Тёмный
No video :(

Sharad Pawar आणि Chhagan Bhujbal यांच्या भेटीवरून चर्चांना उधाण, भुजबळांचा ट्रॅप की पवारांची खेळी ? 

BolBhidu
Подписаться 2,1 млн
Просмотров 220 тыс.
50% 1

#BolBhidu #SharadPawar #ChhaganBhujbal
छगन भुजबळांनी २ दिवसांपूर्वी शरद पवारांची भेट घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं. या भेटीनंतर छगन भुजबळांनी पत्रकारांशी बोलताना सांगितल की, राज्याचे ज्येष्ठ नेते म्हणून शरद पवारांनी ओबीसी-मराठा हा वाद संपवायला पाहिजे आणि यात शरद पवारांनी पुढाकार घ्यायला हवा यासाठी मी पवारांची भेट घेतली. पण शरद पवारांच्या भेटीच्या एक दिवस आधी, भुजबळांनी बारामतीत भरलेल्या अजित पवार गटाच्या जनसन्मान मेळाव्यात, महाराष्ट्र पेटत असताना तुम्ही शांत का बसत आहात? असा सवाल विचारत सर्वपक्षीय बैठकीला विरोधकांच्या न जाण्याचा निर्णय हा शरद पवारांच्या सांगण्यावरून घेतला असा आरोप केला.
भुजबळ-पवार भेटीने २ मुख्य प्रश्न उपस्थित झाले.यातला पहिला प्रश्न आहे, महायुती सरकारमध्ये असताना आणि मराठा-ओबीसी वाद मागच्या एका वर्षापासून चालू असताना भुजबळांना आताच शरद पवारांची भेट का घ्यावी वाटली ? यातला दूसरा प्रश्न असा की, छगन भुजबळ मराठा-ओबीसी वादाचा बॉल शरद पवारांच्या कोर्टात टाकून सर्व जबाबदारी पवारांवर सोपवायत का ? म्हणजे एकप्रकारे भुजबळ पवारांना विधानसभेच्या निवडणुकीआधी ट्रॅप करतायत का? शरद पवार यात फसले की त्यांनी नवी खेळी खेळली ? पाहुयात या व्हिडिओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
bit.ly/Subscrib...
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : / ​bolbhiducom
➡️ Twitter : / bolbhidu
➡️ Instagram : / bolbhidu.com
➡️Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

28 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 398   
@paritoshsurve2631
@paritoshsurve2631 Месяц назад
केबिन मध्ये फुटलेला बांबु सापडलाय - सूत्रांच्या माहितनुसार
@dhirajnavale3861
@dhirajnavale3861 Месяц назад
😂😂😂
@Hemantsav
@Hemantsav Месяц назад
😂😂😂😂
@vikramsinhparbat8335
@vikramsinhparbat8335 Месяц назад
वापरलेले 7-8 कंडोम सुद्धा 😂 छक्कन आणि हागे ची गां** सुजलेली दिसली. - सूत्रांच्या माहितीनुसार
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Месяц назад
बांबू च्या एका बाजूला पिवळ पिवळ काही तरी लागलंय - सूत्र
@mayurjagdale2349
@mayurjagdale2349 Месяц назад
😂
@anilkore3100
@anilkore3100 Месяц назад
ना केंदात सत्ता, ना राज्यात सत्ता, तरीही समस्या सोडवण्यास पवारसाहेबच पाहिजेत, शरद पवार आहेत ते कुणाच्याही सापळ्यात ते अडकणार नाहीत🎉
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w Месяц назад
म्हणून ६० वर्षापासुन अजून प्रश्न तसाच आहे😅😅😅
@arvindkotwal3022
@arvindkotwal3022 Месяц назад
Are Himmat asel tar mag Swatache Naav lapvun ka comments kartos? 🤔😭​@@user-lh6rf2jo2w
@omkargadave3718
@omkargadave3718 Месяц назад
​@@user-lh6rf2jo2wमोदी साहेबाना सांगतो आता मुख्यमंत्री तुम्ही वा म्हणून.. काय बोलतो छगन सारखा
@Investing-power
@Investing-power Месяц назад
चोऱ्या करुन चोर मोठा झालाय
@vvijayg
@vvijayg Месяц назад
आगलाव्या
@vishwajeetchavan8529
@vishwajeetchavan8529 Месяц назад
असे छोटे-छोटे डाव पवार साहेबांचे 90 च्या दशकातच खेळून झालेत...
@surajsalunkhe6723
@surajsalunkhe6723 Месяц назад
त्यांची आमदारकी धोक्यात आली आहे म्हणून पळतोय छगन
@NitinAdalinge
@NitinAdalinge Месяц назад
मंत्री आहेत ते
@surajsalunkhe6723
@surajsalunkhe6723 Месяц назад
@@NitinAdalinge मतदार आहे मी
@vinodmisal-hy9qz
@vinodmisal-hy9qz Месяц назад
😂 Hc​@@surajsalunkhe6723
@mkkheshhebe
@mkkheshhebe Месяц назад
Barobar
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 Месяц назад
​@@NitinAdalinge😂😂 आता ते पण राहतंय की नाही याची शाशवती राहिली नाही बाबा...😂😂
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
मोदी विश्वगुरू हा वाद मिटवून शकत नाही . कमाल आहे.. सता यांची आणि वाद शरद पवार सोडवतील.
@Pkulkarni9054
@Pkulkarni9054 Месяц назад
Vaad jyane nirman kela toch sodvel na? 1994 cha GR
@prabhusarang
@prabhusarang Месяц назад
सूत्राला काही घंटा कळत नाही असो😂😂😂😂😂😂😂😂😂
@drswapnilchavan
@drswapnilchavan Месяц назад
💯
@Official-bg1dt
@Official-bg1dt Месяц назад
पण बोल भिडुची माहिती खरी असते
@vishalpawar4010
@vishalpawar4010 Месяц назад
​@@Official-bg1dtतेव्हढे खर हाय
@user-pw1xj5wj9z
@user-pw1xj5wj9z Месяц назад
पवार मराठा का कुणबी का obc हेच महाराष्ट्र राज्याला कळलं नाहीं
@SQ1RQ2ZQ
@SQ1RQ2ZQ Месяц назад
तिघ पण एकच आहेत 😂
@vaibhaosinhe5205
@vaibhaosinhe5205 Месяц назад
माझ्या गावामध्ये मराठा आणि कुणबी दोनही समाज आहेत......... पण दोघे समाज पण वेगवेगळे आहेत भाऊ... आडनाव तर सोडा,,, पण बाकी प्रथा, लग्नातील चालीरीती सगळ्या अगदी वेगळ्या आहेत दोनही समाजाच्या........ आणि त्या समाजातील सदस्य देखील म्हणतात कि,,मराठा आणि कुणबी हे वेगवेगळे आहेत म्हणुन
@StudyGSkids
@StudyGSkids Месяц назад
Maratha Ani kunbi ekach ahe haha😂
@errahulmali7486
@errahulmali7486 Месяц назад
Caste Census नंतरच आरक्षणाचा प्रश्न सुटेल 🙏 OBC & Maratha want Caste Census ✊
@Shivam_5838
@Shivam_5838 Месяц назад
Right🎉
@jaypatil6055
@jaypatil6055 Месяц назад
Yes जेवढी लोकसंख्या त्याच्या अर्ध आरक्षण
@PKDada-f4h
@PKDada-f4h Месяц назад
​@@jaypatil6055मग देशात सर्वात मोठा समाज यादव आहे यादव समाज जवळ लास उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये 20-22 कोटी आहे. मग त्याला केंद्रात 11% देऊन टाकू. महाराष्ट्रात 32% मराठा आहे मग 16% आरक्षण दलित समाज 5 टक्के आहे त्यांना 2.5 टक्के आरक्षण मुस्लिम समाज 8 टक्के आहे त्यांना 5 टक्के आरक्षण ओबीच समाज 52% आहे मग त्यांना 26 टक्के आरक्षण 5 टक्के इतर समाज 2.5% आरक्षण देऊन टाका. मग तुम्ही दलित समाजावर रोज अत्याचार करायला मोकळे, ओबीसी समाजातील लोकांच्या जातीने नाव घेत राहणार. सगळे वशिलेबाजी संपली आता सर्व जागा sc st obc च्या राहिल्या सर्व संस्था मराठ्यांच्या आणि नौकारीला दुसऱ्या जातींचे लागणार आहेत हेच तुम्हाला होऊन द्यायचे नाही. वरील प्रमाणे आरक्षण घ्या आणि सर्व शाळा, कॉलेज, कारखाने, बँका यामध्ये सर्व्ह करून आरक्षण प्रमाणेच भराव्यात. आणि जेथे मराठा समाजाच्या किंवा ओपन च्या जागा नसून तिथे मराठा उमेदवार घ्याण्यात आले त्यांना काढून टाकावे, अरक्षणाप्रमाणे सर्व जागा भरण्यात याव्या. दिले तुम्हाला आरक्षण.
@rdfty-nu8pr
@rdfty-nu8pr Месяц назад
RSS करू देणार नाही caste census
@PradnyaBorde-qp7mz
@PradnyaBorde-qp7mz Месяц назад
होय
@LakhanPartapsinghYadav
@LakhanPartapsinghYadav Месяц назад
शरद पवारांना सत्ताधारी जितके घेरतील निवडणुकीत तितके खाली पडतील 😂 शिंदे फडणवीस अजित पवार यांचा गुरु दर्जाचे आहेत शरद पवार राजकारणात 😂
@2shar.244
@2shar.244 Месяц назад
तेल लावलेला पैलवान...
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
सत्तेत आला की सगली आंदोलन बंद असतlत मग तेल kuthe लlवलेले aste माहित नाही
@omkargadave3718
@omkargadave3718 Месяц назад
​@@yuvrajjadhav628 जरा घरात बग मग समजेल
@omkargadave3718
@omkargadave3718 Месяц назад
​@@yuvrajjadhav628 घरात नाही दिसला तर कुटा बागायचा तेवढा तु हुशार आहेस
@errahulmali7486
@errahulmali7486 Месяц назад
OBC & Maratha want Caste Census ✊✊✊
@pravinbaad3315
@pravinbaad3315 Месяц назад
शरद पवार यांना ट्रॅप करायला छगन गेला पण छगन ला माहीत नाही की पवार यांचे बाण छगन च्या आशा ठिकाणी गूसवतील की ते काढता पण येणार नाही
@mayurjagdale2349
@mayurjagdale2349 Месяц назад
😂
@VikasGosavi-z4p
@VikasGosavi-z4p Месяц назад
🤣🤣🤣🤣🤣✌️✌️✌️👍👍👍
@nageshagalaveofficial7107
@nageshagalaveofficial7107 Месяц назад
आवाज च कमी झाला याचा . छगन भुजबळ सदन घोटाळा 😂
@user-qw4lv9mf8j
@user-qw4lv9mf8j Месяц назад
छगन आत्ता फक्त विधानपरिषदेवरच दिसेल.. जनतेतून नाही.. निवडणुक न लढताच त्यांनी निवृत्त होवं..आणि ओबीसी समाज संभाळावा..👍💐💐
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Месяц назад
पवार साहेबांनी obc आरक्षण लागू केले मॅडम माहितीसाठी
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
🔔
@ajinkyayadav8752
@ajinkyayadav8752 Месяц назад
@@NitinBadhe-mj1og कोण केले तू सांग मग
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
@@ajinkyayadav8752 गोपीनाथ मुंडे साहेबांनी OBC आरक्षणासाठी प्रयत्न केले.
@Ram-cc1gn
@Ram-cc1gn Месяц назад
​@@ajinkyayadav8752बीडची वंजारी घाण आहे ती
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
​@@NitinBadhe-mj1og23 मार्च 1994 मध्ये ओबीसी आरक्षण वाढवले शरद पवार यांनी
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
मध्ये छगन ला किती लाठ्या भेटल्या याची चर्चा जोरदार चालू आहे..😂😂 जनतेमध्ये
@Vedant_Reacts
@Vedant_Reacts Месяц назад
Harmkhor fake account ka open kely. Te swatachta jati cha kar na bhadwya shard cha es tu tutari vaju Nako kalalka fake account delete kar adhi
@NitinAdalinge
@NitinAdalinge Месяц назад
बापाला पण
@Kim.jong_uncle0
@Kim.jong_uncle0 Месяц назад
बामण पण आरक्षण मगायलेत मन 😅😂😂
@Kattar_hindu_bramhan
@Kattar_hindu_bramhan Месяц назад
बाहेर पर्यंत माफ करा परत नाही करणार असा आवाज येत होता छगन ने काय केला असा की एव्हढा मार पडला त्याला.. याची चर्चा चालू आहे.. BJP congress shivsena ubt Ajit dada gat aani NCP sp मध्ये सुद्धा.😂😂😂😂
@swapnilgawali8707
@swapnilgawali8707 Месяц назад
🤣🤣🤣
@omkargadave3718
@omkargadave3718 Месяц назад
अरे बाबा जनतेला पण समजला आता 6 का त्याचा नाव का आहे ti
@rohitkadam5163
@rohitkadam5163 Месяц назад
काही नाही ओ छगनराव त्याच्या 'पपा ना भेटायला गेले होते
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
थोडे दिवस थांबा भुजबळांना जितका त्रास होईल तितकच शरद पवार अडचणीत येतील.
@popatdarde9054
@popatdarde9054 Месяц назад
शरद पवार यांना ट्रॅप मधे पकडणारा अजून जन्मलेला नाही.छगनच महाराष्ट्राच्या ट्रॅप मधे सापडलाय.
@dilipbhoir9034
@dilipbhoir9034 Месяц назад
आम्ही नेहमी चुकीचा अर्थ का काढतो, सामाजिक सलोख्याचे दृष्टीने सर्वमान्य तोडगा निघाला, तर बिघडलं कुठे. त्या दृष्टीने या भेटीकडे पहावं.
@sumeetwagh6942
@sumeetwagh6942 Месяц назад
भुजबळ तु आजुन बच्चा आहेस तुझ्या सारखी साहेबांनी खुप बगीतले आहेत आणि संपवलेही
@avinashh50
@avinashh50 Месяц назад
महायुतीचे नेते गोंधळले आहेत.
@BalkrushnaChaudhari-oi8mc
@BalkrushnaChaudhari-oi8mc Месяц назад
काका मला वाचवा चा निरोप घेऊन गेले असतील 😂😂😂😂😅😅😢😢
@gajanan123hadole
@gajanan123hadole Месяц назад
लोकांनी नाकारलेल्या नेत्यांना भाजप आमदार खासदार करत असेल तर मतदान आयोग बरखास्त करून मतदान कार्ड वापस घ्या. लोकशाही नसून पैशेशाही आहे
@SumtilalMeher
@SumtilalMeher Месяц назад
घटनेचा अचुक फायदा घेतात राज्यकर्ते पुढच्या दाराने न घेता आले तर मागच्या दाराने हक्काने घेतात
@MantriRohit
@MantriRohit Месяц назад
ट्रॅप मधे आडकायला फडणवीस नाही पवार साहेब मनतात ❤फ्लॉवर समजे क्या फायर है मै ⚔️
@ramkadam6656
@ramkadam6656 Месяц назад
सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी.
@SRN2023
@SRN2023 Месяц назад
शरद पावरांचं राजकारण संपलंय पासून ते यांच्यात शरद पावरांचा हात आहॆ ते थेट मी महाराष्टात राजीनामा देतो 😏😏😏😏अवघड हाय
@S_Chandra503
@S_Chandra503 Месяц назад
जातीनिहाय जनगणना करायला हवा. तेव्हाच कळेल कि कुणाची किती लोकसंख्या आहे
@shailendrapandit2423
@shailendrapandit2423 Месяц назад
सुधारलेल्या महाराष्ट्राची ही प्रतिमा आहे बरं!
@Save_Trees_Save_Earth
@Save_Trees_Save_Earth Месяц назад
*छगन चंद्रकांत भुजबळ ❎* *छगन शरदचंद्र पवार ✅*
@ganeshlavhale2920
@ganeshlavhale2920 Месяц назад
शरद पवार ची माय कोणा खाली गेली होती
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
दोघांच्या वयात केवळ सात वर्षांचं अंतर आहे,तुझा बाप सात वर्षांचा असताना तु पैदा झालाय का मायघाल्या😂😂
@Vijay-of9un
@Vijay-of9un Месяц назад
मग तू पण घे शरद चे नाव लाऊन 😂
@alkapatil6164
@alkapatil6164 Месяц назад
​@ganeshla2920 Third class ahe tumchesarkhe tika karanare are tumhala ase mhatale thya bichare aaila kay vatel yat tichi kay chuk ahe aaivar tika karnaryana fodun kadhale pahije hunterne aaivaddal ase ghanerde kase bolu shaktat tuze aaila vichar 1 da
@deepakgaikwad2896
@deepakgaikwad2896 Месяц назад
​@@ganeshlavhale2920bhujbal aay gelti pawarakhali
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
महाराष्ट्राच्या राजकारणातला महामेरू गोरगरिबांचा कैवारी शेतकऱ्यांचा कैवारी महाराष्ट्राचा सह्याद्री महाराष्ट्राचा श्वास कामगार नेता क्रिकेट प्रेमी कबड्डी चाहता सर्वगुण संपन्न महाराष्ट्राचा जाणता राजा शरदचंद्रजी पवार साहेब🎉❤
@sayajisathe681
@sayajisathe681 Месяц назад
फडणवीस शिंदे ठाकरे दरेकर शेलार राम कदम कात्र्जच्या घाटात सापडले आहे. पराभव निश्चित आहे.
@XFactor-who
@XFactor-who Месяц назад
जरांगेनी सरकारशी काय बोलणी केली हे माहीत नाही....असे पवार साहेब जेंव्हा सांगतात तेंव्हा हे वाक्यच बरच काही सांगून गेले आहे....पवार साहेबांनीही आता नकळत जरांगेना सांगून दिले की तुमच्याशी आता माझे काही घेणे देणे नाही.... या भानगडीत आता मराठा समाजाला ही पाडू नका आणि महा विकास आघाडीला ही अडकवून नका....❤❤ या एका वाक्यात त्यांनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली म्हणून .... पवार साहेब खरंच जाणते राजे आहेत हे पुन्हा अधोरेखित झाले.....त्यांना माहित आहे की जरांगे यांची मागणी योग्य नाही....आणि तसे केले तर आरक्षणाच्या मूळ उद्देशालाच धोका निर्माण होईल..... सगे सोयरे हा अध्यादेश काढला तर उद्या कोणीही ओपन कॅटेगरितील मुलगा किंवा मुलीने एखाद्या SC ST च्या मलगी किंवा मुलाशी लग्न केले तर ते एकमेकांचे सागे होतील कालांतराने सोयरे ही होतील आणि मग ते ही SC/ST त घुसखोरी करतील....म् मग ज्यांच्यासाठी आरक्षण आहे ते बाजूलाच पडतील.... हा धोका पवार साहेब यांनी ओळखला...हणून जरांगे यांची मागणी मराठा समाजातील बच्चा बच्चाला माहीत आहे पण पवार साहेबांसारखे मुंगीच्या पायातील घुंगरुंचा आवाज ऐकतील असे पवार साहेब यांना माहीत नाही असे कसे होणार...! तरीही ते जर म्हणत असतील तर त्याचा काय अर्थ होतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही. समजने वाले को इशारा काफी होता है . या म्हणीप्रमाणे जरांगे यांनी समजून घ्यावे नेमके साहेबांना काय म्हणायचे आहे ते......l❤❤❤ जय शिवराय ❤❤
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Месяц назад
मस्त कमेंट👍
@shrikantchavan5265
@shrikantchavan5265 Месяц назад
जय आदिवासी जय शिवराय
@babanraut6190
@babanraut6190 Месяц назад
Negative minded thought. Pawar totally anti marathakunbi reservation
@moryatech4
@moryatech4 Месяц назад
26 जानेवारी ची अधीसुचना च तू वाचलेली नाही... आधी वाच आणि मग कॉमेंट कर आणि राहिला प्रश्न शरद पवार चा तर मराठा समाज हा काय शरद पवार ने एकत्र नाही केलेला त्यांना मराठा चांगलाच ओळखून आहे...
@rahulwable6924
@rahulwable6924 Месяц назад
छगन भाऊ भेट घेतात पण साध्य काहीच होत नाही 😂
@mauli8159
@mauli8159 Месяц назад
जेव्हा शरद पवार सत्तेत नसतात तेव्हा ते महाराष्ट्र पेटवतात
@gopaladamande8649
@gopaladamande8649 Месяц назад
हो का?हिंदु मुस्लिम वाद कोण लावते. ते सांगा बर
@Nawaatkyahe124
@Nawaatkyahe124 Месяц назад
Chagan चां बोलवता धनी देवेंद्र आहे सगळ्यांना माहिती आहे. गेल्या वर्षी पर्यंत राष्ट्रवादीचा भ्रष्ट नेता अशी ओळख असलेल्या नेत्याला OBC नेता अशी tagline दिली ती देवा भाऊ नेच
@navnathtekale5337
@navnathtekale5337 Месяц назад
इथून पुढे फक्त पाटील म्हणतील तसं ,असंच होईल,
@ravindrakadam44
@ravindrakadam44 Месяц назад
पवारांनी मराठा समाज देशोधडीला लावला
@sagarshinde7232
@sagarshinde7232 Месяц назад
Only Manoj jarange patil
@worldofwisdomreligionculture
@worldofwisdomreligionculture Месяц назад
मालक...😂 आणि narrative साठी तुम्ही.. मानल..परफेक्ट. लगे रहो..🎉
@tusharhingane6425
@tusharhingane6425 Месяц назад
जर मुख्यमंत्री आणि आणि त्यांचे सहकारी सुसंवाद होऊन तरी देखील परत रॅली आणि मोर्चे निघत असतील तर याला काय म्हणायचे? 🤔
@dr.ingaledevidas2389
@dr.ingaledevidas2389 Месяц назад
हा माणूस महाराष्ट्राला सुख लागू देणार नाही
@Reddys-77
@Reddys-77 Месяц назад
कुठल्याच जातीची बाजू न घेणे म्हणजे हा विषय फक्त राजनिती साठी आहे असे indirectly सांगने .
@waghsandip9340
@waghsandip9340 Месяц назад
बाप माणूस 0पवार साहेब ♥️♥️
@sampatraochavan37
@sampatraochavan37 Месяц назад
अशा पवार साहेब खुप खेळून झालेत ❤😂🎉 विरोधकना पवार साहेब राजकारणातील बाप माणूस आहे
@santoshzure2465
@santoshzure2465 Месяц назад
तुम्हाला कोणी सांगितल का नुसताच बोंबालताय, पुरावे द्या नि मग बोला....😂😂😂😂
@sushilgadhave5774
@sushilgadhave5774 Месяц назад
मराठा vs ओबीसी वाद बोलू नका आरक्षण हा मराठा समाज्याचा अधिकार आनी गरज आहे
@omkargadave3718
@omkargadave3718 Месяц назад
येता फक्त 2 जण चालतात ठाकरे आणि पवार
@ganeshjoshi5004
@ganeshjoshi5004 Месяц назад
Jyanna watat ki ha prashn sutala pahije, tyanni aata Pawaranna vicharav ki aapli baaju clear kara … aani Pawarsaheb sarakarachi baju aikayala sabhela upasthit raahun vicharu shakale asate …
@thitepatil4932
@thitepatil4932 Месяц назад
बाप बाप असतो
@Hkxgg.165
@Hkxgg.165 Месяц назад
बाप बाप असतो पण या बापाचा जन्म पण एका बापामुळेच झालेला असतो😂😂
@LooGe-df1kn
@LooGe-df1kn Месяц назад
तुम्ही मराठा आहेत आणि मी पण आहे मग तुम्ही सांगा आज पर्यंत शरद पवार ने आपल्या साठी काय केलंय आणि त्या फडणवीस नी काय केलंय आपण का ह्या मूर्ख लोकांच्या मागे पडत आहेत
@sanjuappadeshmukh842
@sanjuappadeshmukh842 Месяц назад
ज्यानि वाद लावले त्याचि वाद मिटवण्याचि क्षमता नाही का ?
@t.v.r.adhavspeaks
@t.v.r.adhavspeaks Месяц назад
Mhnun sangtoy Pdnar tr mahayuti ch.... Ghe lihun📝
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
Lavda padnar mast Yojna aanli aahe aata Fakt Mahayuti Sarkar 🔥🔥🔥🔥
@Official-bg1dt
@Official-bg1dt Месяц назад
​@@Rashesh7007 लाचार तुम्ही फक्त फुकटच्या योजनाच लाटा !
@Rashesh7007
@Rashesh7007 Месяц назад
@@Official-bg1dt Mag tu Sonia madam chi chaat bar ka tich tujhi laayki
@gokulsuryawanshi9209
@gokulsuryawanshi9209 Месяц назад
बाप तो बापच असतो.
@pramilachaundkar3560
@pramilachaundkar3560 Месяц назад
Bap.to.bap
@popatraowarkhade6406
@popatraowarkhade6406 Месяц назад
महाराष्ट्राचा सह्याद्री एक एकच शरदचंद्र पवार साहेब🎉❤
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v Месяц назад
Jai jijau Jai shivray EK Maratha Lak maratha jarange Patil jindabad
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Месяц назад
छगन भुजबळ हा कोणाचा माणूस आहे. याने महाराष्ट्र नासवला आहे.
@kiran.pachankar
@kiran.pachankar Месяц назад
90 king ch एक त्यांनी खराटा खराटा करत महाराष्ट्र नासवला
@sushant518
@sushant518 Месяц назад
हुशार कोल्हा आहे त्यो..... 😂 कुणीही फसवू शकत नाही
@gauravsonawale7198
@gauravsonawale7198 Месяц назад
Saheba ni Game kale hey Nakki 😂
@jnk5473
@jnk5473 Месяц назад
छगन भुजबळांनी शरद पवारांना किमान आरक्षण या मुद्यावर बोलत केल आणि त्यांच्या बोलण्यातून ओबीसी बद्दल एक शब्दही निघाला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात शरद पवारांना ओबीसी मतदान करतीलच याची शक्यता खुप कमी आहे.राहिली गोष्ट छगन भुजबळांची तर त्यांना फक्त ओबीसी मतदार एकत्र करून त्यांची ताकद महायुती मागे उभी करायची आहे.
@Gajananpatil26
@Gajananpatil26 Месяц назад
200 वर आमदार असलेले 70 80 आमदार राना कस ट्रॅप करू शकता सत्ता तुमची 200 वर आमदार तुमचे पहिले भूमिका तुमची पाहिजे majority तुमच्या कडे आहे लोक वेडे आहे काय छगन काय लोक छगन आहे काय नाही लोकांना सगड कळत छगन 💯😂😂
@enjoycomedy1432
@enjoycomedy1432 Месяц назад
सरकारमध्ये असं झालंय की अडाणी आई घर वाया जाईल शिकल तो टिकल कायदा बनवा
@sajanrasal2475
@sajanrasal2475 Месяц назад
Master mind Sharad Pawar Saheb 💪💪💪🇮🇳🇮🇳Mahayuti nakki padnar 😂😂
@bhimashankardoke9391
@bhimashankardoke9391 Месяц назад
सर्व पक्षीय बैठकीत ओबीसी व मराठा समाजाला काय आश्वासन दिले ते बैठकीत विचारता आले असते पण यांना ते वाद मिटवा वे असे वाटत नाही यांना मताचे राजकारण करायचे आहे
@Mrsanket1908
@Mrsanket1908 Месяц назад
सौ सोनार की एक लोहार की
@Gurugraphicselectricals
@Gurugraphicselectricals Месяц назад
तुमचं चॅनल खूप छान आहे.. मी प्रत्येक रोजी तुमचं व्हिडिओ बघतो... तेपण आवर्जून....साहेब फक्त एक बदल करा....आरती ताईंना साडीमध्ये दाखवा....
@user-km7jp5lk1v
@user-km7jp5lk1v Месяц назад
Power name pawar
@dilipnaikawadi3478
@dilipnaikawadi3478 Месяц назад
पवारांनी निर्णय घेण्यात आला तो योग्य आहे.
@chandrashekhardhuri1524
@chandrashekhardhuri1524 Месяц назад
महायुती ही फडणवीस नावाच्या वेक्ति च्या अकत्यरात येते ते सांगतील तीच दिशा डोळे असून आंधळे अशी इतर महायुतीच्या नेत्याची गत आहे त्यामुळे जुमल्या शिवाय आणि खोटं बोलण्याशिवाय पर्याय नही जय महाराष्ट्र 🌹🌹🙏🙏🙏
@mayureshpawar3661
@mayureshpawar3661 Месяц назад
छगन मराठा obc वाद लावून मोकळा झाला आम्हाला आमच्या हक्काचे obc मधून असणारे आरक्षण द्या. 🚩
@VijayShelar-qe8bc
@VijayShelar-qe8bc Месяц назад
आवळे साहेबांचे आमदारकी होईल जप्त पुढच्या पंचवार्षिक मध्ये नसतील म्हणून
@topup9834
@topup9834 Месяц назад
*THE GREAT BHUJBAL SAHEB ⚡🚩*
@anantagavhane8865
@anantagavhane8865 Месяц назад
येवढं काय अवघडात जाता जरांगे पाटील लढवा 288 जागा आणि करा तुमचा मुख्यमंत्री आणि घ्या आरक्षण..एवढं सोप्प आहे न
@pravingare5126
@pravingare5126 Месяц назад
विद्यापीठाला शिकवायला विषय हा घ्या म्हणुन सांगायला गेलाय हा... हे एक अस विद्यापीठ आहे जे reader..orator..lecturer.... वाईस chansller... chansller..governer....ह्या सर्वांच्या पलीकडे गेलेले ते अन् हा ट्रॅप लावतोय म्हणे....
@RohitPatil-ih6gd
@RohitPatil-ih6gd Месяц назад
साहेब कोणालाही परत घेऊ नका...नवीन उभे करा...तुम्ही दगड जरी उभा केला तरी तो निवडून येईल..पण हे गेलेले तेवढे घेऊ नका
@ramnathaher7397
@ramnathaher7397 Месяц назад
भुजबळांना किंमतच देऊ नका
@ashishbiradar5916
@ashishbiradar5916 Месяц назад
Pawar is power
@anildeshmukh1555
@anildeshmukh1555 Месяц назад
पवार साहेब यांना वेठीस धरणे आंडु पांडु चे बसचं कामं नाही पवार साहेब जिंदाबाद
@vaijanathshinde1378
@vaijanathshinde1378 Месяц назад
आली पवार साहेबांची मानस कन्या 😂😂
@rameshshingne6431
@rameshshingne6431 Месяц назад
सरकार निर्णय घेऊ शकत नाही का,
@navergiveup4851
@navergiveup4851 Месяц назад
आग लावणाऱ्या कडून आग विझवण्याची अपेक्षा😂😂😂😂😂😂😏😏
@TX_DESTROYER.
@TX_DESTROYER. Месяц назад
गाप आयघाल्या
@bhagwanpatil2468
@bhagwanpatil2468 Месяц назад
King of Politics.
@sanjaymagar1390
@sanjaymagar1390 Месяц назад
दोघेही मराठा शेतकरी विरोधात आहेत
@user-lh6rf2jo2w
@user-lh6rf2jo2w Месяц назад
पवारांची सत्ता किती वर्ष होती पण त्यांना प्रश्न सोडवता आली नाही😊
@Official-bg1dt
@Official-bg1dt Месяц назад
त्यावेळी हा प्रश्न एवढा बिकट नव्हता, आता आहे ना
@vasantpatil1463
@vasantpatil1463 Месяц назад
याला पण पिटल भाकरी खायचा अनुभव आहे की😅
@rohidasyadav1704
@rohidasyadav1704 Месяц назад
भुजबळ चे आता घरी बसण्याची वेळ आली आहे त्या मुळे ते साहेबांच्या पाया पडायला गेले असतील
@mastani75
@mastani75 Месяц назад
तुम्हाला जे काय माहिती नाही ते जायचं आणि चर्चेत विचारायचं
@digamberjaikar3935
@digamberjaikar3935 Месяц назад
पवार साहेब आपण महाराष्ट्रातील समस्त जाती जातीत निर्माण केलेली तेढ सोडवा बाकी राजकारण बाजूला ठेवा
@harshaldarole9655
@harshaldarole9655 Месяц назад
भुजबळ कुठले तरी मायक्रोफोन सदृश वस्तू शरद पवार यांच्या घरी इंस्टॉल करून आले काय?
@sangramtupe1256
@sangramtupe1256 Месяц назад
Create one news on shekap bhai jayant patil
@shubhamrathod1389
@shubhamrathod1389 Месяц назад
1 minutes madhe 230 views
@mahadevtat3095
@mahadevtat3095 Месяц назад
शरद पवार यांचा नाद करायचा नाही 👍
@rajendrashegokar9016
@rajendrashegokar9016 Месяц назад
छगन भूजबळ साहेब जिंदाबाद
@bhushanavhad1813
@bhushanavhad1813 Месяц назад
If you noticed all video of bol bhidu then it’s crystal clear that they inclined to NCPSP ..😂
@user-jm6gm8wf3b
@user-jm6gm8wf3b Месяц назад
समाजाचे आरक्षण प्रश्न सरकार सोडविण्यासाठी असमर्थ आहे हे मा.धुरंधर भुजबळ साहेब यांना मा शरदचंद्र पवार साहेब यांच्या जावून सिध्द केले आहे.असे कुचकामी सरकार पुन्हा सत्तेवर आणायचे का?
@VishalThite3261
@VishalThite3261 Месяц назад
सबका बाप शरद पवार शरद पवार 👑👑
@sampatmedge4222
@sampatmedge4222 Месяц назад
ते काय पवारांना ट्रॅप करणार त्यांची तेवढी पात्रता आहे का
@dineshtiwari5962
@dineshtiwari5962 Месяц назад
महायुतीमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची ( अजित पवार गट) जागावाटपामध्ये bargaining power वाढविणे हा देखील उद्देश असू शकतो ह्या भेटीचा. आता ह्या दोन नेत्यांमध्ये काय चर्चा झाली हे त्या दोघांनाच माहित, तर्क वितर्क लढवायला बोल भिडू आहेच की 😂😂😂😂
@namdevpatil9833
@namdevpatil9833 Месяц назад
Yes but that is शरद pawar
@NitinAdalinge
@NitinAdalinge Месяц назад
मॅडम 15 मिनिटे नाही दीड तास चर्चा चालली होती
@piyushtekade3915
@piyushtekade3915 Месяц назад
Zari chhagan Bhujbal sharad pawar la bhetayla gele tari toh dadaan sobatach rahil.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 Месяц назад
Rahu de to kuthe hi aso dankan padnar ..🤔🤔
@moryatech4
@moryatech4 Месяц назад
भाऊ तो कधीच भाजप मधे गेलेला आहे फक्त घोषणा करायची बाकी आहे... पुढे पुढे बघा काय काय होत
Далее
А ВЫ УМЕЕТЕ ПЛАВАТЬ?? #shorts
00:21
журавли в пятницу
00:14
Просмотров 57 тыс.