Тёмный

Satyajeet Tambe Full PC: देवेंद्र फडणवीस मोठे भाऊ, नाना पटोलेंवर गंभीर आरोप; तांबेंची स्फोटक PC 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 81 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajha #marathinews #Maharashtra #Punebypolls #Election #satyajeettambe #congress #bmc #bmcbudgte2023 #anganewadi #bharadidevi
Satyajeet Tambe Full PC:चुकीचे एबी फॉर्म दिले, नाना पटोलेंकडे बोट, सत्यजीत तांबेंचे अनेक गौप्यस्फोट
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abplive.com/
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
--------------------------------
BMC Budget 2023 LIVE | Mumbai Budget |
Latest News Live | Top News Today | Headlines Today | Marathi News Today Live Updates | Online News | Marathi Batmya | मराठी बातम्या | ताज्या घडामोडी | मराठी न्यूज | टॉप न्यूज टुडे | हेडलाईन्स टुडे | Teachers and Graduate Constituency Elections Maharashtra | शिक्षक पदवीधर मतदारसंघ निवडणूक महाराष्ट्र | Satyajeet Tambe Nashik | Shubhangi Patil Nashik | Uddhav Thackeray | Prakash Ambedkar | Nana Patole | Sanjay Raut | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक | उद्धव ठाकरे | संजय राऊत | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Sharad Pawar | शरद पवार | नाना पटोले | अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस | Ajit Pawar NCP | शिक्षक मतदारसंघ उमेदवार सत्यजीत तांबे | शुभांगी पाटील
Pune Bypoll Election,Chinchwad bypoll, Kasba Peth Election, BJP, NCP, Laxman Jagtap, Hemant Rasane, Ashwini Jagtap, Mukta Tilak

Опубликовано:

 

3 фев 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 125   
@sneharane5678
@sneharane5678 Год назад
आरोप प्रत्यारोप करून पक्षाबाहेर पडता.पक्षाच्याजीवावर मोठं व्हायचं आणि पक्षाणे दुसऱ्या उमेदवाराचा विचार क़ेला की आपली असलीयत दाखवून द्यायची.अपक्ष उभे राहून पक्षाची मत घेतली आता बीजेपीत वीलीन व्हा.
@joelmoses1139
@joelmoses1139 Год назад
VERY WELL SAID JOIN B J P . FORGET THE REST THEY CHEATED ON YOU.
@shivkapilbodhane9573
@shivkapilbodhane9573 Год назад
सत्यजित एवढेच सांगतो तू नानाची टांग बरोबर कापले
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Год назад
😊😊
@avinashkandhare
@avinashkandhare Год назад
पक्षासाठी खूप काम केलं पक्ष तुम्हाला काहीच डेल नाही तुम्ही आता एकदम गरीब झालात असच ना काय सोंग या राजकारणी लोकाचे
@utkarshdeshmukh8067
@utkarshdeshmukh8067 Год назад
येडा बनून पेडा खानाच्या प्रयोग
@wakchaurepatil6801
@wakchaurepatil6801 Год назад
खूप वाईट वाटले दादा तुमचा निर्णय योग्य आहे...
@user-lk6tp5vc2c
@user-lk6tp5vc2c Год назад
सरळ सांगा भाजपमध्ये जाणार आहेत कशाला मोठा भाऊ म्हणता? उद्या राहुल गांधींवर टिका करायला काही तरी शिल्लक राहू द्या
@rajendrakakde834
@rajendrakakde834 Год назад
पत्रकारांना थोड्या वेळा पुर्वीच तांबेंनी झापले तरी पत्रकार सुधारतील ते पत्रकार कसले
@prashantkadam086
@prashantkadam086 Год назад
नाना पटोले आजवरचे सर्वात कमजोर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेस व्हाया भाजप असा प्रवास करून झाल्यावर आता काँग्रेसला रसातळाला नेण्याचे काम पटोलेंकडून होत आहे त्यामुळे हाईकमांड ने तात्काळ यांची हकालपट्टी करून एक चांगला प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राला द्यावा.
@joelmoses1139
@joelmoses1139 Год назад
FORGET THE PADT JOIN B J P
@jayrajbagul7388
@jayrajbagul7388 Год назад
तो गावगुंड पटोले हाकला मग त्यानेच नवीन संकल्पना काढली होती ना
@rangraokamire3859
@rangraokamire3859 Год назад
काँग्रेसने हक्काची जागा गमावली कशी ? त्या बदल्यात दुसरीकडे जागा घेत निवडून आले. शिवसेनेची जागा गेली.
@mpdhotre
@mpdhotre Год назад
You are great Satyajit Rao, go ahead you are not alone n your great future is waiting for you.
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Год назад
नगर विधानसभा तुला आमच्या संग्राम जगताप यांनी पाडलेले आहे
@sunsaxz
@sunsaxz Год назад
मग आता पण जगताप यांना उभ करायचं होत का नाही केलं?
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Год назад
@@sunsaxz शिव सेना ती जागा सुटली
@chandrashekharpatil9804
@chandrashekharpatil9804 Год назад
Tumi Devendra gi aobat Raha khambirpane.
@vishanusurve8084
@vishanusurve8084 Год назад
हूशार खेळी डोईवर अनाजी पंतांचा हात काँगेसचा करणार घात
@sunsaxz
@sunsaxz Год назад
आणि पटोले च्या डोक्यावर लादेन चा हात
@Measurement_metrology
@Measurement_metrology Год назад
सगळ्यात मोठा प्रश्न भाजप ने उमेदवार का दिला नाही याचा उत्तर कोणीच दिला नाही🙏🙏
@bhavikakini1008
@bhavikakini1008 Год назад
बरोबर केल तूमी नाना हा कोंग्रेसचे वाटोळे करणार नक्की
@vilashiranwale6303
@vilashiranwale6303 Год назад
Nana ni विदर्भाच्या दोन्ही जागा जिंकल्या भाऊ
@vilashiranwale6303
@vilashiranwale6303 Год назад
Te pn फडणवीस,गडकरी च्या गडात
@sudhirkulkarni1219
@sudhirkulkarni1219 Год назад
आता नाना पटोले यांचे कोर्टात बॉल टाकला आहे नाना क्लीन बोल्ड होण्याचे आधी उत्तर दिले पाहिजे की खोटे AB फॉर्म नागपूरहून का पाठवले होते? ? ? ? ?
@suryakantvedpathak2237
@suryakantvedpathak2237 Год назад
जा एक
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
महाभकास वसूली आघाडी धोकेबाज आहे
@ganeshdj9799
@ganeshdj9799 Год назад
मोठा भाऊ तर घेऊन बस ना कश्याला तळ्यात मळ्यात करत आहेस
@user-cl1yc4wl9m
@user-cl1yc4wl9m Год назад
मोठा भाऊ नाही.. मोठा बाप बोल टरबूज्याला.. हरामखोर गद्दार तांबे.. शिंदया, नाऱ्या, तांब्या, राम्या कदम हे सगळे बाप बेटे साले मतलबी. फक्त पैसे कामावण्यासाठी मतदार आणि कार्यकऱ्यांचा वापर करून घेतात.
@prashantnanoti6233
@prashantnanoti6233 Год назад
तांबे साहेब, काँग्रेस ची भूमिका आजची नाही, खऱ्या पक्षाची पारख करा.
@mayurdaulatpatil3853
@mayurdaulatpatil3853 Год назад
नाना पटोले ला प्रदेशाध्यक्ष पदावरुन हकालपट्टी करा
@chandrakanttarate7939
@chandrakanttarate7939 Год назад
एवढा भामटेपणा करण्यापेक्षा सरळ सरळ भाजप प्रवेश करणार आहे हे छातीठोकपणे सांग की, का लाज वटतीय?
@rameshranjvan4898
@rameshranjvan4898 Год назад
बकवाज बंद कर भाजप मध्ये जा
@joelmoses1139
@joelmoses1139 Год назад
CONGRESS IS USE AND THROW
@pramodrathod4442
@pramodrathod4442 Год назад
बापाल टिकिट दिल डॉ यांचे वय झाले होते काय इतर तर ९० वर्ष झाले तरी टिकिट मागतत्
@joelmoses1139
@joelmoses1139 Год назад
HIGH TIME TO JOIN B J P
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Год назад
पक्षाची ध्येय धोरण मान्य नाही का : धन्यवाद!
@Measurement_metrology
@Measurement_metrology Год назад
यांचा ठरलं होतं भाजप उमेदवार देणार नाही ज्या महिलेला म्हणजे शुभांगी पाटील भाजप मध्ये प्रवेश देऊन गाफील ठेवलं 🙏🙏आणि सत्यजित तांबे ला निवडून अनायचा होता 🙏🙏उगीच लोकांना येद्यात काढू नका यात पटोले,फडणवीस,तांबे आणि थोरात यांनी मिळून हा डाव खेळला आहे🙏🙏
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Sagle lok sagle paksh tumchya sobat hote tr 100% vote tumhala milayla hawe hote
@radhakisanshinde7341
@radhakisanshinde7341 Год назад
पक्ष्यासाठी लई घासल घरदार विकल सध्या कांहीच शिल्लक राहिल नाही आता मी भाजप मध्ये जाणार
@maheshjere8708
@maheshjere8708 Год назад
Sir..aapan devendrajin sarkhya netyachi saath dyavi..saral bjp join karun chaan kaam kara..devendraji nakkich saath detil..soda tya nana la..tyachtat kahich artha nahiy..
@akshayshinde8182
@akshayshinde8182 Год назад
असे काँग्रेस अध्यक्ष असल्यावर कधीच काँग्रेस सत्तेवर येऊ शकणार नाही..सतीश तांबे यांनी पटोले यांनाआपली ताकत दाखवून दिली...छान ..
@pramodrathod4442
@pramodrathod4442 Год назад
हे फॉर्म चुकीचे आहे असे ११/०२/२०२३ ला सांगितले नाही आता कसे सागता सर्व खोटे बोलतो आहे
@strangestsecret8039
@strangestsecret8039 Год назад
Tumhala laaj kshi nhi watat pramanik lokancha congress party Mdhe etka apman hotoy etk sagl houn suddha Satyajit tambe maafi magyla tayar hote Tari tyna criticise krty..mhnun congress paksh sodun chalet Sagle
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil Год назад
जेव्हढे वरून प्रामणिक दिसताहेत तसे नाहीत हे धोकादायक आहेत कारण हे किती खोटे व का बोललेत हे लवकरच कळेल तसेही कॅंाग्रेस पक्ष हा स्वातंत्र्यवीरांचा व बलिदानाचा ईतिहास रचणाऱ्या विरांचा पक्ष आहे कारण कोणताही पक्ष खराब नसतो तर तो काही घाणीमुळे बदनाम होत असतो ती सर्व घाण बिजेपीत गेल्यात म्हणून जनतेनेच ठरवावे घाण लोकांना मतदान द्यावे की नाही
@balajipadgilwad1805
@balajipadgilwad1805 Год назад
पटोले साहेबांना प्रदेश अध्यक्ष पदावरून हटवनार ना?
@arvindthombre2374
@arvindthombre2374 Год назад
VERY BAD EXPERIENCE TO SATYAJIT TAMBE SAHEB
@shantaramhargude6185
@shantaramhargude6185 Год назад
gaddarana gaddaranchich aavad
@avinashwaman3955
@avinashwaman3955 Год назад
👍👍👍👍❤️❤️❤️❤️🎉🎉🎉🎉🎉
@raml2423
@raml2423 Год назад
नाना पटोले कधी आला काँग्रेस मध्ये
@pramodrathod4442
@pramodrathod4442 Год назад
माफी मगीतालि नाही या वरुण खोटे बोलत आहे
@ramnathzambare4808
@ramnathzambare4808 Год назад
फारच गर्व झाल्यासारखा बोलतो आहे
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 Год назад
खरे बोलतो आहे. गर्व आणि तांबे यांचा दूरदूर संबंध नाही.
@vaijinathjadhav5365
@vaijinathjadhav5365 Год назад
खूप चांगला माणूस आहे. मी भेटलो आहे यांना.
@yashwantbhosale1963
@yashwantbhosale1963 Год назад
@@vaijinathjadhav5365 हे कुटुंबच माणुसकी जपणारे आहे. डॉ तांबे यांचे संस्कार आहेत सर्वांवर. अशी माणसे राजकारणात पुढे असली पाहिजे.
@sureshkukade9108
@sureshkukade9108 Год назад
पक्षाचे विरोधात जाने म्हणजे : घर का ना घाट का : 🙏
@sadashivpadwal1621
@sadashivpadwal1621 Год назад
Saheba ED chya Bhiti Poti Devendra Mothe Bhau Hou Sakatata Jaya Maharastra
@pradeepborkar6883
@pradeepborkar6883 Год назад
नाना पटोले आता नाना फडणवीस झाले का ❓️
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Bar tumhi congress si eknishta ahat tar atta declare kara BJP join karnar nahi...
@narendraghormode7525
@narendraghormode7525 Год назад
Sarl sangun taka bjp mdhe janar tyat ky yevdh saglech challe ahet tikde
@girishbhangale2703
@girishbhangale2703 Год назад
Sanjay raut shi kashala charcha karaychi....tyala kai akkal aahe😀😀
@namdevkamblenamdevkamble2056
Tambe konache umedwar te kalale ka
@MrRaosaiba
@MrRaosaiba Год назад
वंदे मातरम
@user-lk6tp5vc2c
@user-lk6tp5vc2c Год назад
फडणवीस मोठा भाऊ वा दादा इथे सर्व सामान्य कार्यकर्ते रात्रं दिवस भाजप सोबत त्यांच्या विचारांसोबत लढाई करत आहेत आणि तुम्ही त्याच पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असून भाऊ म्हणून गोडवे गाता वा 🙏🏻 सर्व सामान्य कार्यकर्त्यानी काय संदेश घ्यायचा नक्की
@Measurement_metrology
@Measurement_metrology Год назад
सगळे राजकारणी एकच आहेत हे लोक फक्त स्वतः च्या मुलांना वर घेतात बाकी सामान्य कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचला आणि एकमेकांची डोके फोडा🙏🙏
@ganpatghadge4333
@ganpatghadge4333 Год назад
If you have given Congress, so many chances to you. Then keep in mind . Do not disturb from Fadanvis or from BJP. Keep with Congress.
@apsaniket2373
@apsaniket2373 Год назад
अभिनंदन भाऊ 💐💐💐💐
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Nagpur warun nashik yayala samruddhi ahe ...nawe aanu shaklo asto.
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Devendrajina tumhi tase bolayla lawle mag...sagle lok kahi wede nahit
@tradecentre1001
@tradecentre1001 Год назад
Charcha zali pan samplas tu mitra
@arunadudhnale3018
@arunadudhnale3018 Год назад
Nana bhai ka
@b.a.pworld3151
@b.a.pworld3151 Год назад
प्रश्न १ - १२ तारखेला प्रेस कॉन्फरेन्स घेऊन साध्या सोप्या शब्दात सांगायचं होत! कि काही नजर चुकीने किंवा तांत्रिक (वेळेच्याअभावी) कारणाने योग्य AB फॉर्म उपलब्ध होऊ शकला नसल्या मुळे माझा फॉर्म निवडणूक आयोगाने अपक्ष म्हणून स्वीकारला आहे. मि मविआ चाच उमेदवार आहे, मि कुठे हि जाणार नाही, हे वचन देतो, गेल्यास ४२०चा गुन्हा माझ्यावर दाखल करावा. नमस्कार. म्हणजे शिवसेनेने उमेदवार दिला नसता आणि आपला विजय ४०००० मतांनी आणखी वाढला असता, सिम्पल आहे कि नाही राजकारण तांबे साहेब.
@atulbirajdar3498
@atulbirajdar3498 Год назад
100%
@kiranwadne1137
@kiranwadne1137 Год назад
प्रश्र्न तो नाही यामाघाचे षडयंत्र काय आहे तो आहे
@advtdeepakpatil
@advtdeepakpatil Год назад
१००टक्के
@vijaypusavale5158
@vijaypusavale5158 Год назад
Zopla hota .... form bharun baher alae thyavela thyani sangitala hota.....
@sanjanajadhav944
@sanjanajadhav944 Год назад
.
@krishnapawade6311
@krishnapawade6311 Год назад
भरोसा कोनावर ठेवावा
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Patrakarana mama banwle
@ashokkadam8985
@ashokkadam8985 Год назад
फडणीस ला करायचं मोदीला काळ फासल तरी पक्षात घेऊ शकतो आता मोठा भाऊ झाला
@anilgangurde3668
@anilgangurde3668 Год назад
So great tnink
@pravinphadtare5998
@pravinphadtare5998 Год назад
तुम्ही काँग्रेसचे मग फडणवीस चे गुणगान करता
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Tu tuzya wadilasathich kam kele tu ...upkar nahi kele
@amarmohite6320
@amarmohite6320 Год назад
नाना पटोले यांना महाराष्ट्राचा मुख्यंत्री बनायचे आहे.
@tradecentre1001
@tradecentre1001 Год назад
Kalel tula lavkaracha
@jyotishkakade215
@jyotishkakade215 Год назад
तांबे यांनी भाजप जावे🚩🚩
@vijaypusavale5158
@vijaypusavale5158 Год назад
Great sir 👏 👍 👌
@shamamujawar5688
@shamamujawar5688 Год назад
Satyajit Tambe tumchi vel chukali ahe yogya veli mandali Asti tar chan zal asat
@tradecentre1001
@tradecentre1001 Год назад
Kay hotas tu kay zalas tu
@sanjaykulkarni9359
@sanjaykulkarni9359 Год назад
Tumhi evdhe saglyana support magitala mva leader ni shubhangi Tai la ka support dila
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
288 amdar tumchyach gharat dyayache ka?
@statusto-dream7737
@statusto-dream7737 Год назад
He sagla narrative fakt bjp la badnam karnya sathi kartat... Hya eka mansane sangitla... Baki koni sangat nahit... Te tasach lapla jata ani mag loka bjp madhe gele ki khoke bike bolala jatat.. operation lotus mhantat... pan he he kiti clear ahe hya madhun ki overall Kam karnarya vyakti la, sincere mansala badnam karne....
@Underthesun123
@Underthesun123 Год назад
Bjp ne umedwar ka nahi ubha kela?🤔
@samsjourney6063
@samsjourney6063 Год назад
Mag tambe kon Ahet
@namdeokshirsagar3033
@namdeokshirsagar3033 Год назад
अभिनंदन विजयी झाले पण कृपया आदित्य ठाकरे होऊ नका जनसेवा करा महाराष्ट्राला भविष्यात तुमची गरज पडल्यास मागे हटु नका
@kailasalone2245
@kailasalone2245 Год назад
Congress ne moth kel ani congress sobt gaddari
@marutikamble1829
@marutikamble1829 Год назад
खूप वर्षांनी भावंडाची भेट झाली. रियाज Star सुद्धा साधारणपणे तुमच्यासारख्या गुणवंत आहे.. शासकीय बंगल्यात सुद्धा कार्यक्रम करतो...
@mangalshinde2991
@mangalshinde2991 Год назад
पटोले साहेब यांनी आधीच बाळाचे पाय पाळण्यात पाहिले होते खोबरे तिकडं पण चांगभले, भाजप ची जवळीक जाणली होती, त्यांनी.
@aspirant....6016
@aspirant....6016 Год назад
शिकलेला माणूस... येवढे दिवस काँग्रेस ने दिलेलं चाललं... आता फडणवीस मोठं भाऊ वाटायला लागला...सगळी खानदान राजकारणात आहे तरी अन्यायच झाला का... होते n विधानसभेला उभे.. यायचं n मग निवडून... तेंव्हा नव्हता का दम
@dipakdhakane2236
@dipakdhakane2236 Год назад
Watermelon 🍉 che nako aiku bhau tu...samajdar ahes..
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Год назад
तुम्हाला काँग्रेस पार्टी ने भरभरून दिले. आता काँग्रेस आरोप करता. खरं सांगा न की मला BJP मध्ये जायचे आहे.
@atulbirajdar3498
@atulbirajdar3498 Год назад
Gaddari keli bhaU Aapan, kashala khothe Bolta?
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Год назад
Jare anaji pantla dharan ugich kunawar khapar nako fodu
@rajendragavande7969
@rajendragavande7969 Год назад
Sharan
@bhauraoraut5149
@bhauraoraut5149 Год назад
साहेब काँग्रेस सोडू नका!
@tradecentre1001
@tradecentre1001 Год назад
Fakhta evdhach lakshat thev Raja , bjp cha adhikrut navta mhanun aalas tu
Далее