मित्रा, तुझ्यातला प्रामाणिकपणा आवडला. पण बोलण्यात अजून कॉन्फिडन्स आला पाहिजे. असंच न्यू पनवेलमध्ये हरिग्राम, सुकापूर, नेरे गावातील डेव्हलपमेंट एक्सप्लोर कर 👍
saheb ajpryat station jawal kadhi pani bharle nai ani saglyat jast development shelu west madhe ahe mahiti karun ghya saheb ami swata 6 years pasun rahto west la
हो जरूर असतील. तिथे जाऊन तुम्हाला विचारपूस करावी लागेल. शेलू हा एक अंडरडेवलप एरिया आहे. जर तुम्हाला हायवे टच गाळा खरेदी करायचा असेल, तर तुम्हाला कुठल्या तरी चांगल्या बिल्डरला भेटून त्यांचा प्लॅन व्यवस्थित बघून, काळजीपूर्वक विचारपूस करून, बिल्डिंग तयार होण्याच्या आधीच गाळा किव्हा फ्लॅट बूक करावा लागेल. धन्यवाद.
Brother mi real estate agent nahi. Tumhala mahiti pahije asel tar tumhala Shelula personally jave lagel. Mi mala jevadhe mahit hote te mi hya video madhe sangitale aahe.