Sir, Mla farmer login madhe registration karaych hot but te mahadbt scollership madhe zal tar ata farmer scheme madhe registration nhi hot aahe karn aadhar tya scollership login madhe add zal aahe tr ata mi kay karav .. Sangan thod dada🙏
नमस्कार! विविध योजने अंतर्गत बियाणे या घटकावर अनुदान देण्या करिता DBT पोर्टल वर अर्ज करण्या करिता दिनांक 24/05/21 पर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तरी सर्व शेतकरी बंधूंना याची कल्पना द्यावी. ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली नाही त्यांनी नोंदणी करणे आवश्यक आहे . नोंदणी करण्यासाठी आजच संपर्क साधा 🙏प्रो. सागर धनुरे🙏 मो. नं. 7263936336.