Тёмный

Sant Dnyaneshwar Mauli Haripath | संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ | Satguru Shri Wamanrao Pai | Upasana 

Jeevanvidya
Подписаться 382 тыс.
Просмотров 707 тыс.
50% 1

#हरिपाठ #Haripath
Sant Dnyaneshwar Mauli Haripath | संत ज्ञानेश्वर माऊली हरिपाठ
Haripath in voice of Satguru Shri Wamanrao Pai
॥ एक ॥
देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ॥१॥
हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण् करी ॥२॥
असोनि संसारीं जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥३॥
ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवांघरीं ॥४॥
॥ दोन ॥
चहूं वेदीं जाण साहीशास्त्रीं कारण । अठराही पुराणें हरिसी गाती ॥१॥
मंथुनी नवनीता तैसें घे अनंता । वायां व्यर्थ कथा सांडी मार्गु ॥२॥
एक हरि आत्मा जीवशिव सम । वायां तू दुर्गमा न भाली मन ॥३॥
ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ । भरला घनदाट हरि दिसे ॥४॥
॥ तिन ॥
त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥
सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥
अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥
ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥
॥ चार ॥
भावेंवीण भक्ति भक्तिविण मुक्ति । बळेंवीण् शक्ति बोलं नये ॥१॥
कैसेनि दैवत प्रसन्न त्वरित । उगा राहें निवांत शिणसी वायां ॥२॥
सायासें करिसी प्रपंच दिननिशीं । हरिसी न भजसी कवण्या गुणें ॥३॥
ज्ञानदेव म्हणें हरिजप करणें । तुटेल धरणें प्रपंचाचें ॥४॥
॥ पाच ॥
योगयागविधि येणें नोहे सिद्धी । वायांचि उपाधि दंभ धर्म ॥१॥
भावेंविण देव न कळे नि:संदेह । गुरुविण अनुभव कैसा कळे ॥२॥
तपेंवीण दैवत दिधल्याविण प्राप्त । गुजेंविण हित कोण सांगे ॥३॥
ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात । साधूचे संगती तरणोपाय ॥४॥
॥ सहा ॥
साधुबोध झाला तो नुरोनियां ठेला । ठायींच मुराला अनुभवें ॥१॥
कापुराची वाती उजळली ज्योति । ठायींच समाप्ति झाली जैसा ॥२॥
मोक्षरेख आला भाग्यें विनटला । साधूंचा अंकिला हरिभक्त ॥३॥
ज्ञानदेवा गोडी संगति सज्जनीं । हरि दिसे जनीं आत्मतत्वीं ॥४॥
॥ सात ॥
पर्वताप्रमाणे पातक करणें । वज्रलेप होणें अभक्तासी ॥१॥
नाहीं ज्यांसी भक्ति ते पतित अभक्त । हरिसी न भजत दैवहत ॥२॥
अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैंचा दयाळ पावे हरि ॥३॥
ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान । सर्वांघटीं पूर्ण एक नांदे ॥४॥
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/
#Jeevanvidya #SatguruShriWamanraoPai #Haripath

Опубликовано:

 

25 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 283   
@nainadesai6399
@nainadesai6399 2 года назад
प्रार्थनेत खूप काही मिळवण्याचे सामर्थ्य आहेच. पण नियमित अट्टाहासाने म्हणत राहिल्याने खरंच सर्वच संकटातून तारून नेऊन आपल्या आयुष्याचे कोटकल्याण होते. हा अनुभव आहे. धन्य ते सद्गुरु धन्य ती जीवनविद्या...👐👐👐 देवा सर्वाचे भलं कर
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@BharatPremi47
@BharatPremi47 3 года назад
जय सदगुरू जय जीवनविद्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@pawanmore34
@pawanmore34 Год назад
तुम्हाला आलेला एक अनुभव सांगा
@nitapawar6187
@nitapawar6187 13 дней назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल❤❤❤🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏🙏🙏👌👌👋👋 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏 जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली व मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी यांना कोटी कोटी वंदन व कृतज्ञता पूर्वक धन्यवाद.
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 3 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे .
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
पूज्य सद्गुरू माऊली च्या गोड रसाळ मधुर हरिपाठ ऐकून खूप खूप आनंद होतो. धन्यवाद सद्गुरु माऊली कोटी कोटी प्रणाम खूप खूप धन्यवाद.
@nilimabawkar9035
@nilimabawkar9035 17 дней назад
Vitthal vitthal satguru mouli
@divyankbhole239
@divyankbhole239 3 года назад
Vitthal Vitthal Jai satguru jai jeevanvidya
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 4 года назад
🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐माऊली बरोबर हरिपाठ म्हणताना खूप आनंद होतो.🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏
@changdevkhedkar4008
@changdevkhedkar4008 Год назад
खूप सुंदर
@kundamantri2070
@kundamantri2070 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरु पै माऊली मातृतुल्य माई व माननीय प्रल्हाद दादां मीलन वहिनी सर्व पै कुटूंब व सर्व नामधारक यांना वंदन
@RajeshMohod-py6ll
@RajeshMohod-py6ll Месяц назад
Vithal vithal 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@ranipingle9306
@ranipingle9306 4 года назад
खुप छान
@shravanibicycle
@shravanibicycle 4 года назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@raghunathharekar7192
@raghunathharekar7192 4 года назад
🌸 ll विठ्ठल विठ्ठल ll 🌸 हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा l पुण्याची गणना कोण करी ll सर्वेश्वराचे साक्षात सगुण साकार रुप सद्गुरुं पै माऊलींच्या दिव्य वाणी मध्ये हरि पाठ ऐकून मन अगदी तृप्त होते. 🌼जय सद्गुरु🙏🏻 जय जीवनविद्या 🌼
@ashwinikedar673
@ashwinikedar673 2 года назад
Vitthal vitthal God bless all
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏👌👌👏👏 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू 🙏🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏 जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण🙏🙏
@pokemonepisodeshindi7115
@pokemonepisodeshindi7115 2 года назад
Very very nice 🌹🌹🙏🏻🙏🏻👌👌👍🏻👍🏻 jai sadaguru jai jeevanvidhya 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sayalikambli4633
@sayalikambli4633 5 лет назад
खूपच छान.सद्गुरू पै माऊली कोटी कोटी वंदन.
@mahadevlandge9334
@mahadevlandge9334 10 месяцев назад
Ram Krishna Hari
@BharatPremi47
@BharatPremi47 4 года назад
विश्वप्रार्थना हे ईश्र्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे! सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्र्वर्यात ठेव! सर्वांचे भलं कर,कल्याण कर,रक्षण कर! आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे! सद्गूरु वामनराव पै
@ratnakardalvi1851
@ratnakardalvi1851 2 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@mukundpalande8425
@mukundpalande8425 2 года назад
देवाच्या मुखातून देवाचा हरीपाठ ऐकने परमभाग्य
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
जय सदगुरू ! जय जीवनविद्या!
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु. माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@pranithshetty8651
@pranithshetty8651 Год назад
Qqq
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन सर्व पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@maheshpawar4919
@maheshpawar4919 5 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरूच्या मुखातून ऐकलेलं हरिपाठ म्हणजे सद्गुरुचा महाप्रसाद कोटी कोटी धन्यवाद देवा❤
@nitinchaudhari4264
@nitinchaudhari4264 2 года назад
🙏🙏👍👍dr Chaudhari
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
Jai Sadagaru vitthai vitthal dava dada
@rajanidhaygude5557
@rajanidhaygude5557 11 месяцев назад
कोटी कोटी प्रणाम सद्गुरु
@sangeetatajane3177
@sangeetatajane3177 11 дней назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 10 дней назад
🙏
@kanchanshinde7426
@kanchanshinde7426 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@nandadeepvanjare891
@nandadeepvanjare891 3 года назад
Sadgurunath maharaj ki jay
@akshatakakade9771
@akshatakakade9771 2 года назад
सद्गुरू माऊली आत्मीयतेने कळवळून सर्वांना सांगते आहे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी किती रसाळ आणि दिव्य वाणी आहे सद्गुरूंची आम्ही धन्य आहोत कि आम्ही तुझी लेकरे आहोत
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात, ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻💐👌🏻💖🤗
@AnitaKalange
@AnitaKalange 5 месяцев назад
जय, सदगुरु कि, 🙏🙏👌👏🏻👏🏻
@prarthanadhawade5243
@prarthanadhawade5243 Год назад
Ekvel mukhat hariche nam yayla sahastra janmachi punyaee lagte🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा माऊली कोटी कोटी त्रिवार वंदन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌺🌺🌺🌺🌹
@rameshthombare1172
@rameshthombare1172 3 года назад
सद्गुरू श्री वामनराव पै महाराज
@yoginiwarke3211
@yoginiwarke3211 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@kaveridagare6543
@kaveridagare6543 4 месяца назад
Sadguruchya avajatil haripat ekayla khup bare vatte,dhanyavad.
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल आमच्या अति प्रिय पूज्य सद्गुरु माऊली च्या रसाळ अमृततुल्य वाणी मधून हरिपाठ ऐकून आम्ही धन्य झालो. जय सद्गुरु माऊली आपणास कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏❤️❤️
@ramdasdhamale1616
@ramdasdhamale1616 5 лет назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@devikabhowad1705
@devikabhowad1705 5 лет назад
Pradnya bhiwandi jay satguru anant anant koti koti pranam.👌
@anandkale7711
@anandkale7711 5 лет назад
खुपच अप्रतिम आहे विठ्ठल विठ्ठल
@sanjaydesai3343
@sanjaydesai3343 4 года назад
जय सदगुरू पै माऊली 🌹🍀🌺🌷
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा कोटी कोटी कोटी वंदन🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@maheshpawar2499
@maheshpawar2499 4 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल
@latabhosale8505
@latabhosale8505 4 года назад
Jai sadguru
@sanikashinde4536
@sanikashinde4536 2 года назад
🙏🙏
@sunandavichare8697
@sunandavichare8697 2 года назад
🚩🌹🌹🕉🌹🌹🙏🙏🙏
@aniltapse9229
@aniltapse9229 3 года назад
Khupach chhan. Natmastak.
@rupalpanchal8058
@rupalpanchal8058 4 года назад
Nice
@ganeshrakhonde1040
@ganeshrakhonde1040 3 года назад
Vithal vithal 🙏🙏🙏🙏🙏
@nilimapadwal5863
@nilimapadwal5863 2 года назад
Jay jivan vidya jay sadguru 🙏🙏vittal vittal
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
विठ्ठल विठ्ठल! सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम!
@satishgaikwad1989
@satishgaikwad1989 4 года назад
तूच आहे तुझा जीवनाचा शिल्पकार हे सांगणारे एकच सतगुरू म्हणजे वामनराव पै... विठ्ठल विठ्ठल
@shobhatakawale1227
@shobhatakawale1227 Год назад
मला हा हरिपाठ खुप आवडतो याची चाल सुंदर आहे प्रत्यक्ष सद्गुरुंची च्या आवाजात आहे दिवसातून एकदा तरी नक्की मी ऐकते
@annapurnapatil3492
@annapurnapatil3492 2 года назад
Prnam guruji hare krishna guruji
@bharatihake1530
@bharatihake1530 2 года назад
👌💐🙏🙏🙏🙏🙏💐
@dr.chinmaywalavalkar
@dr.chinmaywalavalkar 4 года назад
अंगावर शहारा आला! काय आवाज आहे! खरंच आमचे पै माऊली म्हणजे संतकुळिचा राजा!
@shwetapawar6298
@shwetapawar6298 4 года назад
Jai Sadguru jai Jivanvidya... Khup sundar 💐💐💐
@vijaynachankar5447
@vijaynachankar5447 10 месяцев назад
Thank u !!!!!
@rujulasworld9062
@rujulasworld9062 2 года назад
THANK YOU SADHGURU
@dharmashetgaonkar660
@dharmashetgaonkar660 Год назад
Jai Sadguru, Pai Maharaj, Jai JivanVidya🌟🙏🌟🌠🌠🌠🌠🌠
@anantkadam5683
@anantkadam5683 Год назад
खुप खुप सुंदर हरी पाठ
@rohitpendurkar
@rohitpendurkar Год назад
🙇‍♂🙇‍♂🌺🌺🙏🙏🙏
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@digambarchougale2862
@digambarchougale2862 4 года назад
jay sadguru
@amitatikle9337
@amitatikle9337 3 года назад
Khub chhan... Koti koti parnam...
@kundamantri2070
@kundamantri2070 2 года назад
विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली बरोबर हरिपाठ म्हणताना खूप खूप आनंद मिळतो. पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई याना कोटी कोटी वंदन.
@prarthanasawant7247
@prarthanasawant7247 4 года назад
Vitthal Vitthal Mauli🙏🙏🙏
@suhaspanchal5407
@suhaspanchal5407 5 лет назад
Jay sadguru Jay jivanvidya
@sushantpadalkar8391
@sushantpadalkar8391 3 года назад
हरी मुखे म्हणा. हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी.
@pratikshaparab4512
@pratikshaparab4512 2 года назад
7
@anjalibhagat1920
@anjalibhagat1920 3 года назад
विठ्ठल विठ्ठल🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 4 года назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या
@shivrajmalipatil3589
@shivrajmalipatil3589 2 года назад
जय माऊली
@deepakzunake6814
@deepakzunake6814 3 года назад
जय सदगुरु🙏🙏
@sunandavichare8697
@sunandavichare8697 Год назад
🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 5 лет назад
खूपच मस्त धन्यवाद🙏 दिव्यत्वाचा आवाज खूप खूप धन्यवाद अनंत कोटी कोटी नमस्कार 🙏🙏🙏🙏🙏
@krishnaagare8214
@krishnaagare8214 2 года назад
छान .. मस्त .. जय सदगुरू🙏
@suvarnamatkar9971
@suvarnamatkar9971 3 года назад
देव जय तततत
@supriyakanulkar7565
@supriyakanulkar7565 2 года назад
🙏🙏🎈
@pramodrasam8086
@pramodrasam8086 2 года назад
Very nice, Good quality
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 4 года назад
जय सद्गुरू विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🥀🌺
@rohanibrampurkar4329
@rohanibrampurkar4329 3 года назад
या आवाजाची सर कोणालाच नाही.,अतिशय गूढ ..
@Avibhegade
@Avibhegade 4 года назад
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा.. पुण्याची गणना कोण करी... रामकृष्णहरि..विठ्ठल..विठ्ठल... विठ्ठल
@sahdevgavkar9431
@sahdevgavkar9431 3 года назад
P
@smitabhosale5896
@smitabhosale5896 4 года назад
Vitthal vitthal
@kisanbhosle7002
@kisanbhosle7002 3 года назад
Chaan.
@pramodrasam8086
@pramodrasam8086 2 года назад
Great, Thanks
@shobhatakawale1227
@shobhatakawale1227 Год назад
Krutadnata सोहळा सहा दिवस होता तो यू ट्यूब वर पाहिला त्यात जे कार्यक्रम आयोजित केले होते त्यातून काही तरी वेगळे घेण्यासारखे आहे दादांची मुलाखत लोकमत भक्ती निंबाळकर यांनी पैसा आणि पुण्य यांचा 63cha की 63cha आकडा चांगलं यावर दादांची उत्तर मार्मिक आणि समजेल आशी होती sadguru आणि माई दादा यांना कोटी कोटी प्रणाम नमस्कार
@sunandavichare8697
@sunandavichare8697 Год назад
💐🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💯💕👌
@kalpanarane9097
@kalpanarane9097 2 года назад
🙏🙏🙏
@sheetalshinde240
@sheetalshinde240 3 года назад
🙏🕉🇮🇳🌺🥭💝🍊🍎🌻💐🍇🍓🌹❤🕉WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🕉❤🌹🍓🍇💐🌻🍎🍊💝🥭🌺🇮🇳🕉🙏
@sandeshpatwardhan1731
@sandeshpatwardhan1731 3 года назад
CB
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
दादा माई आणि सद्गुरूंच्या संपूर्ण कुटुंबाला कृत्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. दादा थँक्यु. दादा थँक्यु. दादा थँक्यु.
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा
@kiranladke7659
@kiranladke7659 5 лет назад
विठ्ठल विठ्ठल... जय सदगुरु जय जीवनविद्या
@pratikshapatil643
@pratikshapatil643 3 месяца назад
ज्ञानेश्वर माऊली 🙏🙏🙏🙏
@swarabhonkar3077
@swarabhonkar3077 3 года назад
Vitthal vitthal deva 🙏
@jaiambematkijai7964
@jaiambematkijai7964 3 года назад
Sadguruna mazha namaskar
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏🙏🙏👌👌👋👋 फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू दत्त 🙏🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
🙏🙏 जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र जय कल्याण🙏🙏
@vrushaligorade4043
@vrushaligorade4043 5 лет назад
जय सदगुरु जय जीवनविद्या 💐💐
@sunandavichare8697
@sunandavichare8697 2 года назад
🚩🚩🚩🌹🌹🌹🕉🌹🌹🌹🙏🙏🙏
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 4 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव सर्वांचे भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 4 года назад
God bless all
@anuragsahani9865
@anuragsahani9865 3 года назад
@@manishachaudhari6897 mLokkkkllOKMNkmkklkkkkkkmkkkkkkkkkkkmkklkm;lm;k;kmmmmmmmmmmmmmlmmmmmmmmnnmmmnnnnmmmmmnnnmmmmml;MNmomNM;m;mmmmmm;mm;mmmmm. ....pm#kjjjkj#jjnnjjjjmnnnmn;mmNJ;nmnj##j#j##mnljj
@neetarajpurkar8829
@neetarajpurkar8829 Год назад
000⁰
@CharutaBolade
@CharutaBolade 9 месяцев назад
🙏🙏🙏
@sanjujamble7426
@sanjujamble7426 4 года назад
Jail sadguru
@madhukarpatil2193
@madhukarpatil2193 4 года назад
सद्गुरू चे सगळ्यात सुंदर प्रवचन. जय सद्गुरू
Далее