जय श्रीराम म्हटल्यावर शाळकरी मुलांच्या गाडीवरती दगडफेक झाली होती यावेळी कुठे होते हे आता लगेच गडावरती चौकशी करायला निघाला म्हणून काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाला मतदान नाही दिली पाहिजे
@@india3572 baaki me maanto gada var atikraman zaalele aahe ..pan 6km war aslele gaav fakt muslim lokaa aslyaa mule tyaanche masjid aur ghar war hamla karne haa kasla hindutva
शाहू महाराज या जिल्ह्याचे सर्वस्व आहेत... त्यांना आढवण्याची हिम्मत होते म्हणजे पोलिसांना व dm ना दाद दिली पाहिजे का??. ज्यावेळी गजापूर ला घटना घडली घोलकेच्या घोलके तिकडे जातं होते तेव्हा पोलीस व dm झोपले होते का.... निषेद्ध निषेद्ध निषेद्ध......
* 'आरक्षण' म्हणजेच 'लोकशाही'आहे.आणि आरक्षणालाच 'लोकशाही' म्हणतात ते पुढील प्रमाणे पूर्वीच्या काळी निजामशाही,मुगलशाही,राजा-महाराजा शाही( छत्रपती शाही),इंग्रजशाही आशा एकाच कॅटेगिरीतील लोकांनी,अशा एकाच प्रवर्गातील लोकांनी OBC(NT,VJNT),SC,STच्या पाठिंबावर एक हाती 'शाही' म्हणजे 'सत्ता' भोगली आहे आणि OBC(NT,VJNT),SC,STची प्रजा,जनता,लोक,मात्र जी हुजूर जी हुजूर करत राहिले.पूर्वीच्या काळी आरक्षण नसल्यामुळे सत्तेमध्ये सामावून न घेतल्यामुळे सत्ता चालवण्याचा अधिकार नव्हता.पण ज्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STच्या प्रवर्गावर,कॅटेगिरीवर अन्याय,अत्याचार,मुस्कटदाबी झाली त्या त्या वेळी OBC(NT,VJNT),SC,STने पाठिंबा काढला त्या त्या वेळच्या एकाच कॅटेगिरीची,एकाच प्रवर्गाची चालवणाऱ्याची शाही म्हणजे सत्ता संपुष्टात आली.निजामशाही कशी गेली?मुगलशाही कशी गेली?(छत्रपती)मराठेशाही कशी गेली?इंग्रजशाही कशी गेली?आणि लोकशाही कशी आली हे सर्व OBC(NT,VJNT),SC,STवर आधारित आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये OBC(NT,VJNT),SC,STने लोकशाहीमध्ये म्हणजे सत्ता मध्ये बरोबरीचा(आरक्षण)वाटा घेतला आहे म्हणून लोकशाहीला पाठिंबा देण्यात आला आहे! लोकशाहीमध्ये एक किंवा दोन कॅटेगिरीतील लोकांना,एक किंवा दोन प्रवर्गातील लोकांना गावाची,तालुक्याची,जिल्हयाची,राज्याची,भारत देशाची सत्ता चालवण्याचा अधिकार नाही तर OBC(NT,VJNT),SC,ST कॅटेगरीतील,प्रवर्गातील लोकांना सत्तामध्ये संधी देणे,सामावून घेणे म्हणजे 'आरक्षण' होय यालाच तर 'लोकशाही' म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते आतापर्यंत महाराष्ट्रात मराठा समाजाला ओबीसी( एनटी,वीजेंनटी),एसी,एसटी कॅटेगिरी कडून, प्रवर्गाकडून,समाजाकडून सतत गावापासून गल्ले पासून ते दिल्लीपर्यंत मोठ- मोठ्या पदावर मराठा समाजाला बसवण्याचा मान सन्मान ठेवला जात होता आणि जात आहे परंतु मराठा समाजाकडून ओबीसी एससी एसटी आणि इतर समाजावर सतत अन्याय,अत्याचार,दहशत निर्माण करणे,झुंडशाही पद्धतीने हल्ला करणे अशा पद्धतीने जर मराठा समाज जरंगे पाटीलाच्या नादी लागून असे वागत असेल तर भविष्यात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या पदावर बसवण्याचा मान सन्मान गमावल्याशिवाय राहणार नाही.उदाहरण औरंगाबाद मध्ये ,छत्रपती संभाजी नगर मध्ये एम आय एम पक्षातून मुसलमानाचा एक खासदार झाला होता तो कसा झाला होता फक्त मुसलमान आणि एसी म्हणजेच वंचित पक्ष हे दोन कॅटेगिरी लोक एकत्र आले आणि मुसलमानाचा खासदार झाला तर OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र झाले तर मराठ्यांच्या,खासदार आमदाराचे काय होईल.OBC(NT,VJNT),SC,STआणि मुसलमान एकत्र येण्याची गरज आहे ही काळाची गरज आहे तसेच ओपन मधले ब्राह्मण;वाणी,जैन,गुजर, मारवाडी हे सुद्धा सामाजिक दृष्टया वंचित आहेत.या ओपन मधील जाती,एससी,एसटी,ओबीसी, मुसलमान सोबत आले तर मराठ्यांच्या आमदार खासदारांचं काय होईल हे जरा शांत डोक्याने विचार करून पहा कारण वरील कॅटेगरीतील आणि ओपन मधील जाती मराठ्यापासून त्रस्त आहेत तसेच मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,STचा गावचा सरपंच,मेंबर,पोलीस पाटील झालेला वर्चस्व,लीडर, नेतृत्व पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा तालुक्याला नगरसेवक,नगराध्यक्ष झालेला वर्चस्व,लीडर,नेतृत्व, पटत नाही.मराठ्यांना OBC(NT,VJNT),SC,ST चा जिल्ह्याला नगरसेवक,महापौर झालेला वर्चस्व लीडर पटत नाही.तर मराठ्यांना मेंबर,सरपंच,नगरसेवक, नगराध्यक्ष,नगरसेवक,महापौर या पदावर कब्जा करायचा आहे म्हणून आरक्षण पाहिजे.मराठ्यांवर ओबीसी समाज आरक्षणामुळे नाराज होत आहे तर SC,ST समाजाकडून ॲट्रॉसिटी कायद्याचा उपयोग का करावा लागत आहे.आज पर्यंत SC,ST समाजाकडून जास्तीत जास्त कोणत्या जातीविरुद्ध ॲट्रॉसिटी केसेस केल्या जात आहे जवळजवळ 90% मराठा समाजाविरुद्ध केसेस आहे म्हणजेच सतत मराठा समाजाकडून एसी,एसटी कॅटेगिरी वर अन्याय,अत्याचार,झुंडशाही पध्दतीने हल्ले होत असल्यामुळे एसी,एसटी कॅटेगिरी मराठ्यांवर नाराज होत आहे म्हणून भुजबळाने ओबीसीचा पक्ष काढला पाहिजे अत्यंत गरजेचा आहे जसं की SC साठी डॉक्टर प्रकाश आंबेडकरांनी वंचित नावाचा पक्ष काढला त्याच पद्धतीने भुजबळ यांनी सुद्धा ओबीसीसाठी पक्ष काढावा तसेच एसटी(आदिवासी) साठी नरहर झिरवळ यांनी पक्ष काढावा.मुसलमानाने तर पक्ष काढला आहे या तिन्ही चारीही पक्षाने एकत्र येऊन विधानसभेचे लढवली पाहिजे आणि हा प्रयोग केला पाहिजे तरच भविष्यात ज्यांना ज्यांना आरक्षण दिले आहे ते वाचेल.राजकारणात प्रमुख पदावर राहण्यासाठी जर मराठा समाजाकडून इतर समाजाला झुंडशाही पध्दतीने टार्गेट करून पाडत असतील तर लोकशाहीच्या राजकारणात 'मराठांचे झुंडशाहीला' टार्गेट करूनच मराठा उमेदवार पाडावे लागेल.☝️☝️
Sir ek wanted ranjit Nanaso Lengare Nam ka adami taluka atpadi sangali jila gave Lengare vadi ka carodo rupees lekar frar hai ye aadami kolhapur kolhapur ke kisi ariya me jawellars ka dukan chala raha hai ese Navi Mumbai police officer vashi ke dhudh nahi pa raha hai ye police mujhe dhudhane ko bola hai agar aap dikha to mujhe masses kare please 🙏 midea vale sir koparkhairne police nikamma hai
इतके वर्ष दिसलं का नाही आजचं कस का दिसला अतिक्रमण😡😡😡😡 त्या ठिकाणील लोक टैक्स भरतात मग अतिक्रमण कसं😡😡 त्या ठिकाणी मुस्लिम समाज वास्तव्यास आहे म्हणून हे सगळं चालू आहे
कित्ती खोटं बोलायचं....अरे मी सुध्दा हिंदू आहे...जिथे घर फोडली जिथं आतंवाद्यांकडून लोकांच्या बाया पोरानवर हल्ले झाले ते गाव अतिक्रमनीत क्षेत्रापासून 3 km दुर आहे.....आता सांगा की महाराज आज जर आपल्यात असते तर या उपद्व्यापी लोकांची शिर धडावेगळे केले नसते ..? जे चूक ते चूकच ....