गुहागर तालुक्यातील अडूर गावामध्ये शिमग्याच्या दिवसात एक अनोखी प्रथा पार पाडली जाते. यामध्ये संकासुर असलेले मानकरी पेटत्या होळी मधून आरपार जात असतात. ही अनोखी प्रथा पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक डुर गावात येत असतात.
#sankasur #holi #fireman #konkan #culture #guhagar
23 сен 2024