Тёмный

Santosh Bangar Call | लेकरू गेलं, पण १२ हजारांसाठी अडवलं; बांगरांनी फैलावर घेतलं | Maharashtra Times 

Maharashtra Times । महाराष्ट्र टाइम्स
Просмотров 412 тыс.
50% 1

#SantoshBangar #AudioClip #EknathShinde #MaharashtraTimes
हिंगोलीचे आमदार संतोष बांगरांना नांदेडवरून एका व्यक्तीचा फोन आला. माझ्या मित्राचं छोटं मुल दवाखान्यात उपचार सुरू असतानाच वारलं, हॉस्पिटल व मेडिकल २ लाख बील झालं ते भरलं पण फक्त १२ हजार रुपये कमी असल्याने २ तासांपासून मुलाचा मृतदेह आई वडिलांना दिला नसल्याची तक्रार या व्यक्तीने बांगरांकडे केली. त्यानंतर, बांगरांनी संबंधित मेडिकलवाल्याला कडक भाषेत फैलावर घेतलं.
आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
Social Media Links
Facebook: / maharashtrat. .
Twitter: / mataonline
Google+ : plus.google.co....
About Channel :
Maharashtra Times is Marathi's No.1 website & RU-vid channel and a unit of Times Internet Limited. The channel has strong backing from the Maharashtra Times Daily Newspaper and holds pride in its editorial values. The channel covers Maharashtra News, Mumbai, Nagpur, Pune and news from all other cities of Maharashtra, National News and International News in Marathi 24x7. Popularly known as मटा; the channel delivers Marathi Business News, Petrol price in Maharashtra, Gold price in Maharashtra, Latest Sports News in Marathi and also covers off-beat sections like Movie Gossips, DIY Videos, Beauty Tips in Marathi, Health Tips in Marathi, Recipe Videos, Daily Horoscope, Astrology, Tech Reviews etc.

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 327   
@user-ch8qb1rz8r
@user-ch8qb1rz8r 6 месяцев назад
मी आतापर्यन्त यांच्या विरोधात कमेंट करीत होतो पण खरच हा माणूस म्हणून खूप ग्रेट आहे 👍
@user-ri3fb1io3d
@user-ri3fb1io3d 6 месяцев назад
😮😮😮😮इलेक्शन लवल अल फोन रेकॉर्ड वायरल सोत हाच करत
@Sur3754
@Sur3754 19 дней назад
😅😅 नालायक माणूस आहे
@ravishep768
@ravishep768 3 дня назад
​@@user-ri3fb1io3dkam kele te bagh
@sharaddalvi7970
@sharaddalvi7970 3 дня назад
Nice Gert आमदार ❤
@user-ih5bx7qz3x
@user-ih5bx7qz3x 3 дня назад
विरोधक असलो तरी संतोष बागर एक नंबर आमदार
@aarupatil6958
@aarupatil6958 День назад
दमदार व्यक्तिमत्व संतोष दादा बांगर साहेब 🙏🏻🙏🏻असे MLA भेटायला नशीब लागत.. जय महाराष्ट्र दादा 👑👑
@RameshwarPandit-fn9ok
@RameshwarPandit-fn9ok 2 дня назад
खरंच सगळे आमदार असेच पाहीजे बांगर साहेब ग्रेट माणुस
@tiger...9436
@tiger...9436 6 месяцев назад
हिंगोली जिल्ह्यातील दवाखान्याच्या कामासाठी धावून येणार एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे संतोष दादा ...
@sanjayshende4642
@sanjayshende4642 6 месяцев назад
अरे त्या मेडिकल वाल्याला फोन करण्यापेक्षा आरोग्यं मंत्र्याला फोन करून जाब विचारला असता तर जास्त योग्य ठरले असते हा नुसता प्रसिद्धीसाठी स्टंट आहे
@Dalestyen007
@Dalestyen007 6 месяцев назад
गुंडांना निवडून दिले की असेच होणार भोगू आता
@DnyaneshwarIngle-wj2ms
@DnyaneshwarIngle-wj2ms 6 месяцев назад
बरोबर आहे भाऊ तुमच्या
@DnyaneshwarIngle-wj2ms
@DnyaneshwarIngle-wj2ms 6 месяцев назад
आयुष्यमान भारत कुठे आहे.मोदीसरकारच
@MyJamadar
@MyJamadar 6 месяцев назад
1 number. अगदी बरोबर्
@NarbaBaikare-rw8ej
@NarbaBaikare-rw8ej 6 месяцев назад
Santosh bangr sahebani changle Kam kele ahe jara manachi nahitr janachi laj theva
@itscomplicated2290
@itscomplicated2290 6 месяцев назад
बांगर साहेब मेडिकल हे त्याला फुकट मिळत नाही. ... भले दवाखान्याचे पैसे देऊ नका पण मेडिकल चे दिले पाहिजे
@shubhammh123
@shubhammh123 6 месяцев назад
तुझ medical आहे काय😅😅😅
@Krishna_7768
@Krishna_7768 6 месяцев назад
Fakt lutaychi kam astat hospital madhe and medical tyanchich astat bhau samjal ka ....
@sagarbhand3500
@sagarbhand3500 6 месяцев назад
गू खातो का डाॅक्टर चा
@kaustoobh1
@kaustoobh1 6 месяцев назад
very true and correct
@kaustoobh1
@kaustoobh1 6 месяцев назад
@@Krishna_7768tu swata hospital chalu kar ani tithe admit ho 😂😂😂😂
@dilipdarade75
@dilipdarade75 6 месяцев назад
आपण मदत करावी
@narayanjamre6892
@narayanjamre6892 6 месяцев назад
दमदार आमदार श्री संतोष दादा बांगर साहेब
@manthangajbhiye1027
@manthangajbhiye1027 6 месяцев назад
😂😂😂 what a joke 🤣
@ardnejarA
@ardnejarA 6 месяцев назад
तुमचे पैसे मी भरतो...पेशंट सोडा म्हटले असते तरी चालले असते....स्वतः ही फुकट खा अन जनतेला पण शिकवा
@ardnejarA
@ardnejarA 6 месяцев назад
@jitendrapatil-mo7kl फुकट्या पुढाऱ्यांना तुमच्या सारखे फुकटेच फोन करतात.
@ardnejarA
@ardnejarA 19 дней назад
@@kadumakad7151 कोणत्या शाळेत शिकलास माकडा??मेडिकल वाला 80 टक्के प्रॉफिट मध्ये असेल पण तो नेता जनतेचे करोडो खाऊन बिनभांडवली किती टक्के फायद्यात आहे???याचा हिशेब लाव...
@GKDreamer-0000
@GKDreamer-0000 3 дня назад
भाई लेकरू गेल आहे त्या माणसाच 1 लाख भरलेत आणि केवळ 12000 साठी अडकवला आहे लाज वाटायला पाहिजे doctor ला आणि medical वल्यला किती कमावता गरीबाला लुटत आहेत हे लोक😢
@sachinkhandekar1050
@sachinkhandekar1050 3 дня назад
Yogya bill lavatat ka medical wale, tyana aadhi yogya lavayala shikal pahije
@ovgatkal5619
@ovgatkal5619 2 дня назад
@@GKDreamer-0000bhau tya doctor la pudha pagar dyacha asto staff la tumhala jar pagar kami bheatla tar chalan ka tya mansa ne Ardhi zindagi shiknyat ghalav li ani urle li 17-18 tas duty madhe ghlav toy ani tumhi tyache purna paise na deta shivya gala karta tyala hanta tumhala laja vatlya pahije
@pramodbengal4340
@pramodbengal4340 8 дней назад
संतोष राव बांगर... खरोखर आदरत्व व्यक्तिमत्व दादा....
@Mahapolitics113
@Mahapolitics113 6 месяцев назад
पैसे तुम्ही भरायचे...त्या मेडिकल वाल्याला काय सांगताय..?...हा..जर त्याला फुकट मिळत असतील औषधे तर तोही कशाला अडवेल..?
@pritamagalawe6628
@pritamagalawe6628 6 месяцев назад
12 k chi aushadh max 4 k chi asatil medicen madhe margin kiti asate mahit ahe ka rahila prashn paise nantrr devu shakatat ti lok.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 6 месяцев назад
​@pritamagalawe66मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही.जावे त्याचा वंशा, तेंव्हाच कळते.28
@Mahapolitics113
@Mahapolitics113 6 месяцев назад
@@pritamagalawe6628 ... मी पण तेच सांगतोय...आणि ती औषधे 4000 ची आहेत की 400 ची हा प्रश्नच नाही..कदाचित 20000 ची 12000 ला डिस्काउंट करून लावली असतील.... असाही विचार करूया की आपण...आणि आमदारांनी कुठतरी शुल्लक मेडिकल वाल्यावर ताकद दाखवण्यापेक्षा विधिमंडळात आवाज उठवायला पाहिजे...तिथे हे जमत नाही...कारण अभ्यास कमी पडतो...correct..?
@ai_sigma
@ai_sigma 3 дня назад
देव करो तुझ्यावर अशी वेळ यावी आणि तुला मदतीस कोणी धाऊन न येऊ
@Mahapolitics113
@Mahapolitics113 3 дня назад
@@ai_sigma भलतीकडेच नेलाय विषय..
@satish8753
@satish8753 6 месяцев назад
येवढ चांगले काम केले आमदार साहेबांनी त्यांनी प्रसिद्धी साठी केले तरी खूप छान काम केले मी कायम या आमदाराला वाईट समजायचो पण आज या कामा मुळे आनंद वाटला माणूस म्हणून आज चांगले काम केले राजकारण हे 5 वर्ष चालूच राहते
@gopalbabasahebdeshmukh4993
@gopalbabasahebdeshmukh4993 6 месяцев назад
असे आमदार सगळेच राहीले तर जनता देव मानतील
@Vcksagar
@Vcksagar 15 часов назад
खरंच नशीब लागतंय असा प्रतिनिधी भेटायला
@akshayp952
@akshayp952 6 месяцев назад
7-8 हजार तुम्ही द्यायचे होते आमदार बांगर....
@sheshraowakode7631
@sheshraowakode7631 6 месяцев назад
फक्त प्रसिद्धीसाठी क्लीप व्हायरल करण्याची हौस
@bhaskarvhargar8521
@bhaskarvhargar8521 6 месяцев назад
तु फोन करून बोल मेडिकल वाल्याला घरी बसून कमेंट करायची गावात ग्रामपंचायत सदस्य हो एकदा किंमत कळेल
@Meticulous213
@Meticulous213 6 месяцев назад
Aai ghyala tu kar bar phone
@yogeshwaghmode9770
@yogeshwaghmode9770 4 дня назад
एकदा भेटून बघ मग कळेल ...काय माणूस आहे ते
@GKDreamer-0000
@GKDreamer-0000 3 дня назад
लोकाना चांगल काम करणाऱ्या माणसाला मागे ओढणारे असतात तुझ्या सारखे😢
@ajaydhulgand7722
@ajaydhulgand7722 День назад
एक नबर साहेब
@sagardighe6174
@sagardighe6174 6 месяцев назад
खूप कळवळा असेल गरीब जनतेचा तर हॉस्पिटल च बिल तुमी भरायचे ना आमदार साहेब.....
@santoshghadge8154
@santoshghadge8154 17 часов назад
राजकारण काहीही असुध्या पण कामाला मदत केली.. मानल साहेब आपण तुम्हाला....
@balasahebdighe923
@balasahebdighe923 6 месяцев назад
मेडिकल वाल्याला औषधे फुकट पुरवता का बांगर साहेब.तुम्ही द्यायचे ना घेऊन.
@pratapmarkad5079
@pratapmarkad5079 5 месяцев назад
तू मेडिकल वाला आहे काय
@user-eb1ci5vk2t
@user-eb1ci5vk2t 5 дней назад
Medical fukat yat nahi lekru mel tri medical dil hot tyan to माझाच मुलगा होता तुला मोबाईल वर comet takay ky lagal tuzyaver vel आल्यावर कळलं तुला
@rameshpande6283
@rameshpande6283 6 месяцев назад
दम देण्यापेक्षा स्वतःच्या खिशात हात घालून दिले असते तर? खोका हलका झाला नसता?😂😂😂 उगीच जनतेला फालतुगिरी दाखवीत रहातात?😢😢😢
@PapatChoure-ps5dx
@PapatChoure-ps5dx Час назад
कीती कौतुक केल तरी कमीच पडण साहेब तुमचे सलाम तुमचे कार्याला
@JayshreeRam7965
@JayshreeRam7965 6 месяцев назад
बांगर साहेब एक काम चांगल केलात
@gajendramundhe8872
@gajendramundhe8872 6 месяцев назад
छान
@rushikeshgatti3798
@rushikeshgatti3798 6 месяцев назад
हे चुकीचं आहे साहेब तुम्ही म्हणायला पाहिजे होत 4 हजार कमी घे
@nisha280
@nisha280 6 месяцев назад
महात्मा ज्योतिबा फुले योजनेमार्फत मेडीकल फ्री करायचे. आपले सरकार, आरोग्य खाते, रूग्ण मित्रांची मदत घ्यायची.
@user-cg6wn8ib1h
@user-cg6wn8ib1h 2 дня назад
मन जिंकलं साहेब तुम्ही
@vaibhavkadam1783
@vaibhavkadam1783 5 месяцев назад
मी पण साहेबा विरोधात खूप काही बोललो पण या माणसा सारखा माणूस पुन्हा या महाराष्ट्राला मिळणे नव्हे आज पासून सदैव बांगर साहेब यांच्या पाठीशी..❤
@vaibhavkadam1783
@vaibhavkadam1783 5 месяцев назад
गद्दार ते गद्दार पाडा लवड्याला
@prashantjanjal8090
@prashantjanjal8090 6 месяцев назад
ते सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्स बंद करून शासकीय हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा दिल्या त्यासाठी जर आपण मागणी केली तर मला वाटेल तो योग्य न्याय होईल
@rpatil4323
@rpatil4323 6 месяцев назад
Changle kam kele bangar sahebanni Jai maharashtra 🚩🚩🚩🚩🚩
@Bike3093
@Bike3093 15 часов назад
Great saheb
@user-dj5wb1xn4v
@user-dj5wb1xn4v День назад
ग्रेट साहेब
@Jadhav..p
@Jadhav..p 6 месяцев назад
तू मदत कर...
@user-xv6xy3cs8n
@user-xv6xy3cs8n 6 месяцев назад
बांगर साहेब. जय भगवान
@Ram_Khade
@Ram_Khade 18 часов назад
एक नंबर आमदार
@ankushgavande6710
@ankushgavande6710 6 месяцев назад
तो मुलगा जगला असता तर 12 ते 24 दिले असते बांगर साहेब गरिबासाठी चांगलं काम आहे धन्यवाद साहेब
@SanjayKamble-kt9bp
@SanjayKamble-kt9bp 5 месяцев назад
बांगर साहेब आपले हार्दिक हार्दिक खूप चांगल्या प्रकारे सांगितलं मेडिकलवाल्याला
@bhanudasawhad520
@bhanudasawhad520 5 месяцев назад
वा साहेब मानल तुम्हाला जय महाराष्ट्र साहेब
@punit3028
@punit3028 3 дня назад
Great saheb Santosh ji ❤
@user-we5dv7ti8g
@user-we5dv7ti8g 5 месяцев назад
आमदार साहेब मनापासून धन्यवाद
@ganeshkadam2554
@ganeshkadam2554 6 месяцев назад
Great bangar साहेब
@MokindMunde-i3q
@MokindMunde-i3q День назад
आमदार साहेबांचा नंबर पाहिजे
@rajubali1725
@rajubali1725 День назад
दमदार आमदार बांगर साहेब आमदार असावा तो असा
@rohitgade9256
@rohitgade9256 6 месяцев назад
एक बांगर साहेब ❤
@parasaramgayke
@parasaramgayke День назад
देव माणूस संतोष बांगर साहेब 🥹🚨👑
@AmolRaut-yl9do
@AmolRaut-yl9do День назад
Saheb jay mharastr khup chan kam krta gor gribasathi mi tumche khup cool rekading aykto rooj nandedcha ahe saheb mi
@sai56576
@sai56576 21 час назад
Great mla
@jonathanarul3696
@jonathanarul3696 6 месяцев назад
Nice👌👌
@India2013...
@India2013... 6 месяцев назад
सुजान नागरिकांनो असल्या फोन क्लिपला काहीही महत्त्व देऊ नका कोणाची वाहवाह करू नका...आपल्याला येड्यात काढत आहेत..... सामान्य जनतेला वैद्यकीय सेवा मोफत पुरवणे शासनाची जबाबदारी आहे मात्र ते पुरवू शकले नाही..हे आमदार/खासदार/मंत्री स्वतः किंवा घरातील आजारी पडलं तर एअर आबुलन्सने मुंबई येथे दवाखान्यात नेतात आणि त्यांना उपचार फुकट असतात ...वस्तुस्थिती जाणून घ्या मित्रांनो
@mubininamdar5723
@mubininamdar5723 6 месяцев назад
ते अभा कार्ड काय कामाचं म्हणे 5 लाखापर्यंत मोफत उपचार
@socialisemuslim1
@socialisemuslim1 6 месяцев назад
काहीं नाहि सगळ्या गप्पा
@Forbettermentoflife
@Forbettermentoflife 6 месяцев назад
अरे ... सरकार तुमचं आहे .. आरोग्य सुविधा सामान्य माणसाला परवडत नाही .. सरकार ला किती आळया पडतील
@vinodnagre7985
@vinodnagre7985 6 месяцев назад
very nice bangar saheb
@ramdasgote9377
@ramdasgote9377 10 дней назад
खरच आमदार असावा तर असा
@ajitbirnale1971
@ajitbirnale1971 6 месяцев назад
त्यापेक्षा १२००० रुपये भरा ना आमदार साहेब स्वतः.
@sureshbhondave7974
@sureshbhondave7974 3 дня назад
एक नंबर आमदार साहेब
@samirtilekar7034
@samirtilekar7034 3 дня назад
दमदार आमदार
@sharadtadge9466
@sharadtadge9466 6 месяцев назад
आमदार साहेब आपण योग्य तेच केले औषधांवर 50 % जास्त नफा आहे 10 ते 15% औषधांवर सहज discount मिळतो जनतेला कोणी वेठीस धरत आसेल तर त्याच्यावर योग्य ती कारवाई करा.
@Dattrao-hd9fj
@Dattrao-hd9fj 5 дней назад
Verry good saheb
@AplamahitiMitra
@AplamahitiMitra 22 дня назад
खूप छान
@interestingworld842
@interestingworld842 6 месяцев назад
दादा तूम्ही भरा ना
@gauravmaind2861
@gauravmaind2861 13 дней назад
जबरदस्त आमदार
@sudarshandangadt848
@sudarshandangadt848 6 месяцев назад
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽 ओबीसी समाज एकजुट
@dipulmanwar5649
@dipulmanwar5649 6 месяцев назад
Ya babatit Bangar Sahebanche kam changle aahe… Jay Bhim Bangar Saheb
@A_B_P_
@A_B_P_ 6 месяцев назад
काही असो पण सामान्य लोकांसाठी बांगर साहेब छान काम करता
@Dalestyen007
@Dalestyen007 6 месяцев назад
घे मग उरावर
@A_B_P_
@A_B_P_ Месяц назад
​@@Dalestyen007 तुझ्या आईच्या बसव तुला सहन नसन होत तर
@A_B_P_
@A_B_P_ 3 дня назад
​@@Dalestyen007 तूपल्या मायच्या बसव
@balawantkadam1062
@balawantkadam1062 6 месяцев назад
Bangar saheb nice work 👍
@Dalestyen007
@Dalestyen007 6 месяцев назад
डोळे.उघडा रे.आता तरी नाहीतर हे असे लोक तुमचे घरात घुस्तील अन् तुम्ही बाहेर लाचार झाले तुम्ही लोक
@RajmudraEnterprises1
@RajmudraEnterprises1 6 месяцев назад
बांगर साहेब मेडिकल वाल्याना फुकट नाय भेटत औषधं. ...लय कळकळ येती तर देना तू 🏴
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 21 час назад
कळमनुरीत एक मायचा लाल पैदा झाला आहे, आणि गोरगरीबांच्या पाठीमागे सतत खंबीरपणे उभा राहतो.
@pramodbengal4340
@pramodbengal4340 8 дней назад
खरोखर देव माणूस
@GunwantMatey
@GunwantMatey 5 дней назад
Good work
@Raj-us4sm
@Raj-us4sm 6 месяцев назад
Great work saheb
@GorakhDukare-hr8hm
@GorakhDukare-hr8hm 6 месяцев назад
Great
@Raj-us4sm
@Raj-us4sm 6 месяцев назад
Great work
@dinkarvasave2970
@dinkarvasave2970 3 дня назад
👍👍👍👍
@amolkhude6643
@amolkhude6643 5 месяцев назад
जय महाराष्ट्र ❤
@sharadsaindre6996
@sharadsaindre6996 2 дня назад
५० खोक्यातुन मदत करा
@user-iu2lp8rp4v
@user-iu2lp8rp4v 2 месяца назад
Nice bangar saheb
@santoshjaiswal6383
@santoshjaiswal6383 6 месяцев назад
दादा खरोखर देव माणुस....
@BhagavtShinde
@BhagavtShinde 5 месяцев назад
छान साहेब
@rudrabodke3451
@rudrabodke3451 4 дня назад
Nice
@SanjayWankhade-qd9rb
@SanjayWankhade-qd9rb 5 месяцев назад
Nice banger saheb❤💯
@ramudukare8148
@ramudukare8148 День назад
प्राइवेट नंबर असेलतर सैंड करा पंधरावेळेस फोन केला आमदार साहेब ऊचलना नाही दूसरे ऊचला फोन
@selfmotivated4404
@selfmotivated4404 2 дня назад
❤❤
@user-rv5ti9nh4y
@user-rv5ti9nh4y 2 дня назад
या अगोदर बांगर साहेबांना आम्ही विलन समजायचं परंतु खरोखरचा हिरो माणूस आहे तो ❤
@MayMatrubhumi1991
@MayMatrubhumi1991 5 месяцев назад
खरय
@pravinpatil-iy9mt
@pravinpatil-iy9mt 6 месяцев назад
Good 👍❤
@ajitkharat620
@ajitkharat620 День назад
भाऊ तुमाला खुप वाईट समजत होतो पण आज पासून तुमच्या बदल विचार बदले ❤️🙏
@amitshelke7422
@amitshelke7422 3 дня назад
शिंदे सेनेतील हाच एकमेव माणूस गोरगरिबांचे कैवारी आहे
@ajaykondalwade802
@ajaykondalwade802 6 месяцев назад
मटक्याचे पैसे असेच परत करत चला
@user-iu2lp8rp4v
@user-iu2lp8rp4v 3 дня назад
हॉस्पिटल कोणतेही असो एखाद्या घरची व्यक्ती वारल्यास पैसे घ्यायला नाही पाहिजे असा कायदा बनायला हवा
@rushikeshgawade9266
@rushikeshgawade9266 6 месяцев назад
Ek no Santosh Bangar saheb chan kam 👌👌👌
@ss-hp2yr
@ss-hp2yr 6 месяцев назад
Great Santosh Bangar...👍
@somnathghale7272
@somnathghale7272 6 месяцев назад
साहेब असेच जनते साठी कार्य करत रहा तुम्हाला जनता नक्कीच सहकार्य करीत राहील
@NXXYYMM
@NXXYYMM 6 месяцев назад
मी त्याचा विरोधक आहे पण चांगला काम केल्याने त्याचा कौतुक करावं लागेल
@Ayush_online
@Ayush_online 6 месяцев назад
डोळ्यात पाणी आल..
@SP-ek6ce
@SP-ek6ce 6 месяцев назад
ते औषध कंपन्यांनाच औषध फुकट द्यायला सांग की डायरेक्ट, उधारी वर औषध देलेत, हॅास्पिटलचे तर बिल तर भरलच नाही. तू दे ना आमदारान
@mukeshpatil2833
@mukeshpatil2833 6 месяцев назад
आमदार पाहिजे तर असा.....सलाम साहेब तुम्हाला
@vasdt1209
@vasdt1209 6 месяцев назад
खूप छान साहेब गरिबांसाठी खूप छान काम करता
@namdevbhujbal1524
@namdevbhujbal1524 6 месяцев назад
Mast.amdar
@nagesh_suryawanshi
@nagesh_suryawanshi 16 дней назад
बांगर साहेबांना काॅल रेकॉर्ड करायची हौस भारी
Далее
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 45 млн
Сказала дочке НЕТ!
00:24
Просмотров 846 тыс.
Will A Guitar Boat Hold My Weight?
00:20
Просмотров 45 млн