Тёмный

#Save 

Rahul Chandankar
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 90
50% 1

#आदर्शच्या #विद्यार्थ्यांचा #अनोखा #उपक्रम "#घर #तिथे #पाणवठा".
प्रतिनिधी-कुर्डूवाडी
वाढती उन्हाची दाहकता आणि पक्ष्यांचे हाल लक्षात घेऊन आदर्श स्कूल च्या इयत्ता पहिली ते सातवी च्या विद्यार्थ्यांनी घर तिथे पाणवठा असा अनोखा उपक्रम राबवला.
ग्लोबल वार्मिन,जंगलतोड औद्योगिकरण यामुळे पक्षांची वरचेवर संख्या घटत चालली असून, चिऊ काऊचे दर्शन दुर्मीळ होत चालले आहे.
जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटले आहेत पाण्यासाठी पक्ष्यांना भटकंती करावी लागत आहे.
शिवाय पाण्याअभावी तडफडून मरणे असे प्रकारही घडत आहेत. चिमण्या, पारवे, कावळे, घारी, बुलबुल, कोकीळ यांच्या सह अन्य छोटे पक्षी उष्माघाताचे बळी ठरत आहेत.
जिथे घर, तिथे पक्षी पाणवठा ही संकल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी पक्ष्यांची तहान भागावी म्हणून टाकाऊ वस्तूपासून पाण्याची बाटली, पाईप, नारळच्या साल‌, भरणी यापासून पाणवठे तयार केले.
यामुळं पक्ष्यांची वणवण थांबेल असा सामाजिक संदेश आदर्शच्या विद्यार्थ्यांनी दिला.
या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक राहुल चंदनकर व प्रशांत चोपडे यांचे मार्गदर्शन लाभले.
सर्व विद्यार्थ्यांचे विभागप्रमुख आयेशा मुलाणी, मुख्याध्यापिका शकीलाबी सय्यद, संस्थेच्या प्रकल्प संचालिका पूजा सुरवसे व संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे सर यांनी कौतुक केले.
पालकांमधूनही यांचे स्वागत होतेय...

Опубликовано:

 

22 мар 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Тренеруем память physics drop 103 - 104
00:51
Тренеруем память physics drop 103 - 104
00:51