सँडी दादा बरोबर आहे बैल आणि ड्रायव्हर ला वयोमर्यादा हवी आहे.कारण अल्पवयीन ड्रायव्हर खुप आहेत त्यांचा अन त्यांच्या घरच्या पण विचार करायला हवा ड्रायव्हर दादांनी पण सगळ्या गोष्टींचा विचार करून गाडी बसावे अन् आपली कला दाखऊन अन् आपला जीव सांभाळा हीच विनंती 😊
तुम्ही म्हणता समलोचकानी बोललं पाहिजे पण बरोबर आहे पण युट्यूबर लोकांनी पण तुम्ही सुद्धा बोल पाहिजे पेठ चा मैदानात लकी ची गाडी फोकाने हांनत आणली चंदू ने तुम्ही मुलाखत घेतली पण हिम्मत झाली नाय का बर अस केलं अस विचारायची