Sarvatmaka Sarveshwara | Week 6 #ShrutifiedThursdays2023 Original song credits : कवी : कुसुमाग्रज संगीत / गायक : पं. जितेंद्र अभिषेकी नाटक : ययाती देवयानी this प्रार्थना is dedication to श्री शंकर महाराज पुण्यतिथी which is tomorrow! 🙏🌹
You u r master in violin play, one more time great work... just need to do some work on background decoration. but as a listener i have no issue with this, i just suggesting for better impact of video... great work keep going ...
1) गायलेले गाणे बारकाव्यांसकट "ऐकणे" 2) ऐकलेले मेमरीत 100% as it is ठेवता येणे 3) मेमरीतून 100% as it is recall करता येणे 4) recalled गाणे 100% as it is सगळ्या पेशींच्या thru आणि सहाय्याने violin वर उतरवणं या 4 ही steps मधली 1 ही step सोपी नाही. आणि 4 ही steps मध्ये perfection आणणं हे तर दुरापास्तच. पण तुमच्याकडून हे लीलया झालंय. करून घेणार्या त्याने ☝️तुम्हाला निवडलंय. प्रचंड, खूप, भयानक, सॉलीड लकी आहात ताई. तुमची ही प्रतिभा वाढत राहो. ऐकायला आम्ही तयार बसलोच आहोत. तुम्ही वाजवत असलेले प्रत्येक गाणे ओरिजिनली ज्याने कुणी म्हणले असेल ती व्यक्ती सुद्धा मंत्रमुग्ध होऊन स्वतःचे गाणे विसरून जात असेल. वावा अतीशय सुश्राव्य. यालाच गाणे जिवंत करणे म्हणतात बहुदा. आजारी व्यक्तीही तुमच्या मधुर violin मूळे लवकर बरे होतील. अजून काय लिहू? मन शांत आणि प्रसन्न झाले ऐकून. Thank you so much.