Тёмный

Shaked सोयाबीनचे तन नाशक याबद्दल संपूर्ण माहिती  

ArthSheti अर्थशेती
Подписаться 7 тыс.
Просмотров 89 тыс.
50% 1

Adama Shaket Herbicide
सोयाबीन मध्ये तन नियंत्रण कसे करावे हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना असतोच, या साठी Shaked हे सोयाबीन मधील तन नियंत्रणासाठी उपयोगी ठरेल. लांब पानाचे तन आणि रुंद पानाचे तन दोन्हीही तन नियत्रंण करण्यासाठी योग्य.
shaked herbicide
सोयाबीन लागवड पूर्वनियोजन
• सोयाबीन लागवड पूर्व नि...
घरचे सोयाबीन बियाणे पेरणीसाठी तयार कसे करावे
• घरचे सोयाबीन बियाणे पे...
PDKV amba soyabean बद्दल संपूर्ण माहिती
• PDKV अंबा सोयाबीन वाण ...
amora तननाशकाबद्दल संपूर्ण माहिती साठी या लिंक वर क्लिक करा
• सोयाबीन पिकावरील तणनाश...
#सोयाबीन
#soyabean
#तन
#तन_नियत्रंण
#Shaked
#adama

Опубликовано:

 

1 июл 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 78   
@dattatrayjagtap8773
@dattatrayjagtap8773 Год назад
सोयाबिन मध्ये शाकेद मारले तर नंतर ऊन्हाळि कांदे जमत नाहि अस काहि अनुभवी शेतकरी सांगतात हे खर आहे का?
@dhananjayshinde9378
@dhananjayshinde9378 Год назад
सोयाबीन व तूर मध्ये वापरता येते का
@bhushandeshmukh3374
@bhushandeshmukh3374 Год назад
2ltr cha pak gheun dya sare bhagat 800ml cha pack 1220la vikat ahe
@dhananjayshinde9378
@dhananjayshinde9378 Год назад
अमोनिअम सल्फेट चे पंपाला प्रमाण काय आहे
@prakashmankar3300
@prakashmankar3300 Год назад
अन्न बनविण्याची प्रक्रिया जशी तननाशकाची थांबविल्या जाते तशीच मुख्य पिकाची सुध्दा थांबल्या जाऊ शकते का. कृपया कळवावे.
@arthasheti
@arthasheti Год назад
हो, जर glyphosate सारखेच रसायन वापरले तर
@sheelataikadam2809
@sheelataikadam2809 Год назад
सोयाबीन २२ दिवसांच आहे त्यात सांद केली ती उतरून दिसते आहे मग आता तणनाशक मारले तर चालेल का
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Год назад
Groundnut vr chalan ka shaked ani dose kiti maracha
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
चालनार 800 ml.. एकरी
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Месяц назад
आम्हलेतर 1050ले शाकेड इकी राहीनात😢😢
@RTRGAMER11
@RTRGAMER11 Год назад
Shaket sobat vedant cha humenic gell vaparta ete ka
@arthasheti
@arthasheti Год назад
Vaparu naka
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Год назад
Shaked mdahe kloben kiva querin takli t chale l ka
@arthasheti
@arthasheti Год назад
या मधे मोठ्या पानाच्या ताणला मारायची रसायन आहे जर जास्त प्रमाणात असेल तरच घ्या
@djpatil2265
@djpatil2265 Год назад
सर गाजर गवत चिकटा, कार्डू बॉपली तरोटा मरेल का माझे सोया 13 दिवसांचे आहे
@arthasheti
@arthasheti Год назад
हो चांगले रिझल्ट येतील
@vijaydalvi5728
@vijaydalvi5728 Год назад
Shaked madhe tonik waprave ka
@arthasheti
@arthasheti Год назад
नाही
@pradnyaswami5709
@pradnyaswami5709 2 года назад
आंबा बागेत सोयाबीन मिश्र पीक घेतले आहे व दुसऱ्या प्लॉट मध्ये फक्त सोयाबीन आहे तर आंबा बागेतील सोयाबीन करिता व दुसऱ्या प्लॉट मध्ये कोणते तणनाशक वापरावे. कृपया सांगावे
@arthasheti
@arthasheti 2 года назад
कोणतेही तन नाशक फळ बागेला योग्य नाही त्याचा वापर खूप सांभाळून करावा लागेल, आणि फक्त सोयाबीन साठी fusiflex वापरा रिझल्ट चांगले आहेत, पण सोयाबीन ला झटका लागेल चिंता करू नका या झटक्यामधून सावरायला सोयाबीन ६ ते ७ दिवस घेणार.
@arvindsalve6630
@arvindsalve6630 Год назад
Fusiflex cha dose ksa aahe and price kiti aahe
@pravinnajan5030
@pravinnajan5030 Год назад
Tur pikala kiti ml gaych
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
80 ml
@user-oe9qy8zg2b
@user-oe9qy8zg2b 20 дней назад
20 दिवसाचे सोयाबीन झाले असताना शाखेत शाखेत मारले आहे रिझल्ट दिसत नाही
@shekharsutar2356
@shekharsutar2356 Год назад
सर माझा सोयाबीन टोकून १५ दिवस झालेत त्यात वरंबीवर दारकु आहे, काही सोयाबीन उगवला नव्हता तो टोकेलंय ५दिवस झाले तर या तन नाशक फवारणी calel का
@Thakre1115
@Thakre1115 Год назад
Jith navin toklay tith vapru nka baki thikani vapra
@ulhaspatil6194
@ulhaspatil6194 Год назад
20letre का dose batao
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
100 ml
@shetkari_manus_farmer....
@shetkari_manus_farmer.... Год назад
Shaked tur vr chalte kay ani dose kiti marav
@arthasheti
@arthasheti Год назад
Ho
@dananjaygulghane6618
@dananjaygulghane6618 Месяц назад
शाकेद 2लीटर2400आहे
@aniketdhagle2343
@aniketdhagle2343 Год назад
भाऊ शकेद हे तणनाशक मी सोयाबीन च्या 726 फुले संगम यावर वापरले तर सोयाबीन चे शेंडे थोडे भाजल्या सारखे झाले तर काय करावे 🙏
@arthasheti
@arthasheti Год назад
काहीच करू नका आपोआप ठीक होईल
@rameshwarmisal
@rameshwarmisal Год назад
तण जळण्याची प्रक्रिया किती दिवसात सुरूवात होते....
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
8 दिवसात
@vijayronghe9805
@vijayronghe9805 2 года назад
Soyabean madhe tur aahe chalat kay
@rdxgroupyt
@rdxgroupyt 2 года назад
Ho chalte
@ashishsawant5374
@ashishsawant5374 Год назад
वेल वर्गीय तन जाते का
@arthasheti
@arthasheti Год назад
Ho
@sagarphotographybehalitola5719
फवारणी केल्यावर किती दिवसांमध्ये तण मरतो
@pravindukare
@pravindukare Год назад
Kiti divas zale favarun
@pintukolekar5280
@pintukolekar5280 Год назад
उडीद चालते का
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
चालते
@vishnubiradar8760
@vishnubiradar8760 Год назад
सोयाबीन मध्ये आंतरपीक तूर असेल तर हे औषध चालते का
@arthasheti
@arthasheti Год назад
हो
@neetytricks4892
@neetytricks4892 Год назад
800 एम एल शकेत ची किमत आज1100 रु दुकान दाराने घेतली
@inhelpitrust608
@inhelpitrust608 Год назад
900₹ भाव है 800ml का , अभी में लेके आया हु दुकान से ( जूनागढ़ , गुजरात मे )
@vijaykadam728
@vijaykadam728 Год назад
4 liter 4850 dharmabad
@prakashmankar3300
@prakashmankar3300 Год назад
​माझ्या कडून १००० रुपये ८०० मिली चे घेतले.
@navnathpetekar2408
@navnathpetekar2408 Год назад
माझ्याकडून 1,050 घेतले
@navnathpetekar2408
@navnathpetekar2408 Год назад
800 मिलीचे
@vinayakgade8061
@vinayakgade8061 Год назад
तूर ऊडिद भुई मूग वर चालेल का
@vishalhingwe5789
@vishalhingwe5789 26 дней назад
हो चालते
@shivprsadborade4125
@shivprsadborade4125 Год назад
उडीद व मुग मध्ये फवरले तर चालते का कृपया कळवा.
@user-bs9ke5wn1u
@user-bs9ke5wn1u Год назад
चालेल
@kartikgawali3715
@kartikgawali3715 Год назад
18 लीटर मध्य kite ml taku
@kishorkailuke9472
@kishorkailuke9472 Год назад
100 ml
@arvindsalve6630
@arvindsalve6630 Год назад
Shaked घ्यावे का ओडिसी रिप्लाय please
@arthasheti
@arthasheti Год назад
Shaked
@shankarkokate8388
@shankarkokate8388 Год назад
Odici ghya...
@ramkishanjambutkar8641
@ramkishanjambutkar8641 Год назад
करडु मरत नाही
@kishorbhoybar2683
@kishorbhoybar2683 Год назад
किती दिवस झाले फवारणी करून
@user-xz7dq4xu8p
@user-xz7dq4xu8p Год назад
केना मरेल का
@arthasheti
@arthasheti Год назад
2 ते ३ पानाच्या केण्याला मरतो
@pravinkadam8040
@pravinkadam8040 Год назад
फवारणी केल्या नतर 1 तास ने पाऊस आला काही रिझल्ट येईल का
@arthasheti
@arthasheti Год назад
75% result
@bharatnimkar4399
@bharatnimkar4399 Год назад
काहीच कामच नाही हे तण नाशक😂
@Aj-gy7iw
@Aj-gy7iw Год назад
25 दिवसा नंतर तणनाशक फवारणी करायला जमेल का.
@arthasheti
@arthasheti Год назад
चालेल परंतु एकरी ८ टाक्या फावराव्या लागेल कारण % कमी आहे
@dattatrayachaudhari6939
@dattatrayachaudhari6939 Год назад
लव्हाळा जळतो का? सोयाबीन पीकातला.
@arthasheti
@arthasheti Год назад
हो
@madhavtawale3036
@madhavtawale3036 Год назад
केना मरतो का
@arthasheti
@arthasheti Год назад
२ ते ३ पांनाचा मरतो
@gulabkhandagale7867
@gulabkhandagale7867 Год назад
केना मरेल का
@arthasheti
@arthasheti Год назад
२ ते ३ पानांचे असेल तरच चांगले रिझल्ट दिसतील
@happyalifeatv1074
@happyalifeatv1074 Год назад
4 5 pani aahe
Далее