Entire Shivcharitra And All It's Parts Are Shot And Edited By Vandana Digital Art Shivcharitra Organized By Shiv Sena Dombivli Shri Sadanand Tharval, Nitin Mantange
गेली 5 वर्षे न चुकता ही सर्व 9 व्याख्यान बारी बारी ने ऐकत आहे. पण आजतागायत एकदा ही कंटाळवाणे वाटले नाही. नेहमी नवीन काहीतरी शिकायला मिळतय. निनाद बेडेकर सरांमूळे छत्रपती शिवाजी महाराज, कसे होते याचे चित्रच डोळ्यासमोर उभे राहते. डोळे बंद केल्यावर तर महाराजच सर्व काही माझ्या प्रत्यक्षदर्शी करत आहेत, असच वाटतं. अतिसुंदर, अप्रतीम, अद्वितीय.
भारताकडे प्राचीन ज्ञान वेद, उपनिषद व पुराणे होती पण ती ठराविक लोकांकडेच होती तिचा प्रसार व प्रचार संपुर्ण भारतात व भारतीयांना न झाल्याने भारत गुलामीत गेला!
We have one request, if you could make timestamp for each reference. It will be very helpful in using this knowledge to counter the propaganda on social media.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-IxSqtZD0znU.html मला भावलेले शिवराय भाग- 2🙏🚩 ह्यामध्ये मी शिवकाळातील सर्वात मह्त्वाची घटना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.अफजलखान कोण होता कसा होता व अफजलखान वधाचा आधी काय घडल आणी अफजलखान वधाचा वेळेला काय घडल आणी नंतर काय काय घडामोडी घडल्या या विषयी मी थोडक्यात सांगणार आहे🙏
It was a pre-planned strategy by shivaji maharaj itself to confuse Rajput kings to use them against aurangjeb , there are many letters available for the same you can search on youtube
Who is he, spreading superstitions one after another? A historian doesn't talk like this? He is more like a Kirtankar!😀 People interested in real history should not listen to his superstitious stories.