Тёмный

Shahajibapu Patil Speech: आम्हीपण मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही : शहाजीबापू 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,9 млн
50% 1

#ShahajibapuPatil #SanjayRaut #ED #CMEknathShinde #UddhavThackeray #Shivsena #MaharashtaPolitics #abpmajhavideos #abpmajha
Shahajibapu Patil Speech: आम्हीपण मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही : शहाजीबापू
मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

7 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,2 тыс.   
@drsandeeppawar4049
@drsandeeppawar4049 2 года назад
लहानपणी जी तडफदार भाषणे ऐकण्यासाठी आम्ही तासनतास वाट पहात बसायचो तसेच अप्रतिम भाषण आज ऐकायला मिळाले 🙏 बापू great ❤️
@gokulkale744
@gokulkale744 2 года назад
Nakkich
@shankargorad5025
@shankargorad5025 2 года назад
बापू is great Man ❤️
@purnajikakad7541
@purnajikakad7541 2 года назад
@@shankargorad5025 TV by
@siddheshbharte897
@siddheshbharte897 2 года назад
असा उत्कृष्ट वक्त शिव सेना ने कधी बाहेर काडला नाही ...हेच दुर्भग्या...संजू बाबा की जय हो...
@vitthaljadhav669
@vitthaljadhav669 2 года назад
सहमत
@narsinghalkude9077
@narsinghalkude9077 2 года назад
खरेखूरे.जमिनी.शीवशेनानी.ते.ओलखु.कशे.येणार.करोड़.पतीचे.लेकराला.जेला.कसलीच.जानिव.अनुभव.नसलेला.थेअरी.आण.परयाकटीकल.मधला.फरक..,...जय.महाराष्ट्र. जय.शिंदें.शिव.शैनिक.
@surajpendurkar1196
@surajpendurkar1196 2 года назад
Wawa shinde saheb yanchya पथाडी evdhe चांगले वक्तृत्व आम्हाला खूप अभिमान आहे
@BhikamsinghPardeshi
@BhikamsinghPardeshi 4 месяца назад
😂​😂3😂😂3😂3😂namaskar@@vitthaljadhav669
@balkrushnachavan9295
@balkrushnachavan9295 2 года назад
बापूला कोणी आमदार केलं, बापू पंतप्रधान पदाच्या लेवलचा माणूस आहे...🤩🤩🤩🤩
@sukadevsalunke1902
@sukadevsalunke1902 2 года назад
L8
@madhukarshinde8991
@madhukarshinde8991 2 года назад
😂😂😂🤣🤣🤣🤣
@prafulpote3615
@prafulpote3615 2 года назад
बरोबर बोलत आहात भाऊ, चायवाला प्रधानमंत्री बनु शकतो, तर आमदार शहाजी भाऊ काय काय बनु शकतात विचार करा
@gauravthakare6432
@gauravthakare6432 2 года назад
Ho comedy pm hoil kra
@vijayawatade3031
@vijayawatade3031 2 года назад
पल
@archanapatil7991
@archanapatil7991 2 года назад
शहाजी बाप्पू, तुमचा सारखा माणूस अनुभवायला मिळाला, खुप ग्रेट आहेत तुम्ही, खरंच खुप सच्चा माणूस
@rajeshvarak3597
@rajeshvarak3597 2 года назад
कडक साहेब महाराष्ट्र फॅन झाला तुमचा साहेब सरकार कोणाच असो शहाजी बापू साहेब महाराष्ट्राचे झाले ...💐💐💐
@rajendraadagale5914
@rajendraadagale5914 2 года назад
Kay भाषण आहे राव बापू एक नंबर ...kdk खूप सुंदर इतका प्रखड आणि थोड ही न चुकता भाषण केलं
@shivamp425
@shivamp425 2 года назад
Gaddari pn ek number keli 😂
@rajadon2071
@rajadon2071 2 года назад
❤️🚩🚩
@funnyvideos-md6rz
@funnyvideos-md6rz 2 года назад
@@shivamp425 ha udav Thakre ni
@shivamp425
@shivamp425 2 года назад
@@funnyvideos-md6rz br 😂
@shivamp425
@shivamp425 2 года назад
@@amolsalve750 ha mg काळाप्रमाणे विचार पण बदलायचे असतात..
@mohanjha7660
@mohanjha7660 2 года назад
अभिनंदन शहाजीबापू 🔥असाच जाळ काढत रहा 🔥🔥 याला म्हणतात मुलुख मैदानी तोफ 👍🔥
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 месяца назад
Niwadnuki, aalya, ki, pasali, bedkasarkh, e, draw, draw, kratat
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 месяца назад
Aaplya, bhartat, ekch, neta, jhala, te, hote, sudam, kaka, deshmukh,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 месяца назад
Pan, tya, vidhaykache, nav, suddha, konala, aathvat, nahi,
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 3 месяца назад
Sudam, kaka, sarkhaar, neta,
@user-xp5xu5eg8n
@user-xp5xu5eg8n 2 года назад
आज जवळ पास 1700 कंमेंट आहेत ते पण फक्त बापू च्या समर्थनात... प्रथमच बघत आहे 👌🏻👌🏻👌🏻कारण विरोधी प्रत्येकाला असतात पण बापू ला नाहीत 🙏🏻
@bhagwatpatil3895
@bhagwatpatil3895 2 года назад
BB
@ProudIndian007
@ProudIndian007 2 года назад
उध्दव ठाकरेंकड किती हिरे होते? खरच बाप्पू तुम्हाला सलाम. जे पोटात ते होटात 👍
@rajendratungar528
@rajendratungar528 2 года назад
असा वक्ता व त्यांचे वकृत्व ऐकणं भाग्याचा विषय आहे, एकाच गोष्टीचे अनेक पैलू समोर मांडण्याची कला त्यांना ईश्वराने दिली आहे 🚩🙏
@pavanjadhav5049
@pavanjadhav5049 2 года назад
बापू मी तुमचा नांदेड मधल्या एक समर्थक आहे आणि मी तुमचा मरेपर्यंत कार्यकर्ता राहील बापू मी आजपर्यंत खूप समर्थक बघितले पण मी मरेपर्यंत तुमच्या समर्थक राहील
@blackpearl0076
@blackpearl0076 2 года назад
बापू ल एकदा आपल्या नांदेड मध्ये सभा घ्या मना😀
@cpatil-vh5bw
@cpatil-vh5bw Год назад
Me pan❤
@mayurghatkar3894
@mayurghatkar3894 Год назад
Nanded madhe shivsena ahe ki nahi 9 amdar madhe
@sunilkad7807
@sunilkad7807 2 года назад
फार मोठा दमदार माणूस आहे धमक आहे त्याच्या बोलण्यात
@aapasoshinde9520
@aapasoshinde9520 2 года назад
शहाजी बापू पाटील यांच्या भाषणातून असा अर्थ निघतो की ते कळकळीने गोरगरीब शेतकरी मंजूर जनतेचा विकास झाला पाहिजे सर्व लोकांना सुख सुविधा मिळाल्या पाहिजेत हेच विषय पोट तिडके ने सभेमध्ये मांडतात ते मोठ्या मनाचे नेते आहेत विकास कामे होण्यासाठी सरकारकडून आधी मान्यता नंतर निधी मिळावा लागतो खूप वेळ लागतो म्हणून थांबून चालत नाही दूरदृष्टी ठेवून कामे विषय मांडावेच लागतात हळूहळू अमलात येतातच तोपर्यंत दम काढावा लागतो धन्यवाद बापूसाहेब
@hrushikeshgherade5979
@hrushikeshgherade5979 2 года назад
नाही ओ, मी पण सांगोल तालुक्याचा आहे असं काही ही शेतकऱ्यां साठी केलेलं नाही 😔😔😔
@sandeepshirsath7676
@sandeepshirsath7676 2 года назад
Nakkich
@sunillad9977
@sunillad9977 2 года назад
शहाजी बापू सारखी चांगल्या मनाची, सच्चे लोक पाहिजेत अजुन या महाराष्ट्रा मधे.
@arundadasahebpawar5156
@arundadasahebpawar5156 2 года назад
धन्यवाद, शहाजी बापू एकदम छान मार्मिक भाष्य केले खरी परिस्थिती समोर मांडली 🙏💐🙏
@Tkmugawe
@Tkmugawe 2 года назад
महाराष्ट्रचा पहाडी आवाज... भारदस्त वक्त.....शहाजी बापू
@kedardavari898
@kedardavari898 4 месяца назад
😂😂😂😂 ganmat krto ha
@swapnilwagh6100
@swapnilwagh6100 2 года назад
बाबू कडक 🙏🙏 तुमाला नक्की मंत्री पद मिळायला पाहिजे बाबू 🙏 100% न्याय देणार तुम्ही पदाला
@ganeshpatare1278
@ganeshpatare1278 2 года назад
🙏🙏🙏
@pandusawant2681
@pandusawant2681 2 года назад
शहाजी बापू मानलं तूम्हाला.वास्तव विचार मांडले.धन्यवाद.
@hrishinerlekar8247
@hrishinerlekar8247 2 года назад
Bapu is great person ...तडफदार आणि सडेतोड व खर बोलणारे प्रामाणिक नेते 🙏
@darshangamer8239
@darshangamer8239 2 года назад
🇦🇷🇦🇷
@sitaramjoshi3895
@sitaramjoshi3895 Год назад
​@darshangamer8239
@balkrishnadarawade7746
@balkrishnadarawade7746 Год назад
महाराष्ट्राच्या ग्रामीण जनतेची नाळ माहीत असलेला व पोटतिडकीने समस्या मांडणारा परखड व आदरणीय नेता. बापु असेच बोलत रहा. तुमच्या भाषणातून व भाषणाच्या लकबेतून आम्हाला ग्रामीण महाराष्ट्राची ग्रामीण जनतेची व्यथा समजते.महाराष्ट्रातील जनता सदैव आपल्या पाठीशी आहे व राहील....जय महाराष्ट्र.
@filmproduction3811
@filmproduction3811 2 года назад
शहाजी बापू साहेब खूप छान . शिंदे साहेब आपल्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्या. आणि आपल्या हातून चांगले काम होतील अशी अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्र ला आहे
@sanjayshinde9477
@sanjayshinde9477 2 года назад
बापु गंगाखेङ मतदार संघात या असा बोलणार आम्हाला आमदार पाहिजे. नकीच विजय मिळेल
@vishalmalhipperge6886
@vishalmalhipperge6886 2 года назад
हो भाऊ..बापू कुठून पण निवडून येऊ शकतात चांगली माणसे खूप कमी आहेत राजकारणात....
@dfcreation1688
@dfcreation1688 2 года назад
घेऊन जा.. याला....मी ह्याच मतदार संघातला आहे... फक्त 600 मतांनी निवडून आलेत महाशय
@vishaldhumankhede7776
@vishaldhumankhede7776 2 года назад
महाराष्ट्र मधे सर्वात कमी मताने जिंकून हा बेडूक आलाय ..... आणि घमण्ड बगा या चोमन्याचा 😆😆 .... या नन्तर दिसणार सुद्धा नाही हा भोमटा राजकारणात 😆😆😆🤓 जमानत जप्त होणार या ग़द्दाराची 💯💯 😆🤓🤓😆
@sangrambaadpatil9390
@sangrambaadpatil9390 Год назад
Nikkich aamala vijey bhetnar only bapu🎉❤
@rajeshmhaske946
@rajeshmhaske946 2 года назад
माझा आवडता आमदार ,भाषा खूप आवडते
@sangrambaadpatil9390
@sangrambaadpatil9390 Год назад
🤝
@sukeshballal9295
@sukeshballal9295 2 года назад
साहेब तुम्ही कोणत्या ही पक्षा चे असो मला काही देणं घेणं नाही.. पण तुमच्या सारखा रांगडा आमदार मी नाही पहायला.. तूमचे बोलणे खरच लय भारी एकदा तरी तुम्हाला जवळून पाहण्याची इच्छा आहे
@yeshrajlawate4691
@yeshrajlawate4691 2 года назад
या कि सांगोल्यात
@sukeshballal9295
@sukeshballal9295 2 года назад
@@yeshrajlawate4691 नक्कीच 15 ऑगस्ट नंतर
@vitthalshirpurkar9500
@vitthalshirpurkar9500 Год назад
पठ्ठा काय बोलतुया काय फटकं हानतुया खरचं रांगडा गडी, काही काही लाव लपेटी नाही,अनं कोल्हापुरी ख-या मावळ्यांची भाषा व्वा..ह..व्वा..आनंद वाटला ...!👌🤚🤚⚘️🙏🤝
@krishnatpatil594
@krishnatpatil594 2 года назад
शिवसेना ही फक्त आणि उद्धव ठाकरे साहेब यांची आहे 🔥🔥🔥
@prateekbhore2264
@prateekbhore2264 2 года назад
Uddhav ji , eknath shinde ji hyanchyamadhe koni lokamandhe rahun kaam kele ahe , kon jail madhe gele ahe..hyach uttar shodhal tar 2 min kalel koni shiv sena chalavli pahije.
@machindrakdhumal6652
@machindrakdhumal6652 2 года назад
राजकारण खूप गजकर्ण आहे. आता वकील सगळेच झाले.न्यायाधीस जनता आहे बघू
@tanajibabar6229
@tanajibabar6229 2 года назад
Bapu thapa band kara janata baghel.
@SudhirMule304
@SudhirMule304 2 года назад
बापु अगोदर तुमचे कधी भाषणही ऐकले नाही माहीती ही नव्हती परंतु त्या शिक्षकांने खरे सांगितले होते अनमोल सर्वकूष्ट शहाजी बापु.
@madhukhallal1111
@madhukhallal1111 2 года назад
बापूसाहेब 1 नंबरच, बापू मि तुमचा फॅन झालो.
@shubhamkarpe8734
@shubhamkarpe8734 2 года назад
बरं झालं ह्याचाच झाला मोदीचा झाला नाही
@madhukhallal1111
@madhukhallal1111 2 года назад
तूला काय करायचे
@guhdibasabale8953
@guhdibasabale8953 2 года назад
@@shubhamkarpe8734 😀😀😀😂
@shubhamkarpe8734
@shubhamkarpe8734 2 года назад
@@madhukhallal1111 tu lay shana ahe ky tula kay karayache manto
@madhukhallal1111
@madhukhallal1111 2 года назад
Bulgandya tu lay shahana aahe ka?
@Sharmarketmarathi
@Sharmarketmarathi 2 года назад
बापू काय वकृत्व कला आहे एक नंबर ओके हा खरा बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक बेंबीच्या देठापासून खरं बोलणारा
@zorbathebuddha369
@zorbathebuddha369 2 года назад
एकच नंबर भाषण केलं बापू! 👌🏼👌🏼👌🏼
@rajadon2071
@rajadon2071 2 года назад
❤️🚩🚩
@user-ft5wt1gv4y
@user-ft5wt1gv4y 2 года назад
जय महाराष्ट्र श्री शहाजी बापु पाटील आपण लय भारी माणूस आहात
@aparnaantre657
@aparnaantre657 2 года назад
दददददददीठठठू
@bharatrokade9675
@bharatrokade9675 2 года назад
मा.शहाजी बापु पाटील साहेब खुप छान सार्थ अभिमान व गर्व आहे साहेब 🚩🚩🚩
@pravinkasar5936
@pravinkasar5936 2 года назад
Ha tar yed zava ahe babya
@archanavishayevishaye137
@archanavishayevishaye137 2 года назад
आता पर्यंत शिवसेना मध्ये एकच माणूस बोलत होता. माहीतच नव्हते की इतके हुशार आमदार खासदार आहेत. जर यांची शिवसेनेत मुस्कटदाबी होत होती तर ते बाहेर निघणारच ना पब्लिक पण अडीच वर्ष घाबरून होते
@ekraenterprises5430
@ekraenterprises5430 2 года назад
Fadanvis Sarkar padlyavr pn asach bol.. 😂😂😂😂😂😂😂
@kamlakarlande2743
@kamlakarlande2743 2 года назад
हे शिवशेचे नाहीत सर्व पक्षांत फिरून आले
@mukeshdevvray3143
@mukeshdevvray3143 2 года назад
You are absolutely right Archana.
@chetanjadhav7423
@chetanjadhav7423 2 года назад
महाराष्ट्रात माझा आवडता आमदार म्हणजे शहाजी बापू 🚩🚩🚩🔥🔥🔥❤️❤️❤️
@sadashivshinde8529
@sadashivshinde8529 2 года назад
बापू आपण 450 मतांनी निवडून आलात समोरच्या उमेदवाराची डिपॉझिट जप्त झाल्यासारखे बोलू नका वेळ प्रत्येकाला संधी देते तशी तुम्हाला पण संधी मिळाली होती जय महाराष्ट्र
@vilasshinde4034
@vilasshinde4034 2 года назад
भाऊ हा जास्त मतांनी निवडून आले. हे 420मतांनी निवडून यायला पाहिजे होता. नालायक माणूस निवडून दिला मतदारसंघ ची इज्जत घालवली.
@mnk1964
@mnk1964 2 года назад
मग तुझे म्हणणे काय आहे? जास्त मतांच्या फरकाने आल्यावरच असे बोलण्याचा अधिकार आहे? जी मनाची व्यथा - जी ऊद्धव ठाकरे यांना गेल्या अडीच वर्षात कळली नाही - ती त्यांनी मांडली. पुढील निवडणूकीत हेच शहाजी बापू ४५००० मतांनी निवडून येतील...लिहून ठेव.
@atishadlinge5334
@atishadlinge5334 2 года назад
400 nai 700 ने आलेत ते निवडून आणि चुकून निवडून आलेत आमचे आबासाहेब असते ना तर 20 ते 30 हजाराच्या लिडणे निवडून आले असते आणि आधी आलेत पण 2019 ला अनिकेत देशमुख उभा राहिले होते
@lucky_the_racer888
@lucky_the_racer888 2 года назад
Tu kalank ahes शिंदे सरकार adnavala. नक्कीच मराठा नसणार तू
@lingrajrupnarcreation1060
@lingrajrupnarcreation1060 2 года назад
@@mnk1964 २०२४ ला बापू १००% हारणार याची कारणे भरपूर आहेत.
@MultiPrankstars
@MultiPrankstars 2 года назад
Unexpected Speech... Excellent 👌👌
@rohidasugale616
@rohidasugale616 2 года назад
y
@anujgaikwad6018
@anujgaikwad6018 2 года назад
Whats so excellence about it . Speeches are never excellent work should be excellent ..which he has done nothing
@mangeshmorey594
@mangeshmorey594 2 года назад
🤣🤣🤣
@govinddarak6301
@govinddarak6301 2 года назад
​@@anujgaikwad6018
@ramdascharapale1873
@ramdascharapale1873 2 года назад
@@anujgaikwad6018 dddddn
@AkshayKh93
@AkshayKh93 2 года назад
कोणी कोणाच्याही पक्षचा असो विकास पाहिजे फक्त
@bharatatigre5633
@bharatatigre5633 2 года назад
Tyasathi kami kami virodhi paksha tari hava na ...he te pan thevanar nahit bjp
@sanjayshende686
@sanjayshende686 2 года назад
A .
@kiranmalbhare7910
@kiranmalbhare7910 2 года назад
फर्डा वक्ता ...शहाजी बापू पाटील दिलदार भाषण
@rajhanspatil2723
@rajhanspatil2723 2 года назад
Unforgettable speech . महाराष्ट्रातील सर्व नागरिकांनी ऐकावे असे भाषण. 18 मिनिट कधी संपतील कळणार ही नाही.
@SitaramBhoi-ic3nu
@SitaramBhoi-ic3nu Год назад
मी
@India_23
@India_23 2 года назад
बापू उत्तम वक्तृत्व दाखवणारे भाषण!!!शुभेच्छा!!💐
@rahulgejage7501
@rahulgejage7501 Год назад
8 पल मी
@gajanandbpatil5591
@gajanandbpatil5591 2 года назад
श्री राम जय राम जय जय राम🙏🙏🙏 सुंदर सराहनीय
@nandkumarchitalkar4872
@nandkumarchitalkar4872 2 года назад
शाहीजी बापु खर बोलतात असच शिंदे साहेबाना खबींर साथ द्या
@vanitakadu9914
@vanitakadu9914 2 года назад
Maharashtra Politics Need More Many Like Shahaji Bapu Patil. Jay Bhim Jay Shivray Jay Maharashtra 🙏🏼
@sanketraut9175
@sanketraut9175 2 года назад
😂😂😂
@ravindragholap4707
@ravindragholap4707 2 года назад
म्हणजे दरमहा असल्या फुटक्या डुकरांमुळे नवीन सरकार येईल आणि महाराष्ट्र बरबाद करण्याचे मोदी,शहा, योगी चे स्वप्न पूर्ण होईल.
@umeshbabar1264
@umeshbabar1264 2 года назад
बापु.. तुम्ही राव लयीच फेमस झाला की... एका दिवसात 6 लाख जनानी तुमच हे भाषण बघीतले.. 😄👍
@vaibhavwaghmode600
@vaibhavwaghmode600 2 года назад
शेतकर्यावर बोलणारा एकमेव नेता बापू 😍😍
@kashinathdombale1007
@kashinathdombale1007 2 года назад
व्वा बापु पटल गड्या एकच नंबर 👌🙏
@srvpritam7904
@srvpritam7904 2 года назад
शहाजी बापू पाटील साहेब भाषण तुमचं एक नंबर झाला आहे फक्त आपल्या सांगून तालुक्याचा विकास करा जोरात सर्व जनता तुमच्या पाठीमागे आहे ग्रेट वर्क
@shahirganesh7118
@shahirganesh7118 2 года назад
बापू तुम्ही जे बोलतात त्यात खूप भावना आहेत साहेब ....😊
@AN-uf7mk
@AN-uf7mk 2 года назад
संजय राऊत आणि आदित्य ने बापू कडून कसे बोलायचे पाहिजे हे शिकले पाहिजे ......🚩🚩🚩🔥🔥🔥
@munnadon5461
@munnadon5461 2 года назад
खरा माणूस आहे बाप्पु
@pramodvanage6390
@pramodvanage6390 2 года назад
Nnnnnnnbbbb v v vcccccc vvbb
@sunilsamindar2460
@sunilsamindar2460 2 года назад
2024.चे स्टार प्रचारक
@mithushinde3873
@mithushinde3873 2 года назад
माननीय आमदार श्री शहाजी बापूसाहेब पाटील 🔥🔥🙏🙏
@surajpadalkar6081
@surajpadalkar6081 2 года назад
शहाजी बापू फॅन क्लब 💯👑😍
@sudarshankoli892
@sudarshankoli892 2 года назад
अलीकडच्या काळातील सर्वात मार्मिक, स्पष्ट आणि ठाम भाषण..
@propertystops
@propertystops 2 года назад
बापू नमस्कार आत्ता जसे आहात तसेच रांगडे पण प्रामाणिक राहा, चालत राहा तुम्ही तुमच्या मुक्कामी पोहोचणार हे नक्की 👍
@user-qo2ns6cc2q
@user-qo2ns6cc2q 2 года назад
मुक्काम पोस्ट मसणघाट
@dhanjaypatil2094
@dhanjaypatil2094 2 года назад
👍
@kishordevthe8625
@kishordevthe8625 2 года назад
@@user-qo2ns6cc2q ‌
@dattakute4550
@dattakute4550 2 года назад
@@user-qo2ns6cc2q जेजेजेजे ख jjhihvjj झो j ok j jui j HH h ky km ख in kihg it jui hjh it hot j hjh jjj hm it jjjjj ho ki j jjj mjkg ok h
@VijayPatil-od1hd
@VijayPatil-od1hd 2 года назад
येणारा काळच सांगेल कि कोण जातिवंत आहे राजिनामा देऊन निवडून येऊन दाखवा मग आम्हीही नक्की मानू...
@anilkodag2127
@anilkodag2127 2 года назад
Yenar nivdun amhi bapu ani Eknath saheban barobr ...💪✌️👍
@chhatrappabirajdar1059
@chhatrappabirajdar1059 2 года назад
तु 2019 ला कोणाला मतदान केला होता?
@govindnarute4332
@govindnarute4332 2 года назад
ही कदीच निवडूण येणार नाही परत तमासगीर आहे......... आमदार शोभत नाही
@pro.sunnysalgude8758
@pro.sunnysalgude8758 2 года назад
येणार... आम्ही मतदान करणार 💪
@नानाNSK
@नानाNSK 2 года назад
Tamasgir tujhya gharat astil nit bagh thayi thayi kon kartay tujhya gharat😂he swabhimani lok aahe ani yanna aamhi nivdun deu tujhi grj ny❤️💯
@jadhav6419
@jadhav6419 2 года назад
Tumhi ubha raha mg tumhala deto maat
@Sandipgaikwad9062
@Sandipgaikwad9062 2 года назад
100 percent yenar sangolyt talukyat matdar ami ahe 💯💯
@dashrathgole8998
@dashrathgole8998 2 года назад
बापूसाहेब तुम्ही खूपच चांगले भाषण करता.फक्त शिंदे साहेबांना नेहमीच साथ देत राहा.तुम्ही खूपच रोखठोक बोलता म्हणून तुमचे भाषण ऐकू वाटते.
@11chetanpatil
@11chetanpatil 2 года назад
शहाजी बापू आपले भाषण म्हणजे पर्वणीच ❤️🚩
@11chetanpatil
@11chetanpatil 2 года назад
@@deepakkalambate2148 चल निघ चाट्या
@deepakkalambate2148
@deepakkalambate2148 2 года назад
@@11chetanpatil गपरेझाटया
@ajaytiwari137
@ajaytiwari137 2 года назад
Excellent shahji bapu saheb..tumhi next 15 years MLA honaarach.. very talented genuine person
@dineshdanke9645
@dineshdanke9645 2 года назад
मा शहाजी बापु पाटील खरा शिवसैनिक खरं च बापु एव्हढे तळमळीने बोलतात यात सत्यता आहे हे निश्चित 🐅💪🐅🐅🐅💪🐅 अभिनंदन अभिनंदन 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@birukattimani4736
@birukattimani4736 2 года назад
आमदार शहाजी बापु पाटील यांचा विजय असो 🚩🚩🙏
@sunilkahar4592
@sunilkahar4592 2 года назад
बापू जी, अगदी great speech. अंत करणाला डायरेक्ट भिडणारे विचार.🙏🙏
@shivajighadage1261
@shivajighadage1261 2 года назад
अडीच वर्षात स्वाभिमान कोठे होता
@krishna-ig9ri
@krishna-ig9ri 2 года назад
तुझ्या आईबरोबर
@bibhishansarkale9873
@bibhishansarkale9873 2 года назад
एकदा विकल्यावर काय असत.
@dnyandeoyadav4096
@dnyandeoyadav4096 2 года назад
हिंमत नवहती उधव, गुंड राऊत च्या विरुद्ध बोलायची. पण शेवटी वेळ आली आणि सर्वआणि क्रांती केली जसे देशाला इंग्रजच्या जुलमातून मुक्त करण्यासाठी कित्येक वर्ष लागली ह्यांना तर फक्त अडीच वर्ष लागली
@Patya4518
@Patya4518 2 года назад
Are kay tu bhashan bgto yar ...mhnje lihayala yet mhnun kay pn bolaycha ...are tyat tyancha note bgha na ki tyana paise bhetat nhavta. Pn congress la milayche mhnun te baher padlet ...jar Kam nhi keli tr detil ka nivdun ....aani tumchi hoti satta mg tumchi party mothi karaychi ki tumcha brobar astil tyanchi...
@abasahebpatil4692
@abasahebpatil4692 2 года назад
33 देश हादरले का ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मुळे.
@vijaydorikpatil3725
@vijaydorikpatil3725 2 года назад
Kare Ahe, DaDa
@YASH0201
@YASH0201 2 года назад
Kadhire
@shubhammankar2597
@shubhammankar2597 2 года назад
Ek Number Sahaji bajuji 💯😊😊👌🏻Eknath Maharaj ki jai🏹🌷🚩 ...Eknath Bhai Ani 40 Amadar Khare Mard 💯💪💪💪💪🚩🚩🚩
@sambhajipawar836
@sambhajipawar836 2 года назад
धन्यवाद चांगली माहिती दिली पुढील वाटचालीस शुभेच्या
@Bhimxxxx
@Bhimxxxx 2 года назад
काळजाला स्पर्श करून जाणारे मराठमोळी जबरदस्त भाषण... बापू तोंडातून नाही पोटातून बोलतात...
@prashantpujari778
@prashantpujari778 2 года назад
एक नंबर रांगड भाषण बापू कडक 👍👍
@sureshbalip5916
@sureshbalip5916 2 года назад
कड़क बापु
@prabodhbhandare5016
@prabodhbhandare5016 2 года назад
ह्याच कारणामुळे 25 वर्ष लोकांनी आपल्याला निवडून दिलेलं नाही गणपतराव आबा जर निवडणुकीला उभे राहिले असते तर आपण अजून पडला असता
@saiom4419
@saiom4419 2 года назад
Gpp bs re landya
@parmeshwarkakde1067
@parmeshwarkakde1067 2 года назад
शहाजी बापू, तुमच्या सारखा निष्ठावंत कार्यकर्ते विरळाच, तुम्ही फार छान माहिती दिली, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, धन्यवाद, राम राम,
@Prathamesh_patil_edits
@Prathamesh_patil_edits 2 года назад
मानलं पाहिजे चांगला वक्ता आहेत, खूप छान निर्णय
@MILINb3E
@MILINb3E 2 года назад
वाहवा, खूपच छान भाषण
@bapuraodhembre6298
@bapuraodhembre6298 2 года назад
खरा खरा तळमळीचा आमदार शाहाजीबापु पाटील खुप छान
@MrNams
@MrNams 2 года назад
🤣🤣🤣🤣🤣
@sarthakmuley3120
@sarthakmuley3120 2 года назад
अप्रतिम सुंदर भाषण.
@avinashwaydande2628
@avinashwaydande2628 2 года назад
बापू किंग ऑफ महाराष्ट्र 👑💯👑
@akshaykhule9225
@akshaykhule9225 Год назад
Great speech❤
@dattabangar6262
@dattabangar6262 2 года назад
बापू राजकारणातली आपली झालेली ही गेली खूप वर्षा पासून असलेली खदखद व्यक्त केली आपला खूप अभिमान आहे मला वाटते आपण जे बोलतो ते करून दाखवाव लागेल हीच अपेक्षा आहे. जय शिवराय जय हिंद जय महाराष्ट्र
@chagankharat206
@chagankharat206 2 года назад
बापू तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है 🚩🚩🚩🚩
@shivamp425
@shivamp425 2 года назад
Aage badhun kay gaddari karnar ka 😂😂
@madhukhallal1111
@madhukhallal1111 2 года назад
बापूसाहेब बोलून मन जिंकलात.
@atulshinde3723
@atulshinde3723 2 года назад
राजाचा मुलगा कधीच राजा होत नसतो,हे दाखवून दिले शिंदे साहेबांनी..
@surajd8550
@surajd8550 2 года назад
Tyacha mulga khasdar hou shakto fakt 😂😂😂
@meenakshighatkar9504
@meenakshighatkar9504 Год назад
​@@surajd8550 natu bhavi thane amdar😂
@vasantraomane924
@vasantraomane924 2 года назад
बापू, तुमच्या विचारांना माझा सलाम.
@sudhakarredij1454
@sudhakarredij1454 2 года назад
शहाजीबापू ग्रेट खुपच छान.वक्तृत्व जयहिंद🙏🙏🚩🚩
@arjunshelar651
@arjunshelar651 2 года назад
फक्त शिंदे साहेब आमदार शहाजीबापू पाटील शंभर टक्के बरोबर एकदम ओके
@jayeshpatil7579
@jayeshpatil7579 2 года назад
Kadhihi n aiklele bhashan 🚩🚩🤩🤩🙌🙌
@sachinkoli2356
@sachinkoli2356 2 года назад
अर,अता,बगच,काय,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,,
@dadaharitidke4914
@dadaharitidke4914 2 года назад
@@sachinkoli2356 pppp
@samdhanburungale2866
@samdhanburungale2866 2 года назад
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस जिंदाबाद 💪💪🇮🇳
@balajijadhav6094
@balajijadhav6094 2 года назад
लय भारी बापू 🙏🙏🙏
@ulhaspatil4298
@ulhaspatil4298 2 года назад
जबरदस्त भाषण
@preetigarude5138
@preetigarude5138 2 года назад
Excellent Speech...
@balajisalgar853
@balajisalgar853 2 года назад
800 मताचा आमदार
@dominant_7
@dominant_7 2 года назад
Tumcha vidhanparishadecha to bi बिनविरोध... कोमट पाणी प्या...
@saurabhshinde611
@saurabhshinde611 2 года назад
Tula kiti mat padle tyzi layki kaay
@balajisalgar853
@balajisalgar853 2 года назад
@@saurabhshinde611 तुला लायकी बघ आधी
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 2 года назад
अरे आता छातीवर दगड ठेवला आहे, पुढच्या वेळेस दोंगार ठेऊ 😂😂😂 कुणाची हिम्मत होणार नाय माईक हिसकावून घेण्याचा, चिठ्ठी देण्याची 😂😂😂
@harishtambe8085
@harishtambe8085 2 года назад
2024 ʟᴀ 80000 ᴄʜᴇ ʟɪᴅ ᴩᴀᴋᴋɪ 100%
@tukaramchikhalkar1263
@tukaramchikhalkar1263 2 года назад
जबर दस्थ भाषण यांना पडेगा उत्तम 👍
@swatithorat2904
@swatithorat2904 2 года назад
बापू खरंच खूप कष्ट घेतले तूम्ही खूप हुशार आहात शिंदे साहेब ह्यांच्या मुळे तूम्ही काय आहात हे महाराष्ट्रला समजल ग्रेट बापू
@dilippadmane6822
@dilippadmane6822 2 года назад
म्हणून 750 मतांनीच निवडून आला होता आता 70 हजार मतांनी मागे राहाल
@rahulshinde7378
@rahulshinde7378 2 года назад
याच्या अगोदर नऊ वेळेस पडले आहेत पडायला घाबरत नाही तो माणूस!
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 2 года назад
शहाजी बापू, आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही किमान तुमच्या मतदार संघाचे नंदनवन करून दाखवा.
@mahadevgiri5766
@mahadevgiri5766 2 года назад
करतील असे वाटत
@user-zg3hq5rm3s
@user-zg3hq5rm3s 2 года назад
मग काय ऐकलं राष्ट्रवादी नं गोची केली होती.
@user-ml3vq1kr1s
@user-ml3vq1kr1s 2 года назад
200 एकर विकलीय आता वसुली तुम्ही केल घ्या
@tatanvastadvastad8146
@tatanvastadvastad8146 2 года назад
पवारांना सांग ते करतात नंदनवन😂👍
@vilasraochandanshive1285
@vilasraochandanshive1285 2 года назад
बापू सांगतायत 40 आमदार शिंदे साहेबांना घेऊन गेले मग त्यांना आता आयतीच संधी मिळाली आहे, तीच त्यांनी सोन करावं आणि किमान त्यांच्या मतदार संघांचे नंदनवन करावे.
@ajjubhay8283
@ajjubhay8283 2 года назад
बापू कडक भाषण 💞💞💞
@dnyaneshwartakmoge6039
@dnyaneshwartakmoge6039 2 года назад
मस्त बापू एकदम बरोब्बर बोलतात.मानले 1 वेळ नरखेड गावातील मा. शहाजी भाऊ पाटील यांच्या गावी या.
@madhukarkadam3792
@madhukarkadam3792 2 года назад
बापू एक नंबर भाषण👌
@shahajipawar5002
@shahajipawar5002 2 года назад
जय श्रीराम👍👍👍
Далее
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 389 тыс.
Нарвался на сотрудника ФСБ⚡️
01:00
Mark Rober vs Dude Perfect- Ultimate Robot Battle
19:00
Аруси Точики ❤️❤️❤️
00:13
Просмотров 389 тыс.