मी आफळे गुरुजी यांचे सध्या खुपच विचार ऐकले काय ईश्वरी अवतार व्यक्ती आहे वाणी एवढी अमोघ ,स्पष्ट उच्चारण आणि महाराजांचे चरित्र ऐकताना प्रत्यक्ष महाराज बोलता की काय अशी वाणी धन्य गुरूवर्य आफळे गुरूजी
रावणा बद्दल असलेला गैरसमज उत्तम रित्या दूर केला आहे.. चुकीच्या धोरण कशी हावी झालीयेत आत्ताच्या पीढीवर आणि सत्य काय आणि असत्य काय हे योग्य पद्धतीने समजवल्या बद्द्ल खरंच खुप आभार श्री आफळे गुरुजी...
Language is very sweet, kirtankar also through light on history besides adhyatm with minute details can be seen here. I appeal to verify such details by renowned historian. Thanks.
हिदुनी एकत्र येण्याची गरज स्वातंत्र्यवीर सावरकर व राष्ट्रपिता बाबासाहेब आंबेडकर यांनी १०० वर्षापूर्वी पुनरुचीत केली ,पण त्यांनी धार्मिक ग्रंथ कपाटात ठेवायला सांगितले ,जाती विसरायला सांगितल्या . हिंदू म्हणला कि तो धर्माने हिंदू होत नाही ,त्याचा राष्ट्रधर्म हिंदू होतो .
0:00 जय जय राम 13:58 रूप पाहता लोचनी 31:02 & 1:18:30 शरण शरण हनुमंता 54:36 तेजोनिधी 1:34:14 रघुपती राघव राजाराम 2:41:31 ..... 2:45:59 शेर कि दहाड🦁 2:53:16 पंढरी निवासा सख्या पांडुरंग 3:15:25 राधे राधे राधे गोविंदा ... श्रीकृष्ण सुटका 😎 3:43:51 जय जय हनुमंता जय जय श्री राम हर हर महादेव 🚩🚩
@@rajanikantpatil8651karto bhava udya parva !! Baki kirtan purn eka khup mast ahe informative ahe ani Aaj yachi garaj pan ahe .. baki mi time comments mala sahaj kadhi ekaych man zal ki ekanya sathi kelya ahe ... जय भवानी जय शिवराय
आदित्य भाऊ आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन आहे आपणास नम्र विनंती आज आपण कितँन मालेतील शेवटचा भाग आज उपलब्ध करुन द्यावा कारण शिवराज्याभिषेख प्रसंग आपण पाहु शकलो नाही पण आफळे बुवांच्या अमोघ वाणीतुन तो पसंग ऐकायला मिळेल आणि योगा-योग आज हिंन्दू साम्राज्य दिन आहे आपण सवाँना मनपुरवक शुभेच्छा !!!!जय श्री राम - जय शिवराय!!!
खूब सुंदर पद्धतीने रचलेला तुमच् ही कीर्तन माध्यमातून ऐकून धन्य झाले असा वाटतो आणि मोगल शाही अन्याय ऐकून मनात काटे ऐतू. राग आणि दुःख होतं. तुमचं एवढ अभ्यास झालेला कळून आश्चर्य आणि अभिमान वाटतो. 🙏 काशीनाथ गो सुरेबान kasheenath.sureban@gmail.com ८४११०५४४९९
Maharaj ganit chukalay.......2 yrs * 150 nahi 2 months * 150= 300 months = 25 yrs......I am not objecting you.......I am respecting your knowledge but sharing what I observed
khup mast aaphale maharaj.. pn ek correction hoyla pahije ki maharaj agryala nightana rajgada varun nighale ani parat rajgadavarch aale.....yat me chukiche bolat asen tr plz maaf kara mala
radhe chandakji maza email add deto pls samburaje kirtan by charudatta aphale aplya kade asel tar upload karal ka? because i m big fan of aphale buo and loves to listen kelkarsachin79@gmail.com
धन्यवाद भाऊ . महाराणा प्रताप यांच्या कितँनांन सोबत जर आपण आफळे बुवाची बाबासाहेब आंबेडकर , नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आणखी कितँने आपल्याकडे असल्यास आम्हाला उपलब्ध करुन देण्याची कृपा करा. हि आग्रहाची विनंती ...
महाराज जी मराठी वरती तुमचा संध्याकाळी कारेक्रम दाखवतात. त्यात तुम्ही भगवान शंकरांच्या जठेत गंगा देवी बसलेली दाखवली आहे. आणी तुम्ही कीर्तनात याच गोष्टीची निंदा केली आहे. की हे सर्व चुकीचं आहे. त्या बद्दल काही?