Тёмный

Shakti Tura | एकाच नृत्यकलापथकातून 4 शक्तीवाले  

Kalpesh Shitkar
Подписаться 1,9 тыс.
Просмотров 774
50% 1

एकेकाळी शक्तीवाले शाहीर म्हणून शक्ती-तुरा नृत्य कला क्षेत्रात आपल्या कलेने रसिकांच्या मनावर ठसा उमटवणारे आणि मागची अनेक दशके रसिकांच्या मनात अधिराज्य गाजवणारे शाहीर म्हणजेच रायगडभूषण श्री रामचंद्र बुवा म्हात्रे (खरसई), श्री दत्ता बुवा सुतार (खारगाव बुद्रुक), श्री जयवंत बुवा कांबळे (पाभरे). या ३ शाहिरांनी श्री किरण बुवा शितकर यांच्या नृत्य कलापथकातून आपल्या सुरेख आवाजाने रसिकांचे मनोरंजन केले आणि भूतकाळातील काही आठवणींना उजाळा देत भावनिकही झाले.

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Boxing !! 😂
00:21
Просмотров 2,1 млн
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 6 млн