलाखत ,संदीप ,तू इतका मोकळेपणाने बोलत होतास की त्यातील प्रमाणिकपणा जाणवत होता, आई वडिलांनी सहजपणे केलेले संस्कार मुलांनी घेतले तर ती पुढे येतात.ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांची आठवण ठेवणे,पुढे आणणऱ्यांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे ,गरजा कमी ठेवणे व स्वतः तसे वागणे एट माणूस म्हणून चांगली वागायची जबाबदारी आपली आहे याची जाणीव असणे ,कलाकार असून पाय जमिनीवर राहणे ,पत्नी कल्पना ची उत्तम साथ ,सर्वच बाबतीत तुझे कौतुक .मला वाटते तू करोना काळात काही तरी सामाजिक कार्यकरत होतास मित्रांसोबत असे आठवते. खुप यशस्वी हो.
@apurvasawant6513
@apurvasawant6513 2 года назад
संदीप खूप नशीबवान आहे, त्याला असे आई वडील मिळाले, चांगली family मिळाली, जय गजानन 🙏
@radhikabhalwankar3571
@radhikabhalwankar3571 2 года назад
Aaj eka veglyach Sandeep Pathak shi olakh jhali.... Khupach mast vatla aik tana... Tyanche roles baghitle aahet tya peksha ek vyakti mhanun khup vegle and masst.... Thanks Sulekha Tai Also liked your Paithani 😍
@sumatipainarkar4069
@sumatipainarkar4069 2 года назад
संदीप पाठक हा कलाकार म्हणून श्रेष्ठ आहे पण त्याच्याआईवडिलांनी त्याला घडवण्यासाठी केलेले संस्कार खूप महत्वाचे वाटतात .त्याने मिळालेल्या संधीचं सोनं केलंय .अशीच प्रगती होत राहो. अपेक्षेपेक्षा अप्रतिम झाली मुलाखत. सुलेखा तुमचेही खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आम्हाला कलाकार नीट समजतात
@kirankunte5925
@kirankunte5925 2 года назад
Much talented person from small place MAZALGAON. He is yet to get his full due credit. He deserves much more. Your interview has brought him much closer to us.. Thanks SULEKHA jee
@mukundmurarisarang5747
@mukundmurarisarang5747 2 года назад
Really extraordinary personality and thanks Sulekha once again for a great interview 👍.
@anaghavaidya5334
@anaghavaidya5334 2 года назад
मी आधीच पाहीले होते, पण यांच पहावे नव्हते वाटत या मुलाखती नंतर पहावे वाटत य , मेहनत कळते. सुलेखा ताई तुम्ही किती मनापासून समोरच्या च एकता, किती छान वाटते ते पहाताना ही समोरच्या ला अजिबात विचलित करत नाही फार छान
@jyotiphatak4402
@jyotiphatak4402 Год назад
सुलेखा, तुम्ही सुरू केलेला ' दिल के करीब' हा मुलाखत किंवा कलाकारांबरोबर गप्पा हा कार्यक्रम मी आवर्जून बघते. त्यामुळे कलाकार व त्यांची ही वाटचाल, त्यामागील त्यांचे कष्ट, तळमळ उलगडून त्यांना बोलतं करणं तुम्ही खूप चांगल्या पध्दतीने करता आहात. आम्हाला अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील दिग्गजांना बघायची ईच्छा आहे. तुमचे असेच भरभरून कार्यक्रम होवोत अशीच तुम्हा सर्व टीमला शुभेच्छा
@madhushreeganu638
@madhushreeganu638 2 года назад
सुलेखा जी , तुमचे विशेष आभार... इतकी सुंदर, प्रगल्भ व्यक्तीमत्व पहायला, ऐकायला मिळतात. प्रत्येक एपिसोड अप्रतिम , खूप काही शिकवणारा असतो. पण आजपर्यंत च्या सगळ्या मुलाखतीमध्ये आज संदीप पाठक यांची मुलाखत जास्त आवडली, भावली. अत्यंत हुशार, मेहनती, प्रगल्भ हरहुन्नरी, चतुरस्त्र, प्रामाणिक अभिनेता म्हणून खूप आवडतातच. पण एक माणूस म्हणून ही त्यांचं श्रेष्ठत्व प्रकर्षाने जाणवते. कमी वयात एवढी प्रगल्भता कमी जणांमध्ये आढळते.. "संदीप पाठक जी" तुमचं खास कौतुक आणि अभिमान... 🌹👌
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@jagrutilotlikar5983
@jagrutilotlikar5983 2 года назад
खूपच सुंदर झाली मुलाखत.संदीप सर खूप साधेपणाने बोलले.खूप शुभेच्छा तुम्हालासुलेखा तू फार छान मुलाखत घेते
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@shravanighosalkar6420
@shravanighosalkar6420 2 года назад
Sandip Pathak very nice ,talented person ......Greetings from Canada!!!!
@aparnavashishtha6321
@aparnavashishtha6321 2 года назад
में मराठी नहीं हूं पर मुझे मराठी समझ में आती है दिल के करीब का यह एपिसोड बहुत बहुत अच्छा लगा सन्दीप उत्तम दर्जे के कलाकार हैं कभी उनका नाटक देख सकू यह कामना है
@hemangimadhavi9712
@hemangimadhavi9712 2 года назад
Khupach chan , shabdach nahit....itke mothe kalakar asunduddha , sadhe rahniman ani uccha vichar .....khup shikayla milale, kharech Sulekha mam & Sandeep siranche dhanyawad
@pravinkausatkar9391
@pravinkausatkar9391 2 года назад
Sandip pathak nice actor..... and surekha ji looking beutiful as usual 😍
@shilpaphadke5515
@shilpaphadke5515 2 года назад
फारच मज्जा आली. संदीप अतिशय गुणी अभिनेता आहे. त्याची या पूर्वी कधी कुणी मुलाखत घेतल्याचं मला तरी माहीत नाही. इथे त्याला बोलावून तू आम्हा प्रेक्षकांवर खरंच उपकार केले आहेस सुलेखा... साधेपणा मधील सौंदर्य म्हणजे संदीप चा अभिनय...
@swatiphatak9128
@swatiphatak9128 2 года назад
फारच सुंदर अनुभव, संदीप पाठक hatts off, अतिशय गुणी कलाकार आणि उत्तम माणूस ,आणि ऐकत रहावं इतकं प्रेरणादायक आणि खूप समृद्ध जीवन प्रवास ,
@shahinmujawar1790
@shahinmujawar1790 2 года назад
Khup khup sunder.Ha program Sulekha tuji mulakhat ghenyachi padhat khup inspection dete.Ani me khup mulakhti pahylya ahet kharach ha program majya swatachya agadi Dil ke karib ahe.Khup Shubhecha
@rashmidanait2938
@rashmidanait2938 2 года назад
वाह! वाह! सुरेख!... उत्तम भाषा, संस्कार,जीवन मूल्ये जपणारा, प्रामाणिक आणि गुणी अभिनेता..आणि पारदर्शी माणूस....फारच छान वाटलं ऐकून एका खऱ्या माणसाला पाहून.... खूप खूप शुभेच्छा.., धन्यवाद 🙏 .
@anujapatait5908
@anujapatait5908 2 года назад
आपल्या शहरातील एक व्यक्ती इथपर्यंत गेलाय याचा खूप अभिमान आहे. मस्त मुलाखत! प्रेरणादायी! एकदा संदीप पाठक यांची झलक बीड येथे नवगण कॉलेज रोड वर मिळाली होती. बीड येथे कदाचित प्रयोग होता त्यांचा... बोलता आलं नाही पण एक ओळखीचं स्माईल त्यांनी दिलं होतं... यातून त्यांचा आपलेपणा आणि माणुसकी कळते. परत भेट घेता यावी या कलाकाराची आणि त्यातील माणसाची!☺️
@ushakshirsagar3466
@ushakshirsagar3466 2 года назад
खूप सुंदर आणि भरभरुन बोलले संदीप पाठक. या कार्यक्रमाचं हैच वैशिषठ्य आहे. सुलेखा ताई अतिथि कलाकाराला छान open up करतात. त्यांना जास्त बोलू देतात.
@letslearn9675
@letslearn9675 2 года назад
संदिप तुम्ही कलाकार म्हणून तर उत्तम आणि बहुगुणी आहातचं पण एक माणूस म्हणून देखील अतिशय नम्र आणि खरे आहात🙏😇सुलेखा... खुपच ह्रद्यस्पर्शी आणि नेहमीप्रमाणे दिल के करीब मुलाखत😍👍
@jagadeviganachari411
@jagadeviganachari411 10 месяцев назад
Khup chhan interview Sandeep ek Bhala Manus honest actor thanks 🙏🙏
@mugdhapendharkar2960
@mugdhapendharkar2960 2 года назад
सच्चा मनाचा , गुणी व निर्मळ स्वभावाचा कलाकार.सुलेखाताई !खूप सुंदर व दिल के करीब असलेली मुलाखत. खूप आवडली.
@mamatalk1693
@mamatalk1693 2 года назад
संदिप जी तुमचे विचार खुपच छान आहेत. तुम्हाला Luckily खुप छान आई बाबा लाभले. त्यामुळे तुमच्यावर खुप छान संस्कार झाले आहेत. मला तुमचा अभिनयही खुप आवडतो. प्रा. लक्ष्मण जींचे व-हाड निघालय लंडनला पाहिले आहे. तुमचे प्रत्यक्ष नाही पाहिले पण TV वर बर्याच clips पाहिल्या आहेत. छान करता तुम्ही. Thanx Sulekhaji.
@aradhanawalunj2210
@aradhanawalunj2210 2 года назад
सुंदर मुलाखत...संदीप दादाला मनःपूर्वक शुभेच्छा! खूप versatile आणि तरीही down to earth कलाकार आहे 👍
@kulkarniprashant6022
@kulkarniprashant6022 2 года назад
संदीप, मी तुमचा अबुधाबी ला वऱ्हाड चा प्रयोग पहिला आहे. आणि 20 वर्षपूर्वी अबुधाबी तच लक्ष्मण देशपांडे यांचा देखील प्रयोग पाहिला आहे.तुमच्यातील कलाकार तेव्हा समजला होता आज माणूस ही समजला. तुम्हा लोकांना किती स्ट्रगल करावा लागतो आजचे यश अनुभवण्यासाठी याचे तुम्ही मूर्तिमंत उदाहरणं आहात. सुलेखा, नेहमीप्रमाणे कलाकारला बोलतं करण्याची तुझी स्टाईल great.
@snehalambre9860
@snehalambre9860 2 года назад
अतिशय सुंदर झाली मुलाखत.अभिनंदन !!
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@chetanathosar1808
@chetanathosar1808 2 года назад
I just loved his bonding with his family...
@The_Piano_Passion
@The_Piano_Passion 2 года назад
Vert very Honest actor I like interview very much Very useful for new comers Thanks Sulekha mam for all interviews Sulekha mam you're so beautiful & humble .👌👌💞🥰 I also saw all interviews 🌹
@kavitanandgaonkar763
@kavitanandgaonkar763 2 года назад
जबरदस्त मुलाखत संदीप सर लहानपणी वऱ्हाड निघाले लंडनला पाहिले होते आता तुम्ही केलेलं पाहायला हवं या मुलाखती नंतर नक्कीच.........
@swapnapurandare1938
@swapnapurandare1938 2 года назад
प्रतिभा सप्पन,कष्टाळू,प्रामाणिक, स्वच्छ अशा आमचा संदिपजी ना आमचा मानाचा मुजरा🙏🙏🙏🙏👏👏👏👏सुलेखा ताई तुम्ही अशा गुणी कलाकार चा मुलाखती घेऊन त्याचतले दुसरेही सुंदर गुण आम्हाला समजतात याबद्दल आम्ही खरच तुमचे मनापासून आभार🙏🙏❤️❤️❤️
@pradnyatoraskar1335
@pradnyatoraskar1335 2 года назад
आज पर्यंत झालेल्या सगळ्या मुलाखत मधली बेस्ट मुलाखत thank you सुलेखा🙏
@AnjaliRajadhyaksha
@AnjaliRajadhyaksha 2 года назад
किती struggle असावा एखाद्या गुणी कलाकाराचा ! त्यांचा सर्व प्रवास ऐकला पण शेवटच्या पंधरा मिनिटांनी एकदम उंची गाठली. अगदी पुलंची बटाट्याची चाळ आठवली... बाटाट्याची चाळ हा ही एकपात्री प्रयोग हे उत्तम वठवतील व आजच्या पिढीला ( कालच्याही) त्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळेल. ! मी पाहिलेल्यातील उत्कृष्ट "दिल के करिब"👏👏.. प्रथमच पाहिले/ ऐकले या गुणी कलाकारास 🙏🙏
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@aartijoshi6117
@aartijoshi6117 2 года назад
खूपच मस्त! धन्यवाद
@user-th5cl7vn6u
@user-th5cl7vn6u 2 месяца назад
खूपच छान झाला interview मराठवाड्यातून बरीच रत्न मिळाली आहेत इंडस्ट्रीला त्यातला एक संदीप ❤❤
@shubhadakandalgaonkar6641
@shubhadakandalgaonkar6641 2 года назад
अतिशय प्रामाणिक व गुणी कलाकार. छान झाली मुलाखत. मोकळे पणाने बोलले. वर्ड नक्की बघणार.
@pratimaakre874
@pratimaakre874 2 года назад
खूप प्रामाणिक आणि दिलसे सच्चा कलाकार. वह्राड साठी घेतलेली मेहनत ऐकून थक्क झाले. एकूणच माणुसकी जपणारा कलाकार. अतिशय प्रेरणादायी मुलाखत. 👌 धन्यवाद सुलेखा. 🙏 तू नेहमीच खूप गोड दिसतेस. 😊
@dr.anaghapatil4344
@dr.anaghapatil4344 2 года назад
सुलेखा ताई अशा अवलियाची भेट घडवली खूप खूप आभार.....आता पूर्ण एपिसोड पाहून झाला.... आणि कमेंट टाकण्याचा मोह आवरला नाही..... संदीप दादा हॅट्स ऑफ टू यू.....
@devashrigodbole7810
@devashrigodbole7810 2 года назад
खूप सुंदर मुलाखत, कलाकारांना भूमिका साकारताना किती मेहनत घ्यावी लागते, हे आपल्या बर्‍याचशा एपिसोड मधून समजतं. इतर नोकरी धंदा करणाऱ्या लोकांपेक्षा या क्षेत्रात काम करणं मेहनतीचं आहे याची तीव्र जाणीव होते. मुख्य म्हणजे, संदीपजींचा प्रामाणिक राहून जगण्यातला विश्वास प्रेरक तर आहेच त्याचबरोबर एकत्र कुटुंबाचा स्नेह सुध्दा मुलाखतीतून जाणवतो.
@lataballal9122
@lataballal9122 2 года назад
सुसंस्कृत वातावरण आणि सुशिक्षित उत्साही आईवडील लाभणं भाग्याच च!!🙏🥰🥳🌟
@SameeraArekar3681
@SameeraArekar3681 2 года назад
Wow..Just watching asambhav again..Love this reunion of sopan and poonam shastri... Waiting to watch sulekha aka neelam shirke.
@renukadoppa1224
@renukadoppa1224 2 года назад
Sandeep Pathak chi mulakhat khupch sunder zali.khupch guni kalakar n saccha manus aahe.Thanku sulekha tai.
@vasantijoglekar7520
@vasantijoglekar7520 2 года назад
खूप सुंदर आणि प्रामाणिक मुलाखत फार खरी. असेच सुंदर सुंदर बघायला मिळुदे
@shwetaghag8129
@shwetaghag8129 2 года назад
वा वा खूप खूप खूप आवडली मुलाखत...मला खूप आवडतात संदीप पाठक....हल्लीच्या मुलांनी शिकल पाहिजे की किती struggle केला त्यांनी आणि result बघा त्याचा किती up to the mark आहे....खूप शिकण्या सारखं आहे...संस्कार तर उत्तमच आहेत...खूप विचारी आणि कसलेला नट आहे...संदीप जी तुम्हाला तुमच्या भावी आयुष्या साठी खूप शुभेच्छा... थँक्यू सुलेखा मॅडम इतक्या छान अभिनेत्याची ओळख करून दिलीत... धन्यवाद...🙏🏻🌹🙏🏻
@adsuper100
@adsuper100 2 года назад
Very good n honest interview. Sandip Pathak is so humble, honest, sincere, hard working actor. Down to earth and simple. Good human being. He perform so well in Vharad.. Ultimate.. Thank you so much Sulekhatai once again.. Hats of to yoy and all d best to your good work.. 👍🙏🍫💐
@VasuudhasKitchen
@VasuudhasKitchen 2 года назад
घडलंय बिघडलंय यापासून या अनेक कलाकारांना बघितलय.पण संदिप पाठक आज माणूस म्हणून कसा आहे हे समजले. प्रत्येक क्षेत्रात कष्ट असतात ते कष्ट करत राहिले कि यश मिळणार हे या मुलाखतीतून लक्षात येते. एक दिलखुलास मुलाखत. खुप छान सुलेखा......पुन्हा एकदा दिल के करीब.
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial 2 года назад
धन्यवाद
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 2 года назад
फारच सुंदर.... 👌संदीप.... छान आणि भरभरून बोललास....मस्तच.. 🌹👌👍👍 सुलेखा ताई धन्यवाद..... 🌹👌
@dhanashreephadke34
@dhanashreephadke34 2 года назад
Ekdum pramanik ani harahunnari kalakar..mast gappa...kiti sadhepana ni sagli journey sangitli Sandeep dadani... wonderful... Ani Sulekha tai you are looking beautiful ❤️
@rup-reshabyrupali3588
@rup-reshabyrupali3588 2 года назад
Khup Khup chaan mulakhat.. big fan of dil ke kareeb
@mrunalinijoshi1109
@mrunalinijoshi1109 Год назад
Bahut acche Sandeep ji...tumhchya mehenatila ani total journey la vandan.khup chan bolta tumhi ani sahaj pane na dolyat pani anta dukhad athvani sangta...this is not easy.. Ek khup prerak vyaktimatva ani kartutva ahe tumcha..khup khup shubheccha tumhala ani saglya family la. Sulekha tai dhanyavad
@SulekhaTalwalkarofficial
@SulekhaTalwalkarofficial Год назад
आभार
@suneetagadre55
@suneetagadre55 2 года назад
अत्यंत संवेदनशील प्रामाणिक, कष्टाळू कलाकार.. किती grounded.. पुत्र व्हावा ऐसा गुंडा असे वाटत असेल संदीप च्या आई वडीलांना.. पडद्या मागचे आयुष्य समाजाला दिसत नाही, फक्त प्रसिध्दी पैसा दिसतो.. नवीन या क्षेत्रात येणाऱ्या मुला मुलींना शिकवण.. संदीप पुढच्या आयुष्या साठी खूप शुभेच्छा..
@snehalkhawase6675
@snehalkhawase6675 2 года назад
Kiti bharbharun bolelet sandee p dada bapre such a inspiring person......Ani kiti sundar tyanchi aayushya jagnyachi padhat bapre....good human being.. ..pure soul...thank you sulekha tai pratek veli navin dhada shikayla tumcha mule milto khup aabhar..
@vandanamhatre6057
@vandanamhatre6057 2 года назад
बापरे खूप एपिसोड पाहिले.पण संदीप सरांनी दिलेल्या मुलाखती मधून खूप काही शिकायला मिळालं.फार फार आभारी आहे.🙏💐💐♥️♥️
@vijayaketkar4133
@vijayaketkar4133 2 года назад
खूपच छान झालीय मुलाखत संदीप पाठक एक कसलेला कलाकार आहे मस्तच
@saritaghagre9056
@saritaghagre9056 2 года назад
खुप छान mulakhat खूपच chhan vichar ahet Sandip Pathak yanche ani Sulekha Tai khup chhan mulakhat gheta tumi amhi Dil ke karib chi khup aturtene vat pahat asto thanks Tai
@kshamaskitchen1771
@kshamaskitchen1771 4 месяца назад
अप्रतिम झाली मुलाखत 👌👌 संदिप पाठक खूप ग्रेट आहे.
@varshabarve1495
@varshabarve1495 2 года назад
संदीप बरोबर,dil ke karib चे सगळे एपिसोड्स सगळ्यांनाच प्रेरणादायी आहेत,all the best सुलेखा असेच एपिसोड्स करत रहा ❤️❤️
Далее
Что думаете?
00:54
Просмотров 514 тыс.
ДОМИК ДЛЯ БЕРЕМЕННОЙ БЕЛКИ#cat
00:45