Hi. This is Abhishek Gadgil, from Sankhali Goa. I have witnessed your whole journey in this show. You were auesome throughout your journey. Don't get disheartened on this result. This is a new begining. आशा आहे की तुझा सांगितीक प्रवास असाच चालू राहील आणि तुझ्याकडून विविध प्रकारची गाणी आम्हाला ऐकायला मिळतील. पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा!
देवांशला काहीच बक्षीस दिले गेले नाही ह्याचे खूप वाईट वाटले. खरं तर सहाही स्पर्धक बक्षीसाचे मानकरी होते. बाकीच्या तिघांनाही त्यांच्या योग्यतेनुसार बक्षीस देवून खूष करायला हवे होते.
It's being nice to seeing your all performances. I don't know tecnical terms in music but you sang nicely through the Sa Re Ga Ma Pa session. Your voice is melodious. As your father said you that you are Impact player in cricket terms. This is true. Your voice changes the environment of all music field. We love to hear your songs in your future journey. _Wishing you all the Best for future journey._ You will definitely make proud of yourself and your family. Keep uploading videos of your live events on this channel. I would really love to watch you live performance. ❤
सर्वाचे सादरीकरण अप्रतीम होते. शेवटी अंतिम निवड परीक्षक करतात. ऋचा तिच्या वयाच्या मानाने तिची बुद्धी, dnyan हे फार वाखाणण्याजोगी आहे. ही सर्व मुले S R G MA च्या गुरुकुल मध्ये dnyan आणि tethil अनुभव, गुरू दिलेले विचार त्यांना भावी जीवनात फारच प्रेरित करतीलच. सर्वांना शुभेच्छा मनापासून
श्रावणीची आजी देवाचं नाव घेऊन ब्लॅकमेल करत आहे म्हणत आहे मी देवाला नवस केलाय आणि माझे माझा देव माझ्या नातीला जिंकणार हे इथेच स्पर्धक सगळे देवासाठी सारखेच असतात..
@@mandamuke8883 gauri cha apman kuthe kela mi tichi side ghetli aani mi rucha vsarkhya mulinna bolle ki nehmi ka bolta mala tichya peksha shravani , gauri jayesh kiti chan gatat aani mala swara avdaychi aadhichya parvatli tichi copy keleli chalnar nahi gauri v shetkari la respect karte tumhala shetkari v garibi nahi mahit vatat