बाबांच हे भाषण बैलगाडी जोपर्यंत पळते तोपर्यंत चिरंतर असंच राहिलं. बाबांनी अतिशय सुंदर अतिशय मार्मिक शब्दांत गरिबांची बैलगाडी शर्यती मधे होणारी परवड मांडली, त्याबद्दल बाबा तुमचे सर्व गरिब बैलगाडामालकांतर्फे धन्यवाद 🙏🏻
सर्व बैल मालकांना व शर्यत आयोजित करणाऱ्या सर्वाना विनंती आहे की ड्रायव्हर चा विमा काढल्याशिवाय गाडी वर बसून देऊ नका, कारण तो आपला जीव मुठीत घेऊन बैलगाडी पळवत असतो, त्याला सुद्धा परिवार आहे 12:02 आणि ज्या बैलमालकांना शक्य आहे त्यांनी सुद्धा आपल्या लाख मोलाच्या नंदी चा सुद्धा विमा काढून घ्यावा