मराठी मध्ये पण इतकी सुंदर अर्थाची romantic गाणी आहेत ज्याला तोड च नाही आणि राहुल च्या गायकीने त्यावर सोन्याचा कळस चढतो, अप्रतिम , सुंदर वाह क्या बात क्या बात 👌👌
@@RahulDeshpandeoriginal what a befitting reply!! Touched the heart..me too big fan of MK , always heard it in his voice....but urs version is awesome too!!! No comparison...both are our unique jewels. ❤️
तु फारच प्रामाणिक आहेस आणि आपण सर्व सुदैवी आहोत. राहूल ची संगीतसेवा फारच दुर्मिळ आहे आणि त्याचे विवेचन प्रगल्भ आहे. हे व्यक्तिगत मत आहे, वेगळा विचार नक्कीच असणार आणि त्याचा आदर करायला हवा. धन्यवाद
श्री स्वामी समर्थ शब्दावाचून कळले सारे शब्दांचा पलिकडले . अतिशय मोहक , हृदयाला पिळवटुन काडणारे ,सपासप वार करणारे हे गीत काळजाळा भिडणारे आहे . तेंव्हा राहूलजी ह्या गीताला आलाप भावत नाही कदाचीत माझ चुकत ही असेल पण जसे आनंदात काही कारणाने विरजण पडते तसेच दु:ख विरहात ही विरजण पडल्यासारखे मला वाटते . तेंव्हा तुम्ही सुर्वातीचा आलापाव्यतरीक सहज गा बघा काय विरह जाणवेल तो आम्ही ह्या गाण्याला महेशला खुप ऐकले आहे तेंव्हा तरी सुध्दा तुम्ही काही कमी नाही सहज गा तुंमच्या गाण्यातल्या मिठीत अडकायला खुप आवडेल
मला माहिती नव्हतं, ह्या गाण्याचे संगीतकार पुलं देशपांडे आहेत ! कौसल्येचा राम बाई हे त्यांनी संगीतबद्ध केलेलं माझं सर्वात आवडतं गाणं आहे. पण आता, मला हेही तितकंच आवडलं. कमाल गायलात दादा, मजा आली❤️
हे गाणं कुठल्या रागात गायलेलं आहे हा प्रश्न खूप जणांना पडतो, तो जरी काफी राग असला पण तो खूप वेगळ्या अंदाज ने गायलेला आहे. त्यामुळे फक्त तुमच्यासारखे तयार लोकच ओळखू शकता... निशब्द सर 👍👍👍
I can't even express my satisfaction and happiness in words after I heard this...just wondering what great satisfaction would he be getting after singing these beauties.... 3-4 musical brainies come together and create such masterpiece...WOW
अप्रतिम , अप्रतिम , अप्रतिम... 👌🏽👌🏽👌🏽 खूप छान संकल्पना '' घरगुती बैठक " 👌🏽 मैफलीत / कार्यक्रमात कधी कधी खूप डिस्टर्बन्स येतो , गाण्याचा / मैफिलीचा आनंद घेता येत नाही. घरगुती बैठकीत मोकळं , बिनधास्त.. जसं हवं तसं सादर करण्यात राहुलजी तुम्हाला कशाचे बंधन नसेल. जेव्हा केव्हा लाॅकडाऊन नंतर व्यवहार /जीवन सुरळीतपणे सुरू होईल तेव्हा सुध्दा हे चॅनल , हा संवाद बंद करू नका . क्षमस्व... खूपच मोठी पोस्ट झाली .
तुम्ही इतर कितीही कार्यक्रम करा पण हा बंद करू नका. मी लॉक डाऊन पासून छान मोकळं झालो ते तुमच्या मुळे. स्वतः हाला असेच उधळू द्यात. आम्हाला पण सापडले असे वाटते.
What a humble and genuine person you are Sir! That’s why you are ‘The Great Artist’! You are just ‘Amazing’! Everytime we can see the kindness in your performance!!🙏🏻🙏🏻🌹
खरच शब्द नाहीत इतके छान गायन व विचार. तंत्रज्ञान न वापरता ही तुमचा आवाज नक्की छान आहे. भाई चित्रपटातील मैफल किती छान होती. पु . ल .,माणिकताई ,वसंतराव, भीमसेनजी ,कुमारजी इ. तसेच हवे आहे, खरा आवाज . पंढरपूर ला घरोघर जे भजन चालतात ते याचेच उदाहरण आहे असे वाटते. माझे सगळे काका ,बाबा व त्यांचे मित्र नेहमी महफिल करतात व खरा आनंद घेतात. जी पाहिजे ती गाणी गातात. असो गीत गायन अतिशय सुरेख.
राहुल तुमचा प्रामाणिक आवाज आणि मनमोकळ्या गप्पा त्या गाण्याच्या संबधीच्या ऐकायला खूप आवडतात श्रोत्यांची पंसतिची उर्जा आम्ही comments मधुन पाठवतो . त्याचा स्वीकार करावा असेच गात रहा आम्ही रोज नवीन गाणे ऐकायला उत्सुक असतोच
Kamaal...!! Completely loved your ideas on "Baithak" without mike @Rahul sir. I want to tell you one incidence regarding this, about you only ( you won't remember). You were invited as a chief guest in my school ( Ramanbaug, Pune, around 2007-08) for one function. We all were very keen to listen to you. You were singing "Mogara Fulala" there on stage and sadly ( or luckily I should say) the electricity went or the mike wasn't working.. our Sangeet teacher (Mr. Ajay Parad) was on harmonium and you chose to sing the song without the mike. We all students kept pin-drop silence just to hear you. It was still awesome and really amazing. natural, real ,pure music.. I still remember that !!
Sir, tumcya sathi Shabdh Nahit aho, khup antarmanatla awaj (voice) aahe sir tumcha, ani tumhi to prattek divshi agadi attch eakkavaasa sadar karta, tumcya ya awadila ani ya khup inspirational practice sathi haat jodun naman🙏🙏🙏 sir tumhi ha programm Band naka karu, sagale tumcya paryant saral nahi pochat pan asya ya sanvadatun khup kharepana ani mokale pana yeto to shabbdatun nahi sangata yet. sir tumche Gane ani Awaj hi eak Aushadhi (medicine) aahe. may Lord Buddha Always Bless you.🙏🙏🙏
आज सकाळी च या गाण्याचा विचार करत होतो आणि राहुल दादा तुमच्या कडून ऐकायला मिळालं. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात या गाण्याला एक खास जागा आहे. धन्यवाद हे गाणं गायल्या बद्दल
इतकी मस्त काफी रागात टप्पा ची झलक इतके सुंदर शब्द आणि तितकीच अप्रतिम चाल जितका आनंद तुम्हला गाताना आणि रस ग्रहण करताना होतो तेवढाच मला ऐकताना होतो असे च गात रहा ही विनंती 🌹🙏
राहुलजी खरंच हा संवाद थांबवू नकात ....हा केवळ संवाद नाही तर कलेशी झालेला योग आहे. मी अलीकडेच संगीत शिकायला सुरुवात केली आहे आणि हया चॅनेल तर्फे मला खूप प्रोत्साहन मिळत. धन्यवाद 🙏🏻🙏🏻
"Mithita tujhiya ya vishwache rahasya Maj ulaghadle"... So beautifully our Marathi songs express love isn't it. I m so proud Rahulji, that u, mahesh kale, Subodh Bhave are taking Marathi sangeet to a different level. It feels good to see u and Subodh walking the stage of Indian Idol with immense confidence.. Hats off to you ❤️
खूप छान झालं गाणं राहुल..... तुझ्या या you tube चॅनल मुळे खूप छान संवाद होतोय तुझ्याशी तो असाच चालू राहूदे.... प्लीज बंद करू नकोस हे चॅनल... बैठकीची कल्पना खूपच छान आहे.... तू स्वतःहून पुढे येतोयस यातच तुझं वेगळेपण आहे......
पुन्हा सगळं सुरळीत सुरू झालं तरी हा कार्यक्रम बंद करू नका... जसं तुम्ही यातून स्वतःला शोधताय तसं आम्हीही तुमच्या मार्गे स्वतःला शोधतोय... तुमच्या या व्हिडिओज मधून किती आणि केवढं शिकलोय हे शब्दात मांडू शकत नाही!! 🙏🏻🙏🏻
तुम्ही जितक मोकळेपणाने गात आहात तीतक आत काळजाला bhidatay गायन . आम्ही हीच प्रार्थना करतो की आम्हा सर्वांच्या sadhichya तुम्हाला थेट भेटीच्या vibes, energy प्रेरणा देवो. आभार काय मानावे. ते केवळ shabdancya पलीकडले.
Wahh !MangeshPadgaokar ji+ Pu.La + Abhisheki bua. Gr8 combo.🙏🙏🙏My v. Fav.N above tat tumchi Shabanchyaa palikadali gaayki👌(even blue color is my fav😃)khoooopach chhhhan Sirr👍🌹I heard Mahesh Sir's recording million times already.🤗💞atta tumhi gaaylay..mhanje sone pe suhagaa🙏❤️N Gharguti baithak sankalpana masttach👌👍 Happy republic day 🙏🇮🇳
Beautifully sung this very popular song! Please don’t even think of stopping this beautiful channel. We feel very close to you because of this. I wish that you get very very busy with your shows and other projects but never too busy for this channel.
You always sing better than original.. after listening to your song don't feel like listening to original again.. Without music we can feel the magic of your voice..
किती सुंदर, सहज - सोपे आणि तितकेच परिणामकारक शब्द आहेत या गाण्यात! तुम्ही जेव्हा निवांत आणि फ्री स्टाईल गाता तेव्हा ते शब्द सुरांसह अजुन आंत खोलवर जातात. फार छान झाले गाणे. मला संगीतातले फारसे काही कळत नाही पण ऐकायला आवडते. गाण्यानंतरचा तुमचा संवादही फार महत्त्वाचा वाटला. ते " Yapping " बिलकुल नाही वाटले. घरांत, छोटया हॉल्स मध्ये, मंदिरात छान छोट्या मैफिली व्हाव्यात आणि तिथे माईक, स्पीकर शिवाय गाणे व्हावे. गायन वादनाचा contemporary sound श्रोत्यांना ऐकता यावा. पुण्यातल्या आमच्या वाड्यात छोटे घरगुती मंदिर आहे. तिथे तुमचा असा कार्यक्रम आयोजित करायला आवडेल आणि तिथे 'तुमच्या आवडीची' गाणी, रचना ऐकायला फार मजा येईल. सध्या मी परदेशात आहे पण पुढे येत्या काळात तसे आयोजन करणे अशक्य नाही.
I am not a singer but love classical music . I am in the US and would love to host such a gathering (post covid) I was wondering if we could create an environment/ culture where we can create such pods in our communities. If Shri Rahul Deshpande or Shri Mahesh Kale were to come for such a small house mehfil then that would be other worldly . I know sometimes these things take on commercial form before even we take a first step. However this is a great concept for creating classical singing communities!!!
राहुल जी, अवर्णनीय अदभूत आनंद होतो तुम्हाला ऐकुन. मनाला खुप शांति भेटते. तुमचा हृदयानी आभार व्यक्त करतं आहे. मराठी माझी मातृभाषा नाही तरीपण लहानपणापासून मला मराठी चित्रपट आणि मराठी संगीत आवडायचं. तुमच्यामुळे मराठी संगीत ची ती आवड माझ्यात जिवंत आहे. तुमचा आभार.
My father had started home concerts for upcoming hindustani classical music in 2009.we would have a monthly concert, alomst until this corona came into the picture. My father is no more now, but we continued the sessions.we will definitely restart, once conditions permit. Would love to hear the song 'mera kutch samman tumhare paas oada hai'.
Sir Tumhala Bhetun ekda tumcha Aashirvad gheynyachi khup eccha ahe, next live program asel tevha nakki attend Karen. I'm a college student, 22 years old, hope I get to see you atleast once in my lifetime. Your voice is mesmerizing 😌
Today's morning is really good morning ... गाण्याला तुम्ही तुमच्या पद्धतीने व्यक्त करता अनेक पैलू कळतात ... संगीतातली समज दिवसेंदिवस वाढतेय ... thank u ... दा !!!
खरं आहे तुमचं. खऱ्या आवाजात गाणे हेच खरं समाधान आहे. तुमचं मोकळं, स्वैर गाणं आवडतं. यशवंत देव यांचं एक पुस्तक वाचलं संगीत विषयावरील, त्यात त्यांनी म्हंटलय की कित्येक गायकांना त्यांचा खरा आवाजच माहिती नसतो.
Thank you Rahul dada for covering this. Your voice!❤️😭🙏🏼 Padgaonkaranche shabda, Buancha aawaaj ani PuLancha sangeet.. this composition is utter beauty.❤️✨
Aapulya SuSwarit Ganyane bodh jhala shabdanchya palikade tya bhavana. With your crystal clear voice and crisp pronunciation able to get to the meaning better. Thanks.
👌👌खुप गोड नेहमीसारखं।💐💐जी काही गाणी नेहमी ऐकवीशी वाटतात त्यातील हे एक सुंदर शब्दातील ever green गीत,स्वतःsssचा असा साज चढवून कोणत्याही वाद्यशिवाय गाणे simply great,शब्दांच्या पालिकडलें आतून उमटलेले शब्द,"तुमच्या करता गावीशी वाटतात"" यातच सगळं आलं.
Have heard this quite a few times. I have also heard Panditji's original version as well as that of Maheshji. Somehow I have not heard Shaunakji's version. Two things stand out, I must say Rahulji in this rendition. You are perfection personified. Without exaggeration, this performance stands out among the top. The second aspect is your humility - hats off Rahulji! How well you respect your contemporary artistes like Mahesh and Shaunak shows your greatness as a person!