Тёмный

Shinde-Fadnavis-Pankaja Munde LIVE : विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? 

Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 118 тыс.
50% 1

Shinde-Fadnavis-Pankaja Munde LIVE : विधानपरिषद निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

8 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 305   
@SwapnilBhange-fu8jc
@SwapnilBhange-fu8jc 2 месяца назад
देवेंद्र फडवणीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित दादा तुमच्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद पंकजाताई ला मराठवाड्याचे विकास कार्याची संधी दिल्याबद्दल
@DevidasPalve-sv7wy
@DevidasPalve-sv7wy 2 месяца назад
❤ पंकजाताई अभिनंदन❤
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 2 месяца назад
पडल्यावर कोणी म्हणत पैसे वाटून आले 🤣🤣🤣🤣🤣🤣
@ashokhodshil5091
@ashokhodshil5091 2 месяца назад
अभिनंदन ताईसाहेब
@MachidraKhedekar
@MachidraKhedekar 2 месяца назад
देवेंद्र साहब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है
@Sanjay-c5f9g
@Sanjay-c5f9g 2 месяца назад
विधानसभेला महायुती निवडून येणार येणार म्हणजे येणारच
@JagannathPawar-i7y
@JagannathPawar-i7y 2 месяца назад
शेतकऱ्यांचे नेते माननीय सदाभाऊ खोत साहेब व महायुतीचे सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन...🎉🎉
@udhavdhakne1990
@udhavdhakne1990 2 месяца назад
Only ताई
@RameshGaykawad-yv8zq
@RameshGaykawad-yv8zq 2 месяца назад
जय मल्हार जय ओबीसीं ❤❤❤
@shadevmunde4830
@shadevmunde4830 2 месяца назад
अभिनंदन पंकजाताई
@dattanaikwade2396
@dattanaikwade2396 2 месяца назад
विजयोत्सव महायुतीचा ! महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत ९ पैकी ९ जागांवर विजयी झाल्याबद्द्ल महायुतीच्या नवनिर्वाचित आमदारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा !!!
@GaneshJadhwar-dh5lz
@GaneshJadhwar-dh5lz 2 месяца назад
ओबीसी उमेदवार निवडून आले धन्यवाद महायुती विधानसभेत पण महायुती येणार भुजबळ साहेब जिंदाबाद
@MachidraKhedekar
@MachidraKhedekar 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ पंकजा गोपीनाथ मुंडे अभिनंदन ताईसाहेब तुम्ही निवडून आल्याबद्दल आमदार झाल्याबद्दल
@dnyanukhade2955
@dnyanukhade2955 2 месяца назад
विधानभवनातील सर्व जाती धर्मातील आमदारांनी पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांना मतदान रुपी आशीर्वाद दिल्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार... अभिनंदन ताई साहेब ♦️♦️♦️
@91MARCH28
@91MARCH28 2 месяца назад
"एक नंबर इसका दाखवला फक्त महायुतीच"👍✌️🙏✨👍✌️🙏✨👍✌️🙏✨
@abhisheksamindre5224
@abhisheksamindre5224 2 месяца назад
हिसका लोकसभेला कसा दावला आता विधानसभा दाखवू ला है विधानपरिषद है ही विधानसभा नाही तिथं जमत नाही आमदार फुटायला सोप नवं माय 😂
@91MARCH28
@91MARCH28 2 месяца назад
@@abhisheksamindre5224 "मग अति शहाणपणा करून ११ जागांसाठी १२ उमेदवार कशाला उभे केले बिनविरोध झाले असते"
@91MARCH28
@91MARCH28 2 месяца назад
@@abhisheksamindre5224 "23 मतांचे संख्याबळ जमवता आले नाही मग अति शहाणपणा करून ११ जागांसाठी १२ उमेदवार कशाला उभे केले बिनविरोध झाले असते"
@MacchindranathGavhane
@MacchindranathGavhane 2 месяца назад
👍
@sechinDesaiDesai
@sechinDesaiDesai 2 месяца назад
बाराच्या परभणी जिल्ह्यामध्ये येऊन दाखल फक्त
@inspirewithsmg5849
@inspirewithsmg5849 2 месяца назад
Parbhani madhe pan yenar
@statuslove7857
@statuslove7857 2 месяца назад
काकांचा कार्यक्रम मस्त लावला देवा दादा न😂
@rohidassonawane9570
@rohidassonawane9570 2 месяца назад
खरोखर नेत्यांपेक्षा सामान्य जनता हुशार आहे यांनी बरोबर भाजपला लोकसभेत ठेंगा दाखवला जय जनता जनार्दन
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 месяца назад
तुतारी च काळिज घ्या आणि
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
अरे बाबा काही फरक पडत नाही शेवटी मोदी च पंतप्रधान झाले
@chandrakantfunde9578
@chandrakantfunde9578 2 месяца назад
​@@anishamundhe4988मराठा आरक्षण चा बाप, नालायक है
@bhanudasmundhe1691
@bhanudasmundhe1691 2 месяца назад
तुतारी घ्या आणि वाजवा
@gunwantkadu3851
@gunwantkadu3851 2 месяца назад
पंतप्रधान जनतेला पाहिजे तोच झाला जनता खुप हूशार आहे
@vitthalkumbhakarn4414
@vitthalkumbhakarn4414 2 месяца назад
अभिनंदन फडवणीस साहेब 💐💐
@Jackkasan
@Jackkasan 2 месяца назад
Sinde sarkar jindabad 🎉
@RudraP-eo1fh
@RudraP-eo1fh 2 месяца назад
फक्त महायुती ❤✌🚩
@tusharandhare9098
@tusharandhare9098 2 месяца назад
पंकजाताई सदैव तुमच्या सोबत❤
@anilshinde280
@anilshinde280 2 месяца назад
Khari jodi jigarbaz shinde fadanvis jodi no l
@shamgamer6650
@shamgamer6650 2 месяца назад
विधान सभेला काकाचा करेक्ट कार्यक्रम
@balajipatil4095
@balajipatil4095 2 месяца назад
Maratha Aarakshan
@sagarhk1508
@sagarhk1508 2 месяца назад
Congratulations❤❤
@VishnuGhuge-e1d
@VishnuGhuge-e1d 2 месяца назад
Tai Saheb
@durgappaaiwale4694
@durgappaaiwale4694 2 месяца назад
खूप छान अभिनंदन साहेब 🎉❤
@gajananborkar5349
@gajananborkar5349 2 месяца назад
निवडून आलेल्या सर्वाचे अभिनंदन
@vishramdhayagude5645
@vishramdhayagude5645 2 месяца назад
काकाचा करेक्ट कार्यक्रम दादा व देवा भाऊंनी केला
@DineshDeore-o1c
@DineshDeore-o1c 2 месяца назад
जंत पाटील कुठे आहेत
@patilvitthal5240
@patilvitthal5240 2 месяца назад
हैद्राबाद ग्याजेट लागू करा अन्यथा सरकार गमवनार आहात हे मात्र नक्की
@chaitanyagarje8348
@chaitanyagarje8348 2 месяца назад
Okay
@gammingkida1432
@gammingkida1432 2 месяца назад
Pawar Tutari😂😂😂
@KrishnaSuryawanshi
@KrishnaSuryawanshi 2 месяца назад
Mutari tutari😂😂 ( tutti-mutti )
@sureshnagargoje4476
@sureshnagargoje4476 2 месяца назад
Hyderabad gajet😂 pan to kadhi desh hota tyala kuthali ghatana hoti
@balkrishnanagargoje9726
@balkrishnanagargoje9726 2 месяца назад
तुतारी चा प्रचार करू काही वाकड नाही झालं , का होणार 🤣🤣🤣
@vitthalshinde50
@vitthalshinde50 2 месяца назад
Congratulations taisaheb
@shail4207
@shail4207 2 месяца назад
शरद पवार समर्थित शेकाप उमेदवार पडला. पण कोणत्याही वृत वाहिनीने हे सांगितले नाही. हेच जर चुकून मागून विजयी झाला असता तर साहेबाच्या सुज्ञ धोरणाचे किती कौतुक केलं असतं? 😅
@shamgamer6650
@shamgamer6650 2 месяца назад
सेतकरी मुलांचे लग्न झालं पाहिजे यासाठी काहीतरी योजना आणा
@bhimraomastud5043
@bhimraomastud5043 2 месяца назад
😂😂
@decidueye2247
@decidueye2247 2 месяца назад
अभिनंदन ताई साहेब 🎉🎉🎉
@vishalnagargoje9225
@vishalnagargoje9225 2 месяца назад
जय मल्हार जय ओबीसी
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 2 месяца назад
म्हणून तर देशाचा पंतप्रधान फक्त मुंडे साठी आला
@rajendradevkatte8974
@rajendradevkatte8974 2 месяца назад
Congratulations 🎉
@swastikelectronics6292
@swastikelectronics6292 2 месяца назад
विधानसभेला फक्त महा विकास आघाडी
@dineshpatil-yy1ri
@dineshpatil-yy1ri 2 месяца назад
हे जनतेतून निवडून येणारं नाही म्हणून विधान परिषदेत पाठवले 😂
@mangalpusande8997
@mangalpusande8997 2 месяца назад
नक्कीच तुम्हांला आम जनता विसरेल.!
@keshavghodke785
@keshavghodke785 2 месяца назад
अभिनंदन
@AshokShirke-w5f
@AshokShirke-w5f 2 месяца назад
सगळे सॉरी चा काय झालं
@ManeGanesh-s4k
@ManeGanesh-s4k 2 месяца назад
घर वापसी सुरू होईल
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
आमच्या पंकजा ताईचं विशेष करून अभिनंदन
@shivajishinde3194
@shivajishinde3194 2 месяца назад
जनतेचा कौल पाहिजे
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
बारामती चया काकांची सीट गेली
@santoshdhotarkars4591
@santoshdhotarkars4591 2 месяца назад
विधान परिषद निवडणुक म्हणजे घरचेच उमेदवार आणी घरचेच मतदार म्हणून जास्त गाजावाजा करु नये
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 2 месяца назад
आमची मते आम्हाला मिळालीच पण विरोधकांची सुद्धा विकत घेतली 😂
@mahendralanje3096
@mahendralanje3096 2 месяца назад
सगळं बरोबर आहे साहेब परंतु जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश केव्हा मिळणार
@anilshinde280
@anilshinde280 2 месяца назад
Yek bar firase kaho dilase shinde fadanvis jodi firase
@rahulmore4986
@rahulmore4986 2 месяца назад
हे निवडणूक काय जनते ने निवडून दिलेलं उमेदवार आन निवडणूक नव्हती 😂😂त्या मुळे तुम्हला जनते मधून निवडूणूक लागली कि समजलं 😂😂😂 😂
@popatpawar2392
@popatpawar2392 2 месяца назад
नऊ ही उमेदवारांचे अभिनंदन निवडून आलेले नऊही उमेदवारांचे अभिनंदनएकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडवणीस साहेब अजित दादा परिश्रमाला कष्टाला फळ मिळतातते याप्रमाणेजय जय श्रीराम
@dilipgaonkar5965
@dilipgaonkar5965 2 месяца назад
चोर चोरांना निवडून देतात जनतेतून निवडून या
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
अरे बाबा राजकारणात कोण साधू आहेत
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 месяца назад
नाद करा पण देवेंद्रजी चां नका करू 9 सीट आणल्या वाघाने 50 वर्षाचे राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांना धक्का देऊन
@mangalpusande8997
@mangalpusande8997 2 месяца назад
शेतकऱ्याच्या मुलांना मुली दाखवा. Tyanch🙏शुभमंगल kra🌹.
@RavindraAvhad-zn9ql
@RavindraAvhad-zn9ql 2 месяца назад
God bless you Tai saheb congratulations
@sudarshanmolwane9595
@sudarshanmolwane9595 2 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉
@vaijenathcate4834
@vaijenathcate4834 2 месяца назад
परळी मध्ये पंतप्रधान फक्त मुंडे आनला
@priyachore6468
@priyachore6468 2 месяца назад
Hatsoff sir
@atulmore1526
@atulmore1526 2 месяца назад
पैसे देऊन आमदार खरेदी करता येतात मतदार नाही😅
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 2 месяца назад
आता येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील सुज्ञ जनता विकल्या जाणाऱ्या गद्दारांना कोणत्याही परिस्थितीत निवडून देणार नाही. ह्या भामट्यांच्या चेहर्यावरील आनंद सुध्दा वरवरचे दिखाऊ दिसून येत आहे.
@vishnunaiknaware8392
@vishnunaiknaware8392 2 месяца назад
Right sir
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 месяца назад
तुम्ही कोण आहात पन तुम्ही कोनि आसो पन पाकिट आल्या सिवाय मतदान करत नाही आणि गोर गरीब लोकाच नाव घेऊन आनतात
@kishorgadade2074
@kishorgadade2074 2 месяца назад
8500 Rs काय
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
तुम्हाला मिळाले नाही का
@rushikeshchandurkar3194
@rushikeshchandurkar3194 2 месяца назад
ed,cbi. आणि पैसा
@kiranmungekar8939
@kiranmungekar8939 2 месяца назад
जरा... भिकाऱ्यान साठी भी मोठी योजना आणा.. कमळा बाई आणि योजना बाई त्या पण तुमच्या लाडक्या बहिणी आहेत... त्यामुळे ते भिक मागणार नाहीत तेवढे कराच साहेब.,.. फार उपकार होतील...
@lostboy5160
@lostboy5160 2 месяца назад
जनतेतून किती आमदार येतील ते बघा 😂😂😂
@ashokjadhav1180
@ashokjadhav1180 2 месяца назад
Loksabha aani vidhansabha hyat farak aahe. Loksabhela rashtravadin Kam kel nhavt,pn aata te swathach ubhe asnar aahet tyamule karykartyanna tyanchach Kam karav lagnar aani mahautich yenar Hi kalya dagadavarchi resh aahe Comment save karun theva. Je bolalo te honarach. Mg kitihi dang aapta.... 😂😂😂
@lostboy5160
@lostboy5160 2 месяца назад
@@ashokjadhav1180 लोकसभेला पण असा बोलून हागले होते अब कि बार 400 पर... आता पुन्हा बोलून विधानसभेत पण हागा😂😂😂
@ashokjadhav1180
@ashokjadhav1180 2 месяца назад
@@lostboy5160 भावड्या तू अजून लय माग आहेस, राजकारणात असतास तर तुला कळलं असतं मी काय म्हणलो हे तुला समजलं नाही लोकसभेसाठी राष्ट्रवादीला फक्त पाच जागा मिळाल्या होत्या, लोकसभेमध्ये चार ते पाच विधानसभा मतदारसंघ मिळून एक खासदार निवडून द्यायचा असतो आता एक काम कर मतदार संघ निहाय खासदारांना मिळालेली मते चेक कर त्यात तुला दिसेल काही विशिष्ट मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीला मताधिक्य आहे. मागच्या वेळी आमदाराच्या कार्यकर्त्यांनी जाणून बुजून ज्या मतदारसंघात राष्ट्रवादी एस पी ला मतदान दिले पण आता तसे होणार नाही..... कारण लोकसभेला साहेब... आणि विधानसभेला दादा... असं गणित मतदारांच आहे तुझ्या एकट्याने हागून काहीच उपाय नाही सगळ्यांना मिळून कुत्तून हागाव लागेल... तुझ्या सगळ्या मित्रांना सांग, कुत्तून हागायची तयारी करा...
@मनोजसुकळकर
@मनोजसुकळकर 2 месяца назад
महायुती जिदांबाद जय श्रीराम
@pawalechhatrapati8580
@pawalechhatrapati8580 2 месяца назад
ह्याना काय मनव आता याना अकल नही याना 😅😅
@sudhakarthaware
@sudhakarthaware 2 месяца назад
जरा थाबा काही दिवसात जनता पोच पावती देईल
@anishamundhe4988
@anishamundhe4988 2 месяца назад
कवर थाबं आत
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
तुम्ही गोळा करा पोचपावती
@nandkishornahate7879
@nandkishornahate7879 2 месяца назад
विधानसभा सभा पाहू
@AshokShirke-w5f
@AshokShirke-w5f 2 месяца назад
दारा मागून आलेली
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 2 месяца назад
Always Tai saheb
@KamleshMohite-f5f
@KamleshMohite-f5f 2 месяца назад
Paisa bolta hai
@gammingkida1432
@gammingkida1432 2 месяца назад
#TaiSaheb❤❤
@ajaysolanke7186
@ajaysolanke7186 2 месяца назад
सर्व सामान्य जनतेन तुम्हला नाकारलं आहे 💯
@vijayhuse2290
@vijayhuse2290 2 месяца назад
❤🎉
@ramchandrapatil6356
@ramchandrapatil6356 2 месяца назад
महाविकास आघाडीने आता विधानसभेला टाळ वाजवत बसावे कारण जनतेच्या मनातून मविआ आता उतरलेली आहे.
@nitinnaikwadi1774
@nitinnaikwadi1774 2 месяца назад
King🎉
@rameshwarkuhire8454
@rameshwarkuhire8454 2 месяца назад
जनतेतून निवडून या नंतर बोला
@DamodharChole
@DamodharChole 2 месяца назад
पंकजा मुंडे नाव फोकस मध्ये का दाखवत नाही चायनलवाले
@draje5229
@draje5229 2 месяца назад
काही महना जोरात मारली राव
@anilbombale5688
@anilbombale5688 2 месяца назад
जनतेतून निवडून आले पाहीजे
@narendramarbate8200
@narendramarbate8200 2 месяца назад
लग्न होत नाही. काही योजना आहेत का?
@shamgamer6650
@shamgamer6650 2 месяца назад
विधान सभेत फक्त ओबीसी
@rameshgundpatil6687
@rameshgundpatil6687 2 месяца назад
देवेद्र भाऊ... लई माल वाटला दिसतोय 😂😂
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
तुम्हाला पण पाहिजे का माल
@gunwantkadu3851
@gunwantkadu3851 2 месяца назад
माल है तो ताल है
@SunitaPatil-v3r
@SunitaPatil-v3r 2 месяца назад
Ek no CM
@vishnupimple1917
@vishnupimple1917 2 месяца назад
थांब जरा आणखी जास्त वेळ बाकी नाही
@akyoutubechannel8014
@akyoutubechannel8014 2 месяца назад
जरागे बघ आमची ओकात देशात ज्या पक्षाचा पंतप्रधान आहे त्या नेत्यांकडून पहिल्यांदाच आमच आमच्या नेत्यांच नाव घ्याव लागत हिच आमची आवकात आहे
@sachinchaudhari405
@sachinchaudhari405 2 месяца назад
हे असे celebrate करता जशे जनतेन निवडुन दिले😂😂😂 आम्ही पडलो तरी आमच ढुंगण लाल अशीही महायुती😂😂😂
@ShankarJadhav-x2m
@ShankarJadhav-x2m 2 месяца назад
मागच दारान घेतल शिदे साहेबा न व आजीत दादा न आता खुस करा अजित दादा ला
@onlyme6118
@onlyme6118 2 месяца назад
जरा थांबा जास्त हवेत उडू नका
@sanjaygawade8079
@sanjaygawade8079 2 месяца назад
बरं अजून काय
@mahendrafuke7576
@mahendrafuke7576 2 месяца назад
एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣
@khandusalunke3398
@khandusalunke3398 2 месяца назад
आरे आमदारा पेक्षा जास्त जनता हुशार आहे
@Rjadhav67
@Rjadhav67 2 месяца назад
जनता तुमच्या वर नाराज आहे निवडणूक दाखवुण देतील
@chintamani259
@chintamani259 2 месяца назад
देवेंद्रफडणवीस आता तुम्हीच cm
@chandrashekharjalte3347
@chandrashekharjalte3347 2 месяца назад
Jantemadhun kiti MLA yetil te sanga ho.
@mahendrafuke7576
@mahendrafuke7576 2 месяца назад
एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣एक हाना पन मला आमदार म्हणा चिक्की ताई 🤣
@bhanudasmundhe1691
@bhanudasmundhe1691 2 месяца назад
Pm
@digambarmadhekar4405
@digambarmadhekar4405 2 месяца назад
सत्तेसाठी किती हापापलेले आहेत हे लोक.सर्व सामान्य जनतेचे काहीही देनघेन नाही.
@mahadeogund232
@mahadeogund232 2 месяца назад
विकास भरपूर काम केला आहे विधानसभेला सुपडा साफ होणार आहे
@asifshaikh3315
@asifshaikh3315 2 месяца назад
फडणवीस साहेब.... शेवटी आमचे एकनाथ शिंदे साहेब कामला आले तुमची जहागिरी नाही एवढं खरं
@avinashsuryabhangaikwadwal4150
@avinashsuryabhangaikwadwal4150 2 месяца назад
सूप Cm देवेंद्र फडणवीस साहेब
Далее
🍎 Apple Pie Cinnamon Roll Donut #Shorts
00:21
Просмотров 3,1 млн