#*. सध्याच्या राजकीय घडामोडींवर आधारित संकर्षण कऱ्हाडे यांची हि कविता वास्तववादी विस्तव आहे. ...!* संकर्षण कऱ्हाडे यांच्या या धाडसी प्रस्तुती ला सलाम. ...!!*#*🎉🎉* #
कविवर्य संकर्षण कराडे🎉 तुम्ही छानच कविता करता मध्यंतरी तुम्ही दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल मध्ये भेटला होता तेव्हा मी तुम्हाला तुमची कविता सुंदर असतात म्हणून सांगितले होते मी मा नगरसेविका पद्मजा गोळे पुण्यामध्ये निवडून आलेले आहे पण आपल्याशी झालेला दिनानाथ मंगेशकर मधील संवाद लक्षात राहिला
आपल्या देशातला इतिहास आहे जिथे वाल्याचा पण वालमिकी झालाय. तर जो विकास करतोय व विकास करण्याची इच्छा दर्शवतोय त्या व्यक्तीला मत द्या. हो शंभर टक्के मान्य आहे की काही पक्षातले लोक विकास विरोधी होते आणि आता विकासाला पाठींबा देत आहेत म्हणजे आपण मानू चला की त्यांचे खरोखर डोळे उघडले आहेत आणि खालील वाक्य त्यांना नक्की पटले असेल की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि आपण त्या देशाचे देणे लागतो.
विविधता हेच आमचे वैशिष्ट्य. भरपूर मोठा भूभाग. त्यामुळे ओघाने आलेले विचार वैचित्र्य . या सर्वाला सरावलेले आम्ही . भरपूर टीका ऐकतच वाटचाल आमची. टीकेचा स्वीकार ,प्रत्युत्तर करीत आम्ही पुढे चालतच रहातो . पण गड्यांनो इतर ठिकाणचे माहीत नाही ,महाराष्ट्रात आम्ही हताश झालो होतो . कारण येऊ घातलेल्या निवडणुका ! काय ती रणधुमाळी! ते आरोप प्रत्यारोप . धगधगते वातावरण ,काहीसे भीतिदायक . आधीच ऊन्हामुळे हवेत लाहीलाही . त्यात राजकारणामुळे अक्षरश:वणवा पेटल्यासारखे झालेले. कुठेच काही आशादायक वाटत नाही.मन शरीर त्रस्त , ऊद्विग्न . कधी थांबणार हे सारे ? गढूळ वातावरण,निराश मन. पण पण पण निसर्ग . श्री. संकर्षण कऱ्हाडे यांची प्रतिभा फुलली , २२-२३एप्रिलला यूट्यूब वर त्यांची चित्रफित आली आणि आणि आणि रबरावरचा ताण सुटुन ते पूर्वस्थितीला यावे तसे काहीसे झाले. त्या चित्रफितीने मनातले वादळ ,मळमळ ऊघड्यावर आले . तप्त झालेल्या वातावरणावर पावसाची सुखद सर. अगदी मृदगंध पसरला .मनाला हायसे वाटले. आज परत ABP Maza वर त्या कवितेच्या स्पष्टीकरणाची चित्रफित.संकर्षण यांनी त्यात राजकीय नेत्यांचे साद-पडसाद सांगितले. समाजातल्या सगळ्या लोकांनी दखल घेतली हे ऐकून पाहून मन थोडे विसावले . असेच विचारमंथन होत राहो ,जगद् नियंता सर्वाना सुबुध्दि देवो ही प्रार्थना .
Awadali kavita. Pan mala ek nahi kalat ki kuni kunala kami ka ani kasa lekhu shakata. Mala watata pratyekakade gun asatat..te facta shodhayala ani baghayala lagtat.
खर छान कविता आहे ती पण खरी, सत्य , बरोबर माझ मगच्या वेळेच मत असच वाया गेल कारन की मझ मत मी शिवसेना पक्षाला च दील ते पण वाया गेल कारण की शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने ज्या शिंदे गटा ला निवडनुकीत ऊमेदवारी ऐबी फार्म दील त्याच ऊमेदवार मी पण मत दील तेच गद्दार निगाले आणि तेच सुरत, गोवाहाटी,गोवा ला गेल आणि काय मजा मारली हो काय झाड़ी काय डोंगर काय हाॅटेल लई बारी मजा मारली शहाजी बापु ने सांगितल त्याच तर शिंदे गटा च्या मी आणि लोकानी मत दील तेच तर मत वाया गेल,तरच तर गद्दार निगाल म्हनुन तर सांगत गद्दार ला मत देऊन वाया गेल
छान...भाऊ तुम्ही फार सोम्य शब्द वापरले...नसता सद्यःपरिस्थिती पाहता हिडीस शिवा तोंडात येतात...सद्यः राजकारणाची परिस्थिती पाहता बातम्या ऐकणे बंद केले आहे...सर्वच मोठया तावातावाने सांगतात मी नाही त्यातली....अन....आव तर असा आणतात भाषण करताना..ऐ फ्लैश बंद कर रे..मला त्रास होतो ... फुटीर सर्व फक्त फक्त फक्त स्वतः च्या स्वार्थासाठी...नाना मार्गाने कमावलेली देश विदेशातील नामी बेनामी मालमत्ता...त्या वाचवण्याचा साठी वाढवण्यासाठी जेल चौकश्या टाळण्यासाठी सर्व उठाठेव...बाकी जनतेला कार्यकर्त्याला सांगतात त्या सर्व गावगप्पा...कमाल ह्या गोष्टीची वाटती की हे जनतेला कार्यकर्त्यांना महामूर्ख समजतात
Ha actor ki kavi... aaple marathi actor saglach thoda thoda karat astat... sheeti ek na dhad ..Ashi avastha... ha pudhe jaun dance show cha mahaguru nakki honar
राजकारणावर आहे कविता ती पण एकाचीच बाजु घेतलीये ज्यांच्या विरुद्ध मत दिल त्यांच्या हातात कमळ दिसल पण जे एकमेका विरूद्ध लढले ते हात, धनुष,घड्याळ एकत्र होऊन कमळावर अन्याय केला की