its always a pleasure to listen to any of Shankar Mahadevanji's renditions like this very beautiful Abhang. The beat of tabla the sweet notes of the flute n the voice are so transcendental. Let the All Loving Grace of Sri Hari Vittala always bless n protect the entire creation. 🙏🙏🙏
आषाढी एकादशी निमित्त जेव्हा वारकरी संप्रदाय झेंडा खांद्यावर घेऊन जातो तेव्हा त्यांचे चेहरा वरील तेजस्वी भाव भावना या दोन्ही गोष्टी मनात काहुर माजवतं असतं ....येते माहेरची आठवण... तेव्हा कुणाचे मन पंढरी असते तो शरीराने कुठेही का असला तरी
Kun Bewokuf Dislike कर रहा है पता नही ! Ye mohaguru itna Dil deke gana ku gaya hey itna sundar tarikese. Ise se bhi aur kya sundar hoga.....mai2 is gana ko daily sunta hun...
The name of the artist playing the flute should also be mentioned.The name of artists playing the ghatam, Tabla and Violin are mentioned, but the name of the artist playing the flute is not mentioned.
माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तीरी बाप आणि आई, माझी विठठल रखुमाई माझे माहेर पंढरी ... पुंडलीक राहे बंधू, त्याची ख्याती काय सांगू माझे माहेर पंढरी ... माझी बहीण चंद्रभागा, करीतसे पापभंगा माझे माहेर पंढरी ... एका जनार्दनी शरण, करी माहेरची आठवण माझे माहेर पंढरी ..