Тёмный

Sharad Pawar On Maratha Reservation | भुजबळ की जरांगे? पवार कुणाच्या बाजूने? | Manoj Jarange N18V 

News18 Lokmat
Подписаться 4 млн
Просмотров 18 тыс.
50% 1

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 45   
@sheshrars
@sheshrars 2 месяца назад
कुणावर किती विश्वास ठेवायचा हे समाजाने ठरवावे.
@ruturajkanade
@ruturajkanade 2 месяца назад
गरीब गरजवंत 80% मराठ्यांचा शरद पवारांनी फक्त वापर केला व सत्ता संपत्ती बळ प्राप्त केले मात्र कधीच मराठयांना मदतीचा हात व साथ देत नसतात ?
@sharadshinde9249
@sharadshinde9249 2 месяца назад
पवार ने वाटुळ केलं समाजाच,लोक सभेला सत्ताधारी ला मतदान करायचे नव्हत म्हणून साधल
@prakashuchit15
@prakashuchit15 2 месяца назад
24 मार्च1994 ला मराठा समजाच्या अरक्षणा वर न मिळणे बाबत फुळी मारणारा माणूस म्हंजे पवार साहेब
@maratharb6552
@maratharb6552 2 месяца назад
मराठा आरक्षण विरोधी वाकडा शरद
@महेशपवार-य7ब
@महेशपवार-य7ब 2 месяца назад
हा कसा मरणा हा सदा महाराष्ट्रत अशाऺतता पसरीवतो नुसतं डाऺबरट पनाच राजकारण करतो नासका काऺदा
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 2 месяца назад
मरताना मात्र यांना मराठा आरक्षण दिसेल.
@pritijadhav6012
@pritijadhav6012 2 месяца назад
सगळे सारखेच
@rukminikantgulwelkar3106
@rukminikantgulwelkar3106 2 месяца назад
काळजी फक्त विधानसभा निवडणुकीची आहे.. बाकी काही नाही.. गोलमोल बोलून मुळ प्रश्नाला बगल देताहेत.. हे दोन्ही समाजाच्या चांगले लक्षात आलंय
@dnyanobathombre1749
@dnyanobathombre1749 2 месяца назад
सब गोलमाल है. खरे बोलायला व दयायला हिंमत लागते. सर्वांचे फक्त खुर्ची बचाव धोरण आहे. या विनाकारण बिना कामाच्या चर्चा करू नयेत संताप येतो.
@sagardadas3602
@sagardadas3602 2 месяца назад
दोन्ही बाजूने आपलंच साधलं पाहिजे.. 😂 अशी भूमिका घेतली..😂
@DinkarRote-w9m
@DinkarRote-w9m 2 месяца назад
शरद पवार गोल गोल बोलुन
@ramchandrapawar6569
@ramchandrapawar6569 2 месяца назад
विधान सभा होई पर्यंत पवार साहेब सांगणार नाही आणि विधान सभा झाल्यावर समाजाला विचारणार नाही आणि जरागे दादा शरद पवार साहेब यांचे विरोधात भूमिका घेत नाही
@krushnadevmadane8353
@krushnadevmadane8353 2 месяца назад
पवार सत्तेवर असल्यावर आरक्षणाच नांव घेणार नाही सत्तेवर नसेल तर आरक्षण द्यावे म्हणतात याला कसे सांगावे
@ashokmohite1308
@ashokmohite1308 2 месяца назад
शरद पवार वेळ काढू पण करत आहे विधान सभेच्या आगोदर च तुमचे रंग दाखवा म्हणजे आम्हाला कोणाला निवडून द्याचे ते टरवता येईल
@electriclearner3093
@electriclearner3093 2 месяца назад
Jay भुजबळ
@sakharamshivaramsuryavansh4291
@sakharamshivaramsuryavansh4291 2 месяца назад
शरद पवार माहा बहमाश
@pavanchayal4917
@pavanchayal4917 2 месяца назад
याला विचारा 24 मार्च 1994 मराठा समाज च आरक्षण वर खुळी का मारली पत्रकार लोकांनी हिम्मत करावी आणि प्रश्न विचारावा
@शेकरगायकवाड-भ4ज
रंगबदलु गिरगिट
@ruturajkanade
@ruturajkanade 2 месяца назад
शरद पवार गुळगुळीत बुळबुळीत बोलून विषय बाजूला पाडतात व संभ्रमित भूमिका मांडुन वेळ मारून नेतात हे नेहमिचेच आहे ? लोकसभेत फायदा करून घेतला आता विधानसभेत तोच डाव आहे ?🙊🙉🙈🙊🙉🙈
@JoytiramChavan
@JoytiramChavan 2 месяца назад
सगळेच झाले सारखे
@DattatrayPawar-z5t
@DattatrayPawar-z5t 2 месяца назад
आता राजकारण सगळं बाजूला फक्त जरांगे पाटील म्हणतील तसंच
@rjbhosale2444
@rjbhosale2444 2 месяца назад
ह्याचं बोलण कळत नाही.कोणतरी डमी ठेवा.
@ashokthale6675
@ashokthale6675 2 месяца назад
आर बाबा आत्ता तरी जागी हो मराठा मरायला आला सगळे कारखानदार नाही व शाळा संस्थापक नाही
@VILASCHAURE-jr5qf
@VILASCHAURE-jr5qf 2 месяца назад
या मथारयाकडुन मराठा समाजाला कहीही अपेक्षा नाहीत.
@damodharbhandarge6746
@damodharbhandarge6746 2 месяца назад
एक मराठा लाख मराठा जय शिवराय
@kailasshinde3307
@kailasshinde3307 2 месяца назад
bhujabhal chi bhaju ghet ahe sharad pawar bagha apala mhanara pawar obc cha bajune ahe
@popatmusudage
@popatmusudage 2 месяца назад
हे काय बोलतात हे कळतय का?
@RamkishanDesai
@RamkishanDesai 2 месяца назад
Shard pawar ni martha samajachi watlavli
@13_46s_albi
@13_46s_albi 2 месяца назад
बीड मध्ये काका एकूण जारांगेच एकूण साक्षात देवाच्या मुलीला पाडलं
@PramodBhosale-z7x
@PramodBhosale-z7x 2 месяца назад
Maratha reservation daye
@ShrirangNikam-g1l
@ShrirangNikam-g1l 2 месяца назад
Neutral.
@RajeshJagtap-ct2kr
@RajeshJagtap-ct2kr 2 месяца назад
बंद कर बंड बड
@harunshaikh368
@harunshaikh368 2 месяца назад
सरद पवार साहेब जिंदाबाद
@bhojrajdeshmukh673
@bhojrajdeshmukh673 2 месяца назад
Yala bajula fekun dya ho yala kashala samor aanta marathya na yala pahay chi ichcha nahi
Далее