Тёмный

Shinde Group : अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी शिंदे गटाकडे मनसेचा पर्याय ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 214 тыс.
50% 1

#ABPMajha #EknathShinde #UddhavThackeray #MaharashtraPoliticalCrisis #MarathiNews
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based
company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
एबीपी माझाची प्रथम निर्मिती, अनोख्या वस्तू केवळ प्रेक्षकांसाठी!
आजच आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करा.. #ABPNetwork #ABPMajha
Click On The Link Below For Shopping
www.redwolf.in...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

17 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 306   
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla 2 года назад
ह्याच्यापेक्षा चांगला ऑप्शन कोणताच नाही! संपूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद लाभेल! 🚩🙏❤️
@sadashivdongare8920
@sadashivdongare8920 2 года назад
शिवसेना _शिंदे गटाला एक आश्वासक ठाकरे ब्रँड मिळेल व राजसाहेबांची सुधा राज्यात व्यापकता वाढेल
@yogi4754
@yogi4754 2 года назад
सर्वांना हेच पाहिजे आता फक्त राज ठाकरे 🚩
@MaharajanchaMaawla
@MaharajanchaMaawla 2 года назад
वाह! शिंदेसाहेब, इतिहास पोवाडे गाईल तुमच्या नावाने! वाघ! 🚩🔥❤️🙏
@ankushsatam2747
@ankushsatam2747 2 года назад
एकदम योग्य निर्णय आहे,सध्या महाराष्ट्राला राज ठाकरे सारख्या नेत्याची गरज आहे.
@ritapatil422
@ritapatil422 2 года назад
मीडिया वाल्यांनी आता ही बातमी उचलून धरावी ही गोष्ट महाराष्ट्र हिताची आहे 🚩🚩🚩🚩🚩
@giteshdalvi4646
@giteshdalvi4646 2 года назад
अगदी बरोबर. असे झाल तर आम्ही दिवाळी साजरी करू
@namdevukade5280
@namdevukade5280 2 года назад
सन्मानीय हिन्दू जननायक राज ठाकरे साहेबांचा विजय असो, 🚩🚩🚩🚩🚩🚩 जय मनसे, जय महाराष्ट्र
@vilasbandre7640
@vilasbandre7640 2 года назад
मनसे🚩🚩 आपली वाट पाहत आहे बाळासाहेब ठाकरे याचे खरे वारदार
@ravindrapardhi6581
@ravindrapardhi6581 2 года назад
भावा मनातलं बोललास
@Sa_entertainment_
@Sa_entertainment_ 2 года назад
​@@ravindrapardhi6581 ❤🙌🔥💯🚩👑
@जयमहाराष्ट्र-ज6च
वारसदार असं लिही
@ritapatil422
@ritapatil422 2 года назад
खर आहे राज साहेब आता खर हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा वारसा चालवत आहेत दादा.
@ravindrapardhi6581
@ravindrapardhi6581 2 года назад
मनसेचे नगर सेवक शिवसेनेने पळवले.. मनसेने आता आमदारांना मनसेत घावे
@tusharshipate7442
@tusharshipate7442 2 года назад
एक नंबर एबीपी माझा ही न्यूज रोज लागली पाहिजे सर्वांना आता हेच पाहिजे राज ठाकरे जिंदाबाद एकनाथ साहेब जिंदाबाद
@tusharshipate7442
@tusharshipate7442 2 года назад
राज साहेब माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला शिंदे साहेबांना साथ द्या आले तर तुमच्या पक्षात सामील करून घेतलं पाहिजे महाराष्ट्राला तुमची गरज आहे राज साहेब महाराष्ट्राचे नंदनवन तुम्हीच करू शकता जय महाराष्ट्र जय शिवराय🚩🚩🚩
@kiranpawar9407
@kiranpawar9407 2 года назад
मनसे हीच खरी शिवसेना आहे, खूप भारी होईल, जय हरी 🙏
@rupeshmune5543
@rupeshmune5543 2 года назад
क्या बात है सुपर 🔥🔥 असंच होऊदे ❤️🔥
@sudhirshinde2413
@sudhirshinde2413 2 года назад
हि बातमी किती खरी आहे. पण बातमी चांगली आहे. असे झाले तर. शिवसेनाच्या पाया खालची जमीन निघायला वेळ लागणार नाही. जयहिंद
@santoshghadi9435
@santoshghadi9435 Год назад
जय महाराष्ट्र राज ठाकरे
@sachinshingan7909
@sachinshingan7909 2 года назад
राजसाहेब ठाकरे म्हणजे साक्षात बाळासाहेब ठाकरेच . एक नंबर जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय शंभूराजे जय मनसे .
@dearshreeganesha
@dearshreeganesha 2 года назад
जर शिंदे गटाने मनसेत येण्याची इच्छा व्यक्त केली तर मा.राजसाहेब तूम्ही या संधीचा नक्कीच फायदा घ्या, यामुळे पक्षाला संपूर्ण महाराष्ट्रात ताकद मिळेल, आणि सर्वांत महत्त्वाच म्हनजे तूम्ही पहात असलेल महाराष्ट्राच उज्ज्वल भवीष्य घडवण्याच स्वप्न देखील आपल्याला पुर्ण करता येईल व जनतेला हे दाखवून देता येईल कि आम्ही थापा मारणारे नाही आहोत तर आम्ही महाराष्ट्र घडवनारे आहोत, आणि शिदे गट भाजपात न जाता मनसेत आल्याने ठाकरे नावाच वजन या महाराष्ट्रात कायम राहील, व मुंबई मनपा ही मनसे व मराठी मानसांच्या हातात राहील. मा. राजसाहेब जर संधी आली तर जाऊ देऊ नका
@vikassonule1298
@vikassonule1298 2 года назад
माननीय श्री राजसाहेब आपण पुढाकार करावा धुरा आपण हाती घ्यावा
@shindeashok2135
@shindeashok2135 2 года назад
Ha मीडिया वाले बंधू उचलून धरली पाहिजे ही बातमी
@shindeashok2135
@shindeashok2135 2 года назад
पगार वाढ झाली पाहिजे या आता माहिती देत आहे त्या माझ्या भावाची वा रे पट्या माझ्या मनातून मुजरा
@rajdon7658
@rajdon7658 2 года назад
एकदा होऊनच जाऊद्या. एकच पर्याय महाराष्ट्र नवनिर्माण सेना.राजसाहेब
@omkarmate6239
@omkarmate6239 2 года назад
मनसे हा योग्य पर्याय आहे
@vilasbandre7640
@vilasbandre7640 2 года назад
Nice👍👍
@ROHITB14980
@ROHITB14980 2 года назад
चांगला निर्णय वाटतोय एक संधी द्यायला हरकत नाही राज ठाकरेंना!👍
@devendrarao4864
@devendrarao4864 2 года назад
Superb yaar... Only MNS❤❤❤❤
@sahadeokapse4961
@sahadeokapse4961 2 года назад
Shinde Saheb मनसे हाच चांगला पर्याय आहे.जय भवानी जय शिवराय
@newbollywoodsong2208
@newbollywoodsong2208 2 года назад
राज ठाकरे साहेब मुख्यमंत्री 🚩💯🎯🦅
@haridasbharamal3007
@haridasbharamal3007 2 года назад
राज साहेब कोणत्याही पद घेणारा नाहीत
@amolrandhir8204
@amolrandhir8204 2 года назад
अगदी बरोबर भाउ
@mangeshamberkar7033
@mangeshamberkar7033 2 года назад
Excellent 👌
@rajeshsalunke4507
@rajeshsalunke4507 2 года назад
अखंड महाराष्ट्र शिंदेसाहेब आपल्या मागे आहे मनसेत प्रवेश करावा
@natureloverrohan5611
@natureloverrohan5611 2 года назад
हे मान्य आहे आपल्याला ..... जय महाराष्ट्र 🔥🔥
@ganeshsalunke2375
@ganeshsalunke2375 2 года назад
राज ठाकरे बाळासाहेबांचे खरे वारसदार
@wadkarnaresh267
@wadkarnaresh267 2 года назад
6 नगरसेवक बदल्यात 40 आमदार
@samadhanpatil8895
@samadhanpatil8895 2 года назад
हान कि घुमीव
@samadhanpatil8895
@samadhanpatil8895 2 года назад
योग्य निर्णय
@swap3604
@swap3604 2 года назад
😎
@amolshingare2445
@amolshingare2445 2 года назад
👍
@vikasghagrum3633
@vikasghagrum3633 2 года назад
राज साहेबाना राजकीय ताकद मिळणं मराठी लोकांच्या फायद्याचं असणार आहे
@sagarmhatre1
@sagarmhatre1 2 года назад
Raj Thackeray is good option.
@dattalandge6400
@dattalandge6400 2 года назад
मिडिया वाल्यांनी आता फक्त उचलून घ्या बातम्या कारण.. राजं साहेबाची खरचं गरज आहे राज साहेब हींदुत्वाला धरून चालतात आणि त्यांची प्रोपलीटी पण आहे
@sureshgunjal290
@sureshgunjal290 2 года назад
एक नंबर निर्णय,🚩
@rajaramsawant4374
@rajaramsawant4374 2 года назад
मग तर सगळी बेडकं बिळामध्ये घुसतील .जय मनसे जय शिवराय
@subhashjoshi5760
@subhashjoshi5760 2 года назад
योग्य निर्णय घेण्याची हीच वेळ आहे शिवाय राज ठाकरे, एकनाथ शिंदे,व भाजपमध्ये चांगले वक्ते आहेत.
@2023opportunities
@2023opportunities 2 года назад
शिंदेसाहेब असा उत्तम निर्णय घेउन दुग्धशर्करा योगच घडवून आणतील आणि शिंदेसाहेब खात्री बाळगा की असे घडल्यास अवघा महाराष्ट्र अजून जोमाने आपणा सर्वांच्या पाठी खंबीरपणे उभा राहिल, त्यामुळे आपणाला अवघ्या महाराष्ट्राची आपल्याला कळकळीची विनंती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पर्याय निवडावा 🙏🙏🙏
@vilasbandre7640
@vilasbandre7640 2 года назад
1 No👌👌
@kishorshelke9728
@kishorshelke9728 2 года назад
जर अस झालं तर उद्ध्स्त साहेब कॅमेरा घेऊन जंगलात जातील🤣🤣
@samarth5556
@samarth5556 2 года назад
कदाचित याच साठी नितीन गडकरी यांनी मागील महिन्यात राज ठाकरे यांची भेट घेतली होती 🙏
@TheShailesh0000
@TheShailesh0000 2 года назад
राज ठाकरे मुख्यमंत्री अणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ✌️✌️✌️
@vikaspatil4405
@vikaspatil4405 2 года назад
शिंदे साहेब तुम्ही खरच मनसेत जाणे जरुरी आहे संपूर्ण महरत्रश्ट्रा ची तीच इच्छा आहे आपण मनसेत जाण्याचा निर्णय घेतल्यास महाराष्ट्र आपल्याला डोक्यावर घेईल व खर्या आर्थाने तुम्ही धर्मविरचे शिष्य शोभाल आम्हा मराठी माणसांची तुम्हाला हिच विनंती तुम्ही मनसेत जावे
@tanajihursale7900
@tanajihursale7900 2 года назад
राज ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे
@KanhaPagar
@KanhaPagar 2 года назад
मा.एकनाथ शिंदे साहेब खरी 🚩शिवसेना यांनी मा.राजसाहेब यांची 🚩महाराष्ट्र नवनिर्माण सेना यात आपला गट विलानीकरन करून 🚩शिवमहाराष्ट्र सेना स्थापन करावी.. जय महाराष्ट्र🚩
@senseofsanat1545
@senseofsanat1545 2 года назад
योग्य पर्याय 👍
@harshadborade380
@harshadborade380 2 года назад
I want Mr. Raj Thackeray to be the CM of Maharashtra 🔥🔥🔥
@sudhakarwaghmare6908
@sudhakarwaghmare6908 2 года назад
Raj takhare C m
@sudhakarwaghmare6908
@sudhakarwaghmare6908 2 года назад
Raj Thakre is this pm
@srconsultancy9071
@srconsultancy9071 2 года назад
Not possible.. Bcoz if Eknath Shinde joins MNS..They can form Govt only with support of BJP. And Devendra Fadanvis will be CM.. but it's good Bcoz MNS will be in Govt. Good news for them.
@rajurathod18
@rajurathod18 2 года назад
Raj Thackeray should be king maker like late Balasaheb Thackeray..... He will not make mistake like Uddhav Thackeray.
@sawantlife
@sawantlife 2 года назад
Raj saheb king maker tyana cm padh chi garaj nhi balasaheban sarkh te Maharashtra pude gheun janar
@dipakkelapure8508
@dipakkelapure8508 2 года назад
बहोत badhiya होईल
@akashtambe9267
@akashtambe9267 2 года назад
बातमी बघुन् खुश झालो
@Mahakali_beauty_bridel
@Mahakali_beauty_bridel 2 года назад
Only Rajsaheb thakrey 🔥🚩
@dinesh5277
@dinesh5277 2 года назад
Laxmi कुठून आहेस
@alokpawar4172
@alokpawar4172 2 года назад
ऐसा भाई भगवान सब को दे, दुनिया में दुश्मन की जरूरत ही ना हो.. 😂😂😂
@gds...6972
@gds...6972 2 года назад
चांगला निर्णय होईल शेवटी ठाकरे ब्रँड राहील, पुन्हा जोमाने निवडून याला यात काही शंका नाही...👌👍
@shivanjalinewsshakarnagara5986
@shivanjalinewsshakarnagara5986 2 года назад
सोने पे सुहागा सौ सुनारकी एक लोहारकी मनसेत शिंदे गट विलीन होणे गरजेच
@shankaringle4241
@shankaringle4241 2 года назад
ही गोष्ट अतिशय चांगली....
@amolrandhir8204
@amolrandhir8204 2 года назад
अतिशय उत्तम पर्यंत आहेत
@vaibhavthorat591
@vaibhavthorat591 2 года назад
खरी मनसे आमची अमित ठाकरे काेन असे म्हणतील 😂
@vasudeosalunke6440
@vasudeosalunke6440 2 года назад
राज साहेब व शिंदे गट एकत्र येणं काळाची गरज आहे असं झालं तर दुग्धशरकरा योग असेल
@pramodpanaskar9893
@pramodpanaskar9893 2 года назад
CM will be Raj Thakare
@ganeshsalunke2375
@ganeshsalunke2375 2 года назад
राज साहेब बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात आहेत
@prabhudeva8234
@prabhudeva8234 2 года назад
अस झालं तर खुपच भारी होईल फक्त राज साहेब 🚩🚩🚩🚩
@opsrpt
@opsrpt 2 года назад
Awesome 👏🏻
@aniljagdale7502
@aniljagdale7502 2 года назад
Raj thakre ...Mns,🏋️🏋️🏋️
@kurshnavani752
@kurshnavani752 2 года назад
ओन्ली राज साहेब ठाकरे आमचे दैवत माननीय राजसाहेब ठाकरे
@nitinganpatborkar
@nitinganpatborkar 2 года назад
खरच हाच पर्याय खुप चांगला आहे ठाकरेच आहेत
@prashanttogare6508
@prashanttogare6508 2 года назад
Ek no
@marathaworld6337
@marathaworld6337 2 года назад
Best ❣️🤣
@swatikshemkalyani3977
@swatikshemkalyani3977 2 года назад
ठाकरे घराण्याचे खरे वारसदार 👍👌
@dinesh5277
@dinesh5277 2 года назад
स्वाती कुठून आहेस
@VijayrajFulfgarJainJALNAMH
@VijayrajFulfgarJainJALNAMH 2 года назад
श्री एकनाथ शिंदे ने श्री राज ठाकरेजी में मिलना अच्छा रहेगा। जय हिंद। जय महाराष्ट्र।
@devidaskadam8198
@devidaskadam8198 2 года назад
अंती उत्तम
@amitdambalkar4680
@amitdambalkar4680 2 года назад
👍💯
@satishkolhe4930
@satishkolhe4930 2 года назад
माझ राज मुख्य मंत्री होतील. देव करो ही बातमी खरी होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सगळ्यांचा माज मोडून काढतील...
@ak77creator94
@ak77creator94 2 года назад
Please he khara hou de deva ❤
@anilmulande274
@anilmulande274 2 года назад
Kharch chan yog ahe
@chandrashekar-ed7sm
@chandrashekar-ed7sm 2 года назад
Bjp, mns, shinde shivsena super 🚩🚩🚩👌👍🎉🎉🎉🎉🎉🎉
@ritapatil422
@ritapatil422 2 года назад
खर खूप चांगला निर्णय होईल 🚩🚩🚩🚩🚩🚩
@dinesh5277
@dinesh5277 2 года назад
रिता कुठून आहेस
@ramdeshmukh2756
@ramdeshmukh2756 2 года назад
बरोबर या सीदे साहेब मनसे
@छत्रपतीराजे
1 नंबर
@sachinshingan7909
@sachinshingan7909 2 года назад
मनसे एक नंबर पर्याय आणि शिंदे साहेब यांना चांगला नेता मिळु शकतो.
@sanjaypudarwad9044
@sanjaypudarwad9044 2 года назад
खरंच करुन टाकावं मनसे मध्ये
@sandipgadhave3383
@sandipgadhave3383 2 года назад
1no bhavanno
@samadhankadam6771
@samadhankadam6771 2 года назад
Only Rajsaheb ♥️♥️♥️♥️
@subhashbendre7778
@subhashbendre7778 2 года назад
Barobar aahe.
@dhaneshpatil1129
@dhaneshpatil1129 2 года назад
Great 👍
@bhushanmhaske1092
@bhushanmhaske1092 2 года назад
एकच राजे साहेब
@जयहिंदूराष्ट्र-ल8छ
मस्तच
@Only.bhikari
@Only.bhikari 2 года назад
सूत्र कोण आहेत
@ravisheldar5429
@ravisheldar5429 2 года назад
MNS हा पर्याय खूप चांगला आहे हार्दिक शुभेच्छा
@giteshdalvi4646
@giteshdalvi4646 2 года назад
कृपया मीडिया आपण ही बातमी उचलून धरा .आम्ही दिवाळी साजरी करू
@surajpawarmarathi7813
@surajpawarmarathi7813 2 года назад
जय महाराष्ट्र जय मनसे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@SunilPawar-ys5el
@SunilPawar-ys5el 2 года назад
हिंदू जननायक राज साहेब ठाकरे
@chandunimbulkar6571
@chandunimbulkar6571 2 года назад
खुप छान
@anilgaikwad8903
@anilgaikwad8903 2 года назад
राज ठाकरे उत्तम पर्याय 🚩🚩🚩only raj saheb
@gajanandeshmukh492
@gajanandeshmukh492 2 года назад
खूप छान निर्णय
@khamkarphotography7425
@khamkarphotography7425 2 года назад
जय मनसे जय राजसाहेब
@rajudengale7819
@rajudengale7819 2 года назад
एकच नंबर निर्णय घेऊ शकतो
@satyajitlavate9467
@satyajitlavate9467 2 года назад
चांगला पर्याय आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे राजकीय वारसदार राज ठाकरेच आहेत.
@vikasmene2976
@vikasmene2976 2 года назад
👌
@santoshshedge6048
@santoshshedge6048 2 года назад
एकच नंबर आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहोत जय श्री राम जय शिवाजी जय भवानी
@vinayakvaidya5200
@vinayakvaidya5200 2 года назад
चांगला निर्णय आहे
@adhikraosawant1721
@adhikraosawant1721 2 года назад
जय मनसे 👍👍👍
@tanajihursale7900
@tanajihursale7900 2 года назад
एकच नंबर
@sks7620
@sks7620 2 года назад
अस झाले तर मुंबई पण शिवसेनेच्या हातून गेली म्हणून समजा
Далее
Sanjay Raut PC FULL 18 October 2024
10:05
Просмотров 1,9 тыс.
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 1,1 млн
The Future of Brawl Stars in 2025!
04:27
Просмотров 2,3 млн
Собираю Маню к осени ✨
00:48
Просмотров 1,1 млн