100 टक्के खर बोललास.. मी माझ्या 6 वर्षाच्या मुलीच्या खूप छान व्हिडिओ बनवायचे. पण आता बंद केलं. देशाचं गाणं, देवाचं गाणं, शिव गर्जना दिलेला व्हिडिओ सगळ टाकत होते पण ना व्ह्यूज मिळाले ना फॉलोर्स वाढले. आता पण करते व्हिडिओ पण टाकत नाही. तिला शिकवते सगळ श्लोक प्रार्थना आपली संस्कृती.
सोहम दादा reality खूप मस्त explain केलीय तू आणि तुझ्यासारखा फक्त तू एकटाच single piece आहे वाटत ज्याचे पाय एवढं मोठं होऊन देखील जमिनीवर आहेत खरंच खूप छान व्हिडिओ करतोस तू....😊 खुप प्रेम आणि भरभरून support from छत्रपती संभाजीनगर...❤
@@rahul19967 are solapur madhe yanna tr sarvat jast ijjat dili jate pan samorcha layki dakhvat asel tr jadu vala asel kivva instagramvar nachnari te nahi bagitla jat
Instagram ला लोक जातात आणि त्यांना तुमचे videos दिसतात, पण RU-vid ला लोक येतातच आमचे video पाहायला 👏🏻 हाच फरक आहे RU-vid creator आणि रीळ स्टार मध्ये ✌️ #SohamBhauJomat 🙏
8.34 bhau decided to just speak the whole truth and that actually touched the heart ❤❤ patla bhava purn pane manala lagl🙌 itak antarbahya khar bolayla dhadas lagt..❤ hats off to such honest and hardworking creator 🙌♥️
The way he brings the facts and truth in front and that too with prove and logical truths is really Commendable and truly inspirable yaar soham ❤💯these are the true influencers that's should be appreciated loved it and inspired by speaking up the truth and making the decisions correct loved it ❤