Тёмный

How do you control your anger- Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 378 тыс.
Просмотров 570 тыс.
50% 1

Amrutbol-392 | राग आल्यावर करावं काय ? - सद्गुरू श्री वामनराव पै | Satguru Shri Wamanrao Pai
Subscribe our channel: bit.ly/jvmytsubscribe
#jeevanvidya #Amrutbol #SatguruShriWamanraoPai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts
under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#Happiness
#HappyLife
#FindingHappiness
#RealHappiness
#HowToFindHappiness
#wisdom
#gratitude
#grateful
#thankful
#Nature
#SatguruWamanraoPai
#Mind
#PowerOfMind
#PeaceOfMind
#ControlTheMind
#Pravachan
#Life
#Goals
#MindManagement
#SadguruWamanraoPai
#ReprogramYourMind
#MasterYourMind
Subscribe our channel at ru-vid.com...
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on: / jeevanvidya
Follow us on Google: plus.google.com/+JeevanvidyaO...
Find us on: www.jeevanvidya.org/

Опубликовано:

 

5 май 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 374   
@shubhangiingle7998
@shubhangiingle7998 3 года назад
सहनशक्ती जाच्या जवळ आहे तो संसार सागरात तरुण जातो व सहनशक्ती जाच्या कडे नाही तो संसारात बुडतो शहाणपण हाच नारायण
@jeevanvidya
@jeevanvidya 2 месяца назад
👍🙏
@user-oj1ge1le9g
@user-oj1ge1le9g 10 часов назад
सर्वाना sukhat aanandat thev
@suvarnapalekar784
@suvarnapalekar784 Месяц назад
हे ईश्वरा सर्वांना सर्वांना सुखात आनंदात ठेव
@jeevanvidya
@jeevanvidya 29 дней назад
God bless you...🙏
@nitinjogdande1324
@nitinjogdande1324 Месяц назад
Very nice thought ❤
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@namratapatil4248
@namratapatil4248 28 дней назад
सगळ्यांना सुखी ठेव 🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 28 дней назад
God bless you too🙏
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 3 года назад
🌹🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं भलं कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचं कल्याण कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा कर.🌹🙏 🌹🙏देवा सर्वांची भरभराट होऊ दे.🌹🙏 🌹🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹🙏 🌹🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️👏👏👏👏👏🌄🤗
@shashwatisawant6617
@shashwatisawant6617 17 дней назад
सगळे बरे होऊ दे देवा सुखी ठेव सद्गुरूनाथा 🙏🙏👍👌👌
@jeevanvidya
@jeevanvidya 16 дней назад
God bless you...🙏
@SandipTowar-kc3jo
@SandipTowar-kc3jo 13 часов назад
खुप छान मार्गदर्शन Thank you सद्गुरू
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुद्धी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांच भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणी तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🙏
@geetashah3446
@geetashah3446 3 года назад
*जे जे चांगलं,* *जे जे उत्तम,* *जे जे उत्कृष्ट,* *जे जे हितकारक,* *जे जे सुखकारक,* *जे जे ऐश्वर्यसंपन्न* *ते ते सर्व तुम्हाला मिळो,* *हीच सद्गुरु चरणी प्रार्थना*
@narendramanjrekar1287
@narendramanjrekar1287 3 года назад
Viththal viththal
@chandrakantnimbalkar3020
@chandrakantnimbalkar3020 3 года назад
विठ्ठल विठ्ठल
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 Месяц назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
विठ्ठल विठ्ठल 🙏
@mahadevshedge1978
@mahadevshedge1978 Год назад
विठ्ठल विठ्ठल, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे ,आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ,ऐश्वर्यात ठेव . सर्वांच भल कर ,कल्याण कर ,रक्षण कर आणि तुझे गोड नाम अखंड मुखात राहू दे.
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञतापूर्वक वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे. देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर. देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏
@chhayabhosale7226
@chhayabhosale7226 3 года назад
Jai sadguru
@apa3153
@apa3153 Год назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे|| सर्वांना सुखात ठेव , आनंदात, एश्वरर्ये दे || सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर || आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे ||
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
ज्याच्या जवळ शनशक्ती आहे ते सुखाने संसार करतात जय सदगुरू 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@vandanakakde3462
@vandanakakde3462 Год назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात क ठेव सर्वांच भल कर कल्याण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहुदे🙏🙏
@vilaspatil8509
@vilaspatil8509 3 года назад
।।विठ्ठल विठ्ठल।। शहाणपण हाच नारायण आहे जय जीवन विद्या जय सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार सद्गुरु माईंना दादांना वहिनींना कृतज्ञता पूर्वक कोटी कोटी वंदन सर्व टेक्निकल टीमचे कृतज्ञता पूर्वक धन्यवाद ।।देवा सर्वांच भल कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा आनंदाचा भरभराटीचा व चांगल्या आरोग्याचा होवो हिच सद्गुरू चरणी प्रार्थना।।
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 3 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@vishakhanarkar8226
@vishakhanarkar8226 3 года назад
Thanks Sadguru sarvanch bhalch karnar. lot Sadguru Dada all organizer
@JP0111
@JP0111 16 дней назад
❤❤❤🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 16 дней назад
🙏
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
देवा सद्गुरू राया सर्वांचे भले करा सर्वांचे भले करा सर्वांचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेवा माऊली 🙏🙏🙏 सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏
@radhikaagalave9329
@radhikaagalave9329 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विद्या
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
सद्गुरू माऊलींना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल!
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. माऊली तुम्हाला मनापासून कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत अनंत अनंत अनंत कोटी कोटी कोटी कोटी कोटी वंदन. माऊली थँक्यु माऊली थँक्यु माऊली थँक्यु.🙏🙏🙏🙏🙏
@sanjaymandlik5079
@sanjaymandlik5079 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली अनंत तुझे उपकार
@pandurangjagatap6188
@pandurangjagatap6188 2 года назад
विश्र्वप्रार्थना छान उपाय.
@leenakale3888
@leenakale3888 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा🙏🙏🙏जीवन हे संगीत आहे.जीवन संगीताचे सात सूर आहेत. जीवनात हे सात सूर योग्य तर्हेने हाताळता आले पाहिजे. संसार करत असताना सहनशीलता असावी. आपली चिडचिड होत असल्यास तेव्हा प्रार्थना म्हणावी. व राग शांत होईल. क्रोध अहंकारामुळे होते. अहंकार कमी करावा, राग शांत होईल म्हणजे संसारात सुख शांती समाधान मिळेल. जय सद्गुरू जय जिवनविद्या🌹🌹🌹
@RaosahebDisle
@RaosahebDisle 10 месяцев назад
😊😊¹
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@hemangigadawe7961
@hemangigadawe7961 6 месяцев назад
😊😊
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
🙏
@sanjayjadhav7450
@sanjayjadhav7450 Год назад
फार छान जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय सदगुरू
@sandiptowar558
@sandiptowar558 3 года назад
जय सद्गुरू जय जीवनविदया
@popatraokadus6036
@popatraokadus6036 3 года назад
विठ्ठलविठ्ठल माऊली जय सदगुरू जय जिवनविद्या.🌹🌹👃🌹🌹
@ganpatpawaskar4047
@ganpatpawaskar4047 3 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माई दादा वहिनी यांना कोटी कोटी प्रणाम
@pratibhaprabhu3107
@pratibhaprabhu3107 3 года назад
💐👃💐💐👃💐💐💐💐💐💐👃👃💐
@ravindramhaske3359
@ravindramhaske3359 2 года назад
राम कृष्ण हरी
@arunkale9050
@arunkale9050 7 месяцев назад
।। श्री गुरुदेव दत्त।।
@vinayakranadive570
@vinayakranadive570 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@sheetalshinde240
@sheetalshinde240 2 года назад
🙏🇮🇳🌍WORLD'S GREATEST PHILOSOPHER SATHGURU SHREE WAMANRAO PAI MAAULI BLESS ALL 🌍🇮🇳🙏
@sunitasave9201
@sunitasave9201 2 года назад
जीवन हे संगीत आहे त्याचा तोल सांभाळता आला पाहिजे.
@namrataprabhu1865
@namrataprabhu1865 Год назад
हे ईश्वरा सर्वाना सुखात, आनंदात ठेव🙏🙏🙏
@kalpanapawar7954
@kalpanapawar7954 3 года назад
Thanku soooooo much satguru Mauli Mai Dada Vahini and JVM Team 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@shraddhahogade8878
@shraddhahogade8878 2 года назад
Samadhanachya adhisthanavar jaguya 🤗🙏
@murlidharbodade2448
@murlidharbodade2448 3 года назад
जय सदगुरूराया.....! जय जिवन विद्या मिशन.....! सर्व दिव्य नामधारकांना सस्नेह विठ्ठल विठ्ठल.....!
@vinodjade5268
@vinodjade5268 6 месяцев назад
Jai Sadguru.
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
मस्त 👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
@shivajitohake3571
@shivajitohake3571 3 года назад
मस्त
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Kup.chan.thanks.pai.mauli
@amolshinde4050
@amolshinde4050 3 года назад
श्री सिद्धनाथाय नमः
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@jayshreevinchu5178
@jayshreevinchu5178 3 года назад
Vitthal Vitthal Mauli Thanku Dada
@ushaahire9917
@ushaahire9917 2 года назад
जय गुरुदेव आपको कोटी कोटी प्रणाम
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 3 года назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कररक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे.
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 года назад
Jai sadguru vittal vittal deva
@rabindranathtadakhe5054
@rabindranathtadakhe5054 Год назад
Dhanyawad Sadguru
@hanumantubale9626
@hanumantubale9626 2 месяца назад
जय सद्गुरु
@vikaskasar7621
@vikaskasar7621 3 года назад
देवा सर्वांच भलं कर,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे, देवा सर्वांची भरभराट होऊ दे
@pramodsakhare5307
@pramodsakhare5307 2 года назад
जय श्री राम समर्थ 🚩🚩🚩🚩🚩🌹🌹🙏
@bhimraomande8342
@bhimraomande8342 3 года назад
विठ्ठल विठ्ठल खूप छान आहे
@jalindarlande9710
@jalindarlande9710 3 года назад
जय राम कृष्ण हरी माऊली शुभ सकाळ
@pandurangjagatap6188
@pandurangjagatap6188 2 года назад
राग हा रोग व राग ही आग आहे.
@vrushalidenkar1675
@vrushalidenkar1675 3 года назад
Vithal vithal deava hancha sansar sukhacha hovo👋👋👋 deava hanche bharbharat hovo👋👋👋 deava sarvana sukhat thava💐💐💐💐💐💐💐👋🏻👋🏻👋🏻
@udaykamble385
@udaykamble385 2 года назад
Thank you sadguru Mauli dada vahini Pai family krudtnya puravak vandan sarvana 🙏🌹🙏
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 3 года назад
विठ्ठल विठ्ठल! जय सदगुरू ! सदगुरूनी छान मागदर्शन केले आहे !
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 3 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली. कोटी कोटी वंदन 🙏🙏🙏
@rakeshtari3226
@rakeshtari3226 2 года назад
जय सद्गुरु माऊली 🙏🏽तुम्ही आमची सावली
@anujadeshmukh8023
@anujadeshmukh8023 Год назад
Jay sadguru jay jivan vidya
@vidyaredkar3506
@vidyaredkar3506 3 года назад
Patience
@suhasinirasam3091
@suhasinirasam3091 11 месяцев назад
Great sadguru Great jeevanvidya 🙏 ⚘
@arunanaik8014
@arunanaik8014 3 года назад
Apratim Margadarshan 🙏🙏
@snehalprabhune2033
@snehalprabhune2033 3 года назад
Khup sundar
@anantthakare9589
@anantthakare9589 3 года назад
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏.
@muktakatte668
@muktakatte668 2 года назад
जयहारी
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 9 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@nareshdevre4762
@nareshdevre4762 2 года назад
आभारी आहोत .
@shashikantchavan4869
@shashikantchavan4869 7 месяцев назад
अतिशय सुंदर माहिती, खूपच छान 🙏
@poojalandge226
@poojalandge226 Год назад
विठ्ठल विठ्ठल सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन माऊली 🙏🌹
@trivenichavhan1275
@trivenichavhan1275 3 года назад
विठ्ठल विठ्ठल, कोटी कोटी धन्यवाद सद्गुरू 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
खुप छान🙏🌹🙏🌹🙏🌹🙏
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल पूज्य सद्गुरु माऊली पूज्य सौ माई माऊली आदरणीय वंदनीय प्रिय प्रल्हाद दादा प्रिय सौ मिलन पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏🙏
@OkOk-ro1ft
@OkOk-ro1ft 9 месяцев назад
Jai Sadguru,Jai JivanVidya,🌄🌄🌄🌄🌄💫🇳🇪💫🌺🌺🌺🌺🌺🌻🌻🌻🌻🌻
@ganeshparab6496
@ganeshparab6496 3 года назад
गणेश परब गोरेगाव शाखा विठ्ठल विठ्ठल माऊली
@kishoryende3050
@kishoryende3050 3 года назад
।। जय श्री विठ्ठल माऊली।।
@malanpatil7736
@malanpatil7736 2 года назад
Very important क्रिया तशी प्रतिक्रिया हा निसर्ग नियम आहे.
@pradnyaharmalkar357
@pradnyaharmalkar357 3 года назад
विठ्ठल विठ्ठल 🙏 परमपूज्य सद्गुरु माई दादा वाहिनी व संपूर्ण पे कुटुंबाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏thank you all technical team 🙏🙏
@sanjayborkhade2421
@sanjayborkhade2421 3 года назад
Gğģmmğhhgaà f6
@user-xb2yj7cf9w
@user-xb2yj7cf9w 2 года назад
💥धन्यवाद श्री सद्गुरू 🙏🙏
@rutikanarkar5785
@rutikanarkar5785 Год назад
खूप छान माहिती मिळाली धन्यवाद.
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सदगुरू जय जीवन विद्या विठ्ठल विठ्ठल देवा माऊली दादा विठ्ठल विठ्ठल खूप खूप छान विठ्ठल
@savitathakur7513
@savitathakur7513 3 года назад
Vitthal Vitthal Sarvanche bhale ho
@kavitajamdade1517
@kavitajamdade1517 3 года назад
Vitthal vitthal deva
@kundamantri2070
@kundamantri2070 Год назад
🙏🙏विठ्ठल विठ्ठल सर्व मान्यवरांना ..प्रबोधनकार..ट्रस्टी..टेक्निकल टीम नामधारी बंधू भगिनींना कृतज्ञतापूर्वक वन्दन व अनंत धन्यवाद 🙏🙏🙏
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 3 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा सद्गुरूराया सर्वांनचे भले करा सर्वांनचे संसार सुखाचे करा सर्वांना सुखात आनंदात ऐश्र्वर्या ठेवा सुरक्षित ठेवा 🙏🙏🙏🙏🙏
@prasannakudtarkar6017
@prasannakudtarkar6017 3 года назад
Vitthal Vitthal
@rjhindustangamer6529
@rjhindustangamer6529 2 года назад
🌹🙏🏼🌹!!श्री स्वामी समर्थ!!🌹🙏🏼🌹👌👌👌🙏🏼
@sanjeevanilondhe8936
@sanjeevanilondhe8936 2 года назад
खूपच छान 🙏
@Mrs.ManasiK
@Mrs.ManasiK Год назад
छान विचार
@varshagaitonde3518
@varshagaitonde3518 3 года назад
Uttam Margadarshan.Chala anusuruya. VITTHAL VITTHAL
@pralhadakolkar4307
@pralhadakolkar4307 2 года назад
खूप छा न. परमानंद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम. धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. 👌👌🙏🙏👣👣👣
@sureshnikam2804
@sureshnikam2804 2 года назад
🙏जय सद्गुरु🙏
@pragatikadam9493
@pragatikadam9493 2 года назад
Jai Sadguru 🙏
@sameershinde306
@sameershinde306 3 года назад
Vitthal Vitthal 🙏🌹
@sushmapatil198
@sushmapatil198 2 года назад
खूप खूप छान वाटले ऐकून
@shivramsawant1905
@shivramsawant1905 2 года назад
साईराम!!!
@varshanevase1026
@varshanevase1026 2 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Далее
когда мучает жажда // Eva mash
00:58
Просмотров 465 тыс.