Тёмный

आईच्या "भिशी" मुळे द्यावी लागली स्कॉलरशिप 😋 ft. Rucha Apte | भाग २० | Marathi podcast 

Whyfal
Подписаться 171 тыс.
Просмотров 107 тыс.
50% 1

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 371   
@vasudhadamle4293
@vasudhadamle4293 Год назад
इतकं छान अस्खलित मराठी बोलणारी तरुण मुलं बघून खूप आनंद झाला👌👍
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 8 месяцев назад
पण भरपूर इंग्रजी शब्द वापरलेत .
@anuyabatwe5626
@anuyabatwe5626 5 месяцев назад
ऋचा तुला बघुन आणि ऐकून खूप छान वाटले ,मस्त एपिसोड ,मला तर माझ्या शाळेतल्या मैत्रीणीना एकत्र करून अशा बालभारती वगैरेच्या गप्पामरव्याशा वाटायला लागले ,आमची अशी महेफिल झाली तर नक्की सांगेन सुयोग😂
@jayantparkhe7263
@jayantparkhe7263 Год назад
एकमेकांना ओळखणाऱ्या दोन व्यक्तींमधल्या गप्पा तिसऱ्या अनोळखी व्यक्तीने ऐकायच्या म्हणजे मला गावी पारावर नाहीतर चावडीवर बसुन बुजुर्गांच्या गप्पा ऐकायचो त्याची आठवण झाली, हा त्याचाच २०२३ मधला अत्याधुनीक अवतार…. पण मजा आली
@bhairavi3025
@bhairavi3025 6 месяцев назад
Agdi brobr bollat 😅😅
@theabstractvlog9729
@theabstractvlog9729 Год назад
मस्त पॉडकास्ट झाला आहे. ऋचा सारखे प्रगल्भ विचारांचे लोक मनोरंजन क्षेत्रात आहेत ह्याचा आनंद आहे. समाज प्रबोधनासाठी असे विचार फार महत्वाचे आहेत . सुयोग्य तू छान पद्धतीने पॉडकास्ट बनवला आहेस.
@dipaksawant4329
@dipaksawant4329 Год назад
मराठी भाषेवर तिचं असलेले प्रभुत्व कमाल आहे.. मराठी मध्ये pha asto फ नसतो त्यामुळे phal ha उच्चार अतिशय योग्य केलेला आहे तिने... खरचं great personality 😊❤
@anukatyare
@anukatyare Год назад
भारी आहे हा podcast! ऋचाने वायफळ शब्द योग्य प्रकारे वापरल्याने अगदी ट डो पा (टचकन डोळ्यात पाणी आलं) झालं :D खूप छान आणि बरच मराठी तुमच्यासारख्या तिशीला पोहोचलेल्या मुलांकडून ऐकून फार मस्त वाटल! ऋचा एक नाट्य चित्र सिरियल मध्ये काम करणारी कलाकार म्हणून मला अजिबात माहीत नव्हती पण या podcast मध्ये तिचं बोलण ऐकून मजा आली आणि आता ती नक्कीच लक्षात राहील! (अजिबात वायफळ बडबड नव्हती. :D )
@prajaktajoshi4794
@prajaktajoshi4794 Год назад
वाटते सानुली मंद झुळूक मी व्हावे... घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे... ❤️इयत्ता चौथी... Nostalgia...
@ranjanabapat4852
@ranjanabapat4852 Год назад
उत्तम अनुभव होता....... ऋचा आपटेचे विचार मागच्या आठवणींना असोशीने उजाळा देणे ते ही (उगीचच उमाळे नव्हते) सहजतेने हे आवडलं तुम्हाला शुभेच्छा
@rupadeokar8805
@rupadeokar8805 Год назад
रुचा ...तुझी बोलण्याची पध्दत , शब्दफेक , तुझे हसणे आणि आवाज .....जो तु उत्तम प्रकारे वळवू शकशील ....आवडला !
@adityakarve5772
@adityakarve5772 Год назад
निसटलेले क्षण हा धडा आम्हालापण होता. धडा संपल्यावर मी सर्वात आधी ग्रंथालयातून 'एका रानवेड्याची शोधयात्रा' हे पुस्तक घेतलं होतं. अफलातून धडा. ❤️❤️💚
@surendrasutar6290
@surendrasutar6290 Год назад
स्मशानातील सोनं विसरलात वाटत..यारर..माझा पण मराठी आवडता विषय...खरच शाळेचे दिवस आणि वर्गातील शिक्षक ही आठवले..❤❤🥰🙏
@madhavierande9638
@madhavierande9638 Год назад
आम्हाला होता हा धडा..... खरच नाव काढताच आठवलं सगळं
@spruhasatavlekar1228
@spruhasatavlekar1228 11 месяцев назад
आमच्या शाळेत हा एकदम डेंजर धडा आहे असंच आधीपासून सांगून ठेवलं होतं पण शिकल्यावर मला खूपच आवडला. तसंच लाल चिखल. I think Suyog जो सर्कस धडा म्हणाला तसा आम्हाला खेळ नावाचा होता वाटतं, ज्यात डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्या कुटुंबाची गोष्ट होती. शितू शिकवताना बाई रडल्या होत्या, गो. नी. दांची मनू शिकवताना सुद्धा. आता कळतं का रडू येत असेल.. :)
@soulofediting4691
@soulofediting4691 11 месяцев назад
Time Travel करायला आले तर नक्की जुन्या काळात जायला आवडेल❤...राव काळजात धसस्स... होतय...
@prasadardalkar649
@prasadardalkar649 Год назад
हे पाहून एवढ भारी वाटतय . rucha is 90s kid ultra max pro
@milanrane-sapre2112
@milanrane-sapre2112 11 месяцев назад
आतापर्यंत पाहिलेल्या पॉडकास्ट मधलं खूप आवडलेलं .......सगळ्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ऋचा तू खूप गोड आहेस.❤
@nehakulkarni5957
@nehakulkarni5957 Год назад
Hey really a nice podcast! I could totally relate everything with my childhood being educated in Marathi medium and Punekar 😃 Also, Rucha tu je je swapna sangitli tashi mala suddha padtat ani khup padtat 🙈
@rajalkar1934
@rajalkar1934 Год назад
भै!! प्रत्येक पॉडकास्ट नंतर असं वाटतं हा माझा fav😊 मराठी माध्यमात न शिकल्याची मला कायमच खंत होती आज ती अजून दृढावली!! मराठीतले धडे next level होते, इंग्रजी-हिंदीचे धडे तसे सुमार होते. स्कॉलरशिपससाठी आई दांदेकरांचे पुस्तक मराठीत वाचायची आणि मला इंग्रजीत समजवायची. Lots to write पण comment मोठी होईल. Btw podcast पाहण्यासाठी नसली तरी आई आणि मी full HD TVवर एकत्र पाहतो वायफळ.
@Silkworm2020
@Silkworm2020 Год назад
उत्स्फूर्त प्रतिक्रियेसाठी आभारी आहोत 🙏🏼🙏🏼
@nikhilpalande
@nikhilpalande Год назад
Damadi... khobaryacha prasadatun doodhacha feel ani dokyawarcha bhaaraa gawatacha nahi tar khamang shevecha aahe... asa ticha swapna... me suddha khoop shodhla hota madhyantari..... Balbharati and Kumarbharati revisit was amazing❤
@Silkworm2020
@Silkworm2020 Год назад
❤❤
@leftarmorthodox
@leftarmorthodox Год назад
Important point by Rucha from 01:10:00 onwards. In this age of multimedia accessibility on phone via Spotify, Podcast, Music apps, we want to maximize whatever time we have. That is the motivation behind the reason why we need something (some chaalana) always when we are driving, walking, running, sitting, shopping etc. Maximize the time we spend doing sundries while we can. We did not have this option maybe a decade ago.
@questfornone6792
@questfornone6792 Год назад
I was not keen on watching it but so glad I did! What a nostalgic episode. She is so relatable! Her memory is EPIC! I wished I remembered as much as she does from her academics
@leftarmorthodox
@leftarmorthodox Год назад
Gotya was an appratim serial. Joy Ghanekar was the title lead. Directed by Raj Datta. Music by Ashok Patki.
@archanamumbarkar9835
@archanamumbarkar9835 Месяц назад
ऋचा, सुयोग, प्राची तुमच्या गप्पा खुप छान वाटतात...ऋचाचे मराठी प्रेम, आठवणी...(आमच्या मनातील भावनाच व्यक्त होतात...same feelings)❤❤❤..
@abhisheks.2012
@abhisheks.2012 Год назад
Pure nostalgia!! ❤ Rucha is amazing!!
@harshabharambe9764
@harshabharambe9764 7 месяцев назад
मला खूपच आवडतात सर्व मुलाखती.अत्यंत हुशार लोकांचं मन लावून ऐकतोय असे
@amitajoshi3701
@amitajoshi3701 Год назад
मी जर्मनीत (म्युनिक) पाहिलेलं पहिलं मराठी नाटक म्हणजे दु आणि मी.. पुण्यात सुदर्शन समोर १० वर्षे राहिल्याने मुद्दाम स्टुटगार्ट हून गेले होते तेव्हा म्युनिकला..२०१५ ची गोष्ट! छान चर्चा.. बर्लिनहून शुभेच्छा 😊
@dhanashreebhide431
@dhanashreebhide431 Год назад
Hi Rucha हा podcast ऐकून असं वाटलं की मीच माझ्याशी बोलतेय. तुला आठवणारे मराठी पुस्तकातले धडे, कविता, चित्र सगळं मलाही आठवलं. पडघवली आणि हसरे दुःख माझीही आवडती पुस्तक आहेत. खुप छान झाला podcast. ऋचा...Btw आपण एकाच society मध्ये राहतोय 😊 Feeling nostalgic for old times❤
@ashwiniKul8553
@ashwiniKul8553 9 месяцев назад
Are vaah...kharach mastay hi...punyat ki mumbait rahtay tumhi ekach society madhe?
@Shraddha935
@Shraddha935 Год назад
Wha Rucha.. maja ali... kiti sahaj sundar gappa marte... सगळ्यां जुन्या आठवणी जाग्या झाल्या 😊❤
@sayalirisbud1089
@sayalirisbud1089 Год назад
MLA ha Episode khup avdla . Kay sundar Bolte hi mulgi ❤ Taai please Tuza swatacha kaitri chalu kar na. Your Voice is so soothing
@amitjadhav9732
@amitjadhav9732 Год назад
निसटलेलं क्षण,पक्षी निरिक्षण ❤
@manishasurve652
@manishasurve652 7 месяцев назад
फार कौतुक वाटलं दोघांचं . अतिशय निरागस आणि तरीही प्रगल्भ विचार. ❤❤❤❤❤ फार आवडला हा podcast.
@sarikahate510
@sarikahate510 Год назад
Sundar jhala podcast..,.mala tar hrucha pahilya pasun khup avadaychi , ticha aavaj tar khup chan ahe...kahi tari navin youtube var try kar tuje vichar khup changale ahet.
@IamM249
@IamM249 Год назад
Charcha agdich vayphal navhti. Khuppp chaan vatlya gappa! 👌👌
@mohiniatre1237
@mohiniatre1237 5 месяцев назад
खूप दिवसांनी खूप चांगल मराठी ऐकायला मिळाल दोघंही खूप चांगल सहजतेनी बोललात. त्यातून ऋचा पुण्याची असल्यामुळे फारच आवडीने बघितला कार्यक्रम. एकंदरीत वायफळ हे वायफळ नसून इंटरेस्टिंग आहे. All the best to you both
@deepachakraborty.2753
@deepachakraborty.2753 Год назад
Khupch Chan apisod मनातले विचार ऐकले.नटकिपणा नाही.खुपचं छान
@rupalitawade8343
@rupalitawade8343 Год назад
Yes Eka Raanvedychi shodyatra... Kamal pustak aahe yaar mala ajun athvatye te pustak tyamdhe ti veerpan chi bus vali story.. please if possible krushna megh kunte Yana aan na podcast var kinva ekadha chota interview... Kase dista astil te🤔
@snehashinde6604
@snehashinde6604 5 месяцев назад
ऋचा मला खुपच आवडते दिल दोस्ती दुनियादारी 🎉🎉🎉गप्पा मस्तच रंगल्या ऐकतच रहावस वाटते 💛
@janhavisiddhaye2421
@janhavisiddhaye2421 Год назад
एकदम मस्त. हे सगळे धडे कविता मला होत्या. आठवणी जाग्या झाल्या. ❤
@pushpawaghambare3264
@pushpawaghambare3264 7 месяцев назад
खुप छान वाटले या गप्पा, शाळा, कविता, जुन्या टिव्ही सिरियल खुप भारी..होत सगळं,सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि तु बोलले ते सगळे खरं आहे ग कोणकोणाशी बोलत नाही.जो तो मोबा.मध्ये दंग आहे धन्यवाद छान वाटले 🙏व्हायफळ टिम आणि ऋचा👌👍
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 11 дней назад
खूप छान. मजा आली. सानुली कविता मला पण होती. बालपण ची आठवण झाली. Mast
@saritasawant3067
@saritasawant3067 3 месяца назад
खुप भारी आहे हा एपिसोड.... तुम्ही लां शाळेत पोर्शन होते ते आम्हाला ही होते... आणि सुयोग एक गोष्ट सांगायची आहे..तुम्ही एका एपिसोड मध्ये सांगितले होते तुमचे कुलदैवत गुहागर ला वडेश्वर म्हणून आहे...तर आता तुम्ही तिथे गेलात का.. आता खूप छान केले आहे... आणि आमची शाळाही त्या पुढे आहे बाळ कृष्ण माध्यमिक विद्यामंदिर आणी पाठी समुद्र आहे खूप मज्जा केली आहे मधल्या सुट्टीत... एकदा भेट द्या गुहागर ला आणि ऋचा ची दिल दोस्ती मी आता पुन्हा बघते zee 5 var... आणि मी तुमचे सर्व एपिसोड पुर्ण एकते... वॉक करताना खूप आवडतात मला.. 👍 nice, हा शब्द खूप दा ऐकते.मस्त ...gbu
@truptikutumbe2456
@truptikutumbe2456 5 месяцев назад
Khuuuup relaxing episode....ruchya shi zalelya gappa jam aawadlya...saglyat zakkaasss mhanje pusatake ani kavita n zalela ullekh ani Marathi bhashe varache Prem janawale❤❤.....thank u suyog & prachi...keep it up plz❤❤
@vikaskhorate1085
@vikaskhorate1085 Год назад
Sakav dhada ❤❤❤❤❤❤❤❤ ekdum shalet gelyasarkh vatal re...khuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuuup chan ep. ahe. thank u guys.. thank u so much ❤😃
@madhavierande9638
@madhavierande9638 Год назад
आमच्या तळेगावात kalapini संस्थेत येऊन गेली आहे ऋचा ...छान, मजा आली बघून
@furious_dracko583
@furious_dracko583 Год назад
Rucha Original Pune is Heritage. i lived half my life in Navi Mumbai and half in Pune. I choose Pune Over mumbai or Navi Mumbai ..
@jagrutidandekar3431
@jagrutidandekar3431 7 месяцев назад
आपल्याला जो अभ्यासक्रम होता तोच आता पण आहे. जे धडे आणि कविता होता ते सगळे आता पण आहेत.
@user-ud7yb5yv5j
@user-ud7yb5yv5j 4 месяца назад
ऋचा किती सुंदर बोललीस....एक गुणी अभिनेत्री आणि प्रगल्भ विचार...
@rutasathaye3618
@rutasathaye3618 Год назад
Prachanda awadlay ha episode. Punyat aani Pethet balpan gelyamule marathi shala tya memories, dhade, kavita, khup dhamal masti, shaletlya aani vaduatlya gamti jamti khup aathvtat. Rucha Apte Bhadbunja baddal bolat hoti tevha aathvla. Mazya Pethet ek Bhadbunjachi bhatti hoti tyachya kade dane bhajun milayche tasach khare dane, kordi bhe,l fharsan hech fhakta milaycha.. So me te tyala relate kela. Ki tyalach Bhanbunja mhmat asavet. Tasach radio var "Purab se surya uga hara andhiyara. Jagi har diisha disha jaga jag sara " He agdi chali sakat aathavla 😊Thank you so much khup aathavni eldam jagya zhalya.
@shilpadeshpande8755
@shilpadeshpande8755 5 месяцев назад
ऋचा चे मराठी वरील प्रेम पाहून आणि एकंदरीतच जुन्या कविता जुने धडे हे आमच्या पिढीला जुन्या काळात घेऊन गेले.ऋचा अशीच मराठीवर प्रेम करत राहा आणि तुला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि असेच मराठी नाटक सिनेमा याचे लेखन तुझ्या हातून घडो हीच सदिच्छा. ब्रॉडकास्टला ही शुभेच्छा. तुही छान लोकांना बोलून छान मुलाखत घेतो तुझेही अभिनंदन. अशीच मराठी भाषा पुढे न्या ही अपेक्षा.
@ShreyasAtoZCraft
@ShreyasAtoZCraft 10 месяцев назад
Sunder Charcha hotayt divasendiwas .. kharach Suyog Whyfal cha vyasan lagat ahe .. feel fortunate ki mi aplya age chya lokanchya veglya veglya vicharana aiku shaktey .. full episodes aikte nehmi .. Apratim ❤
@dr.vijaypandharipande5068
@dr.vijaypandharipande5068 9 месяцев назад
तुमचा हा podcast concept मला फार आवडला.आमची पिढी 70 प्लस जुन्या आठवणी त रमणारी.पण तिशितली पिढी देखील इतकी नोस्टेलजिक पाहून गंमत वाटली.त्याचे विचार क्रिस्टल क्लिअर आहेत. धमक आहे. प्रवाह विरोधात पोहायची तयारी आहे.innovation आहे. कीप इट अप.
@pypycodes
@pypycodes Год назад
Great Podcast. Poorna vel Suyog tujhya kesat jar Uva zale tar tu kay karshil ase prashna yet hote. Comment vacchshil tar reply de :)
@archanadhotre8582
@archanadhotre8582 11 месяцев назад
Atyantya amulya podcast ahe ha.aple balpn hich hich balpn same ahe .khupch nostalgic ❤❤❤❤
@rishikeshdesh
@rishikeshdesh Год назад
“लाल चिखल “ हा धडा आठवला
@charushealthworld7801
@charushealthworld7801 Год назад
So sorry not wanted to listen this interview, but while surfing just started and then I couldn't able to stop it. What a episode all childhood memories came in front of eyes. I was in love with this podcast after Spruha Joshi's episode but now will watch all episodes.Nipun & Sarange Bhadipa episode is also great.
@seeemakorgaonkar9652
@seeemakorgaonkar9652 7 месяцев назад
🙏 खूप छान गप्पा झाल्या व आवडल्या सुध्दा बालपणी उजळणी झाली.👌
@SandipPatil-fq1mh
@SandipPatil-fq1mh 5 месяцев назад
आठवणी... जुन्या नव्या अनुभवलेल्या....❤ आठवणी... सुरात सूर मिसळवूनी जगलेल्या....❤ आठवणी.... मजेत जगत मनात साठवलेल्या....❤ आठवणी.... क्षणात भुलवून मनाने जपलेल्या....❤ ऋचा... तुझ्या नावानेच.. तुझा स्वभाव कळतो..... छान गप्पा ऐकल्या.. व त्यातून तुझ्यामधली वैचारिक क्षमतेची ताकत कळाली..... तुझ्यातली कलाकाराच्या ताकतिची जाणीव झाली... धन्यवाद ❤
@vasudhabokil7814
@vasudhabokil7814 4 месяца назад
खूब छान,आमची मराठी शाळा आठवली, आणि एकदम लहान झाल्या सारख वाटल,ते दिवस फारच छान होते.🎉❤😂❤🎉
@jagrutidandekar3431
@jagrutidandekar3431 7 месяцев назад
आजचा एपिसोड खूप छान झाला. Especially मेट्रो मधून येताना जो किस्सा झाला त्या दोन मुलींचा कि त्या फक्त फोटो काढत होत्या. त्यानंतरचा सगळा एपिसोड खूप छान झाला. एपिसोड संपूच नये असं वाटत होतं.मराठी भाषे बद्दल, चाळ पण टाईप बिल्डिंग आणि इंग्रज निघून गेले पण लोक त्यांच्या जीवन पद्धतीने च वागतात कि वाघण्याचा आट्टहास आहे त्यांनाचा. या सगळ्यावर चर्चा अप्रतिम झाली.
@reshmajoshi19
@reshmajoshi19 8 месяцев назад
छान आहे episode.... शाळेतल्या कविता, जुने धडे, वेस्टर्न culture cha नको हवा असलेला पगडा.... हे या पिढीला जाणवतं, हे बघून छान वाटलं....🙏🙏 जुने पुणे आणि जुन्या मराठी शाळा ❤❤
@SuperVinaycool
@SuperVinaycool Год назад
Wow, pratyek veles kahitari navin junya athvani miltat, khupach mast. Rucha baddal sangaych tar, tila mi Dil Dosti Duniyadari madhe first time pahile ani ticha abhinay itka genuine vatla mi tevha pasunach ticha fan zalo. Dhamal podcast majja aali.
@deepaksarode3764
@deepaksarode3764 9 месяцев назад
जग जवळ येतेय पण माणस लांब चाललीत सुंदर वाक्य 😊😊😊😊 प्रत्येक व्यक्ती नी आवर्जून ऐकावी अशी दिलखुलास गप्पा गोष्टी ❤❤🎉🎉🎉🎉🎉 ओके
@vaibhavdeore1399
@vaibhavdeore1399 11 месяцев назад
तुमच्या गप्पा ऐकून मला माझ्या शाळेतले आणि लहान पणीचे दिवस आठवले.. तेव्हाच्या मराठी सीरिअल्स चे title songs कानात ऐकायला यायला लागले..❤️
@GorakshWable
@GorakshWable Год назад
माझा बसचा प्रवास सुखकर करण्यासाठी धन्यवाद दादा❤❤🌼
@prajaktaaptePerformer
@prajaktaaptePerformer Год назад
किती सहज सुंदर झालाय episode
@aryajoshi7446
@aryajoshi7446 8 месяцев назад
Seriously मला वायफळ ऐकायचं वेड लागलं आहे... ऑफिस मध्ये बसून काम करता करता ऐकते... खूपच भारी वाटतं....
@KirtisKitchenKatta
@KirtisKitchenKatta Год назад
kitti vachan ahe Rucha che...majja ali aaikayla.... Sarang Sathe cha pan mast ahe podcast
@sujataghanekar8023
@sujataghanekar8023 11 месяцев назад
हा पॉडकास्ट interesting zala,these r new concepts, भडभूंजा म्हणजे चुरमुरे, फुटाणे,डाळं बनवणारे,poppers
@rekhathete2270
@rekhathete2270 8 месяцев назад
Rucha tu khup saral swaccha ani sadhya marathi mahiti dilis. Very good
@paragbhise4008
@paragbhise4008 Год назад
लोणी वितळून वितळून नाही, घुसळून घुसळून वर येते ! + आठवणींचं उत्खनन छान जमलंय मित्रा !!
@kalpanakshay9565
@kalpanakshay9565 8 месяцев назад
अत्तापर्यंत मला असा गर्व होता ह्या सर्व old serials मला आठवतात किंवा मी ईतरांपेक्षा काही वेगळा आहे ज्यान हे सर्व पाहील आणि अजून माझ्या लक्षात जसच्या तस आहे but तुम्हि माझा हा गैरसमज मुत्सदिपणा दुर केलात त्याबद्दल खुप आणारी आहे ऐवढे Prodcast पाहीले but हा माझा fev. असेल राहील. आणि ऋचा माझ crush आहे दिल दोस्ती दुनियादारी मधील तिची भूमिका पाहील्यापासून अप्रतिम खुपच प्रभावी छान Prodcast खुप खुप शुभेच्छा वायफळ ला.
@nilimasoman6804
@nilimasoman6804 Год назад
Mast podcast, very candid talk, Bhadbhunja means who makes rosted chane dane & makes all kinds of Lahya in blatting.
@amrutarao-phadnis1311
@amrutarao-phadnis1311 Год назад
खुप छान आणि इंटरेस्टिंग session, thank you
@leftarmorthodox
@leftarmorthodox Год назад
Purab se surya uga - again an Ashok Patki creation. Rucha has a gargantuan memory!
@suhasjog
@suhasjog Год назад
"supercool!" doesn't do the justice to this episode.. so correcting myself: "हे खूप उच्च आहे, मस्त भट्टी जमलीआहे!"
@Silkworm2020
@Silkworm2020 Год назад
🙏🏼🙏🏼❤️❤️
@jagrutidandekar3431
@jagrutidandekar3431 7 месяцев назад
तिसरा डोळा - रमेश भाटकर डिटेक्टिव्ह एपिसोड असायचे. दूरदर्शन कि सह्याद्री वर लागाची ती
@pramilasonune1097
@pramilasonune1097 9 месяцев назад
Yes..padghavali vachlyanantar pratyekala tya gavat javas vatat..it is one of best book i have read
@kanchangholap4484
@kanchangholap4484 11 месяцев назад
Khupch mast podcast😊mazya dolya samorun sagle dhade n Kavita zarzar gelya😊he podcast iktana through out mazya face VR smile hoti😊I love this podcast so.........much🎉❤
@prat_0501
@prat_0501 Год назад
1:13:47 बटाट्याची चाळ आता नाही होवू शकत ❤😢
@AshishGaikwad27
@AshishGaikwad27 7 месяцев назад
nice to hear words like DAMADI from Richa Apte...we belong to same generation....
@shurtimoghe2057
@shurtimoghe2057 24 дня назад
समोर कॅमेरा आहे, हे विसरून अतिशय साध्या सरळ छान गप्पा.
@sauvartak1141142
@sauvartak1141142 Год назад
Ekdm Perfect episode...Love It❤❤
@sanikadashasahastra8486
@sanikadashasahastra8486 9 месяцев назад
ऋचा एकदम natural आणि genuine आहे
@sameerbudhakar2692
@sameerbudhakar2692 10 месяцев назад
I am very nostalgic, आम्हला पांडुरंग सांगवीकर ची ओळख झाली ती ९ मराठी पुस्तकामधून झाली, त्या नंतर मी "कोसला"वाचलं, आजही माझ्या संग्रही आहेत."भालचंद्र नेमाडे"❤❤
@pranitakirkire2272
@pranitakirkire2272 8 месяцев назад
कमाल episode, सगळ्या शाळेच्या पाठ्यपुस्तक आठवणी जाग्या झाल्या, 2003 la माझी 10 वि झाली
@pranavpawaskar5821
@pranavpawaskar5821 Год назад
Just watched your this episode and loved it tumhi kara patra nakki loka lihitil masta ahe channel maja ali khup so atta mi bakiche episode pan aaiken ❤❤❤ #sparshikaop
@charushilathorat3728
@charushilathorat3728 Год назад
जंगलबुकचं टायटल साँग चड्डी पहनके फुल खिला है हे गुलजारांनी (सम्पूर्ण सिंह कालरा) लिहिलं आहे.
@akkshaymathakar8707
@akkshaymathakar8707 Год назад
Ek number podcast . End khup mast zala🎉
@aniketkatake8693
@aniketkatake8693 5 месяцев назад
nisatlele kshan , krushnmegh Kumate. Dhda 14...my favourite dhada
@Shubhalaxmirb
@Shubhalaxmirb 4 месяца назад
Rucha masst...khup Chan aatvani....aani "Bhadbunje" means lahya bhajnare...as aamhala shalet artha sangitala hota🙂
@latagaonkar6818
@latagaonkar6818 10 месяцев назад
गप्पा खूपच aavdlya, जुन्या सीरिअल्स च्या काळात घेऊन गेलात. खूपच छान
@rutabhide2430
@rutabhide2430 10 месяцев назад
Khup mast❤️ lahanpanichya athvaninmadhla pratyek point cover kelay, khup mastt😊
@archanadhotre8582
@archanadhotre8582 11 месяцев назад
Saripath ha sansaracha madhe ashvini ekbote sharad pokshe hote i still remember i was in 3rd 4th may be
@harshabodas1723
@harshabodas1723 3 месяца назад
वैचारिक झालाय हा podcast.फारच छान...आणि भडभुंजा म्हणजे चणे कुरमुरे वाला, तो /ती भाजत असते. भाजण्याला हिंदीमध्ये भुंजना असं म्हणतात.
@NirmayiDeshpande
@NirmayiDeshpande 5 месяцев назад
1:00:41 मी जेव्हा पाहिलीत होते, साधारण १०-११ वर्षांपूर्वी सुद्धा हा कार्यक्रम रेडिओ वर यायचं... Those days...
@enthu3645
@enthu3645 9 месяцев назад
ऐकायला खूप छान वाटलं, आम्ही सुद्धा गप्पा मधे रमलो त्या आमच्या वाटल्या. तुझ्या आई सारखीच छान आहेस .
@rekhathakur8921
@rekhathakur8921 7 месяцев назад
Plz hichya Aaiche naav sangal kaa?i am curious
@shwetadesigns9064
@shwetadesigns9064 Год назад
Khup sunder 🎉🎉🎉🎉🎉 only 90 s kids can relate
@parag9119
@parag9119 5 месяцев назад
Gotya Ring the bells..... kya bat Hay Suyog Ji.😅
@kirtijoshi74
@kirtijoshi74 Год назад
But the fact behind this nostalgia is Marathi shala.❤❤❤❤
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 9 месяцев назад
Very true
@anjalimedhekar-surana5510
@anjalimedhekar-surana5510 9 месяцев назад
Marathi shalechi pragalbhata veglich
@janhavisiddhaye2421
@janhavisiddhaye2421 Год назад
क्षितिष दाते यांचं पण करा.
@ManiMau16074
@ManiMau16074 11 месяцев назад
मला आवडेल चाळीत राहायला 🥺❤
@krupalikhatate7155
@krupalikhatate7155 Год назад
Ekdam bhari dill khush kr diya❤
@sonalrekhate6890
@sonalrekhate6890 7 месяцев назад
मी तुम्हास शब्दात नाही सांगू शकत ..तुम्ही लोक मला माझ्या घरातलेच काय माझ्या वर्गात असल्यासारखे वाटता यार. मला literally भरून आलं आणि भरून पावलं .
Далее
Прохожу маску ЭМОЦИИ🙀 #юмор
00:59