सार्थक दा खरच तुझ्या जाण्याने कधीच न भरुन निघणार हे दुख झाल आहे आज काळीज पिळवटून जात रे जेव्हा एका भावाला एका भावा साठी श्रध्दांजलि गीत गाव लागत तु जिथे असशील तिथे सुध्दा सर्व वातावरण हसर केल असशील तुझा हसता चेहरा डोळ्यांसमोरुन जात नाही miss you bhai 😭💐
विझली ज्योत विझला दिवा जसे अंधाराने प्रकाशाला लपवावा... असा कसा आमच्यातूनी निघून जावा असा कोणी इथे आमचा सार्थक दादा दावा... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 भावपुर्ण आदरांजली सार्थक दादा..
😢😢 खरच सार्थक दादा तुम्हा सारखा कलाकार पुन्हा होणे नाही 😢😢 शब्दही अपुरे पडतील येवढे तुम्ही गुणवान होता😢 कलाकरीतील हिराच हरवला दादा 😢अस तुम्ही अर्ध्यावर सोडून जायला नको होत.😢 भाव पूर्ण श्रद्धांजली दादा😢