Тёмный

Sankarshan Karhade Kavita | अभिनेते संकर्षण कऱ्हाडे यांची सध्याच्या राजकीय परिस्थितीवर धम्माल कविता 

Zee 24 Taas
Подписаться 9 млн
Просмотров 116 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 155   
@biruvarak2260
@biruvarak2260 6 месяцев назад
वा वा संकर्षण अतिशय छान मांडणी केली आहे. एकच वाटतय पुन्हा एकदा महाराष्ट्राची लोकधारा जिवंत होत आहे. अभिनंदन अगदी वास्तव मांडलं आहे या कवितेच्या माध्यमातून हिच गरज होती . सर्व सामान्य माणसाच्या मनाला छेदून जाणारी कविता आहे. धन्यवाद.
@babasahebhandal466
@babasahebhandal466 6 месяцев назад
😊😊😊😊😊😊😊
@madhurinavare3620
@madhurinavare3620 9 дней назад
मतदान करा ..हा संदेश आपण फार खुबीने दिलाय. कविता मस्तच!! धन्यवाद.
@heeragadge1861
@heeragadge1861 6 месяцев назад
सगळ्या चा मनाचा ठाव घेणारी कविता धन्यवाद सर 🙏💐
@manjirijoshi385
@manjirijoshi385 6 месяцев назад
वा वा संकर्षण जोशी खूपच छान कविता सादर केली सगळ्यांनाच त्याच्यात घेरलं आणि सगळ्यांना शालजोडी तून मारली कविता ऐकून मात्र मंजिरी जोशी खुश झाली मत कोणाला द्यायचं हा विचार करू लागली.
@prashantthakar
@prashantthakar 6 месяцев назад
खूप भारी अप्रतिम मनाला भावणारा संदेश दिला कवितेतून वास्तव पण मांडलं
@sushamagandhithakare4651
@sushamagandhithakare4651 6 месяцев назад
सर्व व्यापी कविता.... 🙏🙏 सगळं यांत आलंय बापरे.... 😂😂संकर्षण सर.... 🌹🙏👏👏👏👏👏👏👏👏👏👏 बदलून टाकलंयस....... सगळं ढवळून काढलंस.... कोणत्या शब्दात वर्णन करायच सुचतंच नाही... संकर्षण....शाब्बास.... 🙏🙏आणि मायमराठीत कविता सादर केलीस.... खूप... खूप.. 🌹🌹अभिनंदन.....🌹👌👌🌹🌹
@prakashwagh1123
@prakashwagh1123 6 месяцев назад
मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषेला दिलेला परिपूर्ण न्याय.
@DilipGavananf
@DilipGavananf 6 месяцев назад
वा संकर्षण. ह्या राज्यकर्त्यांना मोठा धडा दिलाय.सामन्य लोकांच्या मनातली घालमेल आज कवितेतून खूप छान मांडली.अभिनंद तुमच.
@VikasKadam-lb9xy
@VikasKadam-lb9xy 6 месяцев назад
प्रखर सडेतोड.... वास्तवदर्शी 🙏🙏🙏
@Prakashjhot-oj4dr
@Prakashjhot-oj4dr 6 месяцев назад
अप्रतिम अवलोकन. प्रत्येकाच्या मनातले शब्दांत अचूक मांडले.🎉 Masterpiece ❤ निवडणूक सुधारणा झाल्याशिवाय राजकीय व्यभिचार संपणार नाही,पक्ष बदलणारा लोकप्रतिनिधी किमान एक टर्म साठी अपात्र ठरविण्याचा कायदा होत नाही,तो वर आपल्या लोकशाहीत मतदार हा जोकरच राहणार 😢
@ashatamhane8033
@ashatamhane8033 6 месяцев назад
I am from Bangalore, I met u after ur show ( Niyam v ati....), this was perfect and real. I love ur poem written during covid period, that was emotional and delicate
@divyanazare8932
@divyanazare8932 6 месяцев назад
खूप छान तुमच्या कविता ऐकायचे आहेत
@rajendradesai6919
@rajendradesai6919 6 месяцев назад
*❤व्वा संकर्षण खूपच छान व मस्त धाडस त्याला नमस्कार!* *फक्त डोक्यात हवा भरून घेऊ नका व भरकटु नका मात्र मी तुमचा अभिनय सुद्धा पाहिलेला आहे,अभिनय व कवी मन जपा मनःपूर्वक अभिनंदन, अगणित शुभेच्छा सह आशिर्वाद!💐*
@amitpatil25
@amitpatil25 6 месяцев назад
अप्रतिम.......महाराष्ट्र, राजकारण आणि साहित्य जुन त्रिकुट
@nandkumarbapat9012
@nandkumarbapat9012 6 месяцев назад
धन्यवाद.....अप्रतिम कविता .....सामान्य मतदाराच्या मनातील विचार मांडलेत
@supriya8323
@supriya8323 6 месяцев назад
खुप खुप छान कविता.एकदम फ़र्स्ट क्लास .मतदारांचे डोळे उघडलेच असतिल पण राजकारणी पण जागे झाले असतील. सर्वसामान्य माणसाच्य मनात काय आहे. अभिनंदन karhade .👌👌👍
@sachingokhale-xu7bo
@sachingokhale-xu7bo 6 месяцев назад
संकर्षण झकास राजनीती वरील भयाण वास्तव सादरीकरण hands of
@prakashwakade8590
@prakashwakade8590 6 месяцев назад
खूपच भारी बऱ्याच दिवसांनी कोणीतरी धाडस केलं वास्तव मांडायच अप्रतिम...
@RKsrockstock
@RKsrockstock 6 месяцев назад
Deshbhakti Ani Maharajan che cinema lahan Pani bagtana Jay aangaat sensation hoyeche same sensation aplya kavitat aahai. Such wonderful and attention seeker words! Highly obliged thanks for such great Poem on Maharashtra's current affairs!
@vrushalipangarkar5884
@vrushalipangarkar5884 4 месяца назад
Very good 👍 👏 👌
@asawariinamdar6068
@asawariinamdar6068 6 месяцев назад
अतिशय सुंदर आणी मार्मिक कविता🙏🙏
@navnathkamthe8478
@navnathkamthe8478 6 месяцев назад
खूप छान कविता, सत्य परिस्थीती वर आधारित खूप छान मांडणी
@arunvaidya3527
@arunvaidya3527 5 месяцев назад
फारच सुंदर आहे
@vaibhavdeshpande1130
@vaibhavdeshpande1130 6 месяцев назад
खूप खूपच छान अगदी बरोबर मांडणी झाली आहे पक्ष किती चांगला असला तरी त्याचा उमेदवार तितक्याच ताकतीचा असावा
@vrishalibhatti3590
@vrishalibhatti3590 6 месяцев назад
Awesome Sankarshan Hatts off to you A very right time Awesome just Awesome
@diptidorsetwar2273
@diptidorsetwar2273 6 месяцев назад
Khupch chan madani keli ahe sadhyacha paristhitichi kavitecha madhymatun
@rajekhanshanediwan5367
@rajekhanshanediwan5367 6 месяцев назад
सुंदर..छान मांडणी...
@sachinkhandagale3559
@sachinkhandagale3559 6 месяцев назад
संकर्षण साहेब खूप छान कविता राजकीय पक्षाबद्दल मंडळी पण राजकारणात हे नेते आपली सत्ता ऐवजी मी अर्थसंकल्प च्या तिजोरीची चावी आपल्या करमार्फत मतदारांना आपण निवडून आल्यावर आपल्या जाहीरनाम्यात मतदारांचे संवेदनशील प्रश्न (शिक्षण, आरोग्य, रोजगार) सोडवू अशी अशी शपथ संविधानाने टक्केवारी नमूद केली आहे आणि तो नगरसेवक, आमदार, खासदार त्याचा अर्थसंकल्पीय नमूद मतदारांना त्यांचा टक्का/ वाटा/हिस्सा देणे बांधील आहे पण हे स्वातंत्र्यनंतर भारतीयांना आपण भरलेल्या कराचा मोबदला शिक्षण आरोग्य रोजगार ह्यामध्ये अनुभवायला भेटला नाही त्यामुळे बऱ्यापैकी मतदार पैश्यावर विकला जातो हे जगजाहीर आहे आणि सुज्ञ मतदार आपण अमुक एका पक्षाच्या नाटकी जाहीर नाम्यावर भारावून की ज्यामध्ये वचन दिले जाते की तुमच्या शिक्षण आरोग्य रोजगार ह्या मूलभूत गरजा आमचा पक्ष निवडून आला की आम्ही वचनपूर्ती करू भोळा लाचार सुशिक्षित पण बेरोजगार मतदार ७०/८० वर्ष ह्या भूलथापा बळी पडला आहे ह्याची जाणीव तुम्ही भारतीय संविधान अर्थसंकल्प नुसार मांडलेल्या तरतुदी म्हणजे तुम्ही तुमच्या राजकीय कवितेचा शेवट केला त्याला नाव लोकशाही दिले त्याची जाणीव करून अर्थसंकल्पतून भारताचा विकास शिक्षण आरोग्य रोजगार कसा संविधान तरतुदी नुसार लोकांना मिळेल अशी कविता सादर करून ठोस आणि अविस्मरणीय ठसा भारतीय मनावर पाडाल अशी भारतीय नागरिक आणि मतदार म्हणून आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा आपला श्रोत्ता, सचिन प्रकाश खंडागळे (वरळी)
@sulochanalatkar317
@sulochanalatkar317 6 месяцев назад
मस्त कविता अतिशय मार्मिक
@sanghmitradadaso30
@sanghmitradadaso30 5 месяцев назад
अप्रतिम प्रतिभा ❤
@shyamtarale928
@shyamtarale928 6 месяцев назад
Wa bhari..
@VacchalaKadu
@VacchalaKadu 5 месяцев назад
लय भारी दादा
@pradipgadpale836
@pradipgadpale836 6 месяцев назад
नमस्कार कऱ्हाडे साहेब कविता अतिशय सुंदर आणि वास्तव आहे.आपण बाळासाहेब आंबेडकर आणि म. वि.आघाडी वर दोन लाईन लिहिल्या असत्या तर आणखी रंगत आली असती.
@ArtiShivde
@ArtiShivde 5 месяцев назад
Wah khupch suder sankarshan dada
@shahirrahulsable4646
@shahirrahulsable4646 6 месяцев назад
अप्रतिम खुप मार्मिक कविता
@AakanshaJadhav-ky4cb
@AakanshaJadhav-ky4cb 6 месяцев назад
अप्रतिम...👍🏻👌🏻
@prasadt8059
@prasadt8059 6 месяцев назад
अप्रतिम कविता ❤
@sheetaljadhav1960
@sheetaljadhav1960 6 месяцев назад
Superb no १
@ajaysolanke9916
@ajaysolanke9916 6 месяцев назад
वास्तव खूप छान माडलं खूप छान अभिनंदन 💐💐💐💐
@jachakkaluram6699
@jachakkaluram6699 5 месяцев назад
खरं आहे दादा सगळ्यांच्या कुटुंबात तीच अवस्था आहे
@DnyaneshwarDhavane-f7s
@DnyaneshwarDhavane-f7s 6 месяцев назад
खुप खुप छान संकर्षण सर
@kjadhav.333
@kjadhav.333 6 месяцев назад
Great... खुप छान..💫👌👌
@anildhongade482
@anildhongade482 5 месяцев назад
क्या बात
@radheradhe43013
@radheradhe43013 5 месяцев назад
Nice
@rajshinde7709
@rajshinde7709 6 месяцев назад
अतिशय सुंदर सादरीकरण.😅
@bhagwanchoudhari4099
@bhagwanchoudhari4099 6 месяцев назад
100% खरं आहे
@SangitaShirole-re2br
@SangitaShirole-re2br 6 месяцев назад
खुप छान
@ravish6073
@ravish6073 6 месяцев назад
अप्रतिम❤
@santoshkhairnar8492
@santoshkhairnar8492 6 месяцев назад
खरंच खुप छान...?
@ranjitnagarkar9017
@ranjitnagarkar9017 6 месяцев назад
अप्रतिम दादा
@Surya-dt9hk
@Surya-dt9hk 6 месяцев назад
छान,सुंदर,मस्त आणि अप्रतिम.
@swara7800
@swara7800 5 месяцев назад
Apratim💖💖💖💖
@hemantsunone2818
@hemantsunone2818 6 месяцев назад
एकदम बरोबर आहे
@yogeshbhujbal6273
@yogeshbhujbal6273 6 месяцев назад
Lay Bhari❤
@aukumeshyou
@aukumeshyou 6 месяцев назад
सुपर
@vidyasangar9259
@vidyasangar9259 6 месяцев назад
वाह वाह sankarshan karhade खरे ते बोलण्याची ताकद फक्त तुमच्या कवितेत आहे सलाम तुम्हाला,मनोरंजनात्मक तसेच कडवे सत्य मांडलेत लोकशाहीच्या भावना आहेत या, प्रत्येक हृदयachi जळजळ आहे ही 😅थोडे हसू 😢थोडे अश्रू
@vikasmahajan9433
@vikasmahajan9433 6 месяцев назад
अभिनंदन
@shubhangibrahmankar9852
@shubhangibrahmankar9852 6 месяцев назад
फार छान
@RJagdale11
@RJagdale11 6 месяцев назад
Very very fantastic.
@smitapatil3607
@smitapatil3607 6 месяцев назад
Too good and nailed it to the hitch! 👌
@tanajikadam1827
@tanajikadam1827 6 месяцев назад
Nice 👌👌
@amar-ns4fs
@amar-ns4fs 6 месяцев назад
khup chan
@suhasgore5708
@suhasgore5708 6 месяцев назад
Exllent
@knowmore5483
@knowmore5483 6 месяцев назад
Great
@anjalideshmukh7428
@anjalideshmukh7428 6 месяцев назад
👌👌👌🙏🙏🙏
@meerashirke5221
@meerashirke5221 6 месяцев назад
अप्रतिम तीन चार वेळा ऐकली
@DishaBorkar-jb9bk
@DishaBorkar-jb9bk 3 месяца назад
Sadya Paristiti
@ravishankarlagdive2556
@ravishankarlagdive2556 6 месяцев назад
खूप छान 👌
@anilmore5209
@anilmore5209 6 месяцев назад
लाजबाब🎉🎉
@girishkadam734
@girishkadam734 6 месяцев назад
जिवंत माणूस
@pratibharanaware9687
@pratibharanaware9687 6 месяцев назад
मस्त
@shubhammangale5447
@shubhammangale5447 6 месяцев назад
💯💯💯✔✅✅✅✅✅✅
@anandjoshi5988
@anandjoshi5988 6 месяцев назад
Apratim!!
@sunilkamble5254
@sunilkamble5254 6 месяцев назад
Ek no
@maheshshelke3710
@maheshshelke3710 6 месяцев назад
Excellent
@sagarshinde7672
@sagarshinde7672 6 месяцев назад
क्या बात है अप्रतिम 😍
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 6 месяцев назад
वा.वा.संकर्षण.खूप.छान
@YogeshGavilkar
@YogeshGavilkar 6 месяцев назад
खुप छान सर
@kalpanajadhav3783
@kalpanajadhav3783 6 месяцев назад
लय भारी
@savitashimple362
@savitashimple362 6 месяцев назад
Mast
@sharadam3348
@sharadam3348 6 месяцев назад
खूप छान केली आहे व्वा
@shaileshpowar67
@shaileshpowar67 6 месяцев назад
🙏Super 🙏
@vidyajog3636
@vidyajog3636 6 месяцев назад
तुमची कविता मी फ्रेम करून हॉल मध्ये लावली.
@yogeshsolanki5405
@yogeshsolanki5405 6 месяцев назад
Bhari
@Kiran-nb5xi
@Kiran-nb5xi 6 месяцев назад
अप्रतिम
@sureshborade1321
@sureshborade1321 6 месяцев назад
मार्मिक
@balajigiri6512
@balajigiri6512 6 месяцев назад
Very nice bro 💯
@sunitapawar4554
@sunitapawar4554 6 месяцев назад
नंबर एक सर
@srs.transportsalunkhe-nh3fr
@srs.transportsalunkhe-nh3fr 6 месяцев назад
कविता खूपच चांगली आहे,
@shashitambe2395
@shashitambe2395 6 месяцев назад
Zabrdast....
@VarshaWakhade
@VarshaWakhade 6 месяцев назад
खूबंच छान भाऊ
@prakashgaikwad1705
@prakashgaikwad1705 6 месяцев назад
लय भारी भावा
@shivramchavan1222
@shivramchavan1222 6 месяцев назад
छान दादा ❤
@archanadhumma7591
@archanadhumma7591 6 месяцев назад
👏👏👏👏👏
@shashikaladimble8363
@shashikaladimble8363 6 месяцев назад
👍छान
@vinodbarve5406
@vinodbarve5406 6 месяцев назад
सद्यस्तिति वर छान कविता
@vitthalsawalkar
@vitthalsawalkar 6 месяцев назад
❤❤❤❤❤❤❤ sankarshaan ❤❤❤jay Maharashtra
@NavnathRaut-i1o
@NavnathRaut-i1o 6 месяцев назад
Rajkarnatil Bhayan Vastav ❤
@gajananbhoi8597
@gajananbhoi8597 6 месяцев назад
1nambar
@halatachitra
@halatachitra 6 месяцев назад
याला म्हणतात सुसंस्कृतपणा
Далее