Тёмный

Satara Kala Masala | Ghati Masala | सातारी पारंपारिक काळं तिखट (चटणी) 

AkshayThali अक्षयथाळी
Подписаться 2 тыс.
Просмотров 75 тыс.
50% 1

“चवीच खा मजेत रहा”
पारंपारिक महाराष्ट्रीयन व इतर पाककृती योग्य प्रमाण, विज्ञान, टिप्स आणी ट्रिक्स सहित,
www.youtube.co...
My Camera- amzn.to/3pFA5TS
My Microphone- amzn.to/42RE3ag
My Tripod Stand- amzn.to/3o3KBni
Impex Migo 2,3,5 Litres Stainless Steel Pressure Cookers- amzn.to/48XPyRw
सातारी पारंपारिक काळं तिखट (चटणी)- • Satara Kala Masala | G...
स्पेशल गोडा मसाला- • स्पेशल गोडा मसाला | का...
स्पेशल काळा मसाला- • झणझणीत स्पेशल काळा मसा...
घरी बनवा लाल मिरची पावडर (तीखा लाल)- • Homemade Red Chilli Po...
मोहरी डाळ कशी बनवायची- • Mohari Dal | Rai Dal |...
वदनी कवळ घेता, भोजनाचे वेळी म्हणावयाचे श्लोक- • Vadani Kaval Gheta wit...
वाळवण-साठवण- • वाळवण-साठवण
लोणचे पाहु घालुन- • Lonche
दिवाळी फराळ- • Diwali Special
#अक्षयथाळी #अक्षयथाळीमराठी #अक्षयथालीहिंदी
#अक्षयथाळीमराठीरेसिपी #पारंपारिकमहाराष्ट्रीयनरेसिपीज
#AkshayThali #AkshayThaliHindi #ParamparikMarathiRecipes
चटणी मसाला यादी (१किलो मिरचीसाठी)
01 -मिरची एकुण -१ किलो
02 -धणे -२५० ग्रॅम
03 -जिरे -१०० ग्रॅम
04 -मोहरी -५० ग्रॅम
05 -शहाजिरे -१० ग्रॅम
06 -बडीशेप -५० ग्रॅम
07 -मेथी दाणे -१० ग्रॅम
08 -लवंग -२० ग्रॅम
09 -मिरे -२० ग्रॅम
10 -दालचिनी -२० ग्रॅम
11 -मसाला वेलची -१० ग्रॅम
12 -वेलदोडे हिरवे -१० ग्रॅम
13 -जायपत्री -१० ग्रॅम
14 -रामपत्री/मायपत्री -१० ग्रॅम
15 -तमालपत्री -१० ग्रॅम
16 -दगडफुल -१० ग्रॅम
17 -नाकेश्वर/नागकेशर -१० ग्रॅम
18 -चिरफळ/त्रिफळा -१० ग्रॅम
19 -बादल/स्टारफुल-१० ग्रॅम
20 -जायफळ - १ नग
21 -सुंठ -१० ग्रॅम
22 -हळकुंडे -५० ग्रॅम
23 -खडा हिंग(साधा) -५० ग्रॅम
24 -खडे मीठ -२०० ग्रॅम
25 -शेंगतेल (भाजण्यासाठी) -१०० ग्रॅम

Опубликовано:

 

21 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 206   
@akshaythali
@akshaythali 2 года назад
चटणी मसाला यादी (१किलो मिरचीसाठी) 01 -मिरची एकुण -१ किलो 02 -धणे -२५० ग्रॅम 03 -जिरे -१०० ग्रॅम 04 -मोहरी -५० ग्रॅम 05 -शहाजिरे -१० ग्रॅम 06 -बडीशेप -५० ग्रॅम 07 -मेथी दाणे -१० ग्रॅम 08 -लवंग -२० ग्रॅम 09 -मिरे -२० ग्रॅम 10 -दालचिनी -२० ग्रॅम 11 -मसाला वेलची -१० ग्रॅम 12 -वेलदोडे हिरवे -१० ग्रॅम 13 -जायपत्री -१० ग्रॅम 14 -रामपत्री/मायपत्री -१० ग्रॅम 15 -तमालपत्री -१० ग्रॅम 16 -दगडफुल -१० ग्रॅम 17 -नाकेश्वर/नागकेशर -१० ग्रॅम 18 -चिरफळ/त्रिफळा -१० ग्रॅम 19 -बादल/स्टारफुल-१० ग्रॅम 20 -जायफळ - १ नग 21 -सुंठ -१० ग्रॅम 22 -हळकुंडे -५० ग्रॅम 23 -खडा हिंग(साधा) -५० ग्रॅम 24 -खडे मीठ -२०० ग्रॅम 25 -शेंगतेल (भाजण्यासाठी) -१०० ग्रॅम
@seemashirake7258
@seemashirake7258 Год назад
खूप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 🙏 सर
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद 🙏
@SuvarnaAvinashChavan-zh8wq
@SuvarnaAvinashChavan-zh8wq Год назад
खूपच छान माहितीपूर्ण व्हिडिओ आहे thanks
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@komalraut7635
@komalraut7635 9 месяцев назад
Khupch Chan mahiti dili 🙏🏻
@divyapathare8174
@divyapathare8174 28 дней назад
अक्षय थाळी फारच छान पध्दतीनं सांगितली आहे नक्की करेन
@akshaythali
@akshaythali 25 дней назад
🙏धन्यवाद🙏उत्तराला विलंब झाला त्याबद्दल क्षमस्व🙏
@varshashinde6030
@varshashinde6030 4 месяца назад
खुप छान explanation
@akshaythali
@akshaythali 4 месяца назад
धन्यवाद🙏
@kanchanshahane4295
@kanchanshahane4295 Год назад
चटणी ची माहिती खूप सविस्तर दिलेली आहे एकंदर व्हिडिओ चा फॉर्मुला खूपच छान आहे मला आवडल्यामुळे बऱ्याच जणांना शेअर केलेला आहे धन्यवाद
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद वहीणी🙏 आपल्याला व्हिडिओ आवडला व आपण तो शेअर केला हे वाचुन आनंद झाला आपले सहकार्य व मार्गदर्शन सदैव असेच राहू द्या.🙏
@jayashrishinde1372
@jayashrishinde1372 5 месяцев назад
खुपच सुंदर ashi mahiti dili तुमच्यामुले tikhat बनवन्याच khup sopp zalay thank you ❤️
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद🙏चटणी बनवल्यावर कशी झाली ते नक्की सांगा.
@leenashinde9945
@leenashinde9945 5 месяцев назад
Khup ch sundar mahiti dili sir mi yaa pramanech tikhat kel khupch chan zalay ..thank you 😊
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
तुमचे ही खूप खूप धन्यवाद🙏तूमची चटणी चांगली झाली हे वाचून खूप आनंद झाला🙏
@shailajabangar1374
@shailajabangar1374 6 месяцев назад
अरे व्वा,सांगण्याची पद्धत, अतिशय परफेक्ट हं.💐💐💐👌👌👌
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
धन्यवाद🙏
@sheetaljadhav3073
@sheetaljadhav3073 5 месяцев назад
Khupach upukt mahiti dili dada tumhi.धन्यवाद .
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@angelshals
@angelshals 2 года назад
Navin peedhi sathi agadi savistar mahiti. Thank u.
@akshaythali
@akshaythali 2 года назад
खूप खूप धन्यवाद
@kavitashelar4325
@kavitashelar4325 8 месяцев назад
Khup Sunder padhtine sangitale tumi mala khup c aavdle 👌👌👌👌
@akshaythali
@akshaythali 8 месяцев назад
धन्यवाद🙏
@chayathube7975
@chayathube7975 2 года назад
Khup chan mahiti sangitli ahe....
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद
@rekhapatil1897
@rekhapatil1897 9 месяцев назад
एकदम बरोबर मी याच्याच शोधात होते खूप छान thank you
@akshaythali
@akshaythali 8 месяцев назад
धन्यवाद🙏
@rashmideshmukh1389
@rashmideshmukh1389 7 месяцев назад
Thanks. Very systematically explained.It was a informative video.Thanx once again.
@akshaythali
@akshaythali 7 месяцев назад
Glad you liked it, Thank you 🙏
@pushpalatabhandare8381
@pushpalatabhandare8381 6 месяцев назад
खूप छान माहिती दिली
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
धन्यवाद🙏
@kalpanakhandait4324
@kalpanakhandait4324 2 года назад
Khup chaan mahiti.
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद
@kanchanbatwal8578
@kanchanbatwal8578 6 месяцев назад
Khup Chan sangata
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद 🙏
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!अरे व्वा.खुपच लाजवाब!सातारा घाटी मसाला !❤!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!खुप च छान पोस्ट!दिल्याबद्दल!खुपच!धन्यवाद!❤!
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@SulemanPathanVlogs
@SulemanPathanVlogs 7 месяцев назад
संकेश्वरी मिरची - 1 किलो, बेडगी मिरची - 250 ग्राम व लवंगी मिरची - 250 ग्राम वापरली व बाकीचे जे गरम मसाले प्रमाण आपण दीले आहेत ते आहे ह्या प्रमाणात वापरले तर चालतील का..?
@akshaythali
@akshaythali 7 месяцев назад
एकुण मिरची 1.5 किलो होते त्यामुळे मसाले पण दीडपट घ्यावेत (मसाल्याचे प्रमाण १ किलो मिरची साठी आहे) धन्यवाद🙏
@vidyapatechawan7773
@vidyapatechawan7773 7 месяцев назад
अत्यंत सुंदर रितीने सांगितले....करुन पाहते...😊😊
@akshaythali
@akshaythali 7 месяцев назад
धनयवाद🙏कशी झाली ते नक्की सांगा🙏
@ashakanase2819
@ashakanase2819 2 года назад
Khup chhan mahiti n tips sangitali aahe👍
@akshaythali
@akshaythali 2 года назад
खूप धन्यवाद
@vineetcivi1492
@vineetcivi1492 2 года назад
Very informative video
@akshaythali
@akshaythali 2 года назад
Thank you
@jigeeshakadam8327
@jigeeshakadam8327 2 года назад
Very elaborate and good recipe. 👌🏼👌🏼
@akshaythali
@akshaythali 2 года назад
Thank you so much
@jahanvideshpande9096
@jahanvideshpande9096 Год назад
खुपच सुंदर,आम्ही पण सातारचेच आहोत.मी युट्युबवर खूप रेसिपी पहिल्या चटणीच्या पण तुम्ही केलेली पध्दत खूप छान आहे आणि सांगण्याची पण.thank u
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद ताई🙏तूम्ही पण सातारचे म्हणून खूप आनंद झाला घरची कौतुकाची शाबासकी मिळाली☺
@mangalbabar3822
@mangalbabar3822 Год назад
खूपच छान पद्धतीने मसाला कसा बनवायचा ते अगदी योग्य प्रमानासह सांगितले.मस्त!!!
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद 🙏
@MrRocky793
@MrRocky793 Год назад
खूप सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@mangalkadam215
@mangalkadam215 2 года назад
Chan aahe
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद
@vrishalipatil5768
@vrishalipatil5768 Год назад
Apan dileli mahiti stustya ahe.Farach Sundar margadarshan.
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@MadhaviGosavi-v5y
@MadhaviGosavi-v5y 6 месяцев назад
viedio chan ahe
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
धन्यवाद🙏
@rohineeingale3188
@rohineeingale3188 Год назад
अतिशय सुरेख व व्यवस्थित माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद 🙏
@pramodborole444
@pramodborole444 5 месяцев назад
खूप छान दादा करून बघते मग सांगते कसा झाला मसाला
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
खूप खूप धन्यवाद🙏बनवल्यावर नक्की सांगा.🙏
@raginithube9326
@raginithube9326 2 года назад
Very informative 😍
@akshaythali
@akshaythali 2 года назад
Thank you
@renukarande1079
@renukarande1079 2 года назад
व्वा खूप छान ! योग्य वेळी video केला त्याचा फायदा होईल नवीन शिकणारांना۔
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद
@vsam4746
@vsam4746 Год назад
Veena Samuel UK thank s Very well explained I will make it when I come to India 😊
@akshaythali
@akshaythali Год назад
Thank you🙏Most welcome 😊
@gouripandit4337
@gouripandit4337 Год назад
Khup chan mahiti
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@chhayaghate7465
@chhayaghate7465 2 года назад
अति उत्तम,नोट्स काढून शिकवितात शिक्षक त्याप्रमाणे आपण सादर केले, सेक्वेन्स maintain केला म्हणजेच क्रमवार सादरीकरण
@akshaythali
@akshaythali 2 года назад
खुूप खूप धन्यवाद🙏
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!❤!!अहो सर!खुपच!झक्कास!सादरीकरण!!❤!!!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!❤!अतिशय!❤!सुंदर❤!पोस्ट!अभिनंदन!❤❤!
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@divyabhise4881
@divyabhise4881 Год назад
Khup chan
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद 🙏
@swap0693
@swap0693 5 месяцев назад
🙏🙏 खूप छान मसाल्याची माहिती दिली खूप खूप धन्यवाद 🙏 सर ५किलोचे प्रमाण सांगितले तर बरं होईल
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
धन्यवाद 🙏वरती पीनड् कमेंट मधे १ किलो साठीची यादी दिली आहे, ५ किलोसाठी त्याच्या पाचपट मसाला घेऊन बनवा. उदा. 02 -धणे -२५०x ५ =१.२५ किलो
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!❤❤!अभिनंदन!❤!SPECIAL!अभिनंदन!❤!!!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!❤!खुपच ❤!छान पोस्ट!बद्दल!खुप खुप!हार्दिक! !❤❤❤❤!हार्दिक!❤!हार्दिक!❤!शुभेच्छा❤!
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@pawanshelke9927
@pawanshelke9927 2 года назад
Khup Chaan👌
@tasneembagban2621
@tasneembagban2621 8 месяцев назад
Khup Chan Mazi aai pan vanvte same aamhi satara che ❤
@akshaythali
@akshaythali 8 месяцев назад
धन्यवाद🙏 तूम्ही सातारचे ऐकुन आनंद झाला असे अभिप्राय देत चला🙏
@gajunaik2127
@gajunaik2127 Год назад
Good sir
@akshaythali
@akshaythali Год назад
Thank you🙏
@mirafunde3620
@mirafunde3620 Год назад
Khupach chan
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@shradhapatil4858
@shradhapatil4858 6 месяцев назад
Kanda lasoon khobra ch praman bukta tikat pramane ghayvh ki, mirchi kiti kilo ahe, tya pramane....
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
मिरची किती आहे त्या प्रमाणात घेणे. १ किलो मिरचीला १ किलो कांदा, पाव किलो लसुण व पाव किलो खोबरे धन्यवाद🙏
@rohinipatil9359
@rohinipatil9359 5 месяцев назад
सर आमच्या कडे डंका मशिन नाही आहे.आम्हीला लालमिरची चक्की वरच दळून घ्यावी लागते .तर मसाला घरीच मिक्सरमधून बारीक करून घेतला तर खराब नाही होणार ना
@akshaythali
@akshaythali 5 месяцев назад
नाही खराब होणार फक्त मिक्सरचे भांडे पुर्ण कोरडे असले पाहीजे. धन्यवाद 🙏
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!!❤धन्यवाद❤!!!!खुपच!SPECIAL!धन्यवाद!❤!
@vijayavaghade5029
@vijayavaghade5029 2 года назад
!❤!अभिनंदन!❤!अभिनंदन!❤!अभिनंदन!❤!
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद🙏
@jayashrithite4741
@jayashrithite4741 Год назад
दादा खूप छान मसाला बनवला आहे आणि सविस्तर व्यवस्थित छान माहिती दिली आहे आपण जर हा मसाला घरी करून विकायचा असेल तर किती खर्च येईल मी घरगुती मसाले बनवून छोट्या प्रमाणात तुम्ही सांगितले तर मला मदत होईल
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏 तूम्ही मसाल्याचा धरगुती व्यवसाय नक्की करु शकता, बनवण्याचा खर्च हा फिक्स सांगता येणार नाही कारण मसाले व मिरची यांचे दर कमी जास्त होउ शकतात पण तूम्ही ५ किलो १० किलो अशा प्रमाणात चटणी केली तर होलसेलच्या दुकानात मसाला स्वस्त मिळतो, तुम्ही १ किलोची चटणी करुन खर्चाचा अंदाज घ्या, प्रथम तुम्हाला हा मसाला घेणारा ग्राहक तुमच्या भागात आहे का ते पहावे लागेल, पुणे, मुंबई सारख्या शहरात ग्राहक जास्त मिळू शकतात. आमच्या सातारा, कराड भागात प्रत्येक जण स्वताची चटणी बनवतात विकतची घेत नाहीत, दुकानात किंवा माॅलमधे ब्रँडेड माल जास्त खपतो
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
Yadi madhy dych ki asa aedhvat mahiti nko kiti kg gych
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
1 kg dily ty barob ashy na jast zanzanit hoto ka chngla hoil na rply kra
@akshaythali
@akshaythali 2 года назад
AkshayThali अक्षयथाळी 8 hours ago तुम्ही व्हिडिओ मध्ये 6:05 वरती मी दिलेले मिरची प्रमाण पाहू शकता या प्रमाणे केल्यास कमी तिखट होते, जास्त तिखट हवे असेल तर लवंगी मिरची जास्त घ्या (अर्धा किलो पर्यंत), व ब्याडगी किंवा काश्मिरी कमी करा
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 6 месяцев назад
दादा मी मसाल्याचे खूप विडीओ पहिले आहेत पण तुमच्या सारखे अगदी पद्धतशीर समजुन कोणी सांगत नाही मला तुमची पद्धत खूपच आवडली मी नक्की हेच प्रमाण वापरून मसाला बनवून बघते.. Thanku dada🙏
@nanditakhandekar6985
@nanditakhandekar6985 6 месяцев назад
दादा या प्रमाणात एकूण किती किलो मसाला झाला
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
१ किलो मिरची+मसाले+ मीठ=साधारण २ किलो+कांदा,लसुण, खोबरे,तिळ,खसखस मीठ= एकुण साधारण ३ किलो होतो.
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
खूप खूप धन्यवाद🙏कृपया आपल्या मित्र परिवारांत शेअर करा🙏 या प्रमाणे तूम्ही बनवलेला मसाला कसा झाला ते ही लिहा🙏
@sujatapatil7783
@sujatapatil7783 Год назад
खुप छान चटणी...कांदा. लसुण मसाला...काळा मसाला...👌👌👌😋
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@hemangidhotre8758
@hemangidhotre8758 Год назад
खूप छान माहिती आहे मी करून bghen नक्की पण हा मसाला लाल होतो का आणि तिखट होतो का तुम्ही जो मसाला दाखवला आहे तो कुटून किती झाला हे नक्की सांगा
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏उत्तराला उशीर झाला त्याबद्दल क्षमस्व🙏हा मसाला लाल व तिखट होतो, जास्त तिखट हवे असल्यास लवंगी मिरची जास्त वापरा, १ किलो मिरचीचा बुकटा साधारण २ किलो होतो व मिसळून ३.५ ते ४ किलो होतो
@punammulik7053
@punammulik7053 Год назад
🙏 नमस्कार अक्षय मी सातारा वरून बोलत आहे. मला 5 किलो चटणी चे प्रमाण हवे होते. आपल्या सातारच्या पद्धतीने.
@akshaythali
@akshaythali Год назад
ताई कमेंटमधे सर्वात वरती पीनड् कमेंट मधे चटणी मसाला यादी (१किलो मिरचीसाठी) दिली आहे त्याच्या पाचपट प्रमाण करुन ५ किलो चटणी करु शकता.धन्यवाद 🙏
@shradhapatil4858
@shradhapatil4858 6 месяцев назад
Hello,mala 2kilo mirchi sathi masala ch praman dya plz
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
Description मधे व Pinned Comments मधे एक किलो मीरचीचे प्रमाण दिले आहे. त्याचे दुप्पट प्रमाण घेणे. धन्यवाद🙏
@bharatin8838
@bharatin8838 Год назад
Lal masala asatana kala masala asa ka bolata ? Mahiti khup Chan sagitali Thank you
@akshaythali
@akshaythali Год назад
आमच्या सातारा जिल्हात याला 'काळ तिखट' किंवा चटणी म्हणतात. 'लाल तिखट' म्हणजे लाल मिरची पुड यात कोणताही मसाला नसतो. शिवाय हे काळ तिखट मसाल्यामुळे साधारण काळपट दिसते. म्हणुन काळ तिखट म्हणतात. धन्यवाद🙏
@sujataharpale515
@sujataharpale515 2 года назад
Kairiche lonche kase karayche tehi sanga.
@akshaythali
@akshaythali 2 года назад
हो नक्की दाखवतोय पुढच्या आठवड्यात
@madhurikale348
@madhurikale348 Год назад
Mirachicye vajan kase ghyeve dettha sah ka bina detha sah
@akshaythali
@akshaythali Год назад
तुम्ही देठ न काढता तशीच कुटणार असाल तर देठासहीत वजन घ्यावे, मिरची वाळवल्यावर व देठे काढल्यावर वजनाला कमी भरते, म्हणुन १ किलोची चटणी करायची असल्यास, विकत घेताना मिरची सव्वा किलो घ्यावी, थोडी कमी जास्त झाल्यास चवीला फारसा फरक पडत नाही,
@AJINKYA_Deshmukh_6300
@AJINKYA_Deshmukh_6300 6 месяцев назад
Kanda lasun masala kasa banvaycha
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
यालाच कांदा लसुण मसाला म्हणतात. याच व्हिडिओत स्टेप ६ मधे (वेळ 14:48 पासुन) कांदा लसुण कसा मिसळायचा ते सांगीतले आहे. धन्यवाद🙏
@nandadhaktode2838
@nandadhaktode2838 Год назад
Khup chaan
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@ayushvyas3401
@ayushvyas3401 2 года назад
👌🏼👌🏼👌🏼
@akshaythali
@akshaythali 2 года назад
👍🏻👍🏻
@ashwinisucdhavan585
@ashwinisucdhavan585 7 месяцев назад
Malvani masala recipe 1kilo ch praman thene
@akshaythali
@akshaythali 7 месяцев назад
मालवणी मसाल्याचे प्रमाण हेच आहे. मालवणी मसाल्यात कांदा,लसुण खोबरे वापरत नाहीत. फक्त 'बुकटा' वापरतात
@latashivalkar9115
@latashivalkar9115 Год назад
मालवणी मसाल्या मध्ये सुगंध वाढवणारे पदार्थ जास्त घालायचे झाल्यास किती प्नमाणात जास्त घालायचे एक किलोला.....क्रुपया सांगा
@akshaythali
@akshaythali Год назад
याच व्हिडिओ मधे 7:19 ला एक चार्ट दिला आहे. त्यात मसाल्याचे कमी किंवा जास्त किती घ्यावे त्याचे प्रमाण दिले आहे. कृपया ते पहा किंवा आमचा "झणझणीत स्पेशल काळा मसाला" ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xHuBI7HNfTs.html हा व्हिडिओ पहा यात मसाल्याचे प्रमाण जास्त वापरलेले आहे, त्या प्रमाणे मसाला करा, त्याची यादी डिस्क्रीपशन मधे दिली आहे. धन्यवाद🙏
@madhurikasar5288
@madhurikasar5288 6 месяцев назад
Tumhen dilele Kanda lahsun khobre khaskhas hey praman 1 kilo Mirchi Sathi aahe ka
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
होय, ते एक किलो मिरची साठी आहे. उत्तर देण्यास उशीर झाला त्यासाठी क्षमस्व, 🙏धन्यवाद🙏
@niranjanthube431
@niranjanthube431 Год назад
👌🏻👌🏻👌🏻
@akshaythali
@akshaythali Год назад
Thank you🙏
@milanshinde4318
@milanshinde4318 Год назад
आम्ही सातारकर🙏🙏
@akshaythali
@akshaythali Год назад
👍धन्यवाद🙏
@Bhumika588
@Bhumika588 Год назад
उत्तम सादरीकरण. मुख्य म्हणजे प्रत्येक जिन्नसाचा काय परिणाम होतो हे chart करून detail माहीती दिलीत.👌
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
1 kg list dya na
@akshaythali
@akshaythali 2 года назад
तुम्ही व्हिडिओ मध्ये 7:19 वरती पाहू शकता किंवा मी तुमचा सोयी साठी comment section मध्ये pin केलेली आहे त्याचा मध्ये १किलो मिरची ची यादी दिली आहे
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
Mirchi 1 sathi kontya ghv rply kra ticut hava masala
@akshaythali
@akshaythali 2 года назад
खूप तिखट हवी असेल तर लवंगी मिरची अर्धा किलो +संकेश्वरी पाव किलो +ब्याडगी पाव किलो घ्या, संपुर्ण १ किलो लवंगी मिरची पुर्वी वापरत असे पण रंगाला लाल कमी होते म्हणून प्रमाण आपल्याला पाहीजे तसे कमी जास्त करावे. 3:18 पहा
@akshaythali
@akshaythali 2 года назад
लवकरच स्पेशल मसाला १ किलो मिरचीचा (कमी तिखट) अपलोड करत आहे. तो ही पहा
@jayashreebonde4602
@jayashreebonde4602 Год назад
👌👌👌👌👌
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@savitabobade5787
@savitabobade5787 Год назад
सर मला मसाला उद्योग करायचा आहे तर मला मार्गदर्शन कराल का दादा
@akshaythali
@akshaythali Год назад
उद्योगा विषयी मार्गदर्शन करण्याइतपत माहिती/ज्ञान माझ्याकडे नाही, चटणी बनवण्यात काही अडचण/शंका असेल तर त्याबद्दल सांगू शकेन, धन्यवाद🙏
@sonalchavan2405
@sonalchavan2405 6 месяцев назад
Hi, Tumhi masala banvun vikata ka? Pls share contact details
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
क्षमस्व, आम्ही मसाला बनवून विकत नाही. धन्यवाद🙏
@mrrandom2113
@mrrandom2113 Год назад
👌🏻
@akshaythali
@akshaythali Год назад
Thank you🙏
@supriyavinchu5803
@supriyavinchu5803 Год назад
एक किलो तिखटाला मिठ किती घालायच ते माप सांगा
@akshaythali
@akshaythali Год назад
१ किलो मिरची साठी कमीत कमी २०० ग्रॅम मीठ घालावे. मिसळताना आणखी २५० ग्रॅम घालावे, हे कमीत कमी प्रमाण आहे, आपल्या चवी प्रमाणे प्रमाण वाढवावे. चटणीला मीठ जास्त असेल तर भाजी मधे मीठ कमी घालावे लागते.
@sagarbasargaon5602
@sagarbasargaon5602 Год назад
Dada business chy drustine mahiti dya
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏 लवकरच असा व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करु.
@ashokgawade3957
@ashokgawade3957 6 месяцев назад
01 kg घाटी मसालाचा भाव काय आहे.
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
आम्ही विकत नाही क्षमस्व🙏
@sunir3014
@sunir3014 Год назад
आपला संपर्क क्रमांक द्यावा.
@desiflavourcustomercare9576
खूप छान sir आपला नंबर
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏
@pratibhajagtap9819
@pratibhajagtap9819 Год назад
🙏 धन्यवाद दादा 5kg चे प्रमाण सांगा
@akshaythali
@akshaythali Год назад
वरती पीनड् कमेंट मधे चटणी मसाला यादी (१किलो मिरचीसाठी) दिलीआहे. त्याच्या पाचपट सर्व साहित्य घ्या, उदा. 02 -धणे -२५० ग्रॅम = 1.25 किलो असे घ्यावे. धन्यवाद🙏
@kvmarathi1085
@kvmarathi1085 5 месяцев назад
लोकांना साध्या गोष्टी समजत नाहीत. काहीही विचारतात
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
Kanda khobar ny takych
@akshaythali
@akshaythali 2 года назад
14:45 पासुन पुढे पहा. 16:08 ला कांदा खोबरे बद्दल माहिती दिली आहे
@sarikalembhepatil989
@sarikalembhepatil989 Год назад
दिड किलो मिरची साठी प्रमाण सांगा
@akshaythali
@akshaythali Год назад
वरती पीनड् कमेंट मधे व डिस्क्रिपशन मधे चटणी मसाला यादी (१किलो मिरचीसाठी) दिलीआहे. त्याच्या दीडपट सर्व साहित्य घ्या
@jayeshjawal3349
@jayeshjawal3349 Год назад
चटणी जास्त तिखट झाली किंवा झटकत असेल तर काय करावे
@akshaythali
@akshaythali Год назад
जास्त तिखट झाली तर त्यामधे धणे पुड मिसळावी १ किलोला पावकिलो पर्यंत मिसळली तरी चालेल. किंवा खोबरे किसुन भाजुन बारीक करुन घालावे, तीळ भाजुन बारीक वाटुन घालावे, कांदा सुध्दा तिखटपणा कमी करतो पण कांद्यामुळे चटणी ओलसर होते. व पावसाळ्यात खराब होऊ शकते. तूम्हीजर लवंगी मिरची वापरली असेल तर सुरवातीला ती थोडी झटकतेच सवयीने झटका कमी होईल धन्यवाद 🙏
@shraddhabhalerao4662
@shraddhabhalerao4662 Год назад
Tumhi masala vikatat ka?
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏 आम्ही सध्यातरी मसाला विकत नाही, पण विकण्याचा विचार आहे.
@shraddhabhalerao4662
@shraddhabhalerao4662 Год назад
@@akshaythali Mala 2 kg masala pahije hota… vikanar asala plz reply
@akshaythali
@akshaythali Год назад
@shraddha Bhalerao क्षमस्व सध्यातरी शक्य नाही🙏
@marchanichatyrecypiaapshob123
Aa masalani mahiti hindi bhaashama. Vatana kyoki ham jyada marathi bhasha samaj nahi shakaye isiliye aap krupa karaje irana vadhiya recipes banake kha shake bhai ham gujarati hai isiliye rikavest karte hai ok jay mataji
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏आपके लीये ये व्हिडिओ हम जरुर हिंदी में बनायेंगे, हमारा हिंदी चॅनल है उसमे 'गोडा मसाला ' और 'स्पेशल काला मसाला' ये दो व्हिडिओ जरुरदेखीये लिंक निचे दिया है. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-MlmWt5i9_8M.html ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-D30ljOSSTho.html www.youtube.com/@akshaythalihindi
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
Chngla hoto ka
@akshaythali
@akshaythali 2 года назад
हो अगदी छान होतो. हे प्रमाण स्टँडर्ड दिले आहे. आपल्या आवडी प्रमाणे काही मसाले दिलेल्या लिमीट मधे वाढवले तरी चालतात.
@aflowers7548
@aflowers7548 Год назад
English language please not able to understand. Can you pin it in English please
@akshaythali
@akshaythali Год назад
Thank you for your comment 🙏 I will try to convert the list in English and adding subtitles also at the earliest.
@dattatrymarwadkr5567
@dattatrymarwadkr5567 8 месяцев назад
आपला पता देने
@swatipagare1771
@swatipagare1771 2 года назад
Ha masala chngla hoto na
@akshaythali
@akshaythali 2 года назад
हो हो करुन पहा व सांगा कसा झाला
@DP-xq5vj
@DP-xq5vj Год назад
लसुन कच्चा च का
@akshaythali
@akshaythali Год назад
हो कच्चाच बारिक वाटुन घालतात, हवा असल्यास तेलामधे थोडा परतून घेतला तरी चालेल. पण गरजेचे नाही, धन्यवाद🙏
@priyankabhise7652
@priyankabhise7652 Год назад
Please ha masala vaprun rojchya recipe takana
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏आम्ही रोजच्या जेवणात व रेसिपी मधे हाच मसाला वापरतो उदा. ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a9yz6jCdwko.html
@akshaythali
@akshaythali Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Dj6n3aoe5iI.html
@priyankabhise7652
@priyankabhise7652 Год назад
Thank you but rojcha recipe pn upload kara
@archanabomble2674
@archanabomble2674 Год назад
3 किलो मिरची मसाल्याचे प्रमाण दया
@akshaythali
@akshaythali Год назад
वरती पीनड् कमेंट मधे १ किलो साठीची यादी दिली आहे, त्याच्या तिप्पट मसाला घेऊन बनवा. तसेच व्हिडिओ मधे 7:20 ला प्रमाण दिले आहे. धन्यवाद🙏
@sandesh7885
@sandesh7885 Год назад
गड्डे हळकुंड म्हणजे
@akshaythali
@akshaythali Год назад
हळद पीकाचे जमीनीमधे ४ प्रकारचे कंद असतात त्यातील एक प्रकार, हा साधारण गोलसर, फुगीर व त्रिकोणी आकाराचा असतो नेहमीचे हळकुंड हे लांबट कांडी सारखे असते. कोणतेही वापरले तरी चालते. चटणी साठी गड्डे हळकुंडाला प्राधान्य असते. मसाल्याच्या दुकानात मिळते, नेहमीच्या हळकुंडापेक्षा थोडे महाग असते. 10:46 पहा
@suvarnalatapawar3564
@suvarnalatapawar3564 Год назад
Miri lavang jasta vatate.
@akshaythali
@akshaythali Год назад
धन्यवाद🙏 तुम्ही 10 ग्रॅम सुध्दा घेऊ शकता, काही लोक ज्यानां जास्त तिखट हवे असते ते मीरे 50 ग्रॅम घेतात. मसाल्याच्या क्वालिटीवर सुध्दा प्रमाण कमी जास्त करावे लागते
@LataSagare-je5lv
@LataSagare-je5lv 7 месяцев назад
खूप छान माहिती दिली
@akshaythali
@akshaythali 6 месяцев назад
धन्यवाद🙏
@aniljadhav3617
@aniljadhav3617 7 месяцев назад
छानच माहिती दिलीत धन्यवाद.
@akshaythali
@akshaythali 7 месяцев назад
धनयवाद🙏
@sujataharpale515
@sujataharpale515 2 года назад
Khup chan sangata.
@akshaythali
@akshaythali 2 года назад
धन्यवाद
Далее