शिंदे शाही ग्रेट चं आहे. आम्बेडकरी चळवळ जीवंत ठेवणारे प्रबोधनकार, विद्रोही भिमशाहिर शिंदे घराने ग्रेट आहेत. तुमची ऊंची कोणी गाठू शकत नाहीत. सर्वांना क्रांतिकारी जयभिम-नमोबुध्दाय- जयसंविधान- जयभारत |||
आहे कोण सुनिल आण्णा सारखा माणूस सपुर्ण समाज एकत्र आणुन असा कार्यक्रम करायची. मावळ तालुक्यात असा नेता पुन्हा कधी होणार नाही एक पाऊल पुड या येनार्या 21तारखेला मतदान रूपी सुनिल आण्णाला प्रचंड बहु मताने निवडून द्या.
Achieving Dr. Babasaheb Babasaheb Ambedkar's mission, singing programmes are one way of exploring awareness amongst Bahujan Samaj. Great Organisers & a super singers with great messages..... congratulations. Jai bheem, jai Ambedkar's Constitution.
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे एक मराठा लाख मराठा जयस्तू मराठा जय भीम आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी जातपात मानली नाही आपन सगळी शिवरायांचे मावळे आहोत
🙏🏽🌹🌹🙏🏽Jay bhim Jay Maharashtra. Jay hind ... SHINDESAHI CHE PROGRAM VERY BEAUTIFUL VERY SONG BEST...VERY NICE...👌👌👍👍best of luck.. 2021.💐💐💐💐💐Congratulations. 🌹🌹💐💐