इतकी वर्ष उद्धव साहेब भाजप सोबतच होते... 2014 ला युती तुटली त्यानंतरही ते 2019 ची विधान सभा निवडणुकीचा निकाल येईपर्यंत भाजप सोबतच होते मग कसे उद्योग गेले मुंबईतून बाहेर?... उध्दव साहेब सत्तेत असूनही काय करत होते?.. मुंबईत इतकी वर्षे शिवसेना सत्तेत असूनही मराठी माणूस मुंबईबाहेर कसा फेकला गेला? परप्रांतीयांची संख्या एवढी कशी वाढली? अनधिकृत फेरीवाले का अजूनही रस्त्यांकडेला, फुटपाथवर स्टॉल मांडलेले दिसतात? मराठी माणसाला नोकरीत का प्राधान्य मिळत नाही?
Ani tarisuddha magchya 2 varshat deshatli sarvat jast investment maharashtrat zali aahe ani he on record aahe... Nustch havet golibar nahi karaycha, jara abhyas karun bolat ja Bola aata
मनसे चे आमदार (एखादा) निवडून आला/आले तरच सत्तेचा भाग होऊ शकतात. मागच्या वेळी एकुलता एक आमदार होता. महायुती चा १००% पराभव होणार त्यामुळे हा देखील प्रश्न शिल्लक राहत नाही.
राज साहेब आपल्या नंतर अमित ठाकरेच मनसेचे अध्यक्ष होणार.... सामान्य मनसैनिक नाही होणार.... जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच कळते... उगाच उद्धव ठाकरेंना बदनाम करू नका... उद्धव साहेबांनी ते सिद्ध करून दाखवले आहे....
@@milindlagwankar3342 ठीक आहे मग 23 तारखेच्या निकाला पर्यंत वाट बघूया.शिंदे मुख्यमंत्री झाले तर मी तुमचे अभिनंदन करेन आणि नाही झाले तर तुम्ही माझे अभिनंदन करा.
राज ठाकरे यांनी आज अशा प्रसंगी असं बोलावं तेही स्वार्थापोटी हे इतक्या उंच नेत्यांना शोभणारी गोष्ट नक्कीच नाही ! पण , राजकारणात कधी कोण काय बोलेल यांची कोणतीच सीमा राहिली नाही हेच खरं ! जय श्रीराम ! 💐🍏🍋 !
2019 ला काँग्रेस राष्ट्रवादी ला शिव्या घालून उद्धव साहेबांनी मते मागितली .. जनतेने काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात युतीला बहुमत दिलं तरी उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी जनतेला नको असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादी ला सत्तेत आणून बसवलं याला काय म्हणायचं?
शरद पवार यांच्या सरकारने 50 रुपये पेट्रोल आणि 400 गॅस देणार का? Ki नुसता prachar. 40 वर्षे सत्ता भोगली बास झाले आता. Ghari बसा. झगडे लावून ka महाराष्ट्र मागे khecta. हे वसुली वाले कधीच विकासा वर बोलत नाहीत.. फक्त जाती जाती च राजकरण करतात.. वसुली आघाडी ला मत म्हणजे वाटोळं 100
Thank you Anuja for correcting Sahil on symbol statement given by Raj Thackeray ….. @sahil Joshi keep updated yourself if you are reporting on national media ….. learn something from Anuja…. She is more accurate and updated than you regarding political news ….. good work Anuja ….❤
मनसे आणि भा. ज. प यांची चुपी युतीआहे ही लोकांना माहीत आहे जर bjp आणि मनसे याची मॅजिक फिगर जुळली तर शिंदे ना सुधा बाहेर टाकतील bjp ने पर्याय करून ठेवला आहे नाही तर शिंदे आहेच
उद्धव साहेबांची न बदलणारी भूमिका : 2014 लोकसभा भाजप सोबत 2014 विधानसभा भाजप विरोधात निवडणुकीनंतर परत युती 2017 विधानसभेमध्ये युती पण महानगरपालिका निवडणुकीत विरोधात निकालानंतर परत युती 2019 भाजप सोबत युती करून निवडणूक लढवली आणि नंतर मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीशी हातमिळवणी 😂😂
खूप दिवसानंतर आपले विश्लेशण योग्य आहे असे वाटले तेंव्हा यापुढे असेच निपक्षपाती रहा. नाहीतर याला सहानुभूती आहे, त्याला सहानुभूती आहे हे आता पूरे करा. जे सत्य आहे ते सांगण्याचा प्रयत्न करा. आपण नक्किच यशस्वी रहाल.
मनसे सोबत भाजपा ने युती केली आहे मनसे भाजप हे दोघेही एकाच आहेत कारण भाजपला माहिती आहे ठाकरे एक सोबतीला पाहिजे म्हणून तर भाजप महाराष्ट्रातील मराठी माणसाचे वाटूळे करत आहे कारण जो नेता मराठी माणसाला न्याय हक्कासाठी पक्ष काढतोय तोच गुजरात धार्जिणा पक्षाच्या नेत्यांच्या दावणीला बांधले गेले आहेत
मला एकच प्रश्न पडतो 2019 ला भाजप ने उध्दव साहेबांना मुख्यमंत्री पद दिले असते तर? तर मग भाजप चांगलं, मोदी शहा साहेब चांगले, फडणवीस साहेब चांगले, भाजप गुजराती नाही मराठी, आम्ही हिंदुत्ववादी, काँग्रेस राष्ट्रवादी विशिष्ट धर्मियांचे लांगूलचालन करणारे, देशद्रोही, शरद पवार साहेब भ्रष्टाचारी असे म्हणत फिरत असते आत्ता उद्धव साहेब 😂😂
कदाचित निवडणुकीनंतर शिवसेना धनुष्य बाण या पक्षात मनसे विलीन करून यांना अध्यक्ष करणार आणि दोघांचे मिळून 40 ते 50 सीट आणि बी जे पी चे 100 असे मिळून सत्ता मिळविण्याचा प्लॅन असू शकते. म्हणून राज ठाकरे यांनी सत्तेत येणार असे वक्तव्य केले आहे.