प्रादेशिक पक्षांचे पुढचे राजकारण कसे असेल हे ठणकावून सांगणे गरजेचे आहे,त्यामुळे भाजपाने आज पर्यंत जे गिळकृंत करण्याचे राजकारण करणे ते यापुढे खपवून घेतले जाणार नाही, सांगली सारखे एखाद्या वेळेला हरू शकतो पण तेथील कार्यकर्त्यांनां बळ मिळत राहीले तर काही काळाने परस्पर विश्वास वाढतो 😊
मंनसेला महाराष्ट्र बाळासाहेब प्रेम असतं तर बीजेपी शिंदे सरकार हात मीळवनी केली असती का सत्ता प्रेमी असणारे मी पुन्हा येईल गुजरात साठी लाचारी पतकारून जगणाऱ्यांना महाराष्ट्रांतील सुज्ञानी जंनता धडा शिकवेल जय महाराष्ट्र
राऊत साहेब, सांगोल्यात दीपक साळुंखे मुळे बाबासाहेब देशमुख कमीत कमी चाळीस हजार मतांनी विजयी होतील. शहाजी बापू ४०-४५ हजार दीपक आबा ४०-४५ आणि बाबासाहेब देशमुख ८५-९० हजार मते घेतील.
Abhi MVA ko apne chote mote ego ko side rakh ke jam kar election kaise jeetna hai uspe concentrate karna chahiye.CM koi bhi pehle sarkar banane ka socho.
2019 विधानसभा निवडणूक प्रचारात संजय राऊत व उद्धव ठाकरे काँग्रेस, गांधी परिवार, शरद पवार यांच्या विरोधात कसे बोलतात याचे व्हिडीओ उपलब्ध आहे. निवडणूक निकाला नंतर उद्धव ठाकरेला मुख्यमंत्री म्हणून स्वीकारले नाही तर हेच काँग्रेसला शिव्या देतील.
हे सकाळ चे पत्रकार नाही आहे याचा पीए पाकीट देतो हे मुंबई तक आहे ईथे फसला आहे हा राऊत.... नाही तर पोसलेले पत्रकार बोलवायचे आणि तु असे विचार मी तसे बोलतोय हेच चालू होते महाराष्ट्र त
असे सगळे अंधभक्त साजूकतेचा आव आणतात,पण सगळ्यांनाच भिती आहे संजय राऊत साहेबांची म्हणून घाबरून जातात, बघत जा ,सामना वाचत जा ,भारताचा नागरीक कसा असावा आणी कसा नसावा हे समजेल 😊
Bhosari, hadapsar, all Mumbai, all marathwada, mdhe shivsena ubt la nerit aahe..... Congress la Mumbai mdhe seat nka deu gaddar Congress ne shivsena candidate chya opposite candite dile aahet 28 seat var
Loksabhet Ramtek, Amaravati, Kolhapur hya Shivsena chya hakkachya jaga Congress ne ghetalya. Congress ne Thackeray sahebanchya netrutvaat 13 jaga jinklya. Dusarya divashi Patole ego ghevun bombalayala lagale aani Thackeray sahabanch netrutva thand kela Gela? Sarv tayari var Pani takun, MVA la Congress ne backfoot var nela
Bhajpa niche bhajpa ekadam chikitsa aahe Panaji Shivsena ka Chitra Jaipur Sukh karti hai Muslim pahije Muslim Balasaheb Thakre kya hai Rahul sambhala Muslim bhai ji
Raut saheb aplya paksha chi Bhumika Ekdam barober n Khare n bhajan pane Mandatat , gaddarı karat nahi ED Incometax la ghabarun Jase gaddar lachar gulam Shinde n toli
Adarniya sanjay raut saheb apan aplya pakshyachi bhumika tham pane manda aplyach khandyavar banduk theun itar paksha apli poli bhajun getat ani parat boltat ami mote bhau pan apan kaya hoto he visrun jatat
साहील जोशी जी या हलकटाला कशाला बोलावले हा माणुस कट्टर हिंदूत्ववादी शिवसैनिक यांचा अपमान करणारा आहे मग हा पण परशन विचारले पाहिजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असते तर काय झाले असते आहे का हिंमत