Тёмный

Sharad Pawar यांनी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचा पाया न पडल्यानं पुढे काय झालं? | Indira Gandhi 

Mumbai Tak
Подписаться 3,9 млн
Просмотров 299 тыс.
50% 1

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#SharadPawar #MaharashtraDiary #UPCM
महाराष्ट्रात 1972 च्या दुष्काळआत धान्य संकट उभं राहीलं होतं. त्तकालिन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी तत्कालिन युवा राज्यमंत्री शरद पवारांना इतर राज्यांतून धान्याची मदत मिळवण्याची जबाबदारी सोपवली होती. पवारांनी अनेक राज्यांकडे जाऊन मदत मिळवली. मात्र त्यावेळेस सर्वाधिक धान्यसाठा असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसोबतची त्यांची भेट महाराष्ट्राला धान्य मिळवून देऊ शकली नाही. काय कारण होतं? ऐका यावेळेसच्या महाराष्ट्र डायरीमध्ये कमलेश सुतार यांच्याकडून हा किस्सा
---------
#MumbaiTak #MarahiNewsLive #MarathiNewsLiveToday
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RU-vid channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 596   
@mubarkinamadar3403
@mubarkinamadar3403 2 года назад
पवार साहेब म्हणजे खरा कणखर दमकट सह्याद्री. साहेबांना शत शत नमन
@sunnykhandagale4632
@sunnykhandagale4632 2 года назад
सुंदर आहे.पण नंतर त्या युपी च्या मुख्यमंत्र्याचे काय झाले. हे आयकायला आवडेल. पवार पावरफुल....❤
@akshaykisve8199
@akshaykisve8199 2 года назад
आम्ही विरोधक असलो पवार साहेबांच्या स्वाभिमानाचा आम्हाला अभिमान आहे
@hey-supply
@hey-supply 2 года назад
त्या वेळी उत्तर प्रदेश ने महाराष्ट्राला मदत नाकारली आणि आज निम्मा उत्तर प्रदेश महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी स्थलांतरीत झालाय.
@rajadon2071
@rajadon2071 2 года назад
😓😓
@kalpeshmusande4749
@kalpeshmusande4749 2 года назад
heech pawarnch kartv ahee
@narayanbagal2018
@narayanbagal2018 2 года назад
@@rajadon2071 महाराष्ट्र छत्रपती पासुन कुठेही झुकला नाही.तो आजही तसाच आहे.केंद्राला सुध्दा कळाल आहे.
@shreyasgore5362
@shreyasgore5362 2 года назад
@@narayanbagal2018 Pawar fakt Dawood che pay pakadto.
@ayushburad7291
@ayushburad7291 2 года назад
Sun bhey marathe.usme bada hath marvadi gujrati ka h isliye waha k log yaha hamare yaha kaam krne aate
@gurusutar5006
@gurusutar5006 2 года назад
मा शरद पवार यांनी जे केले ते बरोबरच केलं महाराष्ट्र कोणापुढे झुकलं नाही झळ सोसण्याची ताकत महाराष्ट्र व मराठी माणसात आहे
@SS-cz7nj
@SS-cz7nj 2 года назад
🤭🤣🤣राष्ट्रवादी congress का काढला? मॅडम परदेसी म्हणुन बाहेर पडले. नंतर लगेच युती करायला गेले 🤦‍♂️🙆‍♂️झुकले नाही तर काय 🤭🙄
@sanjayjawale2863
@sanjayjawale2863 2 года назад
@@SS-cz7nj aandh.😎
@dattasurve1119
@dattasurve1119 Год назад
उद्धव ठाकरे सोनिया पुढे आणि कोणा कोणाकडे झुकले ...नुसते झुकले नाही त्यांच्या पायावर लोळण घेतली.
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 4 месяца назад
@@SS-cz7nj मग सोनिया कोनामुले p m झाली नाही ......त्यानी p m पद सोडले .वाद संपला ना ... नाहीच झुकले पवार साहेब
@SS-cz7nj
@SS-cz7nj 4 месяца назад
@@PandharinathSablepatil-vj7kt पुर्ण चुकीची माहिती. ह्यासाठी चागले वाचा. 2004 election काँग्रेस जिकल्या नंतर सोनिया बाई लेटर घेऊन राष्ट्रपती Dr अब्दुल कलाम कडे गेल्या स्वतः PM होणार असे. तेव्हा Dr कलाम नी सवैधनिक experts मला consult करावे लागतील PM पदासाठी विदेशी मूळ असलेला व्यक्ती बसू शकतो का त्याबद्दल. आणि दुसऱ्या बाजूला सुषमा स्वराज सोनिय PM झाली तर मी मुंडन करून देशभर दौरे करणार अशी घोषणा केली. सोनिया बाई घाबरली मग तिने 18 मे 2004 Dr मनमोहन सिंग ह्यांना घेऊन राष्ट्रपती कडे नविन लेटर त्याच्या नावाचे घेऊन गेल्या. हयात शरद पवार चा काडीचा हात नाही. उलट सोनिया बाई च्या पायावर मंत्री पदासाठी लोळण घातली अवघ्या 4 महिन्यात शरद पवार नी. शी शी 🙄😡.
@sanjaykhandagale8740
@sanjaykhandagale8740 2 года назад
म्हणून तर मा.शरद पवारांवर महाराष्ट्राच प्रेम आहे.
@balupatil283
@balupatil283 2 года назад
मदत नाही मिळाली तर नाही साहेबांनी ते योग्य च केल.शेवटी आम्ही महाराष्ट्राच्या मातीतले आहोत.
@bhaskardeshmukh4985
@bhaskardeshmukh4985 2 года назад
म्हणूच म्हणतात महाराष्ट्राला मोडेन पण वाकणार हा स्वाभिमान महाराष्ट्राचा जय हो छत्रपती
@ramakantmamidwar5291
@ramakantmamidwar5291 2 года назад
मा.शरद पवार साहेब कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यात जन्म झाला आहे.आता उत्तर प्रदेशातील लोक महाराष्ट्रात येत आहे .महाराष्ट्र त्यांना सामाऊन घेते.याला महाराष्ट्र म्हणतात.छत्रपती शिवाजी राजे शंभू राजे यांचा महाराष्ट्र आहे.या मातीमधील लोक कोणाचा द्वेष करणार नाहीत.आमचा राजा ऐथला होऊन गेला आहे.
@popatsakharam8945
@popatsakharam8945 2 года назад
संपुर्ण महाराष्ट्राला आज हा किस्सा ऐकून अभिमान वाटेल मराठी मातीचा आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानी असण्याचा
@santoshanuse7237
@santoshanuse7237 2 года назад
शरद पवार साहेब कधीच चुकीचे वागले नाहीत व वागणार नाहीत साहेबांनी केलं ते योग्यच होते...
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 года назад
शरद पवार त्यावेळी योग्यच वागले, अभिमान वाटतो ! पण नेहमीच योग्य वागतात हे अजिबात पटण्यासारखे नाही !
@15020068
@15020068 2 года назад
Jithe fayda tithe pawar
@rajarampawar1667
@rajarampawar1667 2 года назад
महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवला. Great पवार साहेब.
@sharadsutar4448
@sharadsutar4448 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे🙏
@ds4news275
@ds4news275 2 года назад
कमलेश सुतार सर मुंबई तक ग्रेट ,आम्ही तुमचा आदर करतो.
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 года назад
ही व्हिडिओ हिंदीत बनवायला पाहिजे होती 🔥🔥🔥 चांगली जळाली असती UP वाल्याची बघून
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 года назад
@Janvi Mhamunkar खरं आहे .... नसतील रिकामटेकडे.... एखाद्या actor ला , film industry ला , वर्षभर boycott boycott करणारे..., दुसऱ्या राज्याची , तिथल्या पोलिसांची social media वर बदनामी करणारे , भलेही स्वतःच्या राज्यातील पोलिस gundyachya हातानी मारू दिले ... रिकाम टेकडी नसणारच... अर्धवट ज्ञान घेऊन फक्त keyboard वर justice justice करणारे, काही तर judge पण बनतात, जाती वाद करून पोटभरणारे .... हे रिकाम टेकडी असूच शकत नाहि 😂... राहिला विकासाचा विषय तर तो चार वर्षापासून दिसतोय फक्त .... त्याच्या आधी काय होत, फक्त स्वार्थी राजकारण
@sumedhdeshmukh4548
@sumedhdeshmukh4548 2 года назад
@Janvi Mhamunkar yeah that's why their standard of living is worse than subsaharan Africa .
@Amarnath-fc3dh
@Amarnath-fc3dh 2 года назад
@Janvi Mhamunkar फारच चुकीचे अंदाज लावता तुम्ही.... कोण राज्यात बसून राहतो आणि कोण बाहेर फिरून आला किंवा कोणत्या राज्यात रिकामटेकडे आहेत आणि कोणत्या राज्यात नाहीत...... तरी पण सांगतो तुम्हाला मी UP मधील 4 धार्मिक स्थळी जाऊन आलो आहे... कदाचित तुम्ही काय सगळ्या राज्यात जाऊन तेथील प्रत्येक area चे अभ्यास , निरीक्षण करून आले आहेत का??? With Fake knowledge असो माझी comment भूतकाळातील घटने वर आधारित होती.... तुमच्या फारच काळजाला लागली वाटते
@Maratha1674
@Maratha1674 2 года назад
@Janvi Mhamunkar bhakta spotted
@umeshdeshmukh4482
@umeshdeshmukh4482 2 года назад
मि भाजप कार्यकर्ता आहे पन साहेबांच व्यक्तिमत्व नेहमिच भावत ते ह्या कारनांमुळे....!👌💪
@SS-cz7nj
@SS-cz7nj 2 года назад
कायमचे भावी pM कधीही स्वबळावर CM होता नाही आले.4,5 दा CM झाले असतील पण कधीही पूर्ण 5 वर्ष कार्यकाळ पूर्ण नाही केला. आता पण पाऊसात भिजले म्हणुन तरी आपल्या राज्यात 3 नंबर चा पक्ष⏰️ झाला निवडणुकीत.🙆‍♂️🤦‍♂️
@adv.vijayindalkar7677
@adv.vijayindalkar7677 2 года назад
भाजपा सोडा कायमची! शिवसेनेचा भगवा हाती घ्या दादा!
@user-kw1dp6nn7y
@user-kw1dp6nn7y 2 года назад
@@SS-cz7nj marathi bhaiyaa tu bol tula yani banvlelya midc madech kam karache aahe 🤣
@user-ed1dy7hx3b
@user-ed1dy7hx3b 2 года назад
@@adv.vijayindalkar7677 शिवसेना आता मुल्ली सेना झालीय उद्धव खान ने कुराण वर हात ठेवलाय. दादर मध्ये आता शिवाजी पार्क च मुघल गार्डन बनवलाय
@waghsandip9340
@waghsandip9340 Год назад
❤️❤️🔥
@user-wj8fi7sd5s
@user-wj8fi7sd5s 2 года назад
महाराष्ट्र कोणाकडे वाकत नाही.. आज उत्तर प्रदेश चे बरेच लोक महाराष्ट्र येऊन पोट भरतात
@vijaykokate6086
@vijaykokate6086 2 года назад
अरे जो माणूस इंदिरा गांधी ,राजीव गांधी, यांच्यापुढे झुकला नाही, तिथे हा युपीचा मुख्यमंत्री कोण?
@sunilharidas3224
@sunilharidas3224 2 года назад
तुमचा इतिहास कच्चा आहे.८५ साली राजीव गांधीसमोर झुकुनच काँग्रसमध्ये प्रवेश मिळवला.नंतर काँग्रेसमनुन ९९ साली बाहेर पडल्यावर काही मिळत नाही हे लक्षात आल्यावर सोनिया गांधीसमोर झुकुनच मंत्रिपद मिळवल.
@vijaykokate6086
@vijaykokate6086 2 года назад
छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा मिर्झाराजे समोर वाकुन मुजरा करत होते, पण तेच शिवाजी महाराज औरंगजेबापुढे ताठ मानेने उभे राहिले, यालाच मराठ्यांचा गनिमी कावा म्हणतात.
@shrii545
@shrii545 2 года назад
@@vijaykokate6086 मूर्खपणा म्हणजे पवारांना समर्थन करणे आणि मूर्खपणा हा कळस म्हणजे पवारांची बरोबरी छत्रपतींच्या सोबत करावी. तुमचे हे विधान तुमच्या बौद्धिक कमतरतेची ग्वाही देत आहे.
@sumedhdeshmukh4548
@sumedhdeshmukh4548 2 года назад
@@vijaykokate6086 अरे मूर्खा मिर्झा राजे सोबत महाराजांनी कधीच मुजरा नाही केला. आणि हे राजोव गांधी सोनिया गांधी यांच्या समोर झुकले असते तर काँग्रेस मधेच राहिले नसते का? शिवाजी महाराजांना मध्ये नका आणत जाऊ प्रत्येक वेळी. मिर्झा राजे स्वतः शिवाजी महाराजांना मुजरा करायचा.
@Ravindrajoshi67
@Ravindrajoshi67 2 года назад
हे खरे असेल तर पवारांनी केले ते एकदम बरोबर केले, महाराष्ट्राच्या कोणत्याही नेत्याने हेच केले असते.
@pritamjagtap6799
@pritamjagtap6799 2 года назад
No joshi fasn20 sarkhedusryanchi haanji haanji kartat
@dilipchavan2827
@dilipchavan2827 2 года назад
शरद पवार साहेब बरोबर वागले....त्यांचे अभिनंदन...किस्सा माका आवडला....good.
@atultike3760
@atultike3760 2 года назад
महाराष्ट्र कुणासमोर कधीही झुकला नाही अन झुकणार पण नाही
@thegreatmaratha746
@thegreatmaratha746 2 года назад
Parat congress barobar gela
@amoltilekar470
@amoltilekar470 2 года назад
@@thegreatmaratha746 बावळया महाराष्ट्र चा विषय आहे
@uttamraodeshmukh343
@uttamraodeshmukh343 2 года назад
@@amoltilekar470 òp⁴
@amoltilekar470
@amoltilekar470 2 года назад
@@aryanpatil8372 तीन नाही चार आहे भावड्या माहिती घेऊन बोल
@prashantbhosale1772
@prashantbhosale1772 2 года назад
@@aryanpatil8372 tu रांजेचा patil दिसतोय अर्धाड bindoka,पवार साहेब कळायला अक्कल लागते.
@prathameshpatil6237
@prathameshpatil6237 2 года назад
झुकणार तर आम्ही बिलकुलचं नाही...... शेवटी हे महाराष्ट्राचं रक्त आहे........
@shivrajdabhade9891
@shivrajdabhade9891 2 года назад
साहेब जाणते नेतृत्व आहेत, महाराष्ट्र कधीही कोणापुढं झुकणार नाही.
@rameshwaranande8801
@rameshwaranande8801 2 года назад
महाराष्ट्राची शान म्हणजे पवार साहेब...
@ashwinikakade1691
@ashwinikakade1691 2 года назад
शरद पवार एक अष्टपैलू व्यक्ती मत्व हे आपल्याला मान्य करावे लागेल आपणा सर्वांचे दुर्दैव असे की चांगल्या ला चांगले म्हणण्याचे आपण टाळतो व नाही त्याला डोक्यावर घेतो.
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 2 года назад
लोक आजकाल फार जाणते झालेत. ते कोणालाही उगाच डोक्यावर नाही घेत.
@PK-qe2py
@PK-qe2py 2 года назад
@@dayanandnadkarni207 घट्ट कारण असेल तर नवलच,नाहीतर विरोध करायचा म्हणून करायचा. बाकी आपण सुज्ञान माणूस आहातच नाडकर्णी!
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 2 года назад
@@PK-qe2py वा! खास राष्ट्रवादी भाषेत बोलताय. विरोध सहन होत नाही. पवार काही बोलले तरी क्षम्य. नाही का मी. काकडे??
@shreyasgore5362
@shreyasgore5362 2 года назад
Ani bhrashta ha tyancha saglyat mahatwacha pailu ahe.
@shrii545
@shrii545 2 года назад
ताई देशा ची सर्व लोक मूर्ख आणि पवारांचे समर्थक तेवढे शहाणे!
@mohandabade5659
@mohandabade5659 2 года назад
१९७२ च्या दुष्काळातील एक किस्सा छान वाटला महाराष्ट्राचा कणखर पणा, उगच म्हणत नाही हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावून आला.
@vishnumadan9613
@vishnumadan9613 2 года назад
The Great maharashtra,the Great pawar Saheb
@PandharinathSablepatil-vj7kt
@PandharinathSablepatil-vj7kt 6 месяцев назад
हाच तो महारास्ट्र. छ शिवाजी महाराज जगदगुरू संत तुकाराम.............. शरद चंद्र पवार साहेब यांचा स्वाभिमानी महाराष्ट्र
@mahadevkshirsagar982
@mahadevkshirsagar982 2 года назад
द ग्रेट पवार साहेब
@pukalesearch969
@pukalesearch969 2 года назад
Great kay tyat, apaly jante chya pota sathi pekha ego motha
@prakashkharat7267
@prakashkharat7267 2 года назад
पवार यांना up वाल्यांचा फुलका का एवढच कळवळा महाराष्ट्रतल्या शेतकऱ्यांनसाठी का नाही दाखवत का योग्य भाव नाही देत शेतमाळाला फक्त राजकारण करायचं स्टंट बाजी करायची पवारांना
@vedantdeshmukh4771
@vedantdeshmukh4771 2 года назад
@@prakashkharat7267 video nit bagh re shahanya
@ravikharat44
@ravikharat44 2 года назад
@@pukalesearch969 are te Maharashtra Che pratinidhi mhnun gele hote, te zukle mhnje purn Maharashtra zukla as zal ast..
@nik_rangari7600
@nik_rangari7600 2 года назад
उत्तर प्रदेश आणि बिहारी लोक असेच असतात. यामुळे शरद पवार ला delhi नेहमी दचकून राहते.
@instastatus51
@instastatus51 2 года назад
आता काय दचकायचे 4 खासदार आहेत मोजून
@vedantdeshmukh4771
@vedantdeshmukh4771 2 года назад
@@instastatus51 🤣🤣🤣🤣 aare shahanya 4 asun pn Maharashtrat Satta anlich ki . Yz bhakt
@prashantbhosale1772
@prashantbhosale1772 2 года назад
@@instastatus51 ardhad बिनडोक ते pm nahi jhale he देशाचे दुर्दैव,बेअक्कल महाराष्ट्र मध्ये जन्माला,महाराष्ट्रातील नेत्याबद्दल माहिती नाही .
@instastatus51
@instastatus51 2 года назад
@@prashantbhosale1772 गप चाट्या चमचा त्याची गळणारी लाळ बघुणच बाहेरच्या देशातील लोकांना उलटी यायची. आसला pm झाल्यावर काय इज्जत राहायची देशाची
@vijaythorat9658
@vijaythorat9658 2 года назад
मला वाटतं ही व्यक्ती लाचार आहे विषय काय आहे आणि आपन बोलतोय काय तसंही आपल्या सर्वांच आराध्य दैवत छत्रपती महाराजांना सुध्दा अशा लाचारांमुळे त्रास झालाय हा पन इतिहास आहे.
@shwetakurhade4899
@shwetakurhade4899 2 года назад
Saheb all times great.
@ramdasmane7502
@ramdasmane7502 2 года назад
पाया नाही पडले तेच चांगले,नाहीतर तेच पोटासाठी महाराष्ट्रात येतात कायम
@prakashkharat7267
@prakashkharat7267 2 года назад
पोटासाठी येतात आणि मग गुंडगिरी करतात
@pappumore2580
@pappumore2580 2 года назад
आशा लोकांचा माज महाराष्ट्रनेहमिच जिरवतो दिल्ली पुढ नाही झुकलो तुम्हीतर आमच्या जिवावर पोट भरवता
@shirishpatil385
@shirishpatil385 2 года назад
व्यक्तिगत भेटीसाठी कोणी आपल्यापेक्षा वयस्कर व्यक्ती कडे गेल्यास पाया पडायला हरकत नाही परंतु महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून मंत्रीच काय कोणी महाराष्ट्राचा चतुर्थ श्रेणी कर्मचारी गेला तरी त्याने कुणाचाही पाया पडायला नको.
@TrrrrrrOpppppo
@TrrrrrrOpppppo 2 года назад
@@shirishpatil385 jo tyaja tyacha vyaktigat prasan ahe mng
@ayushburad7291
@ayushburad7291 2 года назад
@@shirishpatil385 kaha wo do kodi ka. चतुर्थ श्रेणी कर्मचारी aur kaha baki log
@jaysingpatil3746
@jaysingpatil3746 2 года назад
@@ayushburad7291 UP ke lok chaturt shreni karmachari hai kya ? Jay Maharashtra
@narendraborse1094
@narendraborse1094 Год назад
आदरणीय श्री पवार साहेब यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला साजेसे केले आहे त्यामुळे पवार यांना मानाचा मुजरा, आपण चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
@balkrishnashelke5280
@balkrishnashelke5280 2 года назад
Mr.Sharad pawar was right He showed 'marathibana ' by not touching feet of C M of U P. Touching feet of one is very bad tradition in northan states. The same is still not exist in Sourtham states.
@shrii545
@shrii545 2 года назад
ओ मराठी बाणा,मराठी कणा,आधी मराठी बोला तरी! आणि हा बाणा-कणा कुठे गेला जेव्हा त्या सरदारजी ने ह्याच पवारांच्या थोबाडात हाणली,ते पण देशाचे कृषिमंत्री असताना! तुमचा कणा लै लवचिक आहे,अश्या वेळी ह्यांचे समर्थक पण गायब होतात स्वतः चा गाल वाचवायला. अकलेचे तारे दाखवू नका.
@balasahebwani9795
@balasahebwani9795 2 года назад
खुपच छान व उपयुक्त माहिती. सर असाच एक हिडीओ वसंत दादा पा.शालिनी ताई पा.व शरद पवार या त्रिकोणी संघर्षा वरती बनवा. शालिनी ताई पा.या वसंत दादा च्यां जिवणात कशा आल्यात याची पण माहिती द्या.
@udaykumarsontakke6426
@udaykumarsontakke6426 2 года назад
छानच किस्सा... नवीन घटना कळाली.... जुने फोटो पाहताना त्या काळातील राजकारणाची अंदाजे रूपरेखा लक्षात येते
@santoshsurve9926
@santoshsurve9926 2 года назад
Maharashtrachi shaan
@shivprasadgatade5070
@shivprasadgatade5070 2 года назад
पवार साहेब..👌
@dattatryaohol340
@dattatryaohol340 2 года назад
महाराष्टची शान शरद पवार साहेब.
@ashokwadkar8256
@ashokwadkar8256 2 года назад
साहेबांनी शिवाजी महाराज जसे औरगजबा पुढ झूकले नाही तस त्या मुख्यमंत्री बरोबर वागले अभिनंदन करतो साहेबाच
@santoshshete4223
@santoshshete4223 2 года назад
किस्सा छान आहे.१९७२ च्या दुष्काळनंतर पुढे वि.स.पागे यांच्या संकल्पनेतुन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेतुन शरद पवारांनी रोजगार हमी योजना साकारली.त्याचा प्रचंड फायदा महाराष्ट्रातील जनतेला झाला.पुढे शरद पवार जेव्हा २००४ च्या आसपास कृषीमंत्री झाल्यानंतर रोजगार हमी योजनेला राष्ट्रीय स्वरूप देऊन मनरेगा ही योजना भारतभर राबवली.असो
@ashokgayke5205
@ashokgayke5205 2 года назад
मग एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या का? केल्या.
@vishalkoditkar4776
@vishalkoditkar4776 Год назад
​ते जीवनाला कंटाळलेले होते.
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 года назад
अगदी बरोबर, शरदचंद्र पवार याची ं चांगली भूमिका घेतली. पुरोगामी महाराष्ट्र कुठे , अंधश्रद्धा ळू उत्तर प्रदेश कुठे, म्हणून च यु.पी.त भयानक परिस्थिती आज आपण पहात आहोत.
@pravinpatil4661
@pravinpatil4661 Год назад
पवार साहेब यांना मानणारा अंधश्रद्धाळू नसतो काय......
@vilasgangan5427
@vilasgangan5427 2 года назад
बाडग्या मराठी लोकांनी व्हिडिओ अवश्य पहावा.त्यांना ऊठसुठ परप्रांतीयांच्या प्रेमाची ऊबळ येते.
@saurabhdeokar9084
@saurabhdeokar9084 2 года назад
King of politics
@bharatjadhav4729
@bharatjadhav4729 Год назад
असा नेता होणे नाही. शिवछत्रपतीचे छावे आम्ही कोणापुढेही झुकायच नाही हाच आमचा मराठी बाणा
@vishnubhaskar9135
@vishnubhaskar9135 Год назад
🔥🔥 महाराष्ट्रचा स्वाभिमानी नेता
@bhalchandrapatil5477
@bhalchandrapatil5477 Год назад
ओल्ड is गोल्ड महाराष्ट्र देशाला दिशा 🙏🏻✍️
@dineshbarmecha8601
@dineshbarmecha8601 2 года назад
कमलेश जी नक्कीच आजचा किस्सा आवडला आणि पवारां बद्दल आदर अजूनच वाढला त्या मुख्यमंत्र्यांला लोकांच्या भुकेपेक्षा स्वतःचा फालतू इगो जास्त वाटला
@humanrights214
@humanrights214 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OoQk7kfYFJ4.html तक्रार दार माणिकराव जाधव बरोबर बोलत आहे 🤔😡 शेतकरयाना ज्ञाय भेटला पाहिजे 🤔😡 55 कारखाने #ED ने जप्त करा आधी 🤔 महाराष्ट्रातील शेतकरी आत्महात्याला शरद पवार आजित पवार ला आटक करा 🤔😡 शरद पवार नी आजित पवार नी वाटलावली सर्व महाराष्ट्राची 😡🤔 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VwSSloRmBtc.html महाराष्ट्रातील आजित पवारान कडे 43 पैकि 38 कारखाने घेतले आहे 🤔😡 शरद पवार सुधा यात शामिलआहे शरद पवारला आजित पवारला लगेच आधी आटक करा 🤔😡 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7I-CfVHKi5M.html राजकिय पक्षा च्या नेत्याना वाटते त्यानी भ्रष्टाचार केला तर त्यान च्या वर कार्यवाही करू नये #CBI #NIA #ED भारतीय सविधाना प्रमाने काम करताय 🤔😡 राजकीय नेत्यानी भुकू नये 🤔😡 महाराष्ट्रातील आजित पवारान कडे 43 पैकि 38 कारखाने घेतले आहे 🤔😡 शरद पवार सुधा यात शामिलआहे आजित पवारला लगेच आधी आटक करा 🤔😡 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-S59ao9m-Ck0.html तक्रार दार माणिकराव जाधव बरोबर बोलत आहे 🤔😡 शेतकरयाना ज्ञाय भेटला पाहिजे 🤔😡 55 कारखाने #ED ने जप्त करा आधी 🤔 महाराष्ट्रातील शेतकरी आत्महात्याला शरद पवार आजित पवार ला आटक करा 🤔😡 शरद पवार नी आजित पवार नी वाटलावली सर्व महाराष्ट्राची 😡🤔 हा वीडियो पूरावा बघा 🤔😡 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-VwSSloRmBtc.html महाराष्ट्रातील आजित पवारान कडे 43 पैकि 38 कारखाने घेतले आहे 🤔😡 शरद पवार सुधा यात शामिलआहे शरद पवारला आजित पवारला लगेच आधी आटक करा 🤔😡 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7I-CfVHKi5M.html राजकिय पक्षा च्या नेत्याना वाटते त्यानी भ्रष्टाचार केला तर त्यान च्या वर कार्यवाही करू नये #CBI #NIA #ED भारतीय सविधाना प्रमाने काम करताय 🤔😡 राजकीय नेत्यानी भुकू नये 🤔😡
@rameshpatil287
@rameshpatil287 2 года назад
पवार साहेबांचा स्वाभीमान पासुन म्हणुनच मोदीने त्यांना गुरू केलं.
@vedantdeshmukh4771
@vedantdeshmukh4771 2 года назад
@@humanrights214 aare fukanichya to manikarao Jadhav swatah aamdar hota . Sahebani tyala punha aamdar hou dil nahi tyamul to bhumkat sutlay
@chavanyogesh74
@chavanyogesh74 2 года назад
हे ९६ कुळी रक्त आहे ,याच शरद पवार साहेबांनी महाराष्ट्राला शेती अन्न धान्य च नाही तर औद्योगिक करणात भारतात १ नंबर च राज्य करून दाखवले आणि आता संपूर्ण उत्तर प्रदेश महाराष्ट्रात येऊन पोट भरतोय
@ujwalapalande2695
@ujwalapalande2695 Год назад
जय महाराष्ट्र शरद पवार साहेबचं व्यक्तीमत्व मनापासून आवडत महाराष्ट्रला कुणासमोर झुकला नाहीत एक नंबरावर ठेवलाय अताचे राजकारणी महाराष्ट्रला कुठे ठेवलाय
@avinashrajarshi5086
@avinashrajarshi5086 2 года назад
आपण सांगितले ली माहिती मला आवडली .महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी काही ही करण्याची तयारी नेत्यांनी करायला हवी .
@sharadsutar4448
@sharadsutar4448 2 года назад
डोळे काढले संपूर्ण शरीराचे तुकडे केले तरी सुद्धा हा मराठी महाराष्ट्र झुकला नाही
@dipakphadatare379
@dipakphadatare379 2 года назад
अखेर छत्रपतीचा मान राखला,साहेबांनी
@martandarlikar1116
@martandarlikar1116 2 года назад
Shared pawar so great due to that respect to thriparti
@vidyadharpatil9116
@vidyadharpatil9116 2 года назад
लाचारी नाही याचे नाव मराठा
@RavindraYadav-nd9go
@RavindraYadav-nd9go 2 года назад
ह्या असल्या सरंजाम शाही प्रवृत्ती मुळे काँगेस चे पतन झाले आहे आज..पण वाईट काळ पण सरेल एक दिवस.
@sudhirmane2012
@sudhirmane2012 Год назад
Salute to Hon. Pawar saheb
@hanumantbankar6533
@hanumantbankar6533 2 года назад
👍👍🙏 जय महाराष्ट्र
@raju123422
@raju123422 2 года назад
Pawar is always great 👍
@sanjaypawar2166
@sanjaypawar2166 2 года назад
Pawarsaheb, you are our hero.
@gk489
@gk489 2 года назад
महाराष्ट्राचे मालक छत्रपती शिवाजी महाराज कोना पुढे झुकले नाहीत.. त्याच्यामुळे महाराष्ट्र, मराठी माणूस कोणापुढे झुकणे शक्य नाही..
@roshansawant6270
@roshansawant6270 2 года назад
म्हणून up ची ही अवस्था आहे.
@bharatkumarkore2857
@bharatkumarkore2857 2 года назад
लई मोठी कथा लावली, आम्ही वारकरी लहानशा मुलांच बी माऊली म्हनुन पाय धरतो, ईथ तर महाराष्ट्र जगवायच होते, स्वतः साठी नाही किल्लारी चा जरा ईतीहास लाव, जपान 1 वर्षात सुनामीतुन उभा राहील किल्लारी त 1 घर अजुन ऊभ राहील नाही निधी किती आला कुठ गेला
@yaminibhamare1148
@yaminibhamare1148 2 года назад
ही लोकशाही आहे का सरंजामशाही? महाराष्ट्राची अशी परंपराही नाही. शरद पवार योग्यच वागले.
@marutipatil2927
@marutipatil2927 Год назад
सर संघ चालकांच्या पायावर नाक घासणार्या् कणखर मराठा नेत्यांना हा किस्सा एकदा एकदा.
@authentic8657
@authentic8657 2 года назад
अभिमान असलायला हवा मराठी माणसासाठी ग्रेट पवार साहेब
@sanjaybachhav5906
@sanjaybachhav5906 Год назад
मा.पवार साहेब हे नेहमीच ग्रेट आहेत व राहणार
@prafullgupte4782
@prafullgupte4782 2 года назад
छान. सर्वच राजकीय किस्से ऐकायला आवडतात. डॉ मनमोहन सिंग यांच्याबाबतचे किस्से ऐकायला आवडतील.🙏
@sukhdevsagar2000
@sukhdevsagar2000 2 года назад
त्या हुजर्याच्या पाया पडले नाहीत. तेच योग्य केलं.
@subhashingavale3297
@subhashingavale3297 2 года назад
हि छत्रपती शिवाजी राजांची शिकवण आहे. कुठं वाकायचं आणि कुठं वाकवायच. वेळ निघून जातेसर्वांची.
@nanasahebgaikwad8974
@nanasahebgaikwad8974 2 года назад
एकच नंबर पवार साहेब
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 2 года назад
70 aamdar nivdun n anu shaknara Life time in waitig
@dayanandnadkarni207
@dayanandnadkarni207 2 года назад
नंबर एक पण कशात??
@yasht7309
@yasht7309 2 года назад
Right decision Pawar saheb.. 👍
@AKadam-bg7kb
@AKadam-bg7kb 2 года назад
काळाचा महिमा अगाध आहे.. आणि महाराष्ट्राची संस्कृती महान आहे.. ज्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांने आमच्या जनतेला असुनही मदत केली नाही..त्या राज्यातील तीस ते चाळीस टक्के जनतेला मागच्या चाळीस वर्षांपासून आमचा महाराष्ट्र पोसतोय.. पवार साहेबांनी त्यावेळी जे केले ते आम्हा सर्वांसाठी योग्यच केले.. आमची भूक भागविण्यासाठी आमचा स्वाभिमान कुणासमोर झूकला नाही.. ग्रेट साहेब. कमलेश सुतार सर आपले पण आभार 🙏
@kishorwath6115
@kishorwath6115 2 года назад
Nice Reporting 👍👍👍
@ashokdoiphode8849
@ashokdoiphode8849 2 года назад
कमलेश सर बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आठवणी सांगा मी पण एक कडवट शिवसैनिक आहे .
@iamboss5661
@iamboss5661 2 года назад
बाळासाहेब ठाकरे अत्यंत स्वाभीमानी होते 🙏 पण उद्धव ठाकरे भीक मांगे निघाले
@eakdeshbhakt1731
@eakdeshbhakt1731 Год назад
आज किती यूपीची माणसे पोट भरायला येत आहेत ? याच यूपीने महाराष्ट्राला धान्य मदत नाकारली होती. हे लक्षात ठेवले पाहीजे.
@user-lt2xi1mj9g
@user-lt2xi1mj9g Год назад
आज त्याच शरद पवारा मुळे 75 टक्के उत्तर प्रदेश महाराष्ट्रामध्ये पोट भरतोय असो शेवटी पवार पवार आहेत
@vijaykumarkurle2850
@vijaykumarkurle2850 2 года назад
शिवराज पाटील चाकूरकर विलासराव देशमुख
@somedifferent.3693
@somedifferent.3693 2 года назад
The grate maratha .pawar Saheb.
@bhagwat9992
@bhagwat9992 2 года назад
पवारांनी तिथेच त्याच्या कानाखाली जाळ काढायला हवा होता 💯😡
@jaradsb
@jaradsb 2 года назад
Balasaheb have hote tithe🤣🤣🤣
@nknnnn4977
@nknnnn4977 2 года назад
@@jaradsb बाळासाहेब कधी मुंबईच्या बाहेर निघाला नव्हता😂😂
@vaibhavrajethorat9960
@vaibhavrajethorat9960 2 года назад
पवार साहेबांनी योग्य केले महाराष्ट्राला झुकायच जमलंच नाही आमचा राजा शिवछत्रपती पण आदीलशहापुढे झुकले नव्हते जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र
@jaimineerajhans9897
@jaimineerajhans9897 2 года назад
पायलागू संस्कृती अगदी वाईट आहे.पाया पडणे बंद केले पाहिजे.
@shubhampatil6233
@shubhampatil6233 2 года назад
KING OF MAHARASHTRA SHARAD PAWAR SAHEB
@MohanInamdar-p7g
@MohanInamdar-p7g 4 месяца назад
अगदी बरोबर केले शरद पवार साहेबांनी
@varadnagargoje8022
@varadnagargoje8022 2 года назад
आज UP ,बिहारी महाराष्ट्र मध्ये भेळ , पाणीपुरी , हमाली करतात . या लोकांना इथून बाहेर हक्कल पाईजे
@drsureshbhayade326
@drsureshbhayade326 2 года назад
छान आहे माहीती करिता
@tukarammane6965
@tukarammane6965 2 года назад
ब्र्हाम्हणी वर्गाचे वर्च्यस्व दाखवणे हेच महत्वाचे
@Raja-up6yv
@Raja-up6yv 2 года назад
आले का आपल्या औकातीवर ? भाऊ हे कुठल्याही जातीचे नाही "काँग्रेसच्या मागास विचाराचे" वर्चस्व होते !
@DroneTour1988
@DroneTour1988 2 года назад
Great 👍
@ररदद
@ररदद 2 года назад
Qp L0⁰p⁰ Pq . .
@mohandabade5659
@mohandabade5659 2 года назад
देशाच्या राजकारणात मा. यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या नंतर श्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या शिवाय सध्या महाराष्ट्राला नेतृत्व नाही त्यांचे देशाच्या राजकारणात किती वजन आहे ते सर्वांना माहित आहे. जय महाराष्ट्र.
@asifpathan649
@asifpathan649 2 года назад
साहेब ही क्लिप दोन तीन मिनिटात सम्पवता आली असती.शॉर्ट असेल बघायला ही बर वाटतं.
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 2 года назад
सच्चा देशभक्त लोकशाही वादी पवार
@subhashbajiraopokharkar5354
हे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे.महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. पवार साहेबांनी हे दाखवून दिले आहे.
@NamdevMane-hb2jk
@NamdevMane-hb2jk Год назад
पवार साहेबा सारखा स्वाभिमानी नेता मिळणार नाही. आज असा एक हि नेता देशात नाही.
@mvurgunde5929
@mvurgunde5929 2 года назад
Good.
@adv.VK1005
@adv.VK1005 Год назад
फक्त साहेब
@rajeshwarsamrapwar4517
@rajeshwarsamrapwar4517 2 года назад
महाराष्ट्र तील जनतेने अशे किस्से कहान्या खूप ऐकल्या, चांगल्या, ईमानदार राष्ट्र भक्त लोकांचे किस्से ऐकायला नक्कीच आवडेल । काकाची चमचागीरी करण्या पेक्षा महाराष्ट्रात भरपूर किस्से आहेत । असे मला वाटते ।
@sameersane6890
@sameersane6890 2 года назад
शरद पवारांची भूमिका योग्य होती
@pandurangpadalkar5993
@pandurangpadalkar5993 2 года назад
असेच छान छान किस्से ऐकायला खूप आवडेल .
@eknathdhani2509
@eknathdhani2509 2 года назад
इंदिरा गांधींनी योग्य मध्यस्थी केली आणि योग्य निर्णय घेतला
@maheshdada6482
@maheshdada6482 2 года назад
अगदी बरोबर केले साहेब...नमस्कार केला तरी त्याला पाया पडलं पाहिजे असं वाटतं...बुद्धीची कीव येते त्या भैयाच्या...कुणी मुख्यमंत्री केला असल्या अडेलतट्टू आणि मूर्ख प्राण्याला...
@maditationguru2182
@maditationguru2182 2 года назад
Nice 👍👍
@bhalchandrawakchaure377
@bhalchandrawakchaure377 2 года назад
Good example
@dipaklondhe997
@dipaklondhe997 2 года назад
Salute Pawar saheb
Далее
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 340 тыс.
КОГДА МАМА НАШЛА ТЕБЕ НЕВЕСТУ
00:55
Раскрыла секрет дочки!
00:37
Просмотров 340 тыс.