Тёмный

Sharad Pawar NCP : India चा पहिला Gay राजकीय पक्ष प्रवक्ता अनिश गवांदे कोण आहे? 

BBC News Marathi
Подписаться 2,9 млн
Просмотров 145 тыс.
50% 1

Опубликовано:

 

27 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 543   
@ashokkolhe5114
@ashokkolhe5114 2 месяца назад
चांगली गोष्ट.. सर्वांना आदराचे स्थान द्या आणि सन्मान करा.. शुभेच्छा
@nrutya3196
@nrutya3196 Месяц назад
Thanks ❤
@akeshtambe916
@akeshtambe916 2 месяца назад
बाळासाहेब आंबेडकरांनी ह्या अदीच तृतीय पंथीय समुदायाला सुद्धा पक्षाच प्रवक्ते पद दिलंय दिशा पिंकी शेख , शामिभा पटेल यांसारखी पण त्याची दखल इथला मीडिया जाऊन बुजून घेत नाही तरी ठीक आहे अनिष तुझे खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉
@stockbeginner2345
@stockbeginner2345 2 месяца назад
Media he sarvi paid ah . Swabhi mani neti la mansala hae loka kimat nai det ulta badanam kartih
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 месяца назад
अहो पण आम्ही वंचित ची कशी काय दखल घेणार..?😂
@Rit799
@Rit799 2 месяца назад
Ha Trutiya nahi ahe...haa Manus ahe...fakta to Gay ahe
@Satish_jadhav33
@Satish_jadhav33 2 месяца назад
अरे भावा वंचित बहुजन आघाडी राष्ट्रीय पक्ष नाही आहे. हा फरक आहे त्या मधला.
@vikasgangadharkolhatkar946
@vikasgangadharkolhatkar946 2 месяца назад
तृतीय पंथी आणी गे हे दोन्ही वेगवेगळे आहेत.
@ramnathmuthe7639
@ramnathmuthe7639 2 месяца назад
गेट होणे म्हणजे तो माणूस नाही का? ती एक निसर्गाची देन आहे. सर्वांनी या कडे माणूस म्हणून पाहिले पाहीजे व अशा लोकांना जास्तीत जास्त प्रोत्साहन द्यायला हवे. खुप छान 🎉
@madhavpawale1997
@madhavpawale1997 2 месяца назад
निसर्गाने ती जागा हागायला दिली.
@prajwal_kh
@prajwal_kh 2 месяца назад
nisargane nahi doki firlyat hyanchi
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Nirgana nahi di be
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
​@@madhavpawale1997गे झाले म्हणजे फक्त झ*झवीच केली पाहिजे असं आहे का? त्या पलीकडे जग असतं त्या लोकांचं! नसेल चांगलं बोलता येत तर बोलू नये. मी Straight आहे पण मला नाही काही probelm माझा कुणी मित्र गे असेल तर!
@sgkantak1853
@sgkantak1853 Месяц назад
​​@@madhavpawale1997स्वतः च्या मुलाशी लावून दे लग्न म्हणावं अगदी नैसर्गिक आहे एवढे तर जास्तीत जास्त प्रोत्साहन मिळेल आणि मुठेच् तो शेवटी मुठच....
@sambhajikhillare5259
@sambhajikhillare5259 2 месяца назад
या अगोदरही महाराष्ट्रातील काही राजकीय पक्षांनी तृतीय पंथीय लोकांना संधी दिलेली आहे....जसे की....वंचित बहुजन आघाडी पक्ष.
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 месяца назад
अहो पण आम्ही वंचित ची कशी काय दखल घेणार..?😂
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 месяца назад
अहो पण आम्ही वंचित ची कशी काय दखल घेणार..?😂
@DeepakDandawate
@DeepakDandawate 2 месяца назад
दिलीप खेडकर
@Ganga_putra
@Ganga_putra 2 месяца назад
वंचित बहुजम अदानी मधे सगले गे च आहेत हा हा हा😂
@patahe7036
@patahe7036 2 месяца назад
Aree ayyy😅😅😅😂😂😂​@@Ganga_putra
@kusumgupte7220
@kusumgupte7220 2 месяца назад
अनीश ,तुला खूप यश मिळो. तुझं अभिनंदन
@nitinrodge
@nitinrodge 2 месяца назад
खूप छान 🤞LGBTQ कम्युनिटी मधून चांगले लीडर राजकारणात येऊन LGBTQ कम्युनिटी चे प्रश्न समाजापुढे मांडणारे व्यक्तिमत्व गरज आहे. Best luck
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Ho na manaje yana kuthun hahach ha pranshanch ahe.laj watu de re
@Aryavart2
@Aryavart2 Месяц назад
@@nitinrodge का उगच सुसंस्कृत महाराष्ट्रात असली घाण पसरवता , मी फ्रांस जर्मनी आस्ट्रेलिया फिरुन आलोय तिथ ह्या Lgbtq ने कुटुंब व्यवस्थाची पाक माती केली आहे , काही नाही हे फक्त physical attraction आहे ज्यातून वासनेचे चोचले पुरवले जातात
@v.j1990
@v.j1990 2 месяца назад
हे फक्त पवार साहेबच करू शकतात..... खरंच पवार साहेब खूप ग्रेट नेते आहेत....
@India16586
@India16586 2 месяца назад
😂😂 आता राष्ट्रवादी पवार गट तुतारी वाजवणार
@kaustubharolkar5098
@kaustubharolkar5098 2 месяца назад
Ghe mag chadwun tyala...😂😂
@sgkantak1853
@sgkantak1853 Месяц назад
​@@India16586वाजवनार् कि चोखनार्?
@sgkantak1853
@sgkantak1853 Месяц назад
​@@kaustubharolkar5098 पूर्ण भारत भरा वरतून, महाराष्ट्र भरा वरतून....फोन आले म्हणे ह्या पोराला.... हा गावन्डे च् म्हणजे मराठीच् आहे ना? कि बाहेरेचे आहेत हे साहेब? आणि शरद पवार काय बोलले होते कुस्त्ति हि अशान्शी (हात दाखवून सांगली च्या सभेत) खेळत नसतात आणि हे अशेच् लोक घेऊन तुतारी फुन्कनार.... आता अशान्शी कुस्ती ची प्रॅक्टिस करायला भरती केली वाटते अरे विसर्लोच् हे लोकच तुतारी जास्त चांगली वाजवु शकतात ...सवय असते त्यांना.
@SurajJadhav-hn8yf
@SurajJadhav-hn8yf 2 месяца назад
डॉ आंबेडकर जिवंत असते तर..आम्हाला वैवाहिक समानता मिळाली असती ❤❤
@rahuldutta4927
@rahuldutta4927 2 месяца назад
Yes
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Tyani mansik roj manun ghoshit karun ialaj kharch dila asata
@4in1kkkk78
@4in1kkkk78 Месяц назад
वैवाहिक समान ते ल कुणी ही अडविलेले नाही पण गे च्या शरीराची चाळण करतात .त्याला सतत पट्टी लावून वावरावं लागत. गे प्रचंड प्रेमळ आणि संवेदनशील असतात .पण पॉर्न विकृती बघून भारततील पुरुष गूदा मैथुन करतात मुख मैथुन करायला भाग पाडतात.इंद्रिय नाजूक असतात.ती रोगट करण आणि रोग जर्जर होऊन मरण नसावं.स्पर्श हवा.लहान बाळ मुकी जनावर पण स्पर्श ची भुकेली असतात.आणि गे लोकं च्या पॉर्न विकृती बघून बायका न च छळ केला जातो.तो थांबवा.आपोआप सगळं सुरळीत होईल
@nitinrangari8737
@nitinrangari8737 Месяц назад
Hm
@grpdfcgh
@grpdfcgh 2 месяца назад
हे फक्त पवार साहेब करू शकतात 🔥 🔥 ♥ ♥
@India16586
@India16586 2 месяца назад
पवार गटामधल्या महिला कार्यक्रत्या सेफ झाल्या 😂😂😂
@NitinJadhav-fy4qq
@NitinJadhav-fy4qq 2 месяца назад
😂​@@India16586
@Proud_Maratha
@Proud_Maratha 2 месяца назад
​@@India16586 आणि पुरुष कार्यकर्ते unsafe 😂
@HemanUniverse
@HemanUniverse 2 месяца назад
😂😂😂 prakash ambedkarani aadhich karun dakhavla aahe. Tu ani tujha sharad
@tomatenpaprika6323
@tomatenpaprika6323 Месяц назад
@@India16586नक्की का?
@BGGORE
@BGGORE 2 месяца назад
गे होणे म्हणजे पाप नाही.
@rahulnikam2809
@rahulnikam2809 2 месяца назад
Tu pan ho mag gay।। lWdya 🤡
@ashwinipujari4766
@ashwinipujari4766 2 месяца назад
Pn he Ek Shapahe
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Pap nhi mansik rog ahe 😂
@mohitzille7930
@mohitzille7930 Месяц назад
​@@ashwinipujari4766हो का? ,आपले भगवतगीता आणि शास्त्र वाच जरा तुला इतिहास कळेल भाऊ ,कोनाला तिरस्कार नाही करlव तो खरा माणूस धर्म आहे. 🙏🏽
@nitinrangari8737
@nitinrangari8737 Месяц назад
Ho brobr aahe
@vijaykamble1042
@vijaykamble1042 Месяц назад
Respect ❤ n congratulations God bless you 👏🏻
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 2 месяца назад
लैंगिक दृष्ट्या व्यक्ती कोण आहे हे महत्त्वाचे नाही. ज्या पोस्ट वर तुम्हाला नेमले जात आहे त्यासाठी आवश्यक असणारे गुण तुमच्या मध्ये असणे हेच महत्त्वाचे आहे. All the best Anish.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
कुलकर्णी आडनावाची लाज राखल्याबद्दल आभार. सुशिक्षित आणि बुद्धि असलेलाच माणूस असं बोलेल. बाकी कॉमेंट सेक्शन मधे बघाल तर आनंदी आनंद आहे!
@xxo27u
@xxo27u 2 месяца назад
महाभारतात पण अशी उदाहरणं आहेत. राजकिय क्षेत्रात स्वीकारले आहे. पण समाजाचं काय ❤
@Powarprathamesh007
@Powarprathamesh007 Месяц назад
आले लोग परत हिंदू धर्मावर मी हीच comment कुठे दिसत्या हे बगत होता काहीही माहिती नाही तर हिंदू सनातन धर्मा बद्दल कशाला बोलायाच जरा वाचा महाभारत 😡😡😡
@ramchandrapatil9995
@ramchandrapatil9995 2 месяца назад
पवार साहेब केव्हा कशाकरीता काय करतील याचा नेम नाही..
@Katale4825
@Katale4825 Месяц назад
चांगली गोष्ट आहे ❤❤
@sachinrokade3758
@sachinrokade3758 2 месяца назад
Very good, intelligent, well educated,he has great future
@dnyaneshpatil9877
@dnyaneshpatil9877 Месяц назад
शरद पवारअजून कितीवेळा मन जिंकाल शाहू फुले आंबेडकर दाभोलकर पवार
@sadhanadadhich7698
@sadhanadadhich7698 2 месяца назад
अभिनंदन शरद पवारांचे व हे खरे की वंबआ ने हे प्रथम केले
@AmitKumarAlphaX
@AmitKumarAlphaX Месяц назад
THANKS A LOT ANISH JI & SHARAD PAWAR JI. AMBEDKAR KI SAMVIDHAN ME HI SABKO SAMAANTAA MIL SAKTI HAI. JAY AMBEDKAR!!❤️❤️❤️
@sumitranadive1015
@sumitranadive1015 2 месяца назад
वंचित बहुजन आघाडी ने हे कधीच केलं आहे 🙏🏻
@Don-x9b
@Don-x9b 2 месяца назад
सगळेच गे आहे वंचीत मध्ये..😅😅
@sumitranadive1015
@sumitranadive1015 2 месяца назад
@@Don-x9b 🙏🏻
@monishghanghaw
@monishghanghaw 2 месяца назад
छत्रपती चे विचार असे नक्कीच नव्हते भाऊ​@@Don-x9b
@SurajJadhav-hn8yf
@SurajJadhav-hn8yf 2 месяца назад
But...There is different between transgender and homosexual
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 2 месяца назад
यामुळेच वंचित वंचित राहिली
@harshvardhansalve5388
@harshvardhansalve5388 Месяц назад
चांगली गोष्ट आहे प्रत्येकाचा सन्मान व आदर करत आहेत !! ❤Thank you Sharad Pawar Saheb तुम्ही प्रत्येकाला जवळ करत आहात
@rruchii
@rruchii 2 месяца назад
"Pity positions are not good" chhaanach boltoys Aneesh, need more like you! Wish you luck!
@anantparab3200
@anantparab3200 2 месяца назад
अनिश शिंदे यांची बुध्दीमत्ता त्यांच्या बोलण्यातून नक्कीच जाणवते. शुभेच्छा.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
त्यांचे इंग्लिश भाषण पण ऐका। मस्त आहेत
@manshuklalrambhia4380
@manshuklalrambhia4380 Месяц назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sunitakamble7406
@sunitakamble7406 2 месяца назад
Sharad Pawar is really great fewllo. Salam Pawar Saheb.
@akhilghag5898
@akhilghag5898 2 месяца назад
😂😂
@RizwanPathan-d5s
@RizwanPathan-d5s Месяц назад
Equal rights
@sagarsul3459
@sagarsul3459 2 месяца назад
Talented young man ❤
@JayeshGayake
@JayeshGayake 2 месяца назад
Man🤔😂😂😂
@homosapian24
@homosapian24 2 месяца назад
@@JayeshGayake transgender ahe 😂
@akashn4420
@akashn4420 Месяц назад
@@homosapian24 transgender ani gay wegal asat
@ajja-gy2bc
@ajja-gy2bc Месяц назад
​@@homosapian24 get educated first before commenting such insensitive statments
@prasadbawner4134
@prasadbawner4134 2 месяца назад
सर्वांना समान संधी हे भारतीय संविधानाचे उदिष्ट आहे अविनाश गवांदे यांना संधी देण ही दूरदृष्टी वैचारिक प्रगल्भता फक्त साहेबांकडे आहे पुढिल वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा .
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Savidan banl tewa ha galichh pana nawata😂
@surajwakpanjar5996
@surajwakpanjar5996 Месяц назад
Ok, he is cute 🥰
@turtlecreek6043
@turtlecreek6043 2 месяца назад
Positive News , Love All Humans
@pushpatara9540
@pushpatara9540 Месяц назад
Proud of you🎉🎉🎉🎉
@AjayValvi-d2d
@AjayValvi-d2d Месяц назад
Thanks sir ❤❤❤
@aj-by4nc
@aj-by4nc Месяц назад
Lot of courage needed to be a openly gay politician in India
@riteshingole4555
@riteshingole4555 2 месяца назад
गवांदे उच्चशिक्षित तरुण आहेत. पवार साहेब गवांदेंना पक्षाचा राष्ट्रीय प्रवक्ता म्हणून घोषित करतात. हि जबाबदारी पेलण्यासाठी ते नक्कीच खात्रीशीर असतील हे पवार साहेबांनी ओळखले आहे.., गवांदे हे येणा-या काळात विधान परिषदेत सुद्धा जाऊ शकतील. खूप खूप शुभेच्छा..
@irshadisapagdiwale5643
@irshadisapagdiwale5643 Месяц назад
Khup chaan ❤❤❤❤
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 месяца назад
काही ओळख लपवून बसलेले गे राजकारणी पण भारतात आहेत 💀
@minalbhivarkar7619
@minalbhivarkar7619 2 месяца назад
Who ?
@Mahesh_4242
@Mahesh_4242 2 месяца назад
पप्पू
@ravindragavali261
@ravindragavali261 2 месяца назад
कीरीट सोमय्या
@JayeshGayake
@JayeshGayake 2 месяца назад
Narendra Modi,Rahul Gandhi,Kirit Sommayya .
@Don-x9b
@Don-x9b 2 месяца назад
आहेत ना वंचीत पक्षात सर्व गे च आहेत...😅😅
@vijay91070
@vijay91070 Месяц назад
@aniketkulkarni905
@aniketkulkarni905 2 месяца назад
He is talking in normal way.. she is more interested in gay trait.
@Sem2703
@Sem2703 Месяц назад
There is no gay trait as such..it is just his sexual orientation..biologically,he is man..
@yogirajkhude-pt7gm
@yogirajkhude-pt7gm Месяц назад
🎉🎉 🔥🔥
@balabhai4214
@balabhai4214 2 месяца назад
मित्रा तु एक दिवस भारत देशाच्या पंतप्रधान पदापर्यंत नक्कीच पोहशील तुला भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐
@Ok69omi
@Ok69omi 2 месяца назад
😂
@amolbachhav5981
@amolbachhav5981 Месяц назад
😂😂😂
@amolbachhav5981
@amolbachhav5981 Месяц назад
Pot dharun hslo tuza sarkhe chutiye tyal pm krnar 😂😂😂😂
@tomatenpaprika6323
@tomatenpaprika6323 Месяц назад
काहीही,
@balabhai4214
@balabhai4214 Месяц назад
@@tomatenpaprika6323 आयर्लंड चे पंतप्रधान लिवो ओराडकर मुळ भारतीज्ञ वंशाचे आहेत ते सुद्धा गे आहेत.
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 2 месяца назад
Very good decision...समाजही स्वीकारेल हळूहळू😊
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
Tu pan swikar tyala 😂
@naushadshikalgar49
@naushadshikalgar49 2 месяца назад
@@akashtelrandhe5208 हो नक्कीच ....it's very common and natural
@akashtelrandhe5208
@akashtelrandhe5208 2 месяца назад
@@naushadshikalgar49 nahi natural tr nhi mansik vikruti ahe te .
@akashn4420
@akashn4420 Месяц назад
@@akashtelrandhe5208its natural .. its been proven scientifically .. get educated
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
​@@akashtelrandhe5208माझ्या तुला शुभेच्छा आहेत. तुझ्या घरात सुद्धा हुशार, बुद्धिवान, सामाजिक जान पण गे असलेला मुलगा तुझ्या पोटी जन्माला यावा ही इच्छा! इतका तिरस्कार करतोस ना यांचा, देवाने असा न्याय करावा!
@rajkumarpatel5943
@rajkumarpatel5943 Месяц назад
Anish, go ahed, keep it up. Gay bady has soft heart. So, you will do good work for all.❤
@AjayValvi-d2d
@AjayValvi-d2d Месяц назад
Nice ❤❤
@world_conquerer
@world_conquerer 2 месяца назад
बाळासाहेबांनी हे पाऊल खूप अगोदरच उचललयं
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 2 месяца назад
बरोबर आहे म्हणून वंचित सत्तेत आहे 40 वर्षांपासून
@wardhan-x1t
@wardhan-x1t 2 месяца назад
Balasaheb thakre ka?😂
@maheshrane4228
@maheshrane4228 Месяц назад
त्यांनी कोणाला संधी दिली म्हणजे कोणत्या गे ला?
@world_conquerer
@world_conquerer Месяц назад
@@maheshrane4228 पिंकी शेख
@shantanuredekar8230
@shantanuredekar8230 Месяц назад
ह्या समाजात सगळ्यांना स्थान हवं... ह्यासाठी हे एक छोटं पाऊल आहे 👍🏻🙂
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 2 месяца назад
गे असणे काही पाप नाही. पण ते मोठ्या मनाने कबूल करणे याला खूप मोठे मन लागते धैर्य लागते. लग्न करताना विचार करून करा एखाद्या मुलीचे आयुष्य बरबाद करू नका. गे व्यक्तीची पत्नी असणे म्हणजे फार वाईट असते कारण गे व्यक्तीला आपल्या बायको बद्दल काही प्रेम नसते. तो तिची नेहमीच फसवणूक करत असतो. पण बायकोने मात्र त्याच्याशी प्रामाणिक रहावे असे त्याला वाटत असते.
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
देव व्यक्ति म्हणजे!?
@ujwalakamble7801
@ujwalakamble7801 Месяц назад
@@insecuresoul5490चुकून देव झाले. गे म्हणायचे आहे
@GayatriAdangle
@GayatriAdangle 2 месяца назад
Great 👍
@manojnikhate9809
@manojnikhate9809 Месяц назад
Very good
@kotadiyap2011
@kotadiyap2011 Месяц назад
142 cr population me ek new personality welcome to india
@AbhimanyuSingh-mx1cc
@AbhimanyuSingh-mx1cc Месяц назад
mast
@mangalsinggirase4886
@mangalsinggirase4886 2 месяца назад
You r great man u accept your identity openly n your also human being it's .... salute to you n Pawar saheb n Supriya Tai who give to respect to you ........
@saliljamatia
@saliljamatia Месяц назад
Lovely person
@neelampednekar4812
@neelampednekar4812 2 месяца назад
आजकाल राजकारणी लोकांचे हे खेळ बघितले ना ते असं वाटते ते आपल्या देशाची हे लोक वाट लावतात पण गवांदे ना पाहून असे वाटते ते काहीतरी देशासाठी चांगलेच करतील खूप छान नेता वाटतोय त्याला पुढच्या वाटचालीत करिता शुभेच्छा धन्यवाद
@tomatenpaprika6323
@tomatenpaprika6323 Месяц назад
तुमच्या पिढ्या जातील राजकारणी रहातील. आजपर्यंत काय पाहीलं नाही.
@Doremonn_2000
@Doremonn_2000 Месяц назад
माझा चोखतो का कॅडबरी लावून 6.5 इंच आहे.. 😂😂😂
@omsen8030
@omsen8030 Месяц назад
Aise to bahot se log honge , vo to sirf isne apne aap ko sabke samne accept Kiya hai 🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂🙂 He is very brave person
@parthmhatre1633
@parthmhatre1633 Месяц назад
There are some unkind people who won't see others for the fellow humans that they are. I am relieved by the fact that their lot is going down and our lot is going up. GOD WILLING, we will get to universal equality and acceptance soon. Jai Shree Ram Jai Shivraay
@sanop8095
@sanop8095 2 месяца назад
खुप खुप अभिनंदन अनिश❤❤❤❤ दुसरया चा आदर करा जो जसा आहे तसा स्वीकारा कारण हा जन्म पुनः नाही❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@vishalw7988
@vishalw7988 2 месяца назад
वंचित ने त्यांच्या स्टेट कमिटी मध्ये रज्याउपध्यक्षा & प्रवक्ते पद दील दिशा ल.... शमिभा पाटील ह्या सुद्धा स्टेट कमिटी मध्ये आहेत....परतू तुमचं मीडिया सुद्धा किती bias आहे हेच दिसतेय....
@vishalyeshwantraonetragaon2572
@vishalyeshwantraonetragaon2572 2 месяца назад
अहो पण आम्ही वंचित ची कशी काय दखल घेणार..?😂
@dilipgn9007
@dilipgn9007 Месяц назад
Pity our country men, where ones sexual orientation is a matter of discussion, whereas ones morality is not.
@avinashpawar51
@avinashpawar51 2 месяца назад
Great to see this change and acceptance in politics. We need a third opinion and he seems balanced
@Re-gt3qp
@Re-gt3qp Месяц назад
देशाची विविधता म्हणजे काय आहे? तर ही आहे... आता मी म्हणू शकतो की माझा देश विविधता संपूर्ण आहे इथे सर्व प्रकारची लोक राहू शकतात कोणता ही भेदभाव ना करता ❤
@praveenpandit2298
@praveenpandit2298 Месяц назад
आनंद हुआ | आकांक्षा और अपेक्षा कि आप हर क्षेत्र मे अग्रणी रहकर शोषित एवं निरादृत कमुनिटी को उचित मान्य दिलाएँ --अपने राजनीतिक कार्यक्रम के साथ साथ |
@writeruttamdave9893
@writeruttamdave9893 Месяц назад
What a great step.Wish you all the best sir .
@dk14797
@dk14797 2 месяца назад
शरद पवारांचे गटाचे कार्यकर्ते गे आहे ही अभिमानाची गोष्ट आहे 🫡🫡 आपण शरद पवार हस्ते गे आघाडी स्थापन करावी आणि अध्यक्ष शरद पवार असावे👍👍👍👍
@amolbachhav5981
@amolbachhav5981 Месяц назад
😂😂😂
@vedaantdarshan8288
@vedaantdarshan8288 Месяц назад
Grate ❤
@AmitaBaindur
@AmitaBaindur 2 месяца назад
It’s so heartening to know that change is happening. Anish, you’re a trailblazer!
@sandeepsawant6864
@sandeepsawant6864 2 месяца назад
👍
@SurajJadhav-hn8yf
@SurajJadhav-hn8yf 2 месяца назад
Congratulations brother...
@sanjaypaithankar155
@sanjaypaithankar155 2 месяца назад
He is cute handsome talented I just hope society may kuch new change laye
@thecommon1446
@thecommon1446 Месяц назад
If he is gay, then it's the thing which is confined to his bedroom.....why are we bothering too much about it?
@insecuresoul5490
@insecuresoul5490 Месяц назад
तुमच्या प्रश्नाचे उत्तर 5:13
@paragrane4760
@paragrane4760 2 месяца назад
अनिश आम्हाला घर मिळत नाही . घर नाकारता येणार नाही याचा कायदा करावा
@Factssheikh8010
@Factssheikh8010 Месяц назад
🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈🏳️‍🌈❤❤❤
@sushilvarma1939
@sushilvarma1939 2 месяца назад
अभिनंदन।। 💐
@Holditforme99
@Holditforme99 Месяц назад
❤सगळे comments वाचून बरं वाटलं ❤
@ymcreation203
@ymcreation203 Месяц назад
सर्वानी सर्वाची respect करा...आपल्यात भेदभाव करू नका...🙏🙏😍😍
@akshaynaikwade8956
@akshaynaikwade8956 2 месяца назад
तुम्हाला दिशा पिंकी शेख / शामिभा पाटील माहिती नाहीत का मुद्दाम vba ला दुर्लक्ष करत आहात...सर्वात अगोदर बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना संधी दिली आहे
@naturelover5784
@naturelover5784 2 месяца назад
Gay ani transgender yat farak ahe re
@BBCNewsMarathi
@BBCNewsMarathi 2 месяца назад
नमस्कार, हा व्हीडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! दिशा शेख आणि शमिभा पाटील या दोघींचीही बीबीसी मराठीने यापूर्वी मुलाखत घेतलेली आहे. बीबीसी मराठीच्या कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झालेल्या आहेत. काहीव्हीडिओंच्या लिंक्स देत आहोत, नक्की पहा. आपला अभिप्राय देत रहा. शमिभा पाटील - www.bbc.co.uk/programmes/p0h8q6sr दिशा शेख - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SAx2jbMNNnA.html
@aniketsalve5982
@aniketsalve5982 2 месяца назад
​@@BBCNewsMarathiदिशा आणि शामिभा यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आणि त्यांच्या वाटचालीबद्दल आणि सर्वात महत्वाचे त्यांच्या राजकीय विचारधारेबद्दल आपल्याकडे व्हिडिओ नाहीत.!!
@kushaq1173
@kushaq1173 2 месяца назад
​hindu dharmacha dwesh hi vichardhara naste
@siddhantsawant5717
@siddhantsawant5717 2 месяца назад
Pakkya bikya nahi only devabhau fadnavis
@RizwanPathan-d5s
@RizwanPathan-d5s Месяц назад
Sharad power is great
@RizwanPathan-d5s
@RizwanPathan-d5s Месяц назад
Sex orientation should not be any obstacle to achieving your goal.
@dattakadam1687
@dattakadam1687 2 месяца назад
बरं झालं !मुलाखत घेण्यासाठी तुम्ही लेडी पत्रकार ठेवली 😂😂😂
@pranavpatil7812
@pranavpatil7812 Месяц назад
Diversified inclusion 🙌 Keep it up 🎉
@palashchavan5427
@palashchavan5427 2 месяца назад
पद्मावती चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजी चा पण असाच एक मलिक कफूर गे होता. आता अल्लाउद्दीन खिलजी कोण ते तुम्हीच बघा
@sachinpattiwar2672
@sachinpattiwar2672 2 месяца назад
जरा अभ्यास करा तुम्ही नीट
@Punes_life
@Punes_life Месяц назад
Palash chavan chi thinking level low level ch rahnaar.. Grow up.. If possible thode educated ho
@arunabobade6705
@arunabobade6705 2 месяца назад
अनिश अभिनंदन, खूप सुंदर,विद्वत्तेने भारलेला बोलणंय तुझं,शरद पवारच हे करू शकतात, सुप्रियाताई पण आहेतच, खूप मोठा हो
@salamavasave6475
@salamavasave6475 Месяц назад
Congratulations God bless you
@shalumore1172
@shalumore1172 2 месяца назад
❤❤❤❤❤
@rohankshirsagar433
@rohankshirsagar433 2 месяца назад
❤❤
@mangareeshcreations7650
@mangareeshcreations7650 Месяц назад
Very wrong...no support to such practices.
@Thestoicaspirantsushil
@Thestoicaspirantsushil 2 месяца назад
Already Prakash ambedkar ke party vanchit bahujan aghadi ne 5 saal pahile hi LGBTQ community ko pravakta bana diya hai Bbc jativadi channel Going to do unsubscribe 🤬🤬🤬🤬
@naturelover5784
@naturelover5784 2 месяца назад
🤣🤣🤣🤣
@raghavendrayesane7764
@raghavendrayesane7764 Месяц назад
उल्लेखनीय आहे... पण शेवटी राजकारण करण हेच राजकारणी लोकांचं काम आहे... राजकारण करणाऱ्यांना देशाशी किंवा लोकांशी काही देणं घेणं नाही... आणि यात आपला पक्ष किती पुढे आहे हे मी वेगळं सांगायला नको... अर्थात मुख्य मुद्द्याला बगल देऊन अमुक नेता किती महान आहे हे सांगणं यात बी.बी.सी सुद्धा माहीर आहे... बाकी आपण समजूतदार आहातच
@kiranmore3808
@kiranmore3808 Месяц назад
खूप छान सर, सर्वांना आदराचे स्थान मिळालेच पाहिजे
@avinashgore518
@avinashgore518 2 месяца назад
Congrats Anish. All the best 💐💐❤❤
@sumedhgawali2244
@sumedhgawali2244 2 месяца назад
Good job..🎉🎉
@meghaingle1943
@meghaingle1943 2 месяца назад
Jay.bhim jay.vanchit ❤
@हरितउन्नती
@हरितउन्नती Месяц назад
तो एक माणुस आहे त्यांना अभिमानाने जगु दिलं पाहिजे.
@Devds2022
@Devds2022 2 месяца назад
All the best...
@warana369
@warana369 2 месяца назад
👌👏👏👏👍🙏🙏🙏💐
@karanjadhav4507
@karanjadhav4507 2 месяца назад
वा... कुठे तरी बदल होतोय 🥰😎
@kapilpiwal5464
@kapilpiwal5464 2 месяца назад
Proud of the Rainbow community 🎉 , (congratulations 🎉
@rahulbhalerao6907
@rahulbhalerao6907 2 месяца назад
BBC pn cast thinking cha channel nighala sharad pawar chya ncp aghodar balasaheb ambedkar yani VBA chi spoke person disha pinki shekh aahe....
@vinay-sr1hb
@vinay-sr1hb 2 месяца назад
पन VBA च महाराष्ट्रात काहीही अस्तित्व नाही म्हणून BBC ने दखल घेतली नसावी 😑
@BBCNewsMarathi
@BBCNewsMarathi 2 месяца назад
नमस्कार, हा व्हीडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद! दिशा शेख आणि शमिभा पाटील या दोघींचीही बीबीसी मराठीने यापूर्वी मुलाखत घेतलेली आहे. बीबीसी मराठीच्या कार्यक्रमांमध्येही त्या सहभागी झालेल्या आहेत. काहीव्हीडिओंच्या लिंक्स देत आहोत, नक्की पहा. आपला अभिप्राय देत रहा. शमिभा पाटील - www.bbc.co.uk/programmes/p0h8q6sr दिशा शेख - ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SAx2jbMNNnA.html
@anandhiwale358
@anandhiwale358 2 месяца назад
@@BBCNewsMarathi दिशा पिंकी शेख यांच्या राजकीय वाटचालीवर तुम्ही व्हिडिओ केलेला नाही..
@pkchauresir7032
@pkchauresir7032 Месяц назад
खूप खूप शुभेच्छा तुला मित्रा तुला❤
@dailycurrentaffairsbymr.x467
@dailycurrentaffairsbymr.x467 2 месяца назад
All the best 🎉
Далее
Купил КЛОУНА на DEEP WEB !
35:51
Просмотров 2,9 млн
Одинокая сестра
00:14
Просмотров 15 тыс.
Viral Video of a Man's Crazy Job Interview
16:02
Просмотров 1,5 млн
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 13 млн