Тёмный

Shata Janma Shodhitana | Mugdha Vaishampayan | Swatantryaveer Savarkar 

Mugdha Vaishampayan Official
Подписаться 88 тыс.
Просмотров 65 тыс.
50% 1

#mugdhavaishampayan #swatantryaveersavarkar #shatajanmashodhitana
आज स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्मदिवस.
त्यानिमत्ताने त्यांना आदरांजली वाहण्यासाठी "शतजन्म शोधिताना" हे गाणं शेअर करते आहे.🙏🏻
Original Credits :
गीत : स्वातंत्र्यवीर सावरकर.
संगीत : वझेबुवा.
स्वर : मास्टर दीनानाथ, पंडित वसंतराव देशपांडे, प्रभाकर कारेकर.
Credits :
गायिका : मुग्धा वैशंपायन.
मिक्सिंग, मास्टरींग : प्रथमेश लघाटे.
व्हिडिओ : भगवान वैशंपायन.
एडिटिंग : मुग्धा वैशंपायन.
"विनायका रे" ह्या मी संगीतबद्ध केलेल्या आणि गायलेल्या संपूर्ण गाण्याची लिंक
लिंक👇🏻
• Vinayaka Re | Composed...

Опубликовано:

 

14 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@prabhakargokhle1258
@prabhakargokhle1258 Год назад
मुग्ध गीत आणि मुग्ध गायिका मुग्धा
@varshagodse1261
@varshagodse1261 3 года назад
मस्त फारच छान
@deepakbhave6709
@deepakbhave6709 3 года назад
खुपच छान सुंदर
@shekharshejwalkar9160
@shekharshejwalkar9160 3 года назад
फारच छान.
@manishp1336
@manishp1336 3 года назад
एकदम सुरेख ।
@anantparanjpe250
@anantparanjpe250 4 месяца назад
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तेजस्वी शब्दरचना आणि तुझा अत्यंत मधुर स्वर यांचा तेवढाच लखलखता आविष्कार म्हणजे तुझं हे गाणं. तात्याराव सावरकर यांच्या शब्दांमधली आर्तता तू अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केलीस. कुठलीही तुलना नाही, पण तुझं हे गाणं ऐकताना आशाताई खाडिलकर यांनी गायलेल्या ह्याच गाण्याची आठवण झाली. तुला खूप खूप शुभेच्छा आणि अनेक उत्तम आशीर्वाद!
@seemapimplapure1130
@seemapimplapure1130 3 года назад
Wah khup surekh
@anantphansikar8461
@anantphansikar8461 3 года назад
अप्रतिम
@mandarkulkarni8262
@mandarkulkarni8262 2 года назад
Khup ch chaan
@mayakale9599
@mayakale9599 3 года назад
मुग्धा छान
@rashminaik1658
@rashminaik1658 2 года назад
Khuuuup chan😊🙏मंत्रमुग्ध करून टाकलसं
@rodneyclooney1
@rodneyclooney1 3 года назад
Vir Savarkarancha jai jaikar
@pradipta222
@pradipta222 Год назад
Wah ....
@sunilshamraj8621
@sunilshamraj8621 3 года назад
तुझा आवाज, गाणं तर नेहेमीच सुरेख असतंच. पण तुझी सावरकर भक्ती विशेष करून वाखाणण्या योग्य आहे. देवाशिष् व श्रोत्यांचे प्रेम कायमच तुला मिळत राहो ही सदिच्छा.👍👌
@sudhirchikte25
@sudhirchikte25 2 года назад
खुपच सुंदर.... अहमदनगर
@singingthoery11
@singingthoery11 2 года назад
छान आहे. असच इतर महापुरूषांवर व स्त्रियांवरही कृपा करावी
@subhashmane7684
@subhashmane7684 2 года назад
ह्रदयस्पर्शी ! मनःपूर्वक अभिनंदन !!!
@jyotibhave6001
@jyotibhave6001 11 месяцев назад
फारच सुंदर मुग्धा अशीच गाणी ऐकायला मिळू देत👌👌
@gajananpol3595
@gajananpol3595 3 года назад
मुग्धा, खूपच छान, तुझ्या सारखा तुझा आवाज पण खूप निर्मळ आहे, जशी लहान पणी होतीस तशीच अजूनही innocent वाटतेस
@arunachitre7180
@arunachitre7180 2 года назад
Mugdha kiti ga chan gates tu.hey gane farach sunder gayales.aprtim.👌👌👍👍👏🏻👏🏻👏🏻👏🏻
@swatikulkarni2131
@swatikulkarni2131 3 года назад
सावरकरांचे गीत आणि तुझा स्वरसाज म्हणजे दुग्धशरर्करा योग. अप्रतिम गायलेस गीत.अशीच पुढे जा
@pravinhambarde6389
@pravinhambarde6389 10 месяцев назад
शतजन्म शोधताना👏 अप्रतिम गायन👏✨ तात्यारावांना विनम्र वंदन🙏🚩
@ashapatankar7555
@ashapatankar7555 3 года назад
मुग्धा ताई घन तमी शुक्र बघ ऐकायला आवडेल
@shubhamrasal4036
@shubhamrasal4036 3 года назад
खूप छान आवाज_🌹 स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतः शतः नमन..🙏
@sumedhapandit508
@sumedhapandit508 3 года назад
Sundar
@vinayakphadnis2131
@vinayakphadnis2131 3 года назад
🙏 हिंदुहृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर उपाख्य तात्याराव सावरकर यांना विनम्र अभिवादन. मुग्धा अत्यंत कर्णमधूर गायली. शब्द सावरकरांचे त्यांना उत्तम न्याय दिलास धन्यवाद गाते रहो. खूप खूप शुभेच्छा व शुभ आशिर्वाद.
@ItihasMarg
@ItihasMarg 3 года назад
मस्तच मस्त...
@mehulpjoshi6998
@mehulpjoshi6998 3 года назад
महाराष्ट्रके लोगोने कभीभी वीर सावरकर, शिवाजी, समर्थ रामदासजी, हेडगेवार जैसी महान विभूतिओको कभी न्याय नही किया, सही सन्मान नही दिया इसलिये ही तो 70+ years भ्रष्टलोग साशक रहे और आजभी साशन कर रहे है।
@ameykarpe499
@ameykarpe499 3 года назад
tula vicharlay ka re koni aapli ghal aaplya state madhe aamcha aamhi baghun gheu
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 3 года назад
सही कहा सर आपने. स्वातंत्र्यवीर सावरकरजी का अपमान करनेवालो के साथ शिवसेना को सरकारमे देखकर बहोत दुख होता है.
@nanasahebjoshi8992
@nanasahebjoshi8992 2 года назад
मुग्धा - तात्याराव सावरकर म्हणजे आमचं राष्ट्रीय दैवत. त्यांच हे पद तू इतकं अप्रतिम गायिलीस की ते वर्णन करणे शब्दातीत आहे. विशेष म्हणजे वाद्याशिवाय तू गातांना तुझ्या मूळ आवाजातील गोडवा फारच सुखदायी, आनंददायी वाटतो. किती लिहावं. लिहीलं तेवढं कमीच वाटते. आता असंच " माझा होशील का" हे गीत सुध्दा गा. ही माझी फर्मायश आहे. 👍
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 3 года назад
खूप गोड आवाज आहे तुझा मुग्धा. सावरकरांनी लिहिलेल्या नाटकातील पद ऐकून कान तृप्त झाले.खूप आभार. 🤩
@umadandekar8219
@umadandekar8219 3 года назад
फारच छान , स्पष्ट शब्दोच्चार , सावरकरांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दाला सुरांनी सजवलं हं मुग्धा ताई आपण. खूप खूप धन्यवाद 🌹 आणि खूप खूप कौतुक सुद्धा
@vasudevpatil8842
@vasudevpatil8842 3 года назад
छान प्रयत्न होता. "मर्म बंधातली ठेव ही " हे सावरकरांच्या नाटकातील पद ऐकव कधी तरी. 🙏
@mohangokhle3020
@mohangokhle3020 3 года назад
मुग्धा तुझं गाणं नेहमी प्रमाणे खूप छान .
@suruchibhujang2362
@suruchibhujang2362 3 года назад
स्वा.सावरकरांना आदरांजली वाहण्यासाठी तु योग्य गाण्याची निवड केलीस. तुझं विनायकारे.... हे गीत ऐकलं आणि सावरकरांचं व्यक्तीमत्व डोळ्यासमोर उभं राहिलं. या गाण्यातून तुझी सावरकर भक्ती दिसुन आली. या पुढेही अशाच अत्युत्तम गाण्यांची अपेक्षा तुझ्याकडुन आहे. अनेक शुभेच्छा 👌👌👌💐💐💐
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 3 года назад
Excellent... It is so painful to remember about sufferings of the greatest freedom fighter Shri Savarkar, that too more than 10 years, what not he had given for independence of our country, what level he suffered during his life. In fact, he was barrister which was quite enough to give him all comforts in life but he intentionally opted & sacrificed his entire life for our country... Even during his rigorous punishment, he wrote beautiful poems, that too on walls of his dungeon... he lost his kins during his punishment, he had experienced 10 years physical and mental hardship, We just can't imagine about his mental & physical strength...
@sulabhapendse9138
@sulabhapendse9138 3 года назад
खूप छान.👌👌👌
@anaghajoshi4010
@anaghajoshi4010 3 года назад
Yes true
@snehalsarnobat2368
@snehalsarnobat2368 3 года назад
Yes, true.... 🙏🙏🙏
@1707447
@1707447 3 года назад
So true and so correct. His was one of the greatest sacrifices.
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 3 года назад
आजच्या पिढीला सावरकरांची देशभक्ती सांगितली पाहिजे.
@vinayvirkar601
@vinayvirkar601 3 года назад
मुग्धा, स्वातंत्र्य वीर सावरकर अलौकिक व्यक्तीमत्व त्यांचे शब्द, आणि तुझा मंत्र मुग्ध आवाज... अप्रतिम योग
@nageshtendolkar4588
@nageshtendolkar4588 Месяц назад
Mugdha keep it up
@mukundnerlekar8631
@mukundnerlekar8631 3 года назад
नमस्कार आत्तापर्यंत ज्या रसिक प्रियजनानी आपणां सर्वाना प्रतिसाद दिला, मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आभार मानले!!त्यामुळेच आपण पुनः पुनः नवीन पदाना नवीन सूर ताल आणि चाल देऊन चविष्ट पदार्थापेक्षा ही सर्व श्रेष्ठ कदापि विसरता येणार नाहीतच असे नैसर्गिक कला सादरीकरण करता ह्याला खरोखर तोड नाही!!करीताच सर्वांचेच मनापासून धन्यवाद आणि सर्वाना मनःपूर्वक शुभेच्छा ही कायमस्वरूपी आहेतच!!आपल्या ह्या ईश्वर चरणी मनोभावे समर्पित भावनेतील कलेला झालर देऊन प्रसन्न आणि सुप्रसन्नता देऊन एका वेगळ्या दालनात मुक्तपणे प्रवेश देऊन कृतकृत्य करता!! सर्वाना शुभ दिनरात!!काका!!
@Barveparag-Music
@Barveparag-Music 3 года назад
वाह मुग्धा ग्रेट superb खूप छान गायलेस
@dhnanajaymaharaj1428
@dhnanajaymaharaj1428 3 года назад
स्वातंत्र्यवीरांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !!! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@vijaymuley5433
@vijaymuley5433 3 года назад
मुग्धा बेटा अप्रतिम च ह स्वातंत्र्य विर सावरकरांना इतकी सुदंर स्वर भावांजली दिलीस की कान आणि मन तृप्त झाले धन्यवाद 👏👏👏🙏🙏🙏
@medhapujari9880
@medhapujari9880 4 месяца назад
छानच 👌👌
@suruchibhujang2362
@suruchibhujang2362 3 года назад
खुप छान मुग्धा 👌👌❤❤
@ruchajoshi2639
@ruchajoshi2639 3 года назад
खुपच छान मुग्धा
@parmeshwarkumbhar5175
@parmeshwarkumbhar5175 2 года назад
छान ..... विर सावरकर यांना मानवंदना ....विनम्र अभिवादन !
@chandrakantthakur334
@chandrakantthakur334 3 года назад
खूपच सुंदर गीत झालं
@mohankhadilkar7646
@mohankhadilkar7646 3 года назад
मुग्धा तुझ्या सुंदर गोड गळ्यातून हे सुंदर पद सावरकरांचे ऐकून कान तृप्त झाले.तुझे धन्यवाद
@vaijayantidongare5075
@vaijayantidongare5075 3 месяца назад
ग्रेट ❤
@shobhashende1458
@shobhashende1458 Год назад
Tu khup chan gates. Sagale shabdha spathakalatat
@vilasvedpathak7353
@vilasvedpathak7353 3 года назад
खुप छान झाल
@rohinimatange7858
@rohinimatange7858 3 года назад
खरी कोकण कन्या आहेस सावरकर कोकण व मुग्धा समीकरण पक्के झाले तुलाखूप शुभाषिश तू इंदोर ला आलिहोतिस तेव्हतुला मोत्याचा सेट आणला होतापण तुझ्या पर्यंत पोहचू शकले नाही माझे आजोळ जयगड रत्नागिरी व आता सासर दिल्ली नोकरीमुळे इंदोर कूलदैवत कसबा सगमेश्वर कोकण चक्कप्रथमेश चे गाव माझी भचवनडे आली होटी जणू इंदोरला
@umeshbaviskar8319
@umeshbaviskar8319 4 месяца назад
अप्रतिम❤
@pratibhapandkar874
@pratibhapandkar874 3 года назад
Bohat khub
@rsmeshwadeker1478
@rsmeshwadeker1478 3 года назад
कै.दादासो वाडेकर संस्थेतर्फे गाण्यासाठी हार्दिक शुभेच्छा रमेश वाडेकर तबलजी बोरगाव तालुका वाळवा
@antarawadnerkar2257
@antarawadnerkar2257 3 года назад
खूप छान म्हट्ल👌👌👌
@sadhanakhandekar9222
@sadhanakhandekar9222 3 года назад
सुंदर सादरीकरण
@nandakishoremore1617
@nandakishoremore1617 3 года назад
तुम्ही सर्व लिट्ल चॅम्पस् म्हणजे आम्हाला आमच्या घरातली गुणी बाळं वाटता.तुम्हाला सर्वांना परमेश्वराचा आशिर्वादच आहे. तुमची सर्वांची निरागसता हाच तुम्हाला मिळालेला अनमोल दागिना आहे. तो कायम जपून ठेवा बाळांनो कारण त्या दागिन्यामुळेच तुमचं गायन कौशल्य आणखी उजळून दिसतं.
@anaghakashikar4286
@anaghakashikar4286 3 года назад
खूपच सुंदर
@suprabhajoshi3032
@suprabhajoshi3032 3 года назад
खूप सुंदर मुग्धा. तुझ्यातल बालपण व खरेपण जपून ठेव. 👌👌
@vidyamayadeo9395
@vidyamayadeo9395 3 года назад
खूपच मस्त!
@ashasawant948
@ashasawant948 3 года назад
फारच सुंदर, छोट्या मुग्धा चं गाणं खरंच खुप मोठं झालं
@milindgandhi6512
@milindgandhi6512 Год назад
अप्रतिम🌹
@shobhashende1458
@shobhashende1458 Год назад
Sunder
@laxmankakarwar27
@laxmankakarwar27 Месяц назад
Mughdatai tumi gane atmyatun sadar karata gane lihanarychya ganyala yogya nyay deta .mi tumche padmanacha gane sakali roj yekto
@shyamnikumbh4692
@shyamnikumbh4692 9 месяцев назад
वा खूपच छान🎉🎉
@chandrakantmangrulkar557
@chandrakantmangrulkar557 3 года назад
खूप छान ,मुग्धा ,श्री गुरुदेव दत्त ,तुला असेच यश देवो
@pratibhasoman8410
@pratibhasoman8410 3 года назад
मस्त
@mrs.pratimamahajan952
@mrs.pratimamahajan952 3 года назад
स्वा.सावरकरांना आदरांजली! त्या निमित्ताने गायलेले तुझं गोड गीत म्हणजे देवाचा प्रसादच जणू! तुझ्या भावी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा बेटा!
@anjalishintre2596
@anjalishintre2596 3 года назад
Extremely matured singing...!!❤️
@shripadthuse7530
@shripadthuse7530 3 года назад
वा छान
@cutsadhana
@cutsadhana 3 года назад
अप्रतीम !!!
@geojoshi
@geojoshi 3 года назад
ताई, थोडा उशिरा टाकतोय कमेन्ट त्याबद्दल क्षमस्व. आपला आवाज जसा लहानपणी गोड होता त्यापेक्षाही अधिक छान आहे. त्यात आपली गाण्यांची निवड पण अप्रतिम आहे. आपल्या आवाजात " केतकीच्या बनी तिथे नाचला गं मोर" हे सुमन कल्याणपुर ह्यांचे गीत ऐकायला आवडेल. परत एकदा खुप खुप धन्यवाद.
@vinayakpatil468
@vinayakpatil468 3 года назад
Very nice
@sitaramvajha6604
@sitaramvajha6604 3 года назад
Sow Mugdha vaisampaayan gaaylelee shatajanma sodhitaanaa ..khoop chaan aahe..mee shathajanma sodhlyaanantar sudha evade god aikunahisaktho..sow Mugdhalaa maha passion shatakoti subhechaa
@sandeshbehere6095
@sandeshbehere6095 3 года назад
सुंदर
@alkanaik2889
@alkanaik2889 3 года назад
Apratim.
@balasahebkedari6513
@balasahebkedari6513 2 года назад
Great
@tapanbhattacharjee9180
@tapanbhattacharjee9180 3 года назад
Awesome voice!! Sooo soothing....Keep singing and God Bless.. True Vir Savalkar, Netaji, Bhagat, Sivaji, Bagha Jatin, Surya Sen and others were never given due recognition .. All focus was on Gandhi family who did nothing good for India...
@bydixitdixit1965
@bydixitdixit1965 2 года назад
Janki jeevan smaran Jay Jay ram 💐Sukhe & Shanti🙏🙏
@ashwinikale7079
@ashwinikale7079 3 года назад
सुंदर!
@vidnyanrajarshi2954
@vidnyanrajarshi2954 Год назад
मुग्धा जी जेंव्हा पडे प्रियासी असे शबद आहेत तेंव्हा नव्हे. राग मानू नका।
@vaijinathdomale8725
@vaijinathdomale8725 10 месяцев назад
शत जन्म साधनें नंतर हा प्रियकर/जोडीदार मिळाला आहे. तेव्हा कुठे हा जोडीदार मिळाला आहे.....
@vijayupadhye2712
@vijayupadhye2712 3 года назад
खूप सुंदर
@nutankharade8051
@nutankharade8051 3 года назад
Mugdha you have god gifted voice. Your music sadhna is excellent. Keep it up for your further progress. I wish you happy father's day. I observed your full family is always supportive for your musical journey. You are very good daughter of your mother and father. God bless you my loving daughter. Love you. ❤️❤️❤️👍🙏
@happysoul9424
@happysoul9424 3 года назад
Omg.. what a melodies voice.. khup sundar mugdha..😍
@vedangjoshi9836
@vedangjoshi9836 3 года назад
Bharatratna Swatantryaveer Vinayak Damodar Sawarkar yanna shatashah naman🙏🙏💐💐
@rsmeshwadeker1478
@rsmeshwadeker1478 3 года назад
कार्यक्रमासाठी
@manishajadhav1678
@manishajadhav1678 3 года назад
Shabdach nahi apratim mugdha manala bhidl khup sundar 🥳✨❤❤
@1st_cypher
@1st_cypher 2 года назад
🙏🙏🙏
@krushnasingadkar6555
@krushnasingadkar6555 3 года назад
🚩🚩🚩🚩🚩
@rameshkoshe856
@rameshkoshe856 3 года назад
मुग्धा,तुझा आवाज एकदम छान,शब्द उच्चारण स्पस्ट,तुझी उत्तरोत्तर खूप प्रगती होत राहो,हाच शुभआशीर्वाद
@ganeshsapre3728
@ganeshsapre3728 3 года назад
मस्त सुरेखच स्वातंत्र्य वीरांना भावपूर्ण आदरांजली आणि विनम्र अभिवादन🙏
@sanjayvaze2880
@sanjayvaze2880 3 года назад
फार छान वाटले ऐकताना,सुंदर
@29sumana
@29sumana Год назад
This is so beautiful! Would be great if you could put the meaning/ captions...
@medhalawlekar4671
@medhalawlekar4671 3 года назад
Superb tuza aawaj khupch karn madhur
@virendraraul7533
@virendraraul7533 3 года назад
Mantramugdh karnara sumadhur aavaj.
@vitthaldesai8222
@vitthaldesai8222 3 года назад
मुग्धा उत्तम सादरीकरण , टाळ्या |
@janhaviapte5583
@janhaviapte5583 3 года назад
छान मुग्धा ! खूप गोड आवाज छान सावरकरांना आदरांजली !
@maheshsamag5559
@maheshsamag5559 3 года назад
Khupach Chan mugddha
@ujwalabarve6339
@ujwalabarve6339 3 года назад
व्वा मुग्धा ! खूप छान , निर्मळ मना ने गायलं आहेस , त्या मुळे मनाला भिडलं आहे गाणं , धन्यवाद
@shekharjoshi4013
@shekharjoshi4013 3 года назад
Ķhup. Sundar gates
@prashantpote1040
@prashantpote1040 3 года назад
Hi mugdha ,mi ani amchi purna family tuzhya performances aamhala khup avadtat.!!!!!
@jyotilimaye3623
@jyotilimaye3623 3 года назад
सुंदर मुग्धा नेहमी प्रमाणे खूप छान अशीच बहरत रहा
Далее
शतजन्म शोधिताना
7:28
Просмотров 32 тыс.
Part 5. Roblox trend☠️
00:13
Просмотров 2,9 млн
Mugdha Vaishampayan-PadmanabhaNarayana.mpg
10:56
Просмотров 937 тыс.